तलाठी भरती कस करायचं ह्याच काय करायचं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
    SSCGD Course - fphik.courses....

Комментарии • 457

  • @FactMaster15
    @FactMaster15 9 месяцев назад +63

    माझं ह्या सरळसेवा मध्ये 165 गुण घेऊन सुद्धा selection होणार नसेल...
    तर मी नक्षलवादी, माओवादी जॉईन करणार...

    • @Bhushan56
      @Bhushan56 9 месяцев назад +2

      Mla pn tsch vatate kdhi kdhi😢

    • @sumitp2128
      @sumitp2128 9 месяцев назад +1

      25 ते 30 लाख देणारेच यावेळेस तलाठी होणार😅

    • @ajinkyapawar1421
      @ajinkyapawar1421 9 месяцев назад +1

      Factmaster dada apan sgle milun sobt jauu

    • @manthanmote3943
      @manthanmote3943 9 месяцев назад +3

      भावा जाताना मला पण सांग मी पण येतो तुझ्या सोबत. एवढा प्रामाणिक पणे अभ्यास करून पण हेच होणार असेल तर सरळ मार्गी जागून पण उपयोग काय 😢😢

    • @sanketmoon6537
      @sanketmoon6537 9 месяцев назад

      Mala pn gheun chal😁

  • @Nokarijahirat
    @Nokarijahirat 9 месяцев назад +9

    अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो." ............... डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    तलाठी भरती #####

  • @kapiltomke87
    @kapiltomke87 9 месяцев назад +162

    घोटाळा लपविने म्हणजे Normlization

  • @bramha4793
    @bramha4793 9 месяцев назад +62

    गेल्या तलाठी परीक्षेत 15 ते 16 लाख रेट होता.... आता 25 ते 30 आहेत.... सर्व ठिकाणी भ्रष्टाचार 😢😢😢😢😢

    • @sumitp2128
      @sumitp2128 9 месяцев назад +1

      आमच्या गावातल्या पण एकाने दिलेत,,सर्व घोटाळा आहे भावांनो

    • @maheshkumarkamble3220
      @maheshkumarkamble3220 8 месяцев назад

      माझी तर 1 लाख रुपये देण्याची पण क्षमता नाही.

  • @YoYogesh143
    @YoYogesh143 9 месяцев назад +76

    ऑफलाईन परीक्षा घ्या...
    गरीब विद्यार्थ्यांना पण नोकरी मिळू द्या....😢😢😢😢

  • @sahilpetare2243
    @sahilpetare2243 9 месяцев назад +79

    जात पाहून आणि पेसे खाऊन मतदान करणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत असेच होत राहील.

    • @Godxl.jonathan16
      @Godxl.jonathan16 9 месяцев назад +1

      Right 👍 bolla bhau 👆👏

    • @AkashYadav-yo8dw
      @AkashYadav-yo8dw 9 месяцев назад +2

      भावा आपल्यासारख्या तरुणांनी संघटित होऊन हे सत्तेतले सगळे हाकलले पाहिजेत

    • @dnyanukhade2955
      @dnyanukhade2955 9 месяцев назад +1

      ​@@AkashYadav-yo8dw 💯💯

    • @pratikdiwanji
      @pratikdiwanji 9 месяцев назад +1

      Ekdam correct

    • @hitmangallaxy5222
      @hitmangallaxy5222 9 месяцев назад

      Barobar ahe bhau

  • @sanapkaneshwar
    @sanapkaneshwar 9 месяцев назад +98

    सरळ सेवा परीक्षा एमपीएससी कडे दिल्या पाहिजेत तरच पेपर फुटीला आळा बसून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल

    • @gopalkolekar2267
      @gopalkolekar2267 9 месяцев назад +3

      हो तरच आपला फायदा आहे या भरतीवर saty आणायला पाहिजे आणि salrseva exam होयला पाहिजे

