पाडाचा आंबा कसा ओळखायचा?किती दिवस टिकतो?रस होतो का?पाखरायला अगोदर कळतो तोच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 15

  • @sandeepmeshram3371
    @sandeepmeshram3371 5 месяцев назад +1

    Kup chaan video ahe pahada cha mango mala kup avdtho

  • @shantaramkarad3375
    @shantaramkarad3375 5 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली. अनेक प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत आपल्या कडे.....

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 5 месяцев назад

    खूप छान 🤝🙏👍👌

  • @VishalPawar-uq6go
    @VishalPawar-uq6go 4 месяца назад

    गावरान आंब्याच्या कोयां मिळतील का?

  • @vinodyelkar6343
    @vinodyelkar6343 5 месяцев назад

    मी तुमच्यामुळे अंबा कलम करायला शिकलो

  • @VishalPawar-uq6go
    @VishalPawar-uq6go 4 месяца назад

    गावरान आंब्याच्या कोई मिळतील का लावण्यासाठी

  • @anantpatil4187
    @anantpatil4187 5 месяцев назад

    anna 🙏🏽 mala ambyachya koya miltil ka

  • @dattukhotare8863
    @dattukhotare8863 5 месяцев назад +1

    आण्णा साहेब मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे आम्ही टोमॅटो 🍅 लागवड नागपंचमी ला करतो करपा रोग जास्त असतो तर त्यावरील औषध सागा

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 5 месяцев назад

    लई भारी❤❤❤

  • @vivekbodade3638
    @vivekbodade3638 5 месяцев назад

    अण्णा साहेब मी जळगाव जिल्ह्यात बोडवड तालुक्यात हंगामी सोयाबीन लागवड कशी करायची व सेंद्रिय खतांचा वापर शेड्युल कसा ठेवावा

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 5 месяцев назад

    मी पण झाड लावलीत पण एक झाड आहे एवढंच आहे

  • @patilstube
    @patilstube 5 месяцев назад

    आंबा गुटी कलम करता येईल का

  • @nikh41
    @nikh41 5 месяцев назад

    अण्णासाहेब कलमा मिळेल का

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 5 месяцев назад

    🙏Aannasaheb

  • @arvindudgire5019
    @arvindudgire5019 5 месяцев назад

    Number send करा आण्णा.