खूप छान आणि माहितीपूर्ण होता . आम्हा शहरातील लोकांना या विषयीचे ज्ञान नसतें . गुरें सांभाळणे हे खुप जिकीरीचे काम असतें . त्यांचे खाणे ,पिणे ,आजारपण , बाळंतपण हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे . तुम्ही एक वेगळा विषय निवडून आमच्या ज्ञानात भर घातलीत या बद्दल धन्यवाद. असेच वेगळे विषय मांडत रहा .आपणांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
कोकणातील सर्वच RUclipsr कोकणातील अनेक गोष्टी, निसर्गसौंदर्य खूप छान पद्धतीने दाखवत असतात परंतु हा video खूप छान होता वेगळ्या पद्धतीचा जो ईतर RUclips channel वर दिसेल अस वाटत नाही... खूप छान
🙏आयुष्यात पहिल्यांदाच वेसण घालणे हा प्रकार पाहिला. 😌 पाहताना प्रचंड भीती वाटली. आणि.. त्याचं बरोबर.. तसं करताना मुक्या प्राण्यांना होणारा त्रासही लक्षात आला. 😪 आणि .. वेसण घातले नाही. तरं.. मात्र त्याचा त्रास इतरांना होतो. 🙏 वेसण घालताना तुझ्या जीवाची झालेली घालमेल येथवर पोहोचली. 🙏 पणं.. काही काही गोष्टी अत्यावश्यक म्हणून नाईलाजाने कराव्या लागतात. असो... तुमच्या चॅनलचे व्हिडिओज पाहाते मी अधूनमधून.. छान असतात. 👌 असाचं प्रयत्नशील राहा. 🎉🎉 तुमच्या चॅनलला अगदी मनापासून शुभेच्छा..!! 😊 चॅनलची यापुढे ही उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो. 🎊🎊
Shet karyala mahiti denara video aahe pan khup pain full aahe he sarva pan tase kele nahi tar etaranchya sheti che gure nuksaan karu shakatat mhanun he karane garjeche aahe he lakshat aale mhanun purvi che lok suddha ashyach padhatine guranna vesan ghalit asat ....baki video jyala mahit nahi tyala mahiti denara aahe 👍👍
माहितीपूर्ण व्हिडीओ होता, पण बघताना वाईट वाटले. त्यांना किती त्रास होत असेल. घोड्याला नाल ठोकताना जसा त्रास होतो तसेच. बिचारे प्राणी. पण पर्याय नाही. मांजरींची नावे भारी ठेवली😁.
Hi Shashank vesan ghaltana video baghun kharch khup vait vatal tu bollas na mhashichya dolyatun Pani al tevha khup vait vatal.rakta yet ka tyanchya nakatun . Vesan na ghalta kabu karta yet asta tar far bar zal asta.
Are shashant tu malavani bhasha madhe bol khup chan vatata mi pan mumbaik astay pan malavani boltav hya bara nay vatat tu apali malavani bhasha searles to
शशांक अजून एका पाड्याक येसन घालूची होती........ रात्रीचो दाया सोडून सड्यार फिराक जाता...... कधी तरी येसन घालूक गावता काय बघ........जमात तर सांग.... 😂😂😂
03:22 Best part of this video . Cat cha aawaaz mast kaadhlaa 😁😁😁 Cats chi naave superb thevli aahet 😁😊
खूप छान आणि माहितीपूर्ण होता . आम्हा शहरातील लोकांना या विषयीचे ज्ञान नसतें . गुरें सांभाळणे हे खुप जिकीरीचे काम असतें . त्यांचे खाणे ,पिणे ,आजारपण , बाळंतपण हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे . तुम्ही एक वेगळा विषय निवडून आमच्या ज्ञानात भर घातलीत या बद्दल धन्यवाद. असेच वेगळे विषय मांडत रहा .आपणांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
धन्यवाद💐
कोकणातील सर्वच RUclipsr कोकणातील अनेक गोष्टी, निसर्गसौंदर्य खूप छान पद्धतीने दाखवत असतात परंतु हा video खूप छान होता वेगळ्या पद्धतीचा जो ईतर RUclips channel वर दिसेल अस वाटत नाही... खूप छान
धन्यवाद💐
Chan vatla video mast hota aajcha video khup Chan informative video hota kasa break ghaltat animal 🐃🐃🐃la tepa samjle 👌👌👍👍 baki video mast 👌👍😀😀😀😀😀😀😀 so , yeva kokan aaploch aasa bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
धन्यवाद💐
Nice & informative video.