    • @sudhirjadhav6971
      @sudhirjadhav6971 9 месяцев назад +1

      आता काही करायचे नाही आता हे इलेक्शनच्या टाईमला जेवढे प्रतिनिधी येथील आणि आम्ही सत्तेतील आमदार किंवा खासदार आहोत असे जर आपल्याला कळाले तर वाटल्यास अपक्ष उमेदवाराला वोट करा पण गव्हर्मेंट च्या आता सत्तेत असलेल्या उमेदवारांना वोट करू नका त्यांचे भविष्य आपल्या हातात आहे आपण त्यांना आपला एकजुटी करण आणि आपली युवा पिढीची ताकद दाखवूया अपक्ष किंवा NOTA ला वोट करूया पण ह्या सत्तेतील सर्व पक्षाच्या लोकांना आपण वोट करू नये ते आपल्याशी खेळत आहेत आणि आपण आता त्यांच्याशी खेळूया युवा युवा वर्गाची ताकद दाखवूया इलेक्शनच्या टाईमला सर्वांनी एकजुटीने आपले भविष्य अंधारात जाणार नाही याची काळजी घेऊन मतदान करावे आणि प्रतिनिधींना गोरगरिबांची गरज आहे हे दाखवून दाखवावे ह्यांच्या हातातून सत्ता काढल्यावर हे आपोआप सुधारतील

  • @molD.0999
    @molD.0999 9 месяцев назад +107

    रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था म्हणजेच...वन अँन Only कांगणे सर 🙏🙏🙏

  • @BankarPatil11
    @BankarPatil11 9 месяцев назад +40

    आंदोलन करावेच लागणार सर खूप मोठा घोटाळा झाला आहे....25 ते 30 लाख रुपये भरले काही लोकांनी..ज्यांना government ची spelling येत नही त्यांना 190+ मार्क आहे.😅

  • @sagarbankar6705
    @sagarbankar6705 9 месяцев назад +73

    तलाठी भरती हा mahaportal पेक्षा मोठा घोटाळा आहे. Normalization मध्ये खूप मोठा घोळ केला आहे, ज्यांनी पैसे दिलेत त्यांचे मार्क खूप वाढवले आहेत.

    • @nitinpote1959
      @nitinpote1959 9 месяцев назад

      Jar aadhich manage kelele aaahe
      Aani Janna gair padhhatine marks Padle tar Normalalise madhe kashala samaza Sarakhe ghotala Karun te risk Ghetil....

    • @nitinpote1959
      @nitinpote1959 9 месяцев назад

      Jar aadhich manage kelele aaahe
      Aani Janna gair padhhatine marks Padle tar Normalalise madhe kashala samaza Sarakhe ghotala Karun te risk Ghetil....

  • @Djofficialwebsite
    @Djofficialwebsite 9 месяцев назад +64

    सर खूप राग यतो आता महाराष्ट्रीयन म्हणण्याचा खरंच महाराष्ट्राचा बिहार होणार वाटत सर तीन तीन मुख्यमंत्री फक्त गोर गरिबांना लुटण्याचा प्रयत्न आहे sir 😢😢😢😢

    • @Djofficialwebsite
      @Djofficialwebsite 9 месяцев назад

      एका बापाची आवलाद आसेल गोरगरिबांच्या पोटाचे आसेल तर जे काही कांगणे सर आपल्या हक्कासाठी लढत आहेत लढनार आहे त्याला साथ द्या नाही तर येणारा काळ आपल्याला ब्रिटिश काळात जसे जगले त्याच्या पेक्षा वाईट परिस्तिथी आपल्यावर येणार मित्रानो एवढं बोलतो मी कारण मी पण उस्तोडणाऱ्या चा मुलगा आहे तुमच्यासारखाच TCS/IBPS खरच चुलीत घाला आम्हाला घेणं देणं आजिबात नाही भरती मला वाटत शासन मुलांना रोजगार मिळावं किंवा गरिबी कमी व्हावी म्हणून काढत नाही तर त्यांच्या तिजोरी कमी पडली की कस लोकांना लुटण्याचा एक साधन निर्माण केलं ह्या सरकारनं गरिबांना योग्य निर्णय द्या नाहीतर करो किंवा मारी हा जाहीर निषेध झालाच पाहिजे आम्ही मेलो जगलो कोणाला काही फरक पडणार नाही पण दाखून देवू सरकारला स्टुडंट्स पावर
      एवढं बोलून थांबतो काही चुकलं आसेल तर तुमचा लहान भाऊ म्हणून माप करा 🙏🙏
      कांगणे सरांना सपोर्ट करा कारण आपल्यासाठी हक्कासाठी लढत आहेत
      जय शिवराय ,जय जिजाऊ ,

  • @krushnasusar8009
    @krushnasusar8009 9 месяцев назад +4

    सर तुमच्या सारख्या मार्गदर्शकांनी मिळून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करुन युवा आक्रोश मोर्चा काढून सरकारला वेठीस धरून विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करायला भाग पाडावे लागणार.आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही हे सरकार अंत पाहतंय .

