मंत्राने ने PA च्या बायकोसोबत काढली रात्र आणि रात्री PA मधेच टपकला 😱 अशोक सराफ जबरदस्त सीन | Vazir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 59

  • @SwanandRides
    @SwanandRides 4 дня назад +1

    Ashok Saraf yanche expressions, what an absolute epitome of acting

  • @traveldiaries2614
    @traveldiaries2614 Год назад +87

    अभिनयातील बाप माणसं...चंद्रकांत गोखले,विक्रम गोखले,अशोक मामा,प्रदीप वेलणकर,सयाजी शिंदे...अशोक मामांचा अभिनय लाजवाब..चेहऱ्यावरचे हावभाव कुणालाच असे जमणार नाहीत...

    • @115_sanketpatil4
      @115_sanketpatil4 Год назад +4

      लक्ष्मीकांत बेर्डे , महेश कोठारे , सचिन पिळगावकर , रवींद्र महाजनी , अजिंक्य देव , रमेश देव , चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे ,सुधीर जोशी , कुलदीप पवार . निळू फुले नाना पाटेकर , भरत जाधव , मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर , अंकुश चौधरी , स्वप्नील जोशी ,सचिन खेडेकर .... अजून किती नावे घेऊ सांगा

    • @ganeshburkul6751
      @ganeshburkul6751 6 месяцев назад +1

      Shiwaji Satam

    • @pankajsarkate4911
      @pankajsarkate4911 6 месяцев назад +1

      सर तुम्हालाही भरपूर ओळख आहे अभिनयची, आणि कोण बाप कुणाला मामा म्हणता, खूप जास्त जवळचे आहे जणू 😂🤩

    • @vipulchoudhari9233
      @vipulchoudhari9233 5 месяцев назад

      मामा????.अशोकजी सराफ

  • @msvv5224
    @msvv5224 6 месяцев назад +33

    अशोक सराफ यांनी हिंदीत नोकरांची भूमिका करण्यापेक्षा विलन चे काम केले असते तर अधिक चांगले झाले असते.

    • @gangarde
      @gangarde 5 месяцев назад +4

      पूर्णपणे सहमत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघांनी हीच चूक केली आणि मराठी इंडस्ट्रीची किंमत कमी केली. पण नाना पाटेकर यानी मात्र मराठी इंडस्ट्रीचं नाव मोठं केलं.

  • @indianhoneybeekeepingandco4572
    @indianhoneybeekeepingandco4572 Год назад +35

    अशोक सराफ निगेटिव्ह रोल अप्रतिम करतात

  • @chinnu3388
    @chinnu3388 6 месяцев назад +8

    Im from Karnataka I speak Kannada and Marathi in my home. Ashok Saraf ji Acting is Great. Great Actor 🙏

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +31

    हिट फिल्म & अशोक मामा दमदार अभिनय

  • @maheshshinde2330
    @maheshshinde2330 Год назад +21

    अशोक सराफ ही व्यक्ती अभिनयातला बादशहा का आहे .
    याच उत्तर या विडीओ मधे आहे.

  • @Manishdilse
    @Manishdilse Год назад +5

    Kuldeep pawar ❤❤

  • @rahul1117913
    @rahul1117913 Год назад +6

    Vikram sahebanche vadil donhi ek number ..great soul

  • @thefloatinglife9911
    @thefloatinglife9911 5 месяцев назад +5

    खुप मस्त छान पैकी pa चे बायको सोबत संबंध बनवले...नवऱ्याचे संमती ने...मला आवडते खूप असे काश मी पण असेच करावे एखादा मित्र व किंवा pa त्याच्या बायको सोबत असे संबंध ठेवावे.... सहमती ने ...आनंदाने प्रेम द्या प्रेम घ्या....

