आनंदाचे अश्रू आले डोळ्यात//पुजे दिवशी सर्वांची धावपळ//माझ्या आईचे हाल//नवीन पाहुणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024

Комментарии • 411

  • @SwatiMane-vn5zw
    @SwatiMane-vn5zw 8 месяцев назад +19

    ताई हे सगळे शुन्यातून उभ केल आहे आनंदाश्रू तर येणारच आमच्या पण डोळ्यातून अश्रू येत होते खूप छान झाला कार्यक्रम पुन्हा एकदा अभिनंदन ताई दादा 🎉🙏❤️

  • @user-iq4wg1oq6x
    @user-iq4wg1oq6x 8 месяцев назад +26

    उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको❤ लक्ष्मी नारायण चा जोडा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 8 месяцев назад +2

    सगळं भारी 😍पण छोटं बाळ cute आहे 😍👌

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 8 месяцев назад

    Kay sunder Puja kiti Prem kiti gangota ahye Sona tuza ❤❤❤❤

  • @rajshreekhutale5965
    @rajshreekhutale5965 8 месяцев назад +34

    श्री स्वामी समर्थ खरंच काही तू तुझ्याकडे इतकी छान सोन्यासारखी माणसे तुला मिळाली आहेत असो तुझी अशीच भरभराट होऊ देत

  • @user-qe4fk7gb6h
    @user-qe4fk7gb6h 8 месяцев назад +12

    सोनाली शिवानी ला पण अभिनंदन सांग,सागर ने खूप कष्ट केले आहेत❤

  • @rupalidhumal1032
    @rupalidhumal1032 8 месяцев назад +6

    सोनाली छान पार पडला कार्यक्रम आजीचे व तुझे आनंद अश्रू पाहून माझे पण डोळे पाण्याने भरून आले सोनाली सत्यामागे परेमश्वर असतो तुझी दादाची काळजी घे खूप धावपळ झाली आहे श्री स्वामी समर्थ ॥

  • @savitaagawane2447
    @savitaagawane2447 8 месяцев назад +4

    खूप कष्ट केले त्याचे फळं तुला मिळाले सोना आनंद अश्रू आहेत ते तुझें आणि दादा चे सुखी रहा आनंदात रहा तुला खूप खुप शुभेच्छा

  • @revathakur4570
    @revathakur4570 8 месяцев назад +1

    ताई तुला हिरव्या रंगाची साडी खुप छान दिसते ❤ तुम्ही सगळेच खुप छान दिसत होतात

  • @vrushalikadam2468
    @vrushalikadam2468 8 месяцев назад

    ताई खरंच कार्यक्रम फार सुंदर झाला

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 8 месяцев назад

    Sarwa video chan aahet gruhapraveshache 🎉❤❤❤❤❤❤ parat 1da congratulations 🎉🎉😊😊❤❤

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 8 месяцев назад

    Sona tujhi ani Dada chi Jodi khup 👌 desat aahe Puja khup 👌 Sundar jhale g blo pahata majhe ch Dole bharun aale khup shunytun vishv ubha kelaahes tu aschi anandat Raha ajun khup bhatbhrta hovo hich devas prathana 🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 8 месяцев назад +5

    खूप छान झाला कार्यक्रम ताई,आजचा ब्लॉग खूप छान होता ताई, ताई तू & दादा खूप सुंदर दिसत आहात, खरच घरातील कार्यक्रम असेल तर खूप धावपळ सुरू होते, श्री स्वामी समर्थ ताई

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 8 месяцев назад +5

    खूप छान.झाला कार्यक्रम खूपच मदत केली सगळ्यांनी
    आपले घरचे सुद्धा करू शकत नाहीत परमेश्वराचे मनापासून धन्यवाद सोनाली चा कार्यक्रम पार पडला❤🎉

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379 8 месяцев назад +26

    आजीचे प्रेम, माया बघून डोळे भरून येतात ❤❤

  • @omkarsuryavaushi3886
    @omkarsuryavaushi3886 8 месяцев назад +3

    ताई खूप छान वाटलं तू आणि दादा खूप सुंदर दिसत होता रक्ताची नाती तरी मतलबी असतात पण अशी मनाने जुळली ना ती खरंच ते पण आनंदी आपण पण आनंदी