  • @MaharashtraWrestling100
    @MaharashtraWrestling100 9 месяцев назад +86

    सर आम्ही सातारा जिल्ह्यातून सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत. आंदोलनामध्ये पूर्ण ताकतीने आम्ही तुमच्यासोबत उभे राहू कुठेही मागे हटणार नाही.

    • @AkashYadav-yo8dw
      @AkashYadav-yo8dw 9 месяцев назад +3

      आम्ही पण कराडमधील सर्व विद्यार्थी सोबत आहोत

    • @dharmrakshak9191
      @dharmrakshak9191 9 месяцев назад +1

      Number Pathva Tumcha Mala

  • @DrSRC01
    @DrSRC01 9 месяцев назад +11

    परिक्षा पुन्हा ऑफलाईनच घ्याव्यात यासाठी जरांगे पाटील प्रमाणे आंदोलन व्हायला हवे.

  • @swapnilrandhavan6250
    @swapnilrandhavan6250 9 месяцев назад +4

    महाराष्ट्रातील सर्व classes च्या संचालकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांंना सोबत घेऊन मोठ आंदोलन उभारून सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहीजे ....कारण याच विद्यार्थ्यांच्या जीवावर क्लासेस चे संचालक मोठे झालेले आहेत !!🙏🙏
    एक आरपारची लढाई फक्त विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी!!🙏

  • @MVG7790
    @MVG7790 9 месяцев назад +3

    महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेच्या सर्व मोठमोठ्या शिक्षकांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र या. प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना आज तुमच्या सर्वांच्या नेतृत्वाची गरज आहे. सगळे विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करतील. सर्वांनी एकी दाखवली तरच हे भ्रष्ट शासन मनावर घेईल.

  • @swapnilgate5777
    @swapnilgate5777 9 месяцев назад +4

    सर भरती रद्द न करता १:३० याप्रमाणात cut off लावुन परत तलाठी mains exam व्हायला हवी. कारण 4600 X 30 = 13800 इतक्या मुलांची mains exam february मध्ये एकाच दिवशी व एकाच shift मध्ये घेणे possible ahe..
    तसेच एकाच shift mdhe exam झाल्याने normalization ची गरज पडणार नाही व यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही..
    Plz याबद्दल थोडा विचार करा...🙏🙏

  • @amolpadale1379
    @amolpadale1379 9 месяцев назад +23

    पुन्हा परीक्षा घ्यायलाच हवी. सगळा घोळ आहे. गरीब मुलं कुठून भरणार 20-25 लाख?

  • @SatishRathod92
    @SatishRathod92 9 месяцев назад +13

    सगळ्या परिक्षा, Mpsc कडून झाल्या पाहिजे

  • @Awesome6364
    @Awesome6364 9 месяцев назад +47

    पुन्हा परीक्षा घेतल्याशिवाय पर्याय नाही.

  • @krishnakarhale7008
    @krishnakarhale7008 9 месяцев назад +14

    MPSC नी परीक्षा घेतली तर खूप छान होईल fees pan kami लागेल. आणि हे paper confusion थांबेल. Sir आपले काम खूप छान आहे.

