Mumbai, Thane मधल्या Koli आणि Agri लोकांसोबतच इतरही समाजात आई एकविरा देवीची पूजा करतात | Bol Bhidu
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- #BolBhidu #EkivraDevi #AaiEkviraDevi
महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणजे आई एकविरा देवी. एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्हयावरी हे आई एकविरा देवीचं गाण तर सर्वश्रुतचं आहे. एकवीरा देवीचं महात्म्यही खूप मोठं आहे. या देवीचं महत्व जितकं मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण भागातल्या कोळी, आगरी लोकांमध्ये आहे तितकंच महाराष्ट्रातल्या इतरही समाजात आहे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
एकविरा आईच्या कृपेने तुमचा आवाज खूप सुंदर आहे ताई 🚩🚩🚩
Mi Punjabi Ahe Ani Aai Ekveera Mazi Kuldevata Ahe🙏
एका समाजाला वाटते एकविरा देवी ही काल्पनिक आहे, त्यांनी हा व्हिडिओ पाहून स्वतःच्या माहितीत भर टाकून घ्यावी.
जय आई एकविरा 🚩
धुळ्याला पण आई एकवीरादेवी चे मंदिर आहे माझ्या आईच्या माहेर ची ती कुलस्वामिनी आहे ❤️
अतिशय स्वच्छ, स्पष्ट उच्चार, कुठेही फम्बल नाही, अगदी दूरदर्शन च्या बातम्या परत आइकल्याचे समाधान मिळाले😊
अतिशय सुंदर!!!!
बोल भिडू ला एक विनंती आहे की ते मार्च एन्ड नेमकी काय भानगड असते ते डिटेल्स मध्ये सांगा 🙏
Specifically for the government Department like the RTO and the police ...
March finiancial year cha shevatacha mahina asto ani navin finiancial year april pasun suru hoto tymule bank ani baki jya sanstha jya paise kinva fianance chya nugadit asatat tyanchyasathi narch ha varshacha shevatacha mahina asto tyamule tyna sarv kam clear karayacha asta
काय कराल राव
आपली RBI 1 एप्रिल पासून सुरू झाली म्हणून फिनान्सियल येअर् मार्च लां संपत
Loan gheun emi bharu naka,mg sagli bhangad lakshat yeil
गाणं खूप सुंदर गाता ताई, गोड आवाज आहे खूप
Buddhist caves ❤
Gad nhi buddha leni aihe
आई एकविरा माता की जय
आई एकविरा माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे अनेक समाजाची कुलस्वामिनी आहे आणि सर्व हिंदू समाज बांधव आई एकविरा मातेला श्रद्धास्थान मानतात.
जय आदिशक्ती एकविरा माता की जय
आई एकविरा माते की जय..!♥️🙏🏻
कुणबी आगरी कोळी भंडारी समाज कुलदैवत❤
आमच्या धुळ्याचे एकविरा आई चे मंदिर हे जागृत देवस्थान आहे.. आई धुळ्याची ग्रामदेवी आहे..
आई माऊलीचा उदो उदो ❤️🙏
पण बुद्ध भगवान पण कुठे ना कुठे लपवले जाते...😑
Buddh dev nahiye na pan😂
@@omfriend dev nahi pan 33 koti var bhari aahe😂😂😂
बुद्ध लेणी बददल पण सांगा 💯🙏💙🙂 बाजूलाच आहे .....
ny he lokana history tar mahit asayala havi na bhai trch sanghtil na
एकविरा म्हणजेच एक विराची आई म्हणजेच परशुरामाची जननी...तीचे मुळ स्वरूप रेणुका आहे.माहुरगड निवासिनी मुळमाया 🙏✨
Agdi Brobr
एका विराची आई म्हणजे गौतम बुद्धांची आई कोळीय वंशी
खूप छान माहिती पण एकवीरा येथे स्थिथ असलेली बुद्ध यांच्या लेणी बदल सुधा माहिती सांगावी विनंती.....🙏🙏🙏
Wow what a melodious voice 👍
संत एकनाथ महाराजांची कुलस्वामिनी सुद्धा एकवीरा आहे
कुठं लिहिलेलं आहे..?
तथागत भगवान बुध्द ची भूमी आहे बाकि सगळ फक्तं मान्यता.. आता तिथं तथा कथित एकवीरा देवी दुसरी तिसरी कोणी नाही तर माया देवी आहे... सत्य कदीच लपवता येणार नाही ते बाहेर येणारच..
Barobar
Barobar
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद.
आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.
आवाज खूप छानछान आहे बाई आपला.
किती कोठे बोलतात पण सत्य बाहेर येते लपवून ठेवता येत नाही.
❤ from navi mumbai, panvel, raigad
आमची शान आगरी कोळी
It was mysterious heritage site collision of both Buddhist and Hindu culture.....Ouside Ekvira Devi temple and Inside "Grand Buddhist Chaitya" (constructed in between 2nd century BCE to 5th century BCE)..... 🙏🌺🌼🌺
Right Sir ❤️
इंचभर दूर असलेल्या बौद्ध लेण्यांबद्दल निवेदिका काहीच बोलली नाही. असो. पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या इतिहासाबाबत बोलू. गौतम बुद्धांच्या काळात गणसंस्कृती होती. वेगवेगळ्या गणांची म्हणजेच वंशांची राज्ये अस्तित्वात होती. गौतम बुद्धांचे वडिल राजा शुद्धोधन हे शाक्य गणातील होते तर आई महामाया ही कोलