झटपट योग्य पद्धतीने पित्रूपक्ष नैवेद्य पदार्थ - तांदळाची खीर कढी पाटवडी Naivedya Maharashtrian Thali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • नमस्कार!!
    पित्रूपक्ष नैवेद्य पदार्थातील झटपट आणि सोप्या पद्धतीने रूचकर चविष्ट तांदळाची खीर , कढी , पाटवडी आणि अळूवडी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओ मध्ये पहायला मिळेल, सोबत शेअर करत आहे खास टिप्स ज्या तुम्हाला स्वयंपाक करताना उपयोगी पडतील.. तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहाल.
    पाटवडी ही महाराष्ट्राची स्पेशल रेसिपी पैकी एक आहे...या वड्या नेहमीप्रमाणेच पितृपक्षात विशेषता बनवल्या जातात...या वड्या बनवण्यासाठी खास पद्धत, टिप्स आणि परफेक्ट प्रमाण जुळून आले तर या वड्या पहिल्याच प्रयत्नात नक्की तयार होईल...
    🔴 थापीवडी / पाटवडी साहित्य :
    १ वाटी बेसन पीठ
    १ वाटी पाणी
    हिरवी मिरची +लसूण+जिरे चटणी
    हिंग
    मोहरी
    कोथिंबीर
    सुक्के खोबरे
    तेल
    पाणी
    हळद
    मीठ
    🔴 दही कढी
    बऱ्याच वेळा आपण दह्याची कढी किंवा ताकाची कढी करतो, पण ती बहुधा फुटते किंवा दही रवाळ होते, एकसंध होत नाही. कढी करायला खूप सोपी पण नीट नाही केली, योग्य ती काळजी नाही घेतली तर मात्र ती फुटते आणि एकसंध न राहता दही एकीकडे आणि पाणी एकीकडे होते. दह्याची कढी फुटू नये म्हणून काय कारावे हे या व्हिडिओ मध्ये पहायला मिळेल.
    साहित्य -
    एक वाटी दही ,
    3 वाटी पाणी
    2 tbsp बेसन पीठ
    चवीपुरतं मीठ
    पाव चमचा हळद
    हिरवी मिरची लसूण जिरे पेस्ट
    तेल
    मोहरी
    एक चमचा साखर
    🔴1 लिटर दुधाची तांदूळ खीर बनवण्यासाठी साहित्य:
    1/4 cup आंबेमोहोर तांदूळ
    2 tbsp ओल्या नारळाचा कीस
    1 litre दूध
    1 tbsp तूप
    चारोळी बदाम
    दोनशे ग्रॅम कंडेन्स मिल्क
    Keywords used in the video
    #Pitarpakshrecipes
    #shradharecipes
    #pitrupakshachabhajya
    #pitrupakshthali
    #16bhajyancheprakar
    #mahalachejevan
    #पितृपक्षरेसिपी
    #श्राद्धरेसिपी
    #binaKandalahsunbhajya
    #pitrupaksharecipeinmarathi
    #Shraddharecipeinmarathi
    #Shraddhabhajya
    #pitrupaksharecipe
    #श्राद्धरेसिपी
    #पितृपक्षरेसिपी
    #Marathipadarth
    #Maharashtrianrecipes
    #Marathijevan
    bharani shraddha kadhi karave 2024
    bharani shraddha kadhi karave bharani shraddha kase bharani shraddha shradha
    भरणी श्राद्ध कधी करावे भरणी श्राद्ध
    भरणी श्राद्ध कसे करावे भरणी श्राद्ध कधी आहे श्राद्ध श्राद्ध कसे करावे भरणी श्राद्ध कधी भरणी श्राद्ध 2024 श्राद्ध पुजा कोणी करावे श्राद्ध कोणाचे करावे श्राद्ध 2024 2024 में श्राद्ध कब है श्राध्द तिथी माहिती नसल्यास कधी करावे?भरणी श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध कब से शुरू है 2024 श्राद्ध पक्ष 2024 date श्राद्ध पक्ष 2024 तिथियां भरणी अविधवा नवमी श्राध्द कोणी व कसे करावे नवमी श्राद्ध 2024 pitru paksha 2024
    #भरणीश्राद्ध
    #bharanishraddha
    #bharanishraddha2024
    #भरणीश्राद्ध2024
    #भरणी
    #पितृपक्ष2024
    #पितृपक्ष
    #श्राद्धपक्ष2024