  • @dharmarajyadav1793
    @dharmarajyadav1793 9 месяцев назад +1

    सर यांचे नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही 👍👍

  • @arpanakuntewad9802
    @arpanakuntewad9802 9 месяцев назад +171

    Sir आमच्यावर खूप अन्याय झाला कारण जे पहिल्या शिफ्ट मध्ये 17/18 ह्यांना पेपर कसा येतोय काहीही माहीत नाही आवघड झालं आणि नंतरच्या शिफ्ट मध्ये 20/30 मार्क्स वाढले आमचं काय सर

    • @madhunarote
      @madhunarote 9 месяцев назад +9

      Khrch ahe 😢

    • @akshayfarkande9963
      @akshayfarkande9963 9 месяцев назад +9

      18 Aug 1st shift 166 response sheet nusar ani normalisation mdhe fkt 170 zale ahet

    • @sarikapatil3139
      @sarikapatil3139 9 месяцев назад +10

      Khara aahe mazi 17 tarkhela 1st shift hoti fakta 5 ch marks wadhlet kase karaiche aatta

    • @adiyogi77799
      @adiyogi77799 9 месяцев назад +2

      19 Aug 175 zale fakt

    • @rajpatil24466
      @rajpatil24466 9 месяцев назад +1

      17. ऑगस्ट 9.59 1st शिफ्ट.

  • @vilasjadhav3136
    @vilasjadhav3136 9 месяцев назад +13

    सर तुम्ही गोरगरीब student चे एक बहाद्दुर, टीचर आहात जे आमच्या अधि कारासाटी कोठेही आनी कोणाशीहि लडाइला तयार आहात
    सलाम सर तुमच्या बहद्दूरीला
    I am from umarkhed (yavatmal)

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 9 месяцев назад +22

    कांगणे मास्तर ह्या भामट्यांना सोडू नका.... गोरगरिबांचा खाऊन हे माजलेत सारे यांना माजुरडे म्हंटल पाहिजे

  • @mahesh2586
    @mahesh2586 9 месяцев назад +32

    तलाठी भर्ती नंतर विश्वास उठला सर

  • @R.K-s8m
    @R.K-s8m 9 месяцев назад +17

    ❌तलाठी भरती रद्द करा 😭

  • @MastarStroke95
    @MastarStroke95 9 месяцев назад +23

    परीक्षा देऊन देऊन सगळे पैसे संपले आता फक्त केळ राहीले सर आमच्याकडे राग येऊ देऊ नका सर कदरलो या लोकांना सर

    • @Rajesh-n2s3w
      @Rajesh-n2s3w 9 месяцев назад +1

      केळ पण सोलून मागतील अगोदरच साल काढून ठेव 😅😅😅

  • @babasahebdoiphode6943
    @babasahebdoiphode6943 9 месяцев назад +3

    Sir chandrapur talathi topper la 214.56 mark & chandrapur forest gard la 54 mark padtat sir talathi bharati normalisation madhye ghol ahe

  • @SukdevNagare-jr3rw
    @SukdevNagare-jr3rw 9 месяцев назад +5

    आदरनीय कांगने सर हे सरकार ऐवडे पैसे घेऊन गरीबाचा तळतळा घेेऊ राहिले

  • @munjaraonilkanthe9432
    @munjaraonilkanthe9432 9 месяцев назад +4

    खुप छान विचार सर नक्कीच घोटाळा झालं भरती रद्द झाली पाहिजे कंपनी घोटाळा

  • @manisharithe9974
    @manisharithe9974 9 месяцев назад +1

    aavaj Uthala pahije ata tri shant Basun chalnar nai.... tum cha support ahe sir amhi... Pls lavkar action ghya ...he sarv Thambal pahije study karnara student LA justice bhetala pahije..

  • @balchandkadam461
    @balchandkadam461 9 месяцев назад +11

    हि परीक्षा पध्दती अंत्यत चुकीची आहे.मी नोकरी ला आहे सर पण पुढील पिढी करिता मी तुमच्या आंदोलनात तुमच्या सोबत आहे सर

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 9 месяцев назад +7

    अगदी बरोबर साहेब तुम्ही खूप छान काम करता साहेब गरीब लोकांचं खूप छान करत आहेत

  • @satymevjayte724
    @satymevjayte724 9 месяцев назад +16

    खरोखर एमपीएससी कडे द्यावा 😢😢😢

  • @AkashYadav-yo8dw
    @AkashYadav-yo8dw 9 месяцев назад +2

    आजपर्यंत आपण क्लासवाल्यांचं भलं केलं पण अशा वेळेस तरी निदान सर्व क्लासवाल्यांची एकत्र होऊन आंदोलनाच्या किंवा इतर मार्गाने सरकारला जाब विचारायला पाहिजे ....आपण आहोतच की त्यांच्या सोबत

  • @kishorgore5391
    @kishorgore5391 9 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोलले सर गरीब मुलांनी करायचं काय आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही सरकार विरोधात त्या शिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही.. आपल्या प्रेरणेमुळे आम्ही नक्कीच लढा देऊ..

