Shramesh & Prathamesh are simple boys full of respect. Hats off to your writing & acting. Very very hard working boys. They have made place in mhj & hearts of the people. We're love u boys. God bless u! All time favorite skit! Mind blowing! M speechless.
Excellent, Classic, Superb...Speechless.... Already missing the show from ystdy.....this pair has to be there in the next season too....Prathamesh and Shramesh are too good👍🙌the whole team should be same and the judges too....waiting for next season to start from August...the day is incomplete if atleast 2-3-4-5-6-7😅 episodes baghitle nasteel....whole day is also fine😊stay blessed 'Maharashtra chi hasya Jatra ' waiting for you all🎉
हा एपिसोड रोज रोज बघतो खूपचं छान आहे नम्रता संभेरावं या m h j मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. वनिता चे हि काम खूप छान आहे. स्रमेश आणि प्रथमेश यांचा हा एपिसोड आता पर्यंत चा m h j त आल्या पासून सर्वात छान आहे.
Class act . Too good with enormous repeat value . Regular watchers of Haasya Jatra are going to enjoy it so much more . Because they are keyed in to some of the finer nuances of the punches.
ब्लाॅकबस्टर एपीसोड, मस्त भट्टी जमली आहे! सर्वांचे परफाॅर्मन्स A+++ . विषय टाॅप पटकथा पंचेस तुफान! अनेक वेळा बघून झाले पण प्रत्येक वेळी पूर्ण एपीसोड पाहण्याचा मोह टाळता येत नाही. प्रत्येक पंच कलदार रुपया आहे. संगीत नियोजनासह सर्वांचे अभिनंदन!❤❤❤❤❤
श्रमेश आणि प्रथमेश both of you were awesome in this skit ... Superb script n lajawab performance ... Prasad Oak rightly said so !! Vaneeta n Namrata played perfectly चोमड्या बायका ... Wonderful characterization... Sachin Mote ... Sunder संकल्पना ❤👌👌👌👍
येवढ्या वर्षानंतर पुन्हा बघितल्यावर जी मजा आलीय ती कदाचित पहिल्यांदा बघताना नसेल आली. काय भारी मात दिलीय वनिता आणि नम्रता सारख्या तगड्या कलाकार असूनही या स्क्रिप्ट मधी, डायलॉग त्यांचे जास्त असले तरी श्रमेष आणि प्रथमेश भाव खाऊन गेलेत काही नं बोलताही.
दोघे खूप प्रामाणिक आहेत खरंच आमची रत्ने आहेत ही गाजत आहेत आणि गाजत राहणारच love you gusy ❤️❤️❤️
वा सुंदर प्रथमेश आणि श्रमेश future खूप छान आहे तुमचं..all the best
आत्तिषय अतिशय सुंदर...
21:00 perfect..... श्रमेष... perfect ❤❤❤
One of the best performance in HasyJatra !
एकच नंबर 😀😀स्किट
तुमच्या दोगांशिवाय हास्य जत्रा अपूर्ण 😍भावांनो 😘
फारच सुंदर लिखाण
No words...
केवळ अप्रतिम.... सईच काय, मोटे व गोस्वामीनी जुजबी द्यावी असा performance 😂
भावा श्रमेश आणि प्रथमेश स्वतः लिहितात
Best episode ever. Well written and acted. 👏👏👏
Best episode ever 🔥
प्रथमेश आणि श्रमेश खूप मस्त बाकीचे उत्तम आहेतच. असाच काम करत रहा. स्वामी समर्थ ❤
Best best best best... performance of Prathamesh and shramesh...❤❤
Prathmesh- Shramesh Comedy che #Oscar जिंकणार तुम्ही
Best shremesh prathmesh
Maze tar favourite ahat baba tumhi dogh ch ❤
Bhari actor
Jabardast writer 👌
स्वतःच्या लिखाणातून स्वतःची व्यथा अगदी बरोबरी मांडली😂😂😂😂😂 सगळ्यात भारी एपिसोड
या आधी पण हा एपिसोड बघितला पण परत-परत बघावयासा वाटतो छान आहे काम सर्वांचे!