धन्यवाद💐
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
श्री स्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ।।
💐
एकदम भारी भावा.
धन्यवाद💐
मांजरा मस्तं होती...🤗👌
Thanks
New channel logo is very nice 👌👌👌
mast navian mahiti milalali
धन्यवाद💐
खूप भारी Video
धन्यवाद💐
🙏आयुष्यात पहिल्यांदाच वेसण घालणे हा प्रकार पाहिला. 😌 पाहताना प्रचंड भीती वाटली. आणि.. त्याचं बरोबर.. तसं करताना मुक्या प्राण्यांना होणारा त्रासही लक्षात आला. 😪
आणि .. वेसण घातले नाही. तरं.. मात्र त्याचा त्रास इतरांना होतो. 🙏
वेसण घालताना तुझ्या जीवाची झालेली घालमेल येथवर पोहोचली. 🙏 पणं.. काही काही गोष्टी अत्यावश्यक म्हणून नाईलाजाने कराव्या लागतात.
असो...
तुमच्या चॅनलचे व्हिडिओज पाहाते मी अधूनमधून.. छान असतात. 👌 असाचं प्रयत्नशील राहा.
🎉🎉 तुमच्या चॅनलला अगदी मनापासून शुभेच्छा..!! 😊 चॅनलची यापुढे ही उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो. 🎊🎊
धन्यवाद💐
Informative video 👍 1st time pahila vesan kas ghaltat Te 🤘
धन्यवाद💐
Nice
धन्यवाद💐
This is part of life
जसे आपण लहान मुलांचे कान, नाक टोचते की
धन्यवाद💐
गावाचे नाव काय आहे ते प्रत्येक भागात सांगावे
तुझा गाव नाय सांगलस मेल्या ?
👍bhai khup vait vatle nailaj kay karnar.?🙏
दुकानवाल्या दादांचे मर्जार प्रेम आवडले आणि रात्रीस खेळ चाले........ नाव सुध्दा छान आहेत त्यांची.👍👌
धन्यवाद💐
Thanks
@@dabalbaribhajanpremi1356 भजनप्रेमी कोण अहात आपण,
आम्ही सुध्दा भजन प्रेमी आहोत.
आमचाच दुकान ता
@@dabalbaribhajanpremi1356 व्वा!खुप छान, 👍👍👌👌💐💐
14.34 video samorun ka kadla nahi.
Maza Gav chunavre
धन्यवाद💐
Abhiram Dutta shevanta mast 😀. Vesan ghalan kharach tras denar aahe. Saglyanach pan jarurich hi aahe
धन्यवाद💐
Komedi bhari 🎉
धन्यवाद💐
👍एकदाच दुखते त्यांना... पहिले चार दिवस त्रास होतो त्या पशुला. नंतर हळू हळू जखम पण भरते आणि पंधरा दिवसांनी सगळे एकदम ओक होते यार... 👍🙏🏻
तुम्ही शेतकरी असणार.
धन्यवाद💐
होय, आहेच..पण आता मुंबईला आहे गेली वीस वर्षे. पण गाव आणि शेती रक्तातच आहे. माझे गाव नांदोस-कट्टा,मालवण.
Philyanda pahila vwsan ghaaltana ho vait tar vatata mani mau sundar nava sudha chan 🐈👌
धन्यवाद💐
Chan mast video aastat
धन्यवाद💐
👌👍
धन्यवाद💐
Shet karyala mahiti denara video aahe pan khup pain full aahe he sarva pan tase kele nahi tar etaranchya sheti che gure nuksaan karu shakatat mhanun he karane garjeche aahe he lakshat aale mhanun purvi che lok suddha ashyach padhatine guranna vesan ghalit asat ....baki video jyala mahit nahi tyala mahiti denara aahe 👍👍
धन्यवाद💐
👍👌👌😊
धन्यवाद💐
निववळ अडाणीपणा
👌👌
धन्यवाद💐
🔥🔥🔥🔥👌👌👌👍👍
धन्यवाद💐
Chhan mahiti dili
धन्यवाद💐
तुझ शिक्षण किती
Switzerland madhe gayeenchya galyat ghanta bandhatat tya shapechya ghanta varil dukanat hotya .
