पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी 🌾✅ || नक्की पहा आणि योजनेचा लाभ घ्या ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #marathimahiti #annpurna #yojana #annapurnayojana #marathiyojana #rationcard #yellowrationcard #whiterationcard

Комментарии • 58

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 12 дней назад +2

    आमच्या गावामध्ये पॅन कार्ड काढण्यासाठी ₹300 घेतात ऑनलाईन मधून

  • @shrikrishnaparab-xc3ou
    @shrikrishnaparab-xc3ou 5 дней назад +1

    Jar gharat pita retired ahe Ani mulgi Kamala asel tar ashya kutumbala yojanecha labh milel kay. MULGA NAHI AHE.. KESHARI RATION CARD AHE.

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 2 месяца назад +66

    दादा आमचे केशरी रेशनकार्ड आहे मुलीचे लग्न झाले आहे लाभ मिळणार नाही प्राधान्य माने कार्ड आहे

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад +24

      1) 1 लाख उत्त्पन असेल
      2) सध्या रेशन भेटत असेल
      3) नोकरीला कोणी नसेल
      तर नक्की अर्ज करा

    • @RajendraBhosale-pj2bt
      @RajendraBhosale-pj2bt Месяц назад +4

      औ हे ही आहे​
      @@मराठीमाहिती-ब8ज

    • @hkbVjc
      @hkbVjc Месяц назад

      @@RajendraBhosale-pj2bt ,,,,x

    • @UmeshNikum-bh3ol
      @UmeshNikum-bh3ol Месяц назад +2

    • @user-gm3sd5sh8y
      @user-gm3sd5sh8y Месяц назад

      कौसर.शेख

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 12 дней назад +2

    हा ऐप कुठून घ्यायचा कारण ऐप भरपूर घेतलेले आहे गोरमेंट चे पण तुमचा ऐप काय आलेला नाहीये माझ्या मोबाईल वरती इन्स्टॉल करायला

  • @sumanbarde958
    @sumanbarde958 Месяц назад +20

    Open,walnabatnarka

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  Месяц назад +4

      पिवळे किवा केशरी रेशनकार्ड असेल तर फॉर्म भरू शकता. Cast ची अट नाही कोणतीही ✅

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 12 дней назад +1

    ही ऑन जर का मला जर ऑनलाइन वरून जर पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला हे जर काढायचे असेल तर त्याला पैसे लागतात का किती लागतात हे सांगू शकतात का

  • @Yuotubecretdar
    @Yuotubecretdar 2 месяца назад +11

    Online kasha baraycha

  • @PanTalegaon
    @PanTalegaon 22 дня назад +3

    मला गस आला नाही काय करायचं ते आता ते गस भेटते काय भाऊ मला लवकर सांगा

  • @PriyaGawli-v1h
    @PriyaGawli-v1h 17 дней назад

    Mlaa kyshari kard aahy pn mlaa rashan dil jat nahi me kay kraych he sanga

  • @SamyakJagtap-qm7vm
    @SamyakJagtap-qm7vm Месяц назад

    😮😮

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 12 дней назад

    आमच्याकडे पॅन कार्ड नाहीये उत्पन्नाचा दाखला नाहीये काढायचा आहे आता आम्हाला

  • @SonaliPednekar-l5w
    @SonaliPednekar-l5w Месяц назад +10

    जातिचा दाखला काडण्यासाठी 1964 सालाचा वारस पुरावा नसेल तर काय करायचे । मी OBC वैश्य वाणी आहे त्याच्या पुराव माझ्या जवळ नाही तर मी काय करू ?

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  Месяц назад +3

      आजोबांचा निर्गम दाखला म्हणजेच ते ज्या शाळेत होते तिथून तुम्हाला त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला घ्यायचा आहे

    • @GopalNichat-dy2io
      @GopalNichat-dy2io Месяц назад

      😂😂hoples

    • @Ajit-bm9fu
      @Ajit-bm9fu 21 день назад

    • @Ajit-bm9fu
      @Ajit-bm9fu 21 день назад

  • @ravindrapendorravindra
    @ravindrapendorravindra Месяц назад +2

    Pan kard kse kadayche

  • @ramdeva3333
    @ramdeva3333 Месяц назад +3

    दीडशे रुपये मिळणार होते

  • @VilasWadhai-m8y
    @VilasWadhai-m8y Месяц назад +2

    दादा,आमी,दोगेझन,आसोत,तर,कायकराचे 7:59

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  Месяц назад

      जर तुमचे कुटुंब एकत्र असेल तर एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे परंतु तुमचं कुटुंब वेगळा असेल आणि दोघांकडे जरी रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला दोघांनाही याचा लाभ घेता येणार आहे