  • @evergreensmods1635
    @evergreensmods1635 9 месяцев назад +9

    ज्यांची guarantee होती त्यांना मागे आणले,ज्यांची आधी guarantee नव्हती त्यांना पुढे नेले, अन् संशय येऊ नये म्हणून अशांचे सुध्धा मार्क वाढवले..ज्यामुळे त्यांचा वाढवून न वाढवून काहीच फायदा होणार नाही.
    जसे 90 वाल्यांचे 110 पण केले पण काय उपयोग
    फार मोठा घोळ.

  • @moreshwarsarode5767
    @moreshwarsarode5767 8 месяцев назад +1

    नाॅर्मलायझेशनमुळे सगळ्यांना कळलं..... नाहीतर कळलं नसतं.,. धन्यवाद tcs ibps...

  • @moneshmayekar5603
    @moneshmayekar5603 9 месяцев назад +1

    सरळसेवा भरतीवर पूर्णता बंदी घालून TCS / IBPS चे कंत्राट काढून घ्यावे. सरळसेवा भरती Mpsc मार्फत एकाचं दिवशी आॉफलाईन घ्यावी. यामूळे कोणावरही अन्याय होणार नाही. मुलांचे 1000/ 900 रुपये व्याजासकट Refund करावे.

  • @sandeepjagdhane4376
    @sandeepjagdhane4376 9 месяцев назад +12

    Ek exam ek papar all districts same date same time zale pahije

  • @sandeeptayade8939
    @sandeeptayade8939 9 месяцев назад +4

    विद्यार्थ्यांना जर जास्त मार्क्स आहेत तर जे 1500 जागांची अजुन requirement आहे त्या जागेत वाढ झाली पाहिजे. आणि पेपर फुटीच काय झाल अजून काही माहीत नाही पडल. हा तर सरळ सरळ विद्यार्थ्यांनवर अन्याय आहे. सर या सर्व गोष्टी वर जरा लक्ष्य द्या please.

  • @mr.deepakkurund7078
    @mr.deepakkurund7078 9 месяцев назад +9

    पैसा घेवून भर्ती पूर्ण झाली , गोरगरिब विद्यार्थावर अन्याय😢

  • @sachinpotkhule939
    @sachinpotkhule939 9 месяцев назад +1

    सर सगळ्या पदांची भरती.. एमपीएससी मार्फतच झाली पाहिजे...

  • @pravin7376
    @pravin7376 9 месяцев назад +1

    राज्यातून सर्व विद्यार्थ्यांना एका ठिकाणी यावा लागेल, आपल्या मधून एखादा जरांगे पाटील झाला पाहिजे , जो सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले

  • @usturikar
    @usturikar 9 месяцев назад +11

    सर आम्ही सर्व लातूरकर आपल्यासोबत आहोत

  • @sukumargore1921
    @sukumargore1921 9 месяцев назад +21

    Sir ion digital centre चिकलठाणा येथे प्रतेक परीक्षेला bag ठेवायचे पैसे घेतात. Sir

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 9 месяцев назад +9

    सत्यमेव जयते,सत्या च्या वाटेवर सतत असेच चालतं रहा सर ,धन्यवाद
    आमचे देवगड गाव आहे.

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 9 месяцев назад +1

    सर तुम्ही आंदोलन उभ करा पुर्ण महाराष्ट्र बेरोजगारांच्या आक्रोशाने पेटला पाहिजे पेपर चे घोटाळे बंद झाले पाहिजे गोरगरीब आम्हां विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @RoshanNavhate
    @RoshanNavhate 9 месяцев назад +10

    आंदोलन झाला पाहिजे

  • @samyakjamdhade2327
    @samyakjamdhade2327 9 месяцев назад

    डी.एम. इआर भरतीत स्टाफ नर्सिंगच्या भरतीतसुद्धा अश्याचप्रकारे घोळ झाला होता आम्ही याविरोधात अनेकांना निवेदन दिलेत त्याची कुणीच दखल घेतली नाही आता आम्ही उच्च न्यायालयात आम्ही लढा देत आहोत आमचा तलाठी भरती संदर्भातील आपल्या भूमिकेला पाठिंबा आहे आम्ही आपल्या सोबत आहोत...

