वन विभागाच्या ओतूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा l बिबटयाचा बंदोबस्त कधी करणार? मोठा आक्रोश l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии •

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 22 часа назад +3

    ही परीस्थितीच येऊ नये यासाठी सरकारने आणि प्रशासनाने बिबट्यावर ठोस कारवाई करायची गरज आहे खुप भयानक परिस्थिती आपल्या तालुक्यात

  • @rameshnalavade304
    @rameshnalavade304 23 часа назад +3

    बाबा बोलतात ते बरोबर आहे

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 22 часа назад +4

    कुठे आहेत आमदार उत्तर - ते सध्या मंत्री पदाच्या शोधात आहेत

    • @Borhade123
      @Borhade123 20 часов назад +3

      अगदी बरोबर बोललात

    • @Borhade123
      @Borhade123 20 часов назад +2

      आमदार झोपलेत वाटतंय

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 19 часов назад +1

      अपक्ष आमदार कुणी मंत्री करायला तयार नाही आता स्वप्न पाहत बसु नये

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 18 часов назад +1

      जुन्नर च्या काही वेड्या लोकानी अपक्ष आमदार निवडून चुक केली मंत्री पद घालवल

  • @sushantshete1765
    @sushantshete1765 22 часа назад +3

    तांबे साहेब गोळया घालायची परवानगी घ्या बास झाले आता

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 17 часов назад

    निवडणुका होऊन गेल्यात पाच वर्षे हे असंच चालेल

  • @vedantKutepatil
    @vedantKutepatil 22 часа назад +2

    आमदार कूट आहे ऊपशोन करा आता तेव्हा ल इ ऊपोशन केलं लोक वैताले आता बिबटय ना करा कायतरी

  • @sanjaymundhe-u4c
    @sanjaymundhe-u4c 22 часа назад +1

    बिबटे पिंजर्यात पकडले कि जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये मध्यरात्रीच्या वेळेस सोडले जातात.

  • @sachindurgude2249
    @sachindurgude2249 22 часа назад +2

    शरद सोनेवणेनी आंदोलन केले तेव्हा म्हणाले आपल्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत पण आता परत सोनवणे परत आंदोलन करतील का

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 19 часов назад +2

    सोनावणे अपक्ष,आमदार,मंत्री झालेत अता घाबरू,नका,अपक्ष आमदार कुणीच विचारात नाहीत सत्तेत आल्यावर महत्व चुकीचा आमदार निवडलात,जुन्नर तालुक्यात विकास होणार नाही बेनके मंत्री झाले आस्ते

    • @sudhirdeokar9633
      @sudhirdeokar9633 16 часов назад

      तु चूत्या आहे म बेनके सोनवणे करतोय ५वर्ष बेनके काय करत होते आणि सोणवने आले लगेच ऐक महीना नाही झाला काय करणार

  • @milindkute440
    @milindkute440 19 часов назад

    saral sadha marg aahe chip basva tyana je pakdlet tyana ...pakdlelya bibtyachi nasbandi kara nar madi je pakdal tyachi nahi tar nagrikana hahat kayda ghyaichi permission dya karu aamhi mag kay karaich te

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 21 час назад

    पेशंट खाजगी मध्येच ऍडमिट करायला लावा यांना तांबे साहेब, आणि यांना नाईट ड्युटी लावा हे लक्ष देतच नाहीत यांचे कर्मचारी आरामशीर झोपतात, रात्रीची गस्त ठेवत जावा म्हणावं.. 🙏🙏लोकांना तरी शांत झोप लागेल.. 🙏🙏