हरी तुझे नाम गाईन अखंड - बुवा भावेश शितकर | मराठी अभंग । विठ्ठल भजन | vitthal abhang |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Marathi bhajan Songs | Famous Tukaram Maharaj Abhang | Nonstop Marathi Bhaktigeet | World's Sweetest Vitthal Abhang -Sant Tukaram-| Vitthal Bhaktigeete
आयोजक - जॉली उत्सव मंडळ ( डिलाई रोड )
#premanandalahari #abhang #marathiabhang
===============================================================
Lyrics :
हरी तुझे नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणे काही ।।
अंतरी विश्वास अखंडे नामाचा । काया मने वाचा देईं हेंचि ।।
तुका म्हणे आता देईं संतसंग । तुझे नामी रंग भरो मना ।।
===============================================================
श्री पंत प्रेमलहरी या भजनगाथेमध्ये 2730 पद असून ती पंतभक्तांना असीम आनंद देतात. प्रेमानंदलहरी हा पंत भजनाचा चॅनेल हा सुद्धा सर्व पंतभक्तांना एक पर्वणीच आहे. आम्हाला खात्री आहे की सद्गुरू कृपेने हा चॅनेल सर्वांना भाजनानंद मिळवून देईल. भक्तिरसाने ओथंबलेली पंत महाराजांची पद ऐकताना, पाहताना आपण या आनंदसागरामध्ये स्वच्छंद विहार कराल.
आपण ' प्रेमानंदलहरी ' या चॅनेलला subscribe करा आणि यापुढे येणाऱ्या सर्व पदांचा आनंद घ्या.
|| श्री गुरुदेव दत्त ||
===============================================================
#दत्तभजन #BhaktiSongs #marathidevotionalsongs #gurudutt
================================================================
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लिज या व्हिडिओला 'लाईक' 👍करा.
अशीच श्रीपांतांची सुंदर पदे तुम्हाला पहायची असतील, ऐकायची असतील तर या चॅनेलला 👉'SUBSCRIBE' करा.
आमच्या नवीन चॅनेलच्या व्हिडिओ लवकर पाहण्यासाठी 🔔 'बेल' आयकॉन वर क्लिक करा.
===============================================================
Click Here For Subscribe :
/ @premanandalahari
===============================================================
If you like this video don't forget to hit like,share, comment and subscribe 👉♥️
=============================xxxxxx=============================
Khup chan editing ❤😊👏
Thank you so much!! 🙏🏻
एक दम गोळ माऊली
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
Ramkrushnahari 🙏🚩🚩🚩🙏
छान ❤🎉🎉🎉
खूप अप्रिय आणि गोड गायन🎉🎉
अप्रतिम अभंग
व्वा राज बुवा एक नंबर छान सुंदर अप्रतिम
Khupach sundar 👌🙏
अप्रतिम ❤️🙏🏻
खुपचं सुंदर गायक🩷🩷👌
खूप सुंदर अभंग गायन💐💐💐🙏
खूपच सुंदर
सुंदर अभंग
Sunder 👌👌
❤🎉🎉
सुंदर
भावपूर्ण गायन आणि स्वच्छ गायन
खूप सुंदर गायन 👌🏻👌🏻👌🏻
🙏
खुप छान भावेश
Khup chan 👌👌
खुप सुंदर ❤
कुप छान
सुंदर अभंग