नवलादेवी फुगडी मंडळ ( शिळ)|| कोकणची लोककला || महिलांची पारंपरिक फुगडी ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 27

  • @vijayjadiyar8757
    @vijayjadiyar8757 2 месяца назад +7

    खूप छान ! गायकी आणि कोरस उत्तम ! पारंपरिक फुगड्या या मध्ये घेतल्या तर आणखीन कार्यक्रम छान होईल ❤ सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन , खूप कौतुक आणि पुढील यशस्वी वाटचाली करिता लाख लाख शुभेच्छा ! ही संस्कृती आपली आहे !! जपली पाहिजे .

    • @Kokani_SG
      @Kokani_SG  2 месяца назад +1

      धन्यवाद 🙏❤

  • @santoshgotad2030
    @santoshgotad2030 2 месяца назад +1

    खूप छान आवाज..❤❤

    • @Kokani_SG
      @Kokani_SG  2 месяца назад

      धन्यवाद❤🙏

  • @PratikshaBhovad-m5u
    @PratikshaBhovad-m5u Месяц назад +1

    Chan👌

    • @Kokani_SG
      @Kokani_SG  Месяц назад

      धन्यवाद❤🙏

  • @jayeshjaidar81
    @jayeshjaidar81 2 месяца назад +2

    खूप सुंदर 👌

    • @Kokani_SG
      @Kokani_SG  2 месяца назад

      धन्यवाद 🙏❤

  • @kartikighadi2651
    @kartikighadi2651 2 месяца назад

    Mast,❤❤

    • @Kokani_SG
      @Kokani_SG  Месяц назад

      धन्यवाद❤🙏

  • @MaheshRewale-ce4kj
    @MaheshRewale-ce4kj 2 месяца назад +1

    😊

  • @mh08
    @mh08 2 месяца назад +2

    ❤❤

  • @ShitalMonde
    @ShitalMonde 2 месяца назад +1

    ❤❤😊

  • @MaheshRewale-ce4kj
    @MaheshRewale-ce4kj 2 месяца назад +1

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 20 дней назад +1

    आरती, ओवाळू आरती, माझ्या गणपती देवाला ।।
    पहिली आरती करू कोणाला ।
    पहिली आरती धरणी मातेला ।।१।।
    दुसरी आरती करू कोणाला ।
    दुसरी आरती चांद सूर्याला ।।२।।
    तिसरी आरती करू कोणाला ।
    तिसरी आरती मारुती देवांना ।।३।।
    चौथी आरती करू कोणाला ।
    चौथी आरती कालीश्री मातेला ।।४।।
    पाचवी आरती करू कोणाला ।
    पाचवी आरती बसल्या सभेला ।।५।।

    • @Kokani_SG
      @Kokani_SG  20 дней назад

      @@rameshdbhadwalkar8553 ❤

  • @aishugondal83
    @aishugondal83 2 месяца назад +1

    ❤❤

  • @amitgurav9678
    @amitgurav9678 Месяц назад +1

  • @virajnavalugamervlogs-offcial
    @virajnavalugamervlogs-offcial 2 месяца назад +1

    खूप सुंदर👌

    • @Kokani_SG
      @Kokani_SG  2 месяца назад

      Thank you❤🙏