Mi 5 vela pahilay, aata 6 th time😂
12 time😂😂😂😂
Same here 😂
Tumchi praju randi la bola vina matlab hasu nko
😅😅😂🎉❤❤
स्वतःवर च उपहासातमक लिखाण करणे.. खरंच टॅलेंट आहे... श्रमेश प्रथमेश😅
उपहास, उहापोस, उपोहास, अपवास, अहोपोस यातच माझा उपवास घडतो त्याचं काय.....😢
एक नंबर परफॉर्मन्स श्रमेश आणि प्रथमेश ♡ 🔝☝🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙌🏻👍🏻💯❤😂😂😂😂😂🌟✨
किती वेळा बघितला, पण कंटाळा नाही आला... जबरदस्त परफॉर्मन्स चौघाचाही ❤🙏
दोघांचेही खूप खूप कौतुक खूप छान अभिनय केला आणि आम्हाला खूप खूप हसवलं
मला आवडलेला सर्वात उत्कृष्ट एपिसोड 👌 प्रथमेश श्रमेश खूप छान... हा एपिसोड मी खूप वेळा पहिला. नमा मॅम आणि वनिता मॅम खूप छान 👌
खूप कौतुक ह्या दोघांचं. भरपूर आशीर्वाद.
जेव्हा जेव्हा उदास वाटत तेव्हा मी हा एपिसोड पाहतो, तुफान कोकणची रत्ने 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Really, every moment in this skit is like a treat....i watched many times, पण एकदा पण गोडी कमी नाही झाली....guyzzz ❤🎉
श्रमेश, प्रथमेश तुम्ही दोघे खुप धमाल आहात. आम्ही आतुरतेने तुमच्या स्किटची वाट बघत असतो ❤️❤️
Shrameshhh Prathameshhh wonderful workkkk👍👍👍👍👍👍💕💕💕😘😘😘😘😘😘
श्रमेश - प्रथमेश
You are the best
Prathamesh ani shramesh dogha bhavano khup maja aali
Kharach apratim. Ataparyant cha sarvottam episode. Ekch number. Sarva jan apratim.
One of the best performance of Maharashtra chi hasya jatra ❤🔥🔥
Bhavanno kharch skit bghatna Radu yet hot..One of the best performance..🫡❤️😘🔥🔥
हे दोघे अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत ❤❤❤
Prathmesh srmeshchi jodi👌🏼kamehi atishy SUNDAR.
Hats off to writing.. Prathamesh qnd shramesh ..all round performance from all 4. So Many nuances and inside jokes 😋. Haha hats off everyone
दोघे ही ग्रेट आहात. भविष्य तुम्हास आहेच. या पुढे तुमचे किट चुकणार नाही.
Dogehi khup mehenati ani sundar writer🙏🙏👌👌👌
THIS IS MY FAVOURITE EPISODE. PEOPLE LIKE SHALU & MALU CAN SHAKE SELF CONFIDENCE OF ANY GOOD PEEFORMER
Outstanding Performance....❤
Shramesh & Prathamesh are simple boys full of respect. Hats off to your writing & acting. Very very hard working boys. They have made place in mhj & hearts of the people. We're love u boys. God bless u! All time favorite skit! Mind blowing! M speechless.
श्रमेश प्रथमेश.... खूप छान 🥰
Excellent, Classic, Superb...Speechless.... Already missing the show from ystdy.....this pair has to be there in the next season too....Prathamesh and Shramesh are too good👍🙌the whole team should be same and the judges too....waiting for next season to start from August...the day is incomplete if atleast 2-3-4-5-6-7😅 episodes baghitle nasteel....whole day is also fine😊stay blessed 'Maharashtra chi hasya Jatra ' waiting for you all🎉
खूप कौतुक दोघांच अभिमान वाटतो तुमचा.
हा एपिसोड रोज रोज बघतो खूपचं छान आहे नम्रता संभेरावं या m h j मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. वनिता चे हि काम खूप छान आहे. स्रमेश आणि प्रथमेश यांचा हा एपिसोड आता पर्यंत चा m h j त आल्या पासून सर्वात छान आहे.
श्रमेश प्रथमेश अप्रतिम....👌
कमीत कमी 20 वेळा तरी बघितला हा भाग. You guys rock S and P.... लई भारी
Class performance ❤
श्रमेश आणि प्रथमेश - केवळ लाजबाब !!
❤️ U bhavano shramesh prathmesh...
I have seen this episode so many times. Awesome performances and one of the best written skits. Definitely super duper hit.
Class act . Too good with enormous repeat value . Regular watchers of Haasya Jatra are going to enjoy it so much more . Because they are keyed in to some of the finer nuances of the punches.