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 8 месяцев назад +5

    आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे 🎉🎉 खुप छान वातावरण पुढचा भाग लवकर पाठव ताई .श्री स्वामी समर्थ 🙏🙏✨

  • @priyankask1432
    @priyankask1432 8 месяцев назад

    Pooja Chan zali aajinna namaskar
    Ghar Chan ahe shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @kalpana-bhande
    @kalpana-bhande 8 месяцев назад +18

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 ताई पुजा खुप छान केली आहे,आजीच प्रेम पाहून मण भरून आल ताई ❤️❤️

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 8 месяцев назад

    Khupch sunder zali puja tai aaji radli tumhi radlat mala pn radu ale khushich radu hot sahajikach aahe tai evdha motha swapna paar padl puja chan hoom sgl chan zale asi asech aandi raha khush raha new tai pn chan aahet shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 8 месяцев назад +9

    श्री स्वामी समर्थ महाराज.... सोनाली तुमचे आनंदाश्रु पाहून आमचे पण् डोळे पाणावले... नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन... थोडंसं लेट झाले ग् तुला शुभेच्छा देण्यासाठी, त्यासाठी क्षमस्व... मीपण जरा कामात व्यस्त असल्याने कमेंट करणं जमलं नाही ग्..असो् पुन्हा एकदा अभिनंदन.. अशीच हसत राहा... तुला, आईला आणि आजीला मना पासून भेटायचं आहे बघू स्वामी महाराज कधी भेट घडवून आणतात....भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...नांदा सौख्यभरे....❤❤

  • @ushasworld6m
    @ushasworld6m 8 месяцев назад +3

    अग ताई तूझे आनंदाश्रू पाहून, खरंच माझ्याही नकळत आनंदाश्रु ना वाट मिळाली , ताई दादा & तुझ्या कष्टांचे हे हिरे & रत्न तुझ्या डोळ्यातून तरळत आहेत, ते जगाला दिसत आहे हिच तुमच्या दोघांची कष्टांची पोहच पावती आहे..... खुप खुप शुभेच्छा शुभाशीर्वाद.....🎉🎉🎊🎊💐💐💐🤗🤗😍😍😘😘🌹🌹
    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹

  • @gaurikokandakar7065
    @gaurikokandakar7065 8 месяцев назад

    Tai khup chan vatat ahe video baghun...Tula amchya sagalya parivarakadun khup shubhechya....🎉

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 8 месяцев назад

    मला तुझी आजी खुप आवडते खरंच खूप प्रेम ळ आहे आणि तुही

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 8 месяцев назад

    Khoop chhan ghar agadi bharun disate aani rangoli khoop chhan

  • @shraddhagaikwad1718
    @shraddhagaikwad1718 8 месяцев назад

    Tumhala Radtana bagun Majech dole bharun aale 😢 Asch tumch sagal Kutumb Kayam ektra raho hich swami charni prarthna... Navin ghara sathi Khup Khup abhinandan

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 8 месяцев назад

    खूप छान झालाय कार्यक्रम सोनाली आणि दादा आनंद अश्रू तर येणारच ना शून्यातून उभ केलय येवढ तूमच्या मेहतीला यश दिल स्वामीनी आणि येवढी माया लावनारी माणस पण दिली आहेत माझ्याही डोळ्यातल पाणी थांबत नाही श्री स्वामी समर्थ

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 8 месяцев назад +1

    Waw tai kiti must sage natevaik sudha etk kart nahi must👌👌👌👌👌👌

  • @SuvranaKarale-ey7ko
    @SuvranaKarale-ey7ko 8 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई ❤ खूप छान ❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Rani56622
    @Rani56622 8 месяцев назад +5

    तुझ्यावर हक्क दादा, तुझ्या आईचा,आजीचा आहे बाकीचे नंतर पुढे पुढे करायचा मान आई आजीचा

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 8 месяцев назад

    Kitto ne perfect shoot kelay tai👌👌🤗 video baghtana asru yet hote az aanandache 😊 kiti chan sagle madat kartay tai tula 😊aamcyakade ase kahich paddt nahia tai pujechi sagal veglach ast aaso pratekach same nast ho na 😊khup khup Chan video aazacha tai 👌👌👌👍🥰😘🤗🤗🥰😘