  • @dipakpakhale2493
    @dipakpakhale2493 9 месяцев назад

    saheb, khup changl kaam krt aahat tumhi.....mi pn tumchyasobt yeto , fkt mla Job lagu dya ekvel

  • @RoshanNavhate
    @RoshanNavhate 9 месяцев назад +13

    आंदोलन झाल पाहिजे sir

  • @sagarbhoi5756
    @sagarbhoi5756 9 месяцев назад +1

    सर सोनई मधले तुमचे आजचे भाषण खुप ऊर्जा भरणारे होते. धन्यवाद सर.

  • @nageshsundrghormode9257
    @nageshsundrghormode9257 9 месяцев назад

    एमपीएससी एकाच वेळेस पेपर महाराष्ट्रात घेतात त्या पद्धतीने सरळ सेवा भरती चा पेपर सुद्धा एका वेळेस झालेला पाहिजे त्यामुळे ह्या ज्या भानगडी होऊन राहिल्या त्या होणार नाहीत एका वेळेस पेपर घेतल्याने कुणाला भारी कुणाला हलका असा भेदभाव राहणार नाही कमी जास्त होण्याचे मार्क हा प्रश्न राहणार नाही

  • @am5281
    @am5281 9 месяцев назад +9

    सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत होयाला हाव सिर

  • @PandurangKhose-v6i
    @PandurangKhose-v6i 9 месяцев назад +1

    Sir....aj sonai newasa madhe tumche vyakhyan aikle khup khup chan hote....🎉

  • @viiishaaaal
    @viiishaaaal 9 месяцев назад +3

    Dhanyawad sir, me tumhi sangal tithe yeil andolanala🙏🙏🙏

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 9 месяцев назад +2

    ❤ विद्यार्थी हितावादी शिक्षक ❤

  • @RAHULPATIL-zq8qh
    @RAHULPATIL-zq8qh 9 месяцев назад +8

    I am proud of you सर

  • @myway8366
    @myway8366 9 месяцев назад +5

    Sir tumhla full support ahe

  • @sidheshwardongre6155
    @sidheshwardongre6155 9 месяцев назад +2

    सर तुमच्यासोबत आम्ही सर्व आहोत तुम्ही फक्त दिशा दाखवा..

  • @pawar89
    @pawar89 9 месяцев назад

    खरच सर, तुमच्या सारखे बेधडक शिक्षक एकही नाही. सर तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवा आम्ही येतोच

  • @RenukaGawai-b5t
    @RenukaGawai-b5t 9 месяцев назад +4

    I O Zoon... Khup dalindar sentar aahe sir te byag thevayche 20₹ ghetat tithe...chikhalthana MIDC chatrapati sambhaji nagar

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 9 месяцев назад +4

    Normalisation हे टी सी एस कडे पहिल्या पासून आहे हे आपल्याला माहीत होते. तेव्हा च रोखायला हवे होते......आता काय केळं होणार आहे का सर आंदोलन करून

  • @iamIndian-k4t
    @iamIndian-k4t 9 месяцев назад +2

    पोलीस भरती TCS, IBPS कडे गेली म्हणजे झाला खेळ 😢

  • @dhirajthomabre1609
    @dhirajthomabre1609 9 месяцев назад +2

    Sir kharach tumhich amchi shevtchi aas ahe 🙏

  • @AkashYadav-yo8dw
    @AkashYadav-yo8dw 9 месяцев назад +3

    चंद्रपूरमध्ये टॉपर 214 गुण असलेल्या मुलीला वनरक्षक परीक्षेत 45 मार्क आहेत 120 पैकी.... यावरून समजतंय यांनी काय केलंय ते

  • @durgeshwanjari9240
    @durgeshwanjari9240 9 месяцев назад +3

    सर, तुमचं सगळं बरोबर आहे . पण जास्तीत जास्त शिफ्टवाल्यांना सरसकट चुकलेल्या प्रश्नांना मार्क दिले त्यापेक्षा प्रश्न रद्द केला असता तर निकाल वेगळा लागला असता.चुकीच्या प्रश्नांना मार्क सोबतच नॉर्मलिझशनला सुध्दा मार्क वाढ माझ्या मते काहीतरी चुकीचे घडत आहे.

