मिर्ची लोणचे रेसीपी # बनवा वर्षभर टिकणारे मिरचीचे लोणचे # मिरची आचार रेसिपी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • Hunger cave's recipes & Vlog 😊
    वर्षभर टिकणारे मिरचीचे लोणचे रेसिपी
    मिरची लोणचे रेसिपी
    अशाप्रकारे करा मिरचीचे लोणचे
    कृती-
    सर्वप्रथम मिरची स्वच्छ धुऊन वाळवून घ्या. यानंतर मिरची बारीक कापून घ्या तुम्हाला हवी असल्यास मिरची तुम्ही अख्खी पण ठेवू शकता. आता मिरचीला मीठ आणि हळद लावून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मिरचीच्या ते पाच तास उन्हामध्ये सुकवून घ्या. आता लोणच्याच्या मसाल्यात मिरची कालवून एका बरणीमध्ये भरून घ्या. ( लोणचे मसाला कसा करावा याची रेसिपी मी खाली दिलेल्या लिंक मध्ये तुम्ही बघू शकतात)
    अशाप्रकारे चटपटीत मिरचीचे लोणचे खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद!!!!
    लोणचे मसाला रेसिपी लिंक-
    • कोणीही न सांगितलेले 2 ...
    Thanks for watching 😊
    Do like and subscribe to my channel ✌️

Комментарии • 5