  • @priyankatatale
    @priyankatatale 8 месяцев назад

    ताई तू अशीच आनंदात राहा

  • @Kusum_23
    @Kusum_23 8 месяцев назад +1

    Tai khoop chan

  • @saritasawant3681
    @saritasawant3681 8 месяцев назад +6

    सोनाली तुमच्या दोघांचे मनापासून अभिनंदन 🥳🥳🎊🎊💐💐 ❤❤

  • @vaishalisanap3561
    @vaishalisanap3561 8 месяцев назад

    Mast zali tai puja

  • @user-qg6uu2ng2m
    @user-qg6uu2ng2m 8 месяцев назад

    ताई खूप छान डोळे भरून आले ताई दादा पण खूप नाराज वाटत होतं

  • @pushpapande8946
    @pushpapande8946 8 месяцев назад

    Khup chan♥️♥️♥️🙏🙏🙏👌👌👍🌺🌺

  • @vandanakadam9172
    @vandanakadam9172 8 месяцев назад

    खूप छान झाली सोनाली पूजा खूप नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन आणि सागरला आणि शिवानीला सुद्धा सांग त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन श्री स्वामी समर्थ

  • @Mipari
    @Mipari 8 месяцев назад

    Congratulations tai ani dada ❤ghar khup sundar aahe 🎉🎉

  • @seemadeore2135
    @seemadeore2135 8 месяцев назад +1

    Shree Swami Samarth

  • @Gunwantamruta
    @Gunwantamruta 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @kavitasonawane600
    @kavitasonawane600 8 месяцев назад +5

    ताई तुझी एवढ्या दिवसाची मेहनत दादाचं कष्ट फळाला आले सगळं आज तुझ्या मनासारखं व्यवस्थित झाले ❤आहे ताई स्वामी तुझ्या पाठीशी आहेत,😊

    • @kavitasonawane600
      @kavitasonawane600 8 месяцев назад +1

      जपून ठेवणं महत्त्वाचं असतं,, ते सुगंधी फुल असो किंवा आयुष्य सुगंधित करणारी माणसं,,,😊

    • @SangeetaSawant-cg1sy
      @SangeetaSawant-cg1sy 8 месяцев назад +1

      आजीची मायाच वेगळी आहे ताई आमचही मन प्रसन्न भरून आलंय ताई अभिनंदन सर्वांचेच

  • @rushalipisal6355
    @rushalipisal6355 8 месяцев назад +1

    sarvani Tula khup sath dili Tai chhan zali Puja mast vatay pahunch

  • @nawalealpesh159
    @nawalealpesh159 8 месяцев назад +1

    Aajichi an sarvanchi maya baghun kharach maje pn dole bharun aale ..... Kharach sonali tu khoop chan Manas kamavli aahet .... Kharach tu great aahes sonali..... Shree swami samarth Sonali 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 8 месяцев назад +2

    Maza dada che ghar pahun khup bare Sanvtle mala yetaaale nahi far vaeit Sanvtle pan Maza dada che vastushanti Chan zali he pahun bare Sanvtle aaji la redtana pahun vaeit Sanvtle me khup khush zali Maza dada che ghar puran zale yatich Maza aandan zala

  • @rekhashelke9281
    @rekhashelke9281 8 месяцев назад

    सोनाली दादा आणि तुला खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचे तुझं नाव घर तुझा आनंद पाहून दोन शब्द बोला असे वाटतात आज सोन्याचा दिन तुझ्या दारी क्षणाक्षणाला वाटतं तुझ्यापेक्षा जास्त आजीलाच आनंद झालेला आहे आजीच्या डोळ्याचा आज पार न फिटल🎉🎉🎉🎉 दादाची तुझी घराची दुष्ट काढ

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 8 месяцев назад +4

    कल्पना चे पण कौतुक करीन तेवढं कमीच आहे तिने खूप छान मदत केली 🎉🎉🎉 अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @rimakamble.6461
    @rimakamble.6461 8 месяцев назад +3

    मावशी खुप छान वाटलं तुमची पूजा बगून 😍❤️ असच स्वामी चा आशिर्वाद असुदे तुमच्या सर्व family वरती 🙏🏻🌼❤️

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 8 месяцев назад

    ताई आम्हाला रडायला आलं. आजी खूप छान दिसत आहे . ताई खूप खूप सुंदर वाटलं ग .सगळं छान झालं.