  • @YoYogesh143
    @YoYogesh143 9 месяцев назад +7

    आदर्श गुरुजी......❤❤❤

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 9 месяцев назад

    तलाठी पूर्ण नवीन घ्यावी किंवा , mains घ्यावी , पण आहे ही भरती रद्द झालीच पाहिजे

  • @satishtupsamindre1772
    @satishtupsamindre1772 9 месяцев назад +3

    Sir amhi tumchya sobat aahot,tumhi jo nirnay ghyal to amhala manya asel.🙏🙏

  • @Officalsharad.
    @Officalsharad. 8 месяцев назад +1

    आता तलाठी भरती रद्द करणार असं DCM फडवणीस साहेब म्हणाले ..
    पण ज्या मुलांनी फ्रॉम भरला होता त्यांना त्यांचे 1000 रू परत करा ..

  • @sachinp849
    @sachinp849 9 месяцев назад

    जिल्हा जिल्ह्यात वेगवेगळे फॉर्म भरून घेण्यापेक्षा एकच फॉर्म घेऊन मार्क्स नुसार मेरिट नुसार जिल्हा निवड घेतला पाहजे mpsc ने घेतली पाहजे।

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 9 месяцев назад

    Normalization मध्ये घोटाळा झाला आहे,तलाठी भरती प्रक्रिया रद्द करावी.

  • @arunchaudhari2665
    @arunchaudhari2665 9 месяцев назад +1

    Sir खूप असतील आमचे सर (विठ्ठल कांगणे) सर तुम्हीच आहेत

  • @royalroshan4614
    @royalroshan4614 9 месяцев назад +5

    सर शिक्षक भरती महाराष्ट्र आणि मराठी शाळेसाठी असतांना भरतीत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जास्त जागा देऊन प्राधान्य देण्यात आले आहे त्या बद्दल माहिती मिळवून एक व्हिडिओ घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sidheshwardongre6155
    @sidheshwardongre6155 9 месяцев назад +6

    सर ऐकला तर 282 आहेत आता तुमीच सांगा त्याला खरे मार्क 190 जरी असले तरी normalization नि 90 मार्क वाढवले... आणी आमचे इथं 8 किंवा 10 मार्क वाढलेत म्हणजे आम्ही येडे 😢 काहीपण करा सर आम्ही तुमच्या सोबत आहोत पण लवकर काहीतरी दिशा ठरवा 🙏🏻

    • @radhaswami7609
      @radhaswami7609 9 месяцев назад

      Fake hota te... screenshot edit kela hota....

  • @surajgaikwad3783
    @surajgaikwad3783 9 месяцев назад +3

    आंदोलन केले पाहिजे सर निवडणूक होण्या आधी ते पन धरणे तळ ठोकून

  • @BEAST-ox4uc
    @BEAST-ox4uc 9 месяцев назад

    Sir tumich aamche Aasha स्थान आहे all students sathi

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 9 месяцев назад +1

    लय धुतले साहेब तुम्ही..

  • @nayanotari7231
    @nayanotari7231 9 месяцев назад +1

    वैद्यकीय शिक्षण विभाग मध्ये सुद्धा हा problem केला आहे आणि आम्ही त्यासाठी highcourt मध्ये लढत आहे

  • @Indian0069
    @Indian0069 9 месяцев назад +1

    काहितरी मार्ग काढा सर 🙏

  • @rajdeepbansode5124
    @rajdeepbansode5124 9 месяцев назад

    Talathi exam through MPSC,saral sewa through mpsc only, ani kaida kela tr ch vote

  • @Vikas33311
    @Vikas33311 9 месяцев назад +15

    20-22 दिवस परिक्षा चालतात... त्यामध्ये घोटाळेबाज, असतात... दोन घंट्याचा परिक्षेचा वेळ हे त्याचा साठी आणखी चांगले होऊन बसतय.... एकच दिवशी तलाठी ची परिक्षा झाली पाहिजे...
    मोठ आंदोलन उभारावे लागणार सर आपल्या ला तुम्ही पुढाकार घ्या... आम्ही आहे तुमचा सोबत...