  • @ShubhangiKhedekar-pc3qp
    @ShubhangiKhedekar-pc3qp 29 дней назад

    Sr aamche lokdaunpasun karde bnd aahe yache karn mazya javeche nav aahe pn aamchi jav aamchyakde that nahi aani ofis mdyetich aamalaresn kard calu krun det nahit aami kay krayche

  • @user-gi2in6dt6n
    @user-gi2in6dt6n Месяц назад

    Sir mere pass kesari Card hai but mere paas jati dakala nahin hai to kya karu

  • @b.bgaming5590
    @b.bgaming5590 29 дней назад

    Date sanga n sir kadhi honar aahet form start

  • @bharatirathod2844
    @bharatirathod2844 Месяц назад

    दादा माजा कडे जातीचा दाखला नाही व उत्पन्नचा दाखला नाही आहे तर मग मी काय करायच ते सांगा

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  Месяц назад

      तुम्हाला जवळच्याच महा-ई सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल
      जातीचा दाखला कागदपत्रे -
      उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र
      स्वयंघोषणापत्र
      चौकशी अहवाल
      उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
      शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला
      बोनाफाईल
      उत्पन्नाचा दाखला
      वयाचा पुरावा: अर्जदाराचा जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/पॅन कार्ड. पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / वीज बिल / पाणी बिल / मालमत्ता कर पावती. छायाचित्र: अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो. ओळखीचा पुरावा: आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स.
      वडिलांचा जातीचा दाखला
      वडिलांचा जन्म दाखला पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला

  • @ShaikMahaboob-k5f
    @ShaikMahaboob-k5f Месяц назад

    Ration card application

  • @rupalipawar-patil2989
    @rupalipawar-patil2989 24 дня назад

    Apangana kahitari dyaavstha far vit ahe sar

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 27 дней назад

    कसली आनंदाची बातमी? महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ मुख्यमंत्री यांनी केली काय? हि अन्नपूर्णा योजना फसवणूक करणारी आहे. उगाच फालतुगीरी करू नकोस.

  • @ganeshsagvekar3181
    @ganeshsagvekar3181 27 дней назад

    🙏🙏🙏💘💘💘💘💘💘🙏🙏🙏🙏🙏

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 12 дней назад

    तुम्ही जर हा मुद्दा जर खोटा ठरला तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल

  • @Nadimshaikh-zr6pm
    @Nadimshaikh-zr6pm Месяц назад

    दादा हि योजना कदि चालु होईल

  • @sewankalabhoyar9830
    @sewankalabhoyar9830 Месяц назад

    Bhau kevha chalu honar aahe

  • @NayabraoEkhande
    @NayabraoEkhande Месяц назад +3

    गॅस कनेक्शन पतीचे नवरा असला असल्याचे कारण

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  Месяц назад +2

      गॅस कनेक्शन तुमच्या नावाने पाहिजे ✅

    • @JituPatil-k2s
      @JituPatil-k2s Месяц назад

      Ab ssalrssa

    • @DilipChavhan-c8z
      @DilipChavhan-c8z Месяц назад

      ​@@मराठीमाहिती-ब8जढ

    • @DilipChavhan-c8z
      @DilipChavhan-c8z Месяц назад

      सर आमच्याकडे ए ए वाय कार्ड आहे ते चालणार नाही का

  • @sewankalabhoyar9830
    @sewankalabhoyar9830 Месяц назад

    Pan card nahi

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  29 дней назад +1

      आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन महा ई सेवा केंद्रामध्ये जावे लागेल आणि तिथून तुम्हाला पॅन कार्ड मिळणार आहे

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 12 дней назад

    आमच्याकडे पॅन कार्ड नाहीये उत्पन्नाचा दाखला नाहीये काढायचा आहे आता आम्हाला