  • @snehalkamthane9941
    @snehalkamthane9941 8 месяцев назад

    Congratulations from your home 🏠🏠❤❤❤❤❤❤❤

  • @arunahol5365
    @arunahol5365 8 месяцев назад

    ताई माझ्या पण डोळ्यात आनंदाश्रू आले श्री स्वामी समर्थ सदैव तुम्हच्यापाठिशीराहो ताई सागरदादा आणि शिवानींनापण congratulations

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 8 месяцев назад

    अतिशय सुंदर कार्यक्रम झाला.बघतांना वाटत होते कि मी डोंबिवली सोडून तुझ्याकडे आलेय असो पण पण आमच्या सगळ्यांच्या बेस्ट whises आहेत सोबत तुझ्या..

  • @ruchii8613
    @ruchii8613 8 месяцев назад

    हरी ॐ सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अभिनंदन अभिनंदन खूपच छान विडीयो

  • @sd1747
    @sd1747 8 месяцев назад

    आजी खूप छान दिसते आजीला. भेटायची खूप इच्छा आहे श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते.सर्व जण छान दिसत आहे ❤❤❤ श्री स्वामी समर्थ सोना 🙏

  • @DipaliHirve-lb5gz
    @DipaliHirve-lb5gz 8 месяцев назад

    Tai tu Ani dada jam bhari distay ❤❤ so cute mi mahasvdker

  • @PayalPatil-vk8hh
    @PayalPatil-vk8hh 8 месяцев назад +1

    Tai ajji chya ashirvdamule tu ethe ahes tai....god bless u tai....khup chaan zhale ahe ghar ....tai adhi limbu..bandh tai konachi najar nko lagayla...😊😊

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 8 месяцев назад

    खुप छान वाटल 👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷❤❤❤❤🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻🙏🏻❤🌷श्री स्वामी समर्थ 🌷❤🙏🏻

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 8 месяцев назад +1

    Aaj aaji खुप च सुंदर दिसत आहे, दुसरे असे की जेव्हा आपले स्वप्न सत्यात उतरते ना तेव्हा का कुणास ठाऊक पण आपले अश्रू आपोआप oghlatat 🎉खरच आनंदाचा दिवस आहे स्वप्न आज सत्य झालेय. आणि पुढे ही होत राहतील.आणि आम्हालाच खुप आतुरता लागली आहे सगळे कार्यक्रम बगण्याची.पुन्हा एकदा खुप खूप शुभेच्छा नवीन वास्तू chya .shree Swami Samarth 🙏🙏✨ Tai

  • @ashagadkari5991
    @ashagadkari5991 8 месяцев назад

    Asha gadkari Tai Tuji family khup mastach ahe ani tyhun Sundar mumbaichi family malana khup bhetavese watte ❤

  • @kajalpatil947
    @kajalpatil947 8 месяцев назад

    खूप छान झाली पूजा तुझ्या न मागता सगळ्याच्या इच्छा पूर्ण झाल्या खूप सुंदर अशीच गोड माणसं मिळत राहो हीच प्रार्थना माझा रिप्लाय नाही दिला मी सोलर बद्दल बोलले होते तुला

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 8 месяцев назад +1

    ताई सर्वांचं प्रेम बघून मन भरून आले आहे खूप छान खूप सुंदर ताई.किटोला म्हणायला हवं खरंतर एवढा वेळ व्हिडिओ प्रत्येक क्षण आमच्यासाठी सुंदर टिपला आहे खूप सारे धन्यवाद ताई आम्हाला प्रत्यक्षात तिथे येता आलं नाही पण मनापासून खूप अभिनंदन