Kharach ha episode mi 10 vela teri pahila asel tevdhyach avdine khupach chhan Shramesh prathamesh doghanche episode mi hamkhas baghtech baghtech Hasya jatreche kohinoor❤❤
खरंच ही दोन अनमोल रत्न आहेत 🍫🍫🍫👌👌❤❤❤
Maharashtrachi hasya jatra madhil super duper hit episode dhamaal aali hyala mhantat hasyachi jatra thumh doghina mazya kadun❤️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫 vanita Ani namrata
श्रमेश प्रथमेश... Underrated comedians 💯
परत परत बघावा असा एपिसोड आहे. अप्रतिम.
The Great Performance,,,,,Wah Kyaa Baat Hai,,,,,, Amazing,,,, Lajawaab...!!
मला एपिसोड परत परत बघा वाटतो
Excellent ❤ shramesh Prathamesh ❤
जेवढं कवतुक करू तेवढं कमीच आहे....😂😂😂😂😂
ब्लाॅकबस्टर एपीसोड, मस्त भट्टी जमली आहे! सर्वांचे परफाॅर्मन्स A+++ . विषय टाॅप पटकथा पंचेस तुफान! अनेक वेळा बघून झाले पण प्रत्येक वेळी पूर्ण एपीसोड पाहण्याचा मोह टाळता येत नाही. प्रत्येक पंच कलदार रुपया आहे. संगीत नियोजनासह सर्वांचे अभिनंदन!❤❤❤❤❤
one of the best !!!
This is my all time favourite skit!! watched it so many times!! absolutely brilliant from Shramesh and Prathamesh.
सर्वांचे काम खूप छान आहे
Very very talented hardworking Prathamesh & Srahmesh. They both write & act. Hats off boys & keep it boys.
vhaa chaan
श्रमेश आणि प्रथमेश both of you were awesome in this skit ... Superb script n lajawab performance ... Prasad Oak rightly said so !! Vaneeta n Namrata played perfectly चोमड्या बायका ... Wonderful characterization... Sachin Mote ... Sunder संकल्पना ❤👌👌👌👍
अप्रतिम दर्जा कॉमेडी 👍
हॊना ,सगळ्यात मोठी भंकस तर ही आहे की,आज आमची भंकस यांनी आम्हाला आमच्या हाताने च लिहायला लावलीये ..😜😜😂🤭
परत परत हा एपिसोड पाहण्याची मजाच काही और आहे. खूपच अप्रतीम सादरीकरण.❤
Sp super ❤
Love u both of u ----❤
Excellent
श्रमेश आणि प्रथमेश यांनी सिनेमे लिहावे, एवढे चांगले लिहतात
One of the best act
येवढ्या वर्षानंतर पुन्हा बघितल्यावर जी मजा आलीय ती कदाचित पहिल्यांदा बघताना नसेल आली. काय भारी मात दिलीय वनिता आणि नम्रता सारख्या तगड्या कलाकार असूनही या स्क्रिप्ट मधी, डायलॉग त्यांचे जास्त असले तरी श्रमेष आणि प्रथमेश भाव खाऊन गेलेत काही नं बोलताही.
It is too good
All super episode
जबरदस्त नादखुळा
महाराष्ट्राचे हिरे आहेत प्रथमेश आणि स्रमेष
❤ छान ❤
हसून पोट भरत नाही दिदी फार मेहनत करावी लागते
श्रमेश आणि प्रथमेश कमाल ❤❤❤
One of the top class performances!!!
खूप छान 😀😀
खरचं खूप छान 👍🏻👍🏻
Highly intelligent duo..Prathamesh and Shramesh.Great acting all
Shramesh khupch chan ❤😊
Sai's hug was a magical motivator
हा एपिसोड रोज बघतो खूपचं छान आहे नम्रता संभेराव मॅडम m h j मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. सर्वानाच खूप खूप शुभेच्छा.
जबरदस्त टायमिंग दोघांचं
Ek number 😂😂😂
Outstanding performance...❤
Best episode ❤😂
Khupch Sunder
Shramesh n Prathamesh are real gems ❤
Super 👌❤
Aani mala Radu yetay.. 😂😂 ek number timing
Great 👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ comedy
Kaharrrrrrrrrr👏🏽👏🏽👏🏽
My all time favourite
God bless uallll
पुन्हा पुन्हा पहावी अशी स्कीट 👌👌
प्रत्येक वाक्य टाळ्या द्याव्या अस आहे.