वाकपुष्प २ । १७६ अखंड हरिनाम सप्ताह २०२३ । वैजापूर । योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सराला #गोदावरीधाम #godavaridham #Godawaridham #Mahrashtradham #Dham #saralabet #sarala #god #vitthal #raindropphotography #ramgirimaharaj #gangagirimaharaj #prashantyemul #
योगीराज सद्गुरू श्रीगंगागिरी महाराज मध्ययुगीन आणि आधुनिक संत मालिकेस जोडणारे महान संत, योगी आणि श्रेष्ठ भगवत भक्त होते. त्यांनी कठोर साधना करून सद्गुरू कृपा, ईश्वर साक्षात्कार आणि अलौकिक सामर्थ्य प्राप्त केले होते. त्यानंतर त्यांनी समाजोद्धाराचे महान कार्य केले. त्यांचे ब्रीदवाक्य पुढीलप्रमाणे होते- लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान | तरणे को लिनता, डूबने को अभिमान || त्यांनी नामसप्ताहाच्या माध्यमातून समाजास नामसाधना, अन्नदान, दैवी सद्गुण आणि दुर्गुणांचा त्याग या गोष्टींची शिकवण दिली. याप्रमाणे कार्य करीत ते गोदावरी गंगेच्या मध्ये तयार झालेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथे साधना करीत असत. पुढे ते सन १९०२साली तेथेच समाधिस्त झाले. त्यांचे कार्य त्यांचे शिष्य परंपरेतील महापुरुष आजही उत्तमप्रकारे अव्याहतपणे करीत आहे.
अशा संतांच्या विचाराचे आणि त्यांनी प्रवर्तित केलेल्या जीवन मूल्यांचे मोल आणि त्यांची आज आवश्यकता समाजास पटवून देणे. सुख, शांती आणि शाश्वत समाधानासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही, प्रेम, समता, ऐक्य, सर्वसमावेशकता इत्यादींची महता सांगणे. व्यसनमुक्ती, बंधुता, देशप्रेम, महिला सशक्तीकरण या कार्यासाठी प्रोत्साहन देणे. योग्य परंपरांचा सांभाळ करीत अनिष्ट रुढींची अनावश्यकता समजावून देणे. श्रीक्षेत्र सराला बेटाच्या माध्यमातून गुरुकुल, अन्नदान,गोसेवा, संतसेवा, उपयुक्त ग्रंथ प्रकाशन करणे.
या चॅनलच्या माध्यमातून अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सराला बेट पीठाधिश्वर श्रीगुरू महंत स्वामी रामगिरी महाराज वरील कार्य करीत आहे. ते कीर्तन- प्रवचनाद्वारे समाज प्रबोधन करतात. हा त्यांच्या कार्याचे प्रचार प्रसार करण्याचा अल्प प्रयत्न आहे.
#famus god in maharashtra #ahmednagargod #ahmednagar tourist places #best place in ahmednagar
नर्मदे हर जय जय राम कृष्ण हारी जय राम कृष्ण हारी ओम नमो शिवाय ओम नमो नारायण नर्मदे हर
जय सदगुरू राज माऊली जय गुरुदेव
हरी ओम हरी ओम हरी ओम
राम कृष्ण हरी जय हरी
जय श्रीराम जय हरी विठ्ठल
श्री योगीराज सद्गुरू गंगागीरी महाराज की जय...जय हरी विठ्ठल...ब्रह्मलीन नारायण गिरी महाराज की जय.......
Ram krishan hari
Ram Krishna Hari
Jay Shriram
Ramkrusn Hari Maharaj
😢 2:45
Pranipat dandavat acharya
नारायणगिरी महाराज कि जय
राम कृष्ण हरी माऊली
Jay hari
राम कृष्ण हरी
सद्गुरू गंगागिरीजी महाराज की जय 😊
रामकृष्ण हरी विठ्ठल 👏👏🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी🙏🙏 🚩🚩🚩
जय गुरुदेव
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
Jay hari