मुलाखत ज्याची आहे तो जसा अभ्यासू असावा तसाच मुलाखतकारही असेल तर जास्त मजा येते... सज्जाद साहेब, तुम्हाला अजून अभ्यासाची गरज आहे...भाषा शुद्ध बोलता का अशुद्ध हा प्रश्न नाहिये, पण विचारांची स्पष्टता आणि बोलणे प्रवाही आहे का हा आहे !
Apratim..... inspiration.... I have grown bhaat in kundi.... and got bhat lombi too ... i was so happy.... so I can understand how he must be enjoing.....
खूपच स्तुत्य उपक्रम आहे, माझा भाऊ डॉक्टर मिलिंद (doctrate), ह्यांनी एक research केला आहे, ती ecofriendly पावडर दोन ग्राम एका झाडाला टाकली तर आठ दिवस झाडाला पाणी घालावे लागत नाही.
Bapat sirancha contact number share karu shakal ka.. me suddha tyanchi baag baghnyat interested ahe. mazya ghari suddha me barach baag kaam karat asto.. tyanche thode tips milale tar awdel.. Ravi Phadke
@@darshana2212कौतुक करायला तुम्ही काय लहान लेकरू आहात का हो... आणी काल मराठवाड्यात गारपीट झाली.. माझे 7 लाखाचे अंगुर पाण्यात गेले .. आणी तुम्ही कौतुकाचे भुकेले... तुम्ही गच्चीवर गार्डन केले ... बापट साहेबाला gym आवडत नाही म्हणून 4 भाताचा वोंब्या उगवल्या ... तुम्हाला त्याच कौतुक पाहीजे .. आणी माझा बळीराजा पोटाची खळगी भरायला आख्य वावर उगवतो ... कौतुक साठी नाही तर पोटाची खळगी भरायला.... असो देव आपणास आनंदी ठेवो... माझा राग नाही तर चर्चेचा भाग आहे...
मुलाखत ज्याची आहे तो जसा अभ्यासू असावा तसाच मुलाखतकारही असेल तर जास्त मजा येते...
सज्जाद साहेब, तुम्हाला अजून अभ्यासाची गरज आहे...भाषा शुद्ध बोलता का अशुद्ध हा प्रश्न नाहिये, पण विचारांची स्पष्टता आणि बोलणे प्रवाही आहे का हा आहे !
बापट कुटुंबियांनी टेरेस वर पिकविलेला भाजीपाला व भात अति उत्तम .कुळकर्णी काका .
सर, पुढाकार घ्या, आम्ही तरुण मंडळी तुमच्या सोबत आहोत, कचरा पूर्ण निर्मूलन करू
Khup chan nisrgachya sanidhyat. natural vegetable, Fruits .health sati sarv natural. Very proud Sir.
खूप खूप छान.. प्रशंसनीय
खूप छान आहे. कौतुक तुमचे
Reporter peksha uncle Chan boltay
Tumhi kara mag bolne sop ast
Ulta bolnya pekshaa. Improvements kart.
Apratim..... inspiration.... I have grown bhaat in kundi.... and got bhat lombi too ... i was so happy.... so I can understand how he must be enjoing.....
छान आहे बापट यांची बाग..
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👍👍
khuach chaan. truly inspirational.
खूप छान।मस्त कल्पना।याच मार्गदर्शन मिळू शकेल कस
Such a inspiration work 👌
Sir mi pan gaylri madhe chvlichi zhad lavli ahe chavli pan yete
ek nomber sheti i like it
खूपच स्तुत्य उपक्रम आहे, माझा भाऊ डॉक्टर मिलिंद (doctrate), ह्यांनी एक research केला आहे, ती ecofriendly पावडर दोन ग्राम एका झाडाला टाकली तर आठ दिवस झाडाला पाणी घालावे लागत नाही.
Khuthe bhetu shkel ti powder???
Archana मॅडम तुमच्या भावाचा ph no. द्या
तुम्ही भावाशी सविस्तर बोलू शकता, किव्हा मला पण फोन करू शकता, 98339 22712
माझा भाऊ, डॉक्टर मिलिंद देशपांडे, (doctrate)फोन no. 75060 45059
@@archanakarode9712 धन्यवाद 🙏
Very very nice...... 100% profit health and wealth.
खूप खूप शुभेच्छा
Nice...
एकदम छान
Mitra mandal chowk pune,bapat kaka asa vicharun shodhla pahije bahutek.
great sir.
ओम्ब्यापासून तांदूळ कसा काढता. तांदुळाचे आवरण घरी काढता येते का?
प्रे रणा मिळाली सर
खूप छान उपक्रम आहे सर तुमचा
Sir kachara kujawnyasathi Kay process karawi lagel
बापट सर प्रथम तुम्हाला खूप शुभेच्छा💐💐सर या शेतीसाठी किती मोठी टॅरेस हवी??
The revolutionary thing always starts from home itself. well done Bapat kaka.
Bapat sirancha contact number share karu shakal ka.. me suddha tyanchi baag baghnyat interested ahe. mazya ghari suddha me barach baag kaam karat asto.. tyanche thode tips milale tar awdel.. Ravi Phadke
Great
Waw congratulations,, great work,,
Kup chan mala pan avdte bhaji lavayla maji pan bag ahe
Lonavla rahte
Stutya upakram! Kautuk karaw tewha thoda aahe
Where to learn terrace kitchen gardening pls help
सर आम्ही पानशेतचे
यडपट रिपोर्टर
पर्वती डोंगर पार ओसाड पडला आहे. असे काही तरी केले तरी घनदाट जंगल चांगले होईल
सर मला तुमचं मार्गदर्शन हवे आहे. मला भेटायला तुमचा वेळ मिळेल का???
सर जमत असेल तर मला फोन करा. 9881064520
सर खुप छान कामाचे नियोजन..कृपया मोबाईल नं.द्यावा
बापट सरांचा फोन नंबर भेटू शकतो का??
Waa sir, please amhala pan training dya na 😇
अरे रिपोर्टर प्लॉट किती sqare फूट आहे हे विचारलेच नाही. मुलाखत घेताना तयारी करून या नेहमीचे प्रश्न विचारू नका
Mr bapat tumchi gacchivaril sunder bag amhala baghayla milel ka plz tumch contact me dilyas amchya bagetil samsya nivaran karu shaku
Uttam margdarshan
Parantu mulakhat ghetana kanjuspana kela.
बर मग आम्ही आमचा माल शहरात पाठवत नाही... पुणे ला पुरल ना भात तुमचा... अरे मिडीया येवढा वेळ माझा प्रगतशील शेतकरी ची विडीओ दाखव ... म्हणजे आम्ही येडे
Tumhi yede Nahi. Dusryache koutuk pahvat Nahi. Mhanun Tumhi shahane