असा कायदा केल्यामुळे सगळीकडेच भाऊ आणि बहीण यांच्यात भांडण चालू झाले आहेत,हा कायदा रक्ताचे नाते तोडणारा आहे ,बहिणीला जसा जमिनीत हिस्सा लागतो तसे आई वडील यांना सांभाळणे तसेच वडिलांच्या कर्जात सुध्दा हिस्सा द्यायला पाहिजे नाहीतर हा कायदा बंद केला पाहिजे
विषय म्हत्वाचा घेतला आहे या हिस्सा मागण्यामुळे कायमचे माहेर तुटते हिसकावून घेतलेलं कधीही लाभत नाही तर नातं मात्र संपते सर्वांचा अभिनय खूप छान विषयाचे सादरीकरण पण छान 👍👌
मुलीला हिस्सा पाहिजे तर म्हातारीला सांभाळायला लेकीकडे पाठवा म्हणजे कळेल म्हातारी शिकवून देते मुलगी हुशार आहे जावयाचा दोष नाही मुलगी पक्की हुशार आहे तुषार भाऊ बहिणीला दारात उभी करु नका धन्यवाद
कोणत्याही बहिणीनं हिस्सा मागु नये वर्षातुन दोन वेळा हक्काने भावाच्या घरी जाव चार दिवस आरामात रहाव पण हिस्सा घेतला तर माहेर तुटत मग इज्जत पण देत नाही कुणी
असा कायदा केल्यामुळे सगळीकडेच भाऊ आणि बहीण यांच्यात भांडण चालू झाले आहेत,हा कायदा रक्ताचे नाते तोडणारा आहे ,बहिणीला जसा जमिनीत हिस्सा लागतो तसे आई वडील यांना सांभाळणे तसेच वडिलांच्या कर्जात सुध्दा हिस्सा द्यायला पाहिजे नाहीतर हा कायदा बंद केला पाहिजे
Mi
Correct 💯
😊😊
विषय म्हत्वाचा घेतला आहे
या हिस्सा मागण्यामुळे कायमचे माहेर तुटते हिसकावून घेतलेलं कधीही लाभत नाही तर नातं मात्र संपते
सर्वांचा अभिनय खूप छान विषयाचे सादरीकरण पण छान 👍👌
1 number video
ताई नदीला ईसा देऊ नका😅😂👌
Nay nay hissasa pahije
खुपचं छान आजी
आजी न 1
हिस्सा मागितल्याने भावा बहिणीच्या नात्यात अंंतर पडते कशाला हवाय हिस्सा आपल्या घरी जळता जळायच नाही
मुलीला हिस्सा पाहिजे तर म्हातारीला सांभाळायला लेकीकडे पाठवा म्हणजे कळेल म्हातारी शिकवून देते मुलगी हुशार आहे जावयाचा दोष नाही मुलगी पक्की हुशार आहे तुषार भाऊ बहिणीला दारात उभी करु नका धन्यवाद
Nice
आश्विनी ला मावशी लंबाटी म्हणली असलो 😅😅😅
ह्या व्हिडिओ तून कोणाचं मन दुखवायचं नव्हतं तर हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे आम्ही धन्यवाद✌️🔥🙏😍💯👍
Chan
ह्या कायद्याने भाऊ बहिण यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे हा कायदाच रद्द केला पाहिजे
कोणत्याही बहिणीनं हिस्सा मागु नये वर्षातुन दोन वेळा हक्काने भावाच्या घरी जाव चार दिवस आरामात रहाव पण हिस्सा घेतला तर माहेर तुटत मग इज्जत पण देत नाही कुणी
अरे पण बहीण घरी आल्यानंतर भाऊ आणि भाऊजींनी पाहुणचार केला पाहिजे भावजय आई बापाकडे पाहत नाही तर नंदीकडे कधी पाहणार तेव्हा अशा ठिकाणी हिस्सा घेतला पाहिजे
Bap jivanta aha kisi mala pahil thrwa
👌👌👌👌👌👌
Falutu hissa pahije baki mahit nay
Good morning 🌄 all teim jas hoin tas ❤😊
😅 2:29
तुषार भाऊ बहिण तर खूप पुढची निघाली सगळी चूक आईचीच आहे खूप लेकीची ओढ आहे आईलाच पाठवा लेकी कडे 👍👍👌👌🙏
Sasu Bai na white Sarri Chan nahi vatat🙏🙏🚩🚩🌹🌹🌷🌷
Navryach aahe te pures ast ugach kadhala bhavachyat vatedar vhaych mg...aaibapachi jababdari dili ahije ji hissa magte tila...
बहिण खुप पुढची आहे
बापानी मरताना सांगीतल पोरीला विसा मग आई कुकू कालाविती
😊
हाय
Ma bap ne jiteji hissekardena
Ashwinitai tumchi nanand khupach badmash ahe Tila tichya nawryane shikwile ahe
कघबछभ