अच्छा
पाय मोकळे सोडल्यावर मारणारच ना
Nice first time bagto aahe vesan kase ghalta te ✌
धन्यवाद💐
👍👍👍
धन्यवाद💐
ohhh......pan tyana kiti tras hot asel na dada.........
first time mi pahil.....
हो त्रास तर होतोच
माहितीपूर्ण व्हिडीओ होता, पण बघताना वाईट वाटले. त्यांना किती त्रास होत असेल. घोड्याला नाल ठोकताना जसा त्रास होतो तसेच. बिचारे प्राणी. पण पर्याय नाही. मांजरींची नावे भारी ठेवली😁.
धन्यवाद💐
*Alambichya season madhe ek alambi rovan kadyacha ani shodyacha video kar jara bhagu de ki tumchya ikade alambi miltat ki nahi te.*
हो नक्कीच
Hi Shashank vesan ghaltana video baghun kharch khup vait vatal tu bollas na mhashichya dolyatun Pani al tevha khup vait vatal.rakta yet ka tyanchya nakatun . Vesan na ghalta kabu karta yet asta tar far bar zal asta.
हो रक्त येत थोडं
कोकणात कोणतं गाव
मसुरे
Tumcha Gav konta
मसुरे- डांगमोडे
Aghori prakarch vwsan ghale mhanje
हो, पण गरजेचा
Tujya gharachi tour and lagadh cha parisar dakhav. Mahitisheer video
हो नक्कीच
आमचोच तो दत्ता आणि अभिराम🐈⬛🐈⬛
खूपच गोड आहेत
कोणत्या जातीचे आहेत ते कळेल का प्लीज
Cross
Mahattvacha v knoweledge milnara video.
मुका प्राणी आहे
धन्यवाद💐
बापरे किती त्रास होत असेल जनावरांना, पण हे करावेच लागते हो ना शशांक
हो
काय रे बाबा कसा तरी वाट्ला 🤔🤔😥😥🤗
जेव्हा गेल्या लॉकडाऊन मध्ये मालवणीत बोलायचास तेव्हा ह्या मातीला ह्या कोकणच्या संदर्यात तीच मालवणी भाषा शोभा दयायची
धन्यवाद💐
Very nice volg bro
धन्यवाद💐
दादा तुमच्या साइडला वाळवे ची घरा आसतकाय
नाही वो
1st like 😇
धन्यवाद💐
Sukha & shanti 🙏🙏
धन्यवाद💐
Are shashant tu malavani bhasha madhe bol khup chan vatata mi pan mumbaik astay pan malavani boltav hya bara nay vatat tu apali malavani bhasha searles to
Apali bhasha esara nako garv asa amhi malavani asav kokankar asav techo
मी नाय इसारलय, बोलतंय मी
हाय दादा कसा आहेस
मस्त मजेत
Bhava thoda upgrade kar magche gele pudhe ! Tu samjla ashil maj boln pls bhava
हो
Kokanatla katappa
😅
तुझ्या वाडीच नावं काय आहे
डांगमोडे, मालवण
3.23 😂 👍👍
😂😂😂
शशांक अजून एका पाड्याक येसन घालूची होती........ रात्रीचो दाया सोडून सड्यार फिराक जाता...... कधी तरी येसन घालूक गावता काय बघ........जमात तर सांग.... 😂😂😂
😂😂😂
@@MukkamPostKokan नुसतो हसा नको खराच सांगतंय.......... पाडो बांगर हा......
आवडलं असं नाही म्हणता येणार. वेसण घालण्यासाठी हे करावं लागत. सर्वासाठी ह्या गोष्टी जरुरी chya आहेत आज शेअर केलं नाहि
धन्यवाद💐
मु पोस्ट कोकण madhil jo koyatache drawing aahe te kadun tak Karan tymule tuze subscribers vadat nahi aahe
तो मासा आहे
बापरे किती dangerous......pan नाकात का घालतात...मला exactly nai samjlee
धन्यवाद💐
Bichari mhas😭
👍👍👍
धन्यवाद💐