  • @engineersguide777
    @engineersguide777 Год назад +3

    Junglee Rummy la pahile Ban kela pahije Government ne.😊

  • @businessswot1003
    @businessswot1003 Год назад +12

    ये राष्ट्रवादी नहीं है... धृतराष्ट्रवादी है

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv Год назад +23

    मराठा पाटलाची प्रतिमा मलिन करण्याचा अशोक सराफ, डायरेक्टर, प्रोड्यूसर कडुन जमके प्रयोग, कितीक दिवस आमच्या जातीवर दुसर्या जातीचे लोक चढवणार, आणी सामाजिक वातावरण बिघढवणार, मी अनेक मराठी चित्रपट पटातुन पाहीले, पाटलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो, आणी सुरु आहे
    मराठा क्रांती मोर्चा चे धडे समाज कंटकाणी घ्यावे

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all Год назад

      Okay Sir

    • @Indian1234P
      @Indian1234P Год назад +2

      एक मराठा लाख मराठा ❤

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 6 месяцев назад +4

      Je saty ahe tech dakhavlay karan itar samajache lok patil nahit ani cm pan nahit

    • @ShatrughanDandale-ty4rv
      @ShatrughanDandale-ty4rv 6 месяцев назад

      @@sunilgaikwad3238 ka nahit bharpur zale aahet Aajparent CM

    • @Booklovers3101-r8w
      @Booklovers3101-r8w Месяц назад +2

      मग महाराष्ट्राचा नेता दाखवायला चंद्रावरचे लोक दाखवायचे का

  • @FILMYEXPLOSION
    @FILMYEXPLOSION Год назад +1

    Old actors r best

  • @SeemaBansode-ey2ss
    @SeemaBansode-ey2ss Год назад +5

    सिंहासन सारखा चित्रपट बनवणे शक्य नाही

  • @thedarknight1809
    @thedarknight1809 Год назад +79

    चित्रा वाघ ची आठवण आली या बाईला बघुन 😂😂😂

    • @sumitsolanki1785
      @sumitsolanki1785 Год назад +3

      लाज वातुदे

    • @whiteWolfe760
      @whiteWolfe760 Год назад +2

      😂😂😂

    • @arjunpatil4654
      @arjunpatil4654 Год назад +3

      तिच्या पायात नऊ नंबरी कोल्हापूरी चप्पल आहे, ते पहिलेस का?

    • @nisarmulani5892
      @nisarmulani5892 Год назад +2

      Right 😀😀😀

    • @shambhu0519
      @shambhu0519 Год назад +4

      Tuzi aai zopli ahe picture madhe

  • @pinturathod8051
    @pinturathod8051 Год назад +1

    मारा मझा

  • @vishallanke8360
    @vishallanke8360 Год назад +10

    Movie name please

  • @sayedabbas6584
    @sayedabbas6584 Год назад +2

    Hi viyrvre good news my favorite ❤🎉

  • @alllawhucriminalslaw
    @alllawhucriminalslaw Год назад

    G1

  • @udayjadhav6786
    @udayjadhav6786 Год назад +1

    Vazir movie

  • @AkshayGhoderao-gy3oc
    @AkshayGhoderao-gy3oc Год назад +2

    😅😅🤣🤣

  • @शूद्रराष्ट्र

    सबके सब झवाडे हे

    • @maheshshinde2330
      @maheshshinde2330 Год назад +9

      What do you mean?
      Please mind your language while commenting on our Marathi film actors.
      ASHOK SARAF is a big star .

    • @realgigantic9737
      @realgigantic9737 Год назад

      सगळे लोक तुझ्या बापासारखे वाटतात का तुला?

  • @subhashkhatal8826
    @subhashkhatal8826 Год назад +2

    000000

  • @pratapnangare9734
    @pratapnangare9734 5 месяцев назад

    सर्व फालतू यातून समाजापूढे काय ठेवताय? हे पाहून कलाकारी कशाची ही तर तमासागिरी आहे........ सर्वात दुर्दैवाची गोस्ट म्हणजे दिग्गच कलाकारांच्या काडून अशा फालतू गोष्टींची अपेक्षा नव्हती ! विकास 21 व्या शतकाकडे निघालाय आणि आपण???????😢