लाकडी बोळक्याची उतरंड असते लग्न लागायच्या आधी वधू अन्नपूर्णेची पूजा करते तेव्हा चौरंगावर मध्ये देवी ठेवून चारी बाजूला ठेवतात बाजारात रुखवताच्या सामानाच्या दुकानात सहज मिळतं
आधी कार्यालयात काय सोयी आहे त ते बघावे लागेल.. मुलीला द्यायच्या साडया, दागिने, लक्ष्मी पूजन तिथे करणार असाल तर पेढे त्याची वेगळी साडी, जमल्यास एखादा दागिना (सहसा नथ देतात )घरात umbrthyavrch ओलांडायचं माप सुशोभीत करणे 5 सुवासिनींचा मान ज्याप्रमाणे ठरला असेल ती तयारी.. पण जरा लग्न मुलीकडे असेल तर बाकी तयारी ते करतील.. 😀 उष्टी हळद न्यायची असते ती एका छान पात्रात नेता येईल बाजूला फुलांचं वगैरे सुशोभन करता येईल..
Khup chhan mahiti
धन्यवाद 😊
🎉 Shree Swami Samarth 🎉
छान उपयुक्त माहिती मिळाली
धन्यवाद 😊🙏🏼
Khup chan
धन्यवाद 🙏🏼🤗😊
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद🙏
🤝🙏🤗
खूप छान,व उपयोगी माहिती
धन्यवाद!🤗
खूप छान माहिती.ही काळाची गरज आहे.घाणा भरायची आणि जात्यावरच्या गाणी सांगा
👍🏻
Khup chan mahiti dili Tai thanku too much
धन्यवाद 😊
Tai khupch Chan vedio Ani mahiti dilit😊
धन्यवाद 🙏🏻🤗
अप्रतिम❤
@@esportsbestmoments5214 🤟🏻🤗🙏🏻😊
Good information
धन्यवाद
Nice information ma'am 🙏🙏❤️
Tysm 🤗🙏🏼
Khup chan mahiti sangta ani chan boltahi.❤ Mulicha lagnavishaee sarva savistar mahiti sanga.
👍🏻🙏🏻😊
खुप छान माहिती दिली ताई👍❤❤
Khup masta ...detail information..
मनःपूर्वक आभार 🙏😊
Chaan mahiti ahe Tai...atta nanad chya muliche lagna ahe so khup uoyogi mahiti milali...
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🤗
❤Chan mahiti dili aahe.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
Vadhu palshachi tayari dakhva n pl
कसली तयारी?
@@vinitaparanjape3867 चॅनेल वर लग्नाची तयारी सर्च करा
2 व्हीडिओ आहेत 🙏🏻
खूपच छान idea आहे,,मस्त काकू
👍🏻🤗🤟🏻🙏🏻😊
Thanku
👍🙏
Chan mahiti dile
धन्यवाद 😊
खूप छान माहिती दिली माडम आमच्या कडे मुलीच आहे बजेट कमी पडत आहे ईश्वर कुपा होईल धन्यवाद
नक्की होईल
खूप शुभेच्छा 😊
Thank you so much for information
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
Hii tai kirana samana chi list pan saga na
बघते
प्रयत्न करते 🙏🏻😊
❤❤
Musical patrika kon banvun deil
@@jyotiscreation.4642 इव्हेंट्स करणारे करून देतात
Kanyadana madhe kuthli bhandi/vastu dyayachya astat
5पातेली, 2ताट, तांब्या, फुलपात्री, चहा, कॉफी, साखरेचे डबे,2डबे फराळ भरून, तांब्याची पूजेची भांडी, समई,2निरंजनं, तेलातुपाची भांडी, कपबशा ई......
Thanks. Pan te parat ani samai etc detat tyat kai kai asave lagte
ताम्हण, भांडं, सहाण पळी देत नाहीत
अन्नपूर्णा देवींची मूर्ती बाळकृष्ण, चौरंग,2पाट
जावयाला सोवळ, उपरण
😊👌👌
🙏🏻😊
Prinng vale ni kay करायचं
कळलं नाही..
Swastik chap kuthun ghetala.
Online milel ka
मी ज्वेलर्स कडून घेतला.. 😊
@@healthyfoodkatta5046 ok
Hi
Gaurihar manje kai madam
लाकडी बोळक्याची उतरंड असते
लग्न लागायच्या आधी वधू अन्नपूर्णेची पूजा करते तेव्हा चौरंगावर मध्ये देवी ठेवून चारी बाजूला ठेवतात
बाजारात रुखवताच्या सामानाच्या दुकानात सहज मिळतं
मुलाचे लग्न बाहेर गावी असेल तर काय तयारी घेऊन जावी लागते..
आधी कार्यालयात काय सोयी आहे त ते बघावे लागेल..
मुलीला द्यायच्या साडया, दागिने, लक्ष्मी पूजन तिथे करणार असाल तर पेढे त्याची वेगळी साडी, जमल्यास एखादा दागिना (सहसा नथ देतात )घरात umbrthyavrch ओलांडायचं माप सुशोभीत करणे
5 सुवासिनींचा मान ज्याप्रमाणे ठरला असेल ती तयारी..
पण जरा लग्न मुलीकडे असेल तर
बाकी तयारी ते करतील.. 😀
उष्टी हळद न्यायची असते ती एका छान पात्रात नेता येईल
बाजूला फुलांचं वगैरे सुशोभन करता येईल..