  • @pujapatil7298
    @pujapatil7298 9 месяцев назад +4

    Correct sir aamhi ahot sir tumchya sobat

  • @krishsirsat
    @krishsirsat 9 месяцев назад +1

    माझा raw score 176 असून माझं नाही झाल...खूप मोठा घोल झालाय या मद्ये...

  • @Ajaykumarsalunkh-9028
    @Ajaykumarsalunkh-9028 9 месяцев назад +2

    खुप रडतोय सर काही कळत नाही काय करावे हा सर गरीब मुलांवर अन्याय आहे . चांगले मार्क्स मिळुन सुद्धा अपयश 😢

  • @mangeshbahiram5609
    @mangeshbahiram5609 9 месяцев назад +2

    मी आज Ión Digital zone chikalthana sambhaji nagar बाईक पार्किंग साठी पैसे दिले नाही मी सरळ त्यांना विचारले तुमच्या कडे लाईन्स आहे का बाईक पार्किंग साठी त्यांना असा प्रश्‍न केला तर त्यांनी उत्तर दिले की तुज्या कडे नसतील तर नको देऊ जर सगळ्यानी असा आवाज उठला तर ह्या गोष्ठी पुन्हा पुन्हा होणार नाही

  • @gkcurrentaffairs2412
    @gkcurrentaffairs2412 9 месяцев назад +2

    महिनाभर परीक्षा चालली की असाच होणार त्यामुळे परीक्षा ही एमपीएससी कडून ऑफलाईन होणे सर्वात उत्तम पर्याय आहे घंटो का काम मिंटो मै

  • @manojthombare6952
    @manojthombare6952 9 месяцев назад

    Teacher bharti pan asach rosatar Ani madhyamacha ghod karun garib Marathi mulancha vatoda kelay

  • @technical-tech
    @technical-tech 9 месяцев назад

    Normalizetion हे निहाय करा जिल्हा निहाय केल्यावर ज्यांनी पैसे भरले त्याचेच मार्क्स जास्त वाढवून 195+ जर त्याचे मार्क 30 जर वाढले असतील तर त्या bach मधल्या सर्व विद्यार्त्याचे 30 मार्क वाढतील मग स्कोअर हा चांगला येईल जिल्हा निहाय normalizetion रद्द करावे

  • @pratikdiwanji
    @pratikdiwanji 9 месяцев назад +2

    Sir we are with u pls guide us 🙏🙏🙏🙏🙏

  • @all_fids_shorts
    @all_fids_shorts 9 месяцев назад +5

    आमची फी वापस पाहिजे😢😢

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 9 месяцев назад

    सर्व परीक्षा MPSC मधूनच घ्याव्यात.

  • @chetanwaghmare007
    @chetanwaghmare007 9 месяцев назад +2

    हो सर... आम्ही आहोत तुमच्या सोबत सगळे

  • @spiritualguy001
    @spiritualguy001 9 месяцев назад +1

    We stands with you sir

  • @vijayganvir3294
    @vijayganvir3294 9 месяцев назад +1

    नॉर्मलायजेशन प्रक्रिया बंद केली पाहिजे, नाही तर ऑनलाईन परीक्षा च बंद करून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायला पाहिजे।। इथे सर्व घोळ होतांना दिसत आहे।

  • @KumarBhorade98
    @KumarBhorade98 9 месяцев назад +2

    मला एक जण म्हणत होतं की 18 ते 20 लाख असेल तर 190 मार्क दिले असते

  • @ip198
    @ip198 9 месяцев назад

    ही भरती रद्द करून mpsc मार्फत भरती करण्यात यावी गरिबांच्या मुलांचा खेळखंडोबा केला आहे सरकार ने... ही भरती तात्काळ रद्द करावी