SCTवैदीक बदबद डाळींब भाग-1)300 झाडांत मागील3 वर्ष 2.5-8.5-10.5लाख यावर्षी 12.5लाख💵 तणात हरवली बाग‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 54

  • @teamprashantambredr.sonush3153
    @teamprashantambredr.sonush3153 2 месяца назад +4

    महाराष्ट्र ची शान SCT Vedic महाण ❤️❤️

  • @sanjaykalokhe1181
    @sanjaykalokhe1181 2 месяца назад +2

    किती कष्ट घेतले असतील भाऊंनी जबरदस्त आहे

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 2 месяца назад +3

    शेतीतून रोगराई,सर्व समस्या वजा करून.
    आनंद भरघोस उत्पादन सुख समृद्धी समाविष्ट केली आहे.
    व दर वर्षी उत्पादन, आनंद, सुख समृद्धी वाढतच आहे.
    हे फक्त सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच करू शकते
    जय SCT वैदिक

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 2 месяца назад +3

    sct वैदिक चा नियमित रेग्युलर सातत्याने जेव्हा वापर कराल तेव्हा उत्पन हे नक्की येतेच ❤
    आज खर्च जास्त होतो असे शेतकरी ओरडतात पण नाना लोंढे सराणीsct वैदिक वापरुन बाग ही एक नंबर काढली आहे
    जय sct वैदिक
    जय श्री राम

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 месяца назад +4

    संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श बाग म्हणजे ज्ञानेश्वर लोंढे सर यांची बाग डोळ्याचे पारणे फिटतील असा प्लॉट❤❤

  • @sanjaymahajan496
    @sanjaymahajan496 2 месяца назад +1

    खूप सुंदर मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन❤

  • @FCODEPARTMENT
    @FCODEPARTMENT 2 месяца назад +3

    SCT वैदिक वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पाठीमागील अनुभव महत्वाचा नाही तर वापरते वेळी त्यांनी ठेवलेली श्रद्धा व संयम हा महत्त्वाचा आहे.
    व राम सर जे मार्ग दाखवतात तो शेतकऱ्यांसाठी यशाचा मार्ग आहे जो शेतकरी याचा अवलंब करतो तो नाना लोंढे सरांसारखा यशस्वीच बनतो‼️

  • @ishwarpalhare-no1mw
    @ishwarpalhare-no1mw Месяц назад +1

    Ram sar mi tumche khup videos bagto .
    Mala aass vatty aapun pn
    Dalimmb lagvd kravi
    Tumcha marg drshnakhali

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 2 месяца назад +4

    यांना आदर्श ठेऊन मी पण डाळींब लावले .
    लागणी पासूनच 1000 % sct vedic using

  • @abhimag
    @abhimag 2 месяца назад +1

    बदबद cha video ala shevti, Sabra ka fal mitha hota hai....
    Jai SCT Vedic

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 месяца назад +2

    जय हारी माऊली जय एसी टी वैदिक 🙏🙏🙏

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 2 месяца назад +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏 नाना भाऊचा विषय वेगळा सर 🙏

  • @sachindadas5782
    @sachindadas5782 2 месяца назад +1

    Nice quality❤

  • @mayashingare4180
    @mayashingare4180 2 месяца назад +3

    महाराष्ट्र मधील sct वैदिक वापरण्यार्यांना अजून माहित नाही कि
    राम सर हे " धन्वंतरी" चे अंश अवतार आहेत...🙌🙏🙏🙏☺🏵

    • @Realatmx
      @Realatmx 2 месяца назад

      Falatu chutiyagirj kelya peksha tynche shikwan shetaat use kara... Avtar baba sant khup aahet already

  • @viram.
    @viram. 2 месяца назад +1

    Conges 💐💐💐💐

  • @amjadkhatib6282
    @amjadkhatib6282 2 месяца назад

    Black Cotton soil mai Anaar laga Sakte hai ky

  • @amratpatil
    @amratpatil 2 месяца назад +1

    लोंढे पाटलांनी व राम सर दोघांनी बदबद डाळींब पिकवून नवा मार्ग दाखवला

  • @fco6059
    @fco6059 2 месяца назад +1

    SCT वैदिक तंत्रज्ञान मध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर त्याचं कारण म्हणजे श्रद्धा आणि संयम याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाना लोंढे सर आपल्या मुलासारखं झाडाला खाऊ घालतात 😊

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 месяца назад +1

    खुप छान❤

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 2 месяца назад +1

    Very good

  • @PralhadMane-n7u
    @PralhadMane-n7u 2 месяца назад +1

    Shetimadil hero

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 2 месяца назад +2

    🌸 पाण्याची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा‼️
    🌸 SCT वैदिक ने गतवर्षीपेक्षा यावर्षी अप्रतिम मालाची क्वालिटी‼️
    🌸 डाळिंब शेतीत आदर्श घेण्याकरता चा व्हिडिओ‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 месяца назад +1

    लोंढे बद बद🎉👌👌 सुपर

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm 2 месяца назад +1

    ❤❤खुपच छान

  • @NandkishorWagh-fr8fv
    @NandkishorWagh-fr8fv 2 месяца назад +1

  • @shantanuwankhade3742
    @shantanuwankhade3742 2 месяца назад

    ही फळांचे पीक कोणत्या महिन्यात आलेली आहे? पावसाळ्यात, हिवाळ्यात कि उन्हाळ्यात?

  • @KrushnaChawali
    @KrushnaChawali 2 месяца назад

    सर औरंगाबाद ला SCT वैदिक चा माल भेटतो का

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 2 месяца назад

    Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🎉

  • @viveknage5888
    @viveknage5888 2 месяца назад +6

    खामगावला एस.सी.टी. वैदीकचा माल मिळतो असे कळविले. कृपया पत्ता मो. नंबर द्यावा.

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 2 месяца назад +1

    आमचे पन उतपन्ना बदबद ईश्वर कृपाणे आनि एससीटी कृपाणे

  • @nileshpati7677
    @nileshpati7677 2 месяца назад +1

    1no

  • @BabasahebJadhav-lu1im
    @BabasahebJadhav-lu1im 2 месяца назад

    Ta. GANGAPUR Dst. Sambhajinagar products kothe available aahe

  • @prashantsale7712
    @prashantsale7712 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @shantanuwankhade3742
    @shantanuwankhade3742 2 месяца назад

    साहेब, आपले गाव कोणते? दूरध्वनी क्रमांक असेल तर द्या. सत्य काय ते जाणून घ्यायचे आहे.

  • @shantanuwankhade3742
    @shantanuwankhade3742 2 месяца назад

    पाखरांचा (पोपट/मिठठू) त्रास नाही काय?

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 2 месяца назад +1

    🎉🎉❤❤

  • @sportsphotography3072
    @sportsphotography3072 2 месяца назад

    How to order your products...?

  • @JayeshAhire-p9e
    @JayeshAhire-p9e 2 месяца назад

    Jay sct

  • @indianbodybuilding2570
    @indianbodybuilding2570 2 месяца назад

    Londhe saranch number dya

  • @PralhadMane-n7u
    @PralhadMane-n7u 2 месяца назад +1

    Badbad utpaadan sarkari dnysher londhe

  • @Shamvedic
    @Shamvedic 2 месяца назад +1

    भारी

  • @viram.
    @viram. 2 месяца назад

    Conges 💐💐💐💐

  • @viram.
    @viram. 2 месяца назад

    Conges 💐💐💐💐