  • @sonbagavhar3866
    @sonbagavhar3866 8 месяцев назад

    Khupch chan tai

  • @ddurga2017
    @ddurga2017 8 месяцев назад +6

    मला आज माझ्या आजीची खूप आठवण आली... खूप नशीबवान आहेस ताई तू

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई आजीची माया प्रेम बघुन डोळ्यातून आश्रूआले ताई दादा तुमच्या कष्टाच फल मिलाल खुप खुप शुभेच्छा💐💐

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 8 месяцев назад

    खूप छान पूजा झाली सोनाली नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन माझा पण डोळ्यात अश्रू आले

  • @kavitaspecialrecipe7289
    @kavitaspecialrecipe7289 8 месяцев назад +1

    व्हिडिओ बघून खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037 8 месяцев назад

    ताई पुजा खुप छान झाली दोघांच्या कष्टा च फळ आहे

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 8 месяцев назад

    विडीओ खूप छान आहे. पूजेच्या दिवशी सर्वांची खूपच धावपळ झाली आहे. विडीओ मध्ये दिसत आहे. आनंदाचे अश्रू पाहून डोळ्यातून आपोआपच पाणी आले. सर्व जण खूप छान दिसत आहेत. श्री दत्तात्रेय जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🌺🙏🙇‍♀️🙏 श्री स्वामी समर्थ🙏 🌺🙏🙇‍♀️🙏

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 8 месяцев назад

    हाय सोनाली...पूजा मस्तच.kitoo बाळ तू खूप छान व्हिडिओ काढतेस.तू.पण ये समोर बेटा...ताई आजी chaya डोळ्यात.पाणी.बघून मी पण रडते ताई अगदी सहज पाणी येते.सागर.v shivani chi pan vadtu shant khup mast झाली आई दादा खूप खूप छान.आहेत..

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 8 месяцев назад

    Khup chan tai

  • @pandurangdevkar9477
    @pandurangdevkar9477 8 месяцев назад

    खूप छान पुजा झाली ताई खूप छान विडिओ आहे ताई आजीचे प्रेम खूप आहे तुमच्या वर आजीचा आशिर्वाद आहे तुमचा पाठीशी 😊

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 8 месяцев назад +1

    Sonali and family God bless you and wishing you very Happy life ahead.First time i saw ur tradition of wishing each other and Pooja set up.very beautiful tradition of love respect care.

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 8 месяцев назад

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥

  • @DhanshreeChavan-jd5zj
    @DhanshreeChavan-jd5zj 8 месяцев назад +2

    Sheri swami samrth tai

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 8 месяцев назад

    Tai tumach ghar pahun mala Anand ashru aale khoop khoop abhinandan tai

  • @swamisai68
    @swamisai68 8 месяцев назад +1

    खरच किती छान वाटले tai mla pn भरून आले स्वामी कडे अशीच प्रार्थना आहे नेहमी सोनाली ताई आणि पूर्ण परिवार सुखी राहूदे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ताई काळजी घ्या ताई सामान shifting करताना सावकाश करा जास्त ताई दगदग नको करू 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻 😊

  • @varshakoge8081
    @varshakoge8081 8 месяцев назад +7

    श्री स्वामी समर्थ ताई🙏

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 8 месяцев назад +1

    Aji na🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌🙌

  • @uramilanikhare8655
    @uramilanikhare8655 8 месяцев назад +2

    एवढ प्रेम, माया, आपुलकी आणि युट्यूब द्वारे मिळालेली फॅमिली पाहुन डोळे भरुन आले....वास्तु शांती च्या खुप शुभेच्छा...I love you... सगळ्यांना खुप सार भरभरुन प्रेम...❤

  • @vidyajadhav9965
    @vidyajadhav9965 8 месяцев назад

    खुप छान पुजा केली तुमची सगळी माणसं खुप छान आहेत 🎉🎉

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 8 месяцев назад

    श्रीस्वामी समर्थ🙏 खूप छान विडीओ👌 वास्तु पुजा छान सर्व पाहुणे छान

  • @rajanighotkar3304
    @rajanighotkar3304 8 месяцев назад

    रजनी घोटकर चंद्रपूर
    सोनाली आणि दादास खूप खूप शभेच्छा

  • @user-ms4or1fm1c
    @user-ms4or1fm1c 8 месяцев назад +12

    Shree Swami samartha ❤

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 8 месяцев назад

    Aajiche Prem baghun radayala aale ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 8 месяцев назад

    खुप छान झाला कार्यक्रम हे पाहून आनंद वाटला भरभरून शुभेचछा

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 8 месяцев назад

    भारीच ताई ❤

  • @vinitamankar2466
    @vinitamankar2466 8 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏💖

  • @kamalkamble9982
    @kamalkamble9982 8 месяцев назад

    खूप छान पूजा झाली सोनाली नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन माझा पण डोळ्यात पाणी आले❤❤❤

  • @shitalchavan9347
    @shitalchavan9347 8 месяцев назад

    Tai sagal chan honar ata...radayche divas sample ata

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ आशीर्वादात प्रचंड शक्ती आहे सोनाली ❤❤

  • @vaibhavitungare8733
    @vaibhavitungare8733 8 месяцев назад +1

    Khup chan manse milali aahet you are very lucky ❤

  • @sarikadhatrak6499
    @sarikadhatrak6499 8 месяцев назад

    ताई प्लीज रडू नका तुमचा आनंदाचा सण आहे तुमचं स्वप्न पूर्ण झालं ताई 🥰🥰

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 8 месяцев назад +1

    खूप छान सोनाली साडी आहे 👌 आई चा जीव वेडा असतो त्यामुळे आईची धावपळ झाली मुलींसाठी व मुलांसाठी बाकी सर्व छान दादा कलच्या विडिओ मध्ये थोडा चेहरा रडू आल्या सारखा दिसत होता त्याची मेहनतीचे फळ समोर दिसत होते श्री स्वामी समर्थ 💝🌹🙏🙏🌺🌺🏠🏠

  • @anilghodke8320
    @anilghodke8320 8 месяцев назад

    Congratulations Tai & dada💐 khup chhan👌👌

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 8 месяцев назад

    सोनाली ताई सत्यनारायण खूप छान झाले पाहूनि घर भरून गेली मजा मजा आहे गाड बलेशयू❤🎉

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 8 месяцев назад

    Abhinandan tai❤❤

  • @kalpanayarte8625
    @kalpanayarte8625 8 месяцев назад +1

    Congratulations🎉 god bless you happy family ❤

  • @manjushashinde49801
    @manjushashinde49801 8 месяцев назад

    व्हिडिओ बघून मला खूप खूप आनंद होत आहे किटु साठी❤❤👏👏 तिने खूप छान व्हिडिओ काढला love you tai dada❤❤❤❤

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 8 месяцев назад

    ताई तुमचा आनंंद तुमचा उस्ताह तुमची गडबड बघुन अस वाटत होत की आपण ही तिथे गेलो असतो तर पण आम्ही प्रत्येक क्षण अस वाटत होत की मी तीथेच आहे खुप भारी वाटलं अस वाटत होत की आपल्या मोठ्या बहिणीचा कार्यक्रम सुरु आहे खुप खुप आनंद झाला तुम्हाला खर वाटो वा खर तुम्ही जेव्हा आजी कडे बसुन रडत होता तेव्हा कळत न कळत आमचे ही डोळे पाणावले ❤❤खरच आलेल्या ताईनी खुप मदत केली त्या आपल्या घराप्रमाणे काम करत होत्या खुप छान वाटलं त्या ताईना खुप खुप प्रेम द्या ताई आपल्या पुर्ण परिवाराकडून 😊😊ताई एक आवर्जून सांगते सगळ्याजणी खुप छान दिसत होता पण आजी तुमच्यापेक्षा खुप खुप छान दिसत होत्या 👌🏼👌🏼❤❤मुलाच्या घरचा कार्यक्रम आणि मुलीच्या घरचा कार्यक्रम आईने प्रत्येक बारीक सारीक जवाबदारीने पार पाडला खरच धन्य ती माऊली खुप खुप अभिमान आहे जतच्या आईचा 😊❤❤व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤

  • @madhurijadhav8959
    @madhurijadhav8959 8 месяцев назад

    Khoop Chan zalet donhi puja gharala nav hi sunder dilay congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