    #भरणीश्राद्ध
    #shriswamisamarth
    कढी करताना फूटते? मिळून येत नाही? या 2 टिप्स वापरून बनवा दाटसर खमंग पारंपरिक ताकाची कढी KadhiRecipe
    खमंग ताकाची कढी, कढी रेसिपी मराठी, कढी खिचडी, पारंपरिक कढी रेसिपी, महाराष्ट्रीयन कढी, दह्याची कढी, टिप्स सहित कढी, किचन टिप्स, महत्वाच्या किचन टिप्स, takachi kadhi, kadhi recipe marathi, kadhi recipe | महाराष्ट्रीयन दही कढ़ी | Maharashtrian Dahi Kadhi | Dahi Kadhi in marathi | Kadhi Recipe
    #ताकाचीकढी #खमंगकढी #kadhirecipemarathi #rupaliskitchenkatta #khamangkadhirecipe
    पितृपक्ष स्वयंपाकात केल्या जाणाऱ्या 6 भाज्या एकाच वाटणात | Pitrupaksh Thali Recipes
    पितृपक्षाचं संपूर्ण जेवण खीरीपासून पंचामृत पर्यंत | श्राद्ध जेवण तर्पण | Pitrupaksha Sampurn Jevan
    पितृपक्ष नेवैद्य थाली मध्ये केल्या जाणाऱ्या भाज्या, पितृपक्ष रेसिपीज, पितृपक्ष भाज्या, पितृपक्ष नेवैद्य थाळी, पितृपक्ष नेवैद्य स्वयंपाक, पितृपक्ष नेवैद्य स्वयंपाक कसा करावा? बिना कांदा लसनाचा पितृपक्षाचा संपूर्ण स्वयंपाक.
    पितृपक्ष स्पेशल तासाभरात कांदा लसूण विरहित संपूर्ण स्वयंपाक | PitruPaksha Special Thali
    पितृपक्ष विशेष पाटवडी रेसिपी | थापी वडी | पातोडी | Patvadi | Thapi vadi | Patwadi Pitrupaksha Recipe
    #ricekheer #chawalkheer #pitrupaksha2024 #pitrupaksharecipe #tandalachikheer #instantkheerrecipe #keer #newvideo #trendingvideo #pitrupaksh #sarvapitruamavasya #सर्वपितरूअमावस्या #youtubesearch #goviral #rupaliskitchenkatta #trendingnow #youtubetoday #trending #youtubetoday #pitrapakshanaivedya
    thali #akshaytrutiya #akshaytrutiyavegthali #vegthali #gujratithali #maharashtrianthali #Tandalachikheer #ricekheer #kheerrecipe #chawalkheerrecipe
    #Marathipadarth #Maharashtrianrecipes #Marathirecipe #chawalkikheer #ricekheer #tandulkheer #तांदळाचीखीर #खीररेसिपीमराठी #चावलकीखीर #पितृपक्षरेसिपी #श्राद्धरेसिपी #rabdi #firnirecipe #ricekheerrecipeinmarathi #trendingrecipes #chawalkikhirbananekatarika #tandulkheer
    tandalachi kheer | tandalachi kheer recipe | tandalachi kheer recipe Marathi | kheer recipe | how to make kheer | how to make rice kheer | rice kheer | rice kheer recipe | rice kheer recipe Marathi | khir kashi banvaayachi | sweet recipe | chawal ki khir | chawal ki khir recipe Hindi | Marathi cooking channel | Marathirecipes |
    thapi vadi recipe marathi, thapi vadi recipe, thali vadi , thapiv vadi recipe, thapiv vadi, pitru paksha thali pitrache jevan recipe, pitrach jevan , थापी वडी रेसिपी मराठी, थापी वडी | वडी रेसिपी , पाटवडी रेसिपी मराठी , पाटवडी रेसिपी , पाटवडी , पाटवडी रस्सा भाजी , पातोडी रेसिपी मराठी , पातोडी रेसिपी, पाटवड्याची भाजी , पातोड्याची भाजी , बेसन वडी रेसिपी , पितृपक्ष रेसिपी मराठी , पितृपक्ष रेसिपी , पितृपक्ष थाळी रेसिपी , पितृपक्ष जेवण रेसिपी, पित्राचे जेवण #thapivadi #patvadi #patwadi #patodi #patwadirassa #थापीवडी #पाटवडी #besanvadi

Комментарии •