Healthy Food katta
Healthy Food katta
  • Видео 564
  • Просмотров 1 413 418

Видео

#winter #गाजरहलवा #कमी वेळात, कमी कष्टात होणारा, खवा न वापरता #carrot halava
Просмотров 11714 часов назад
#winter #गाजरहलवा #कमी वेळात, कमी कष्टात होणारा, खवा न वापरता #carrot halava
#winter भरपूर पोषणमूल्यांनी युक्त #सूप #भोपळा #बीटाचे A vitamin, HB वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त
Просмотров 11719 часов назад
#winter भरपूर पोषणमूल्यांनी युक्त #सूप #भोपळा #बीटाचे A vitamin, HB वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त
#वाटण #कांदा खोबऱ्याचं सगळ्या भाज्यांसाठी उपयुक्त #allpurpose gravy
Просмотров 12221 час назад
#वाटण #कांदा खोबऱ्याचं सगळ्या भाज्यांसाठी उपयुक्त #allpurpose gravy
#winter #बाजरीचे पीठ, भरपूर भाज्या वापरून अतिशय #पौष्टिक #सूप #Millet vagesoup
Просмотров 14021 день назад
#winter #बाजरीचे पीठ, भरपूर भाज्या वापरून अतिशय #पौष्टिक #सूप #Millet vagesoup
#तांदुळसा भाजी #पित्त, कफनाशक अतिशय पोषक
Просмотров 8321 день назад
#तांदुळसा भाजी #पित्त, कफनाशक अतिशय पोषक
#उखाणे #नववधू नी घ्यायचा 1 ला उखाणा अगदी वेगळे स्वरचित कधी न ऐकलेले मस्त उखाणे
Просмотров 426Месяц назад
#उखाणे #नववधू नी घ्यायचा 1 ला उखाणा अगदी वेगळे स्वरचित कधी न ऐकलेले मस्त उखाणे
#vage white pasta #थंडीत महागड्या पास्त्याचा आनंद घ्या घरच्या घरी स्वस्तात आणि स्वच्छ भाज्या वापरून
Просмотров 148Месяц назад
#vage white pasta #थंडीत महागड्या पास्त्याचा आनंद घ्या घरच्या घरी स्वस्तात आणि स्वच्छ भाज्या वापरून
#हिवाळा गरमागरम चहा व्यतिरिक्त आपण काय हेल्दी ड्रिंक्स घेऊ शकतो? #सूप #डिंक खीर #कुळथाच माडग #सरबत
Просмотров 180Месяц назад
#हिवाळा गरमागरम चहा व्यतिरिक्त आपण काय हेल्दी ड्रिंक्स घेऊ शकतो? #सूप #डिंक खीर #कुळथाच माडग #सरबत
#winter#healthy bottelguard curry with buttermilk #दुधी भोपळ्याची ताकातली भाजी कढी खुपपौष्टिक रुचकर
Просмотров 113Месяц назад
#winter#healthy bottelguard curry with buttermilk #दुधी भोपळ्याची ताकातली भाजी कढी खुपपौष्टिक रुचकर
#winter #लसणाचा #उपमा #थंडीत आवर्जून करा हा अगदी मस्त चवीचे #उपीट #garlic upama
Просмотров 119Месяц назад
#winter #लसणाचा #उपमा #थंडीत आवर्जून करा हा अगदी मस्त चवीचे #उपीट #garlic upama
#दिवाळी फराळ तुम्ही उरलेला फराळ कसा संपवता? #फराळ संपवायला टिप्स
Просмотров 465Месяц назад
#दिवाळी फराळ तुम्ही उरलेला फराळ कसा संपवता? #फराळ संपवायला टिप्स
#कार्तिकी एकादशी # अगदी झटपट 5 मिनिटात वड्या करा #उपवास निमित्त साठी हेल्दी मखाना काजू बर्फी
Просмотров 1152 месяца назад
#कार्तिकी एकादशी # अगदी झटपट 5 मिनिटात वड्या करा #उपवास निमित्त साठी हेल्दी मखाना काजू बर्फी
#दिवाळी #चकल्या हमखास कुरकुरीत होणाऱ्या न बिघडणाऱ्या तेलकट, कडक न होणाऱ्या बिनभाजणीच्या चकल्या
Просмотров 2062 месяца назад
#दिवाळी #चकल्या हमखास कुरकुरीत होणाऱ्या न बिघडणाऱ्या तेलकट, कडक न होणाऱ्या बिनभाजणीच्या चकल्या
#दिवाळी #दिवे थोड्या मेणापासून घरगुती साहित्यातून सुंदर दिवे आणि नैसर्गिक सुगंधी #मोसंबी दिवा
Просмотров 1442 месяца назад
#दिवाळी #दिवे थोड्या मेणापासून घरगुती साहित्यातून सुंदर दिवे आणि नैसर्गिक सुगंधी #मोसंबी दिवा
#दिवाळी #करंज्या उत्कृष्ठ, गच्च सारणाच्या टपोऱ्या करंज्यांसाठी अनुभवी टिप्स
Просмотров 2532 месяца назад
#दिवाळी #करंज्या उत्कृष्ठ, गच्च सारणाच्या टपोऱ्या करंज्यांसाठी अनुभवी टिप्स
#दिवाळी #चीजशंकरपाळी #cheeselings #yummy घरच्याघरी स्वस्त,मस्त ऑलटाइमफेव्हरेट
Просмотров 1432 месяца назад
#दिवाळी #चीजशंकरपाळी #cheeselings #yummy घरच्याघरी स्वस्त,मस्त ऑलटाइमफेव्हरेट
#चकली बिनभाजणीची सगळ्यांनाखातायेईलअशी हमखासकुरकुरीतहोणारी #ज्वारीच्यापिठाची चकली #sourgumfloorsnaks
Просмотров 1472 месяца назад
#चकली बिनभाजणीची सगळ्यांनाखातायेईलअशी हमखासकुरकुरीतहोणारी #ज्वारीच्यापिठाची चकली #sourgumfloorsnaks
#immunity booster #chatani #जवस, कारळयुक्त भरपूर लसूण, कढीपाला घालून केलेली अतिशय आरोग्यदायी #चटणी
Просмотров 1232 месяца назад
#immunity booster #chatani #जवस, कारळयुक्त भरपूर लसूण, कढीपाला घालून केलेली अतिशय आरोग्यदायी #चटणी
#दिवे #खजूराचे औक्षणदिवे #उपवास #healthy #testy dates diya करायला सोपे, सुंदर
Просмотров 1832 месяца назад
#दिवे #खजूराचे औक्षणदिवे #उपवास #healthy #testy dates diya करायला सोपे, सुंदर
#बोडण कोरडी #तयारी आणि बोडण कालवणे समग्र माहिती
Просмотров 4442 месяца назад
#बोडण कोरडी #तयारी आणि बोडण कालवणे समग्र माहिती
#नवरात्री #उपवास #खांडवी #भगरीची खांतोळी #fasting samarice sweet #healthty, testy
Просмотров 1102 месяца назад
#नवरात्री #उपवास #खांडवी #भगरीची खांतोळी #fasting samarice sweet #healthty, testy
#नवरात्री निमित्त मुलाखत.. 🙏🏼
Просмотров 7152 месяца назад
#नवरात्री निमित्त मुलाखत.. 🙏🏼
#कोजागिरी#instant असे करा झटपट आटीव दूध #मसालादूध
Просмотров 2823 месяца назад
#कोजागिरी#instant असे करा झटपट आटीव दूध #मसालादूध
#बोडण श्राद्धसाठी #भरड्याचे वडे हेल्दी, रुचकर, perfect होण्यासाठी #tips #multigrain snacks
Просмотров 2743 месяца назад
#बोडण श्राद्धसाठी #भरड्याचे वडे हेल्दी, रुचकर, perfect होण्यासाठी #tips #multigrain snacks
#satvik#pohe#कॉर्नपोहे कांदाबटाटाटोमॅटो न वापरता मस्त मऊ,मोकळे चविष्टपोह्या साठी उपयुक्त टिप्स
Просмотров 1723 месяца назад
#satvik#pohe#कॉर्नपोहे कांदाबटाटाटोमॅटो न वापरता मस्त मऊ,मोकळे चविष्टपोह्या साठी उपयुक्त टिप्स
# थालीपीठ भाजणी आणि #भाजणीचं मोकळं #Millet resipe #मल्टिग्रेन
Просмотров 3113 месяца назад
# थालीपीठ भाजणी आणि #भाजणीचं मोकळं #Millet resipe #मल्टिग्रेन
4 Year Anniversary Special Video| Thanks to all viewers and subscribers 🙏🏻
Просмотров 1883 месяца назад
4 Year Anniversary Special Video| Thanks to all viewers and subscribers 🙏🏻
#बाप्पाचप्रसाद#मोदक#ड्रायफ्रूटचेहेल्दीटेस्टी😋 खमंग,टिकाऊ मोदक#dryfrutsladdu साखर,खडीसाखर,गूळनवापरता
Просмотров 613 месяца назад
#बाप्पाचप्रसाद#मोदक#ड्रायफ्रूटचेहेल्दीटेस्टी😋 खमंग,टिकाऊ मोदक#dryfrutsladdu साखर,खडीसाखर,गूळनवापरता
#मोदक उकडीच्या मोदकाच्याच चवीचे सोपे पारंपरिक कोकणातील खानतोळी मोदक #rice rava modak
Просмотров 1203 месяца назад
#मोदक उकडीच्या मोदकाच्याच चवीचे सोपे पारंपरिक कोकणातील खानतोळी मोदक #rice rava modak

Комментарии

  • @apurvajoshi8557
    @apurvajoshi8557 3 дня назад

    Thank you kaku. Khup sunder dakhavlet dagine kase karaiche te

  • @Sulekha-bc2pe
    @Sulekha-bc2pe 5 дней назад

    मस्त रेसीपी...❤❤

  • @pallavibhavsar3817
    @pallavibhavsar3817 6 дней назад

    खूप छान

  • @mihir1127
    @mihir1127 6 дней назад

    वा!खूप सोपी पद्धत आहे.

  • @sunandashealthyrecipes506
    @sunandashealthyrecipes506 7 дней назад

    धन्यवाद 🙏🏼

  • @sharvyogclass
    @sharvyogclass 9 дней назад

    Khup chhan mahiti

  • @manasipatankar2502
    @manasipatankar2502 13 дней назад

    Zal baddal pls mahiti dya kay aste amchya kade zal ha prakar nahi ahe

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 13 дней назад

      मुलीची जबाबदारी सासरच्या नी घेणे म्हणजे झाल मुलीचे आईवडील एका ताटात दिवे ठेवून सासरच्या माणसांच्या डोक्यावर ठेवतात आणि ती लोकं त्यात अक्षता घालतात.

  • @meenakshimarathe3664
    @meenakshimarathe3664 13 дней назад

    भरड्याचे वडे साहित्य सांगावे श्राद्धाचे भरड्याचे वडे व बोडणाचे भरड्याच्या वड्याचे घटक सारखेच असतात का ?

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 13 дней назад

      ruclips.net/video/GBnWq6XuxOw/видео.htmlsi=sYA3U-FoWRot9ULU

  • @supriyadamle8621
    @supriyadamle8621 16 дней назад

    मस्तच

  • @meghahippalgaonkar5237
    @meghahippalgaonkar5237 19 дней назад

    छान

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 19 дней назад

    सुरेखच

  • @rajeshshidore4356
    @rajeshshidore4356 19 дней назад

    Khup sundar kelet dagine Bodanach aarati pathaval ka?

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 19 дней назад

      याच चॅनेल वर बोडण आरती सर्च करा रांगोळी, आरती एकत्र व्हीडिओ आहे 🙏🏻

  • @supriyadamle8621
    @supriyadamle8621 20 дней назад

    khup mast

  • @Advisor-of-Accountacy123
    @Advisor-of-Accountacy123 21 день назад

    ❤nice

  • @sunandashevade6138
    @sunandashevade6138 21 день назад

    Mast soup ahe and tumche lagna che video pahile khup upyogi hote mulicha votitla naral lagnanantar kay karaycha sasri please reply thanks

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 21 день назад

      वापरायचा.. शक्यतो गोड पदार्थात..

  • @Aryan_Joshya
    @Aryan_Joshya 22 дня назад

    Yenarya baika sasar hun koknasth ch havya na...maherun aslya तर नाहि chalat n

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 22 дня назад

      @Aryan_Joshya नाही माहेरच्या देशस्थ चालतील.. 😄

  • @mayuriadhyapak2466
    @mayuriadhyapak2466 23 дня назад

    Pregnant Astana hi puja karavi ka?

  • @Advisor-of-Accountacy123
    @Advisor-of-Accountacy123 23 дня назад

    Mast ❤

  • @SayaliKulkarni-c2q
    @SayaliKulkarni-c2q 23 дня назад

    खूप छान.. सुंदर माहिती आहे..

  • @prajaktapuranik705
    @prajaktapuranik705 23 дня назад

    नववधुच्या लग्नाच्या तयारीचा video करा

  • @supriyadamle8621
    @supriyadamle8621 23 дня назад

    खूप छान केले

  • @varshaparanjape1547
    @varshaparanjape1547 24 дня назад

    Chan

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 24 дня назад

    खूप छान आपण माहिती सांगितली काही काही गोष्टी माहित नसतात. किंवा काय पद्धतीने करणे योग्य किंवा अयोग्य आहे. नेमके समजत नाही

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 24 дня назад

      @@muktasarpotdar8855 मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @supriyadamle8621
    @supriyadamle8621 25 дней назад

    मस्तच

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 25 дней назад

    एकदम मस्त. 👌

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 25 дней назад

    वरमाई कोणत्या वेळी कोणती साडी वापरावी? Please guide

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 25 дней назад

      वरमाई ला लग्न लागल्यानंतर वधू पक्षा कडून साधारण झालीच्या वेळेस हिरवी साडी देतात पण त्या नंतर वापरू शकतात.. आवडी प्रमाणे कोणतीही साडी नेसू शकतात

  • @RupaliKelkar-q3l
    @RupaliKelkar-q3l 25 дней назад

    फारचं छान. गायत्रीताई उखाणे खूप सुंदर.

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 26 дней назад

    ❤❤❤

  • @arundhatimahajan3755
    @arundhatimahajan3755 26 дней назад

    खूप छान माहिती दिलीत,सगळ्यानाच उपयुक्त

  • @snehalkulkarni3437
    @snehalkulkarni3437 27 дней назад

    आमचे कडे हे लाडू चंपाषष्ठी करता नेवैद्य करतात

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 27 дней назад

    Vadhu palshachi tayari dakhva n pl

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 27 дней назад

      कसली तयारी?

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 27 дней назад

      @@vinitaparanjape3867 चॅनेल वर लग्नाची तयारी सर्च करा 2 व्हीडिओ आहेत 🙏🏻

  • @amitapathak8155
    @amitapathak8155 28 дней назад

    खुप छान आणि उपयोगी माहिती दिलीत, धन्यवाद 🙏

  • @smitasoman3799
    @smitasoman3799 28 дней назад

    छान सांगितली माहिती,रांगोळी पण असते बोडणाची

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 28 дней назад

      @@smitasoman3799 धन्यवाद रांगोळी चा वेगळा व्हीडिओ केलाय.. 😊

  • @pranitabhat5883
    @pranitabhat5883 28 дней назад

    खूप छान आणि उपयुक्त माहिती...धन्यवाद.

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 28 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @anuradhadongaonkar9378
    @anuradhadongaonkar9378 28 дней назад

    खूप छान माहिती मिळाली बोडणाची 😊

  • @supriyadamle8621
    @supriyadamle8621 29 дней назад

    video

  • @swatibade8905
    @swatibade8905 29 дней назад

    Chan ahe aarti . Rangoli kashi kadhaychi te pn samjale👌👌👍👍❤❤

  • @nehamodak6833
    @nehamodak6833 Месяц назад

    👏👏😊

  • @esportsbestmoments5214
    @esportsbestmoments5214 Месяц назад

    अप्रतिम❤

  • @esportsbestmoments5214
    @esportsbestmoments5214 Месяц назад

    अप्रतिम

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 Месяц назад

      @@esportsbestmoments5214 मनःपूर्वक आभार 😊

  • @esportsbestmoments5214
    @esportsbestmoments5214 Месяц назад

    पहिला भाग कुठे आहे

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 Месяц назад

      @@esportsbestmoments5214 याच चॅनेल वर लग्नाचा मुहूर्त असं सर्च करा.. 🙏🏻😊

  • @geetapatankar007
    @geetapatankar007 Месяц назад

    मी करते try

  • @kiranjeetish
    @kiranjeetish Месяц назад

    Mast

  • @shubhangidatar8897
    @shubhangidatar8897 Месяц назад

  • @shubhangidatar8897
    @shubhangidatar8897 Месяц назад

    Khoop chhan kheerichi recipe tumhi dakhavli.Nakki karun pahin

  • @supriyadamle8621
    @supriyadamle8621 Месяц назад

    मस्तच

  • @kishorbhave3560
    @kishorbhave3560 Месяц назад

    खूप छान

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 Месяц назад

    ❤❤काकू खूप मस्त झालाय video

  • @mihir1127
    @mihir1127 Месяц назад

    वा!छान.

  • @smitamarathe7814
    @smitamarathe7814 Месяц назад

    लाडुगडू आणि देवगडू चित्र दाखवा ताई

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046 Месяц назад

      बघते हं.. पण देवगडू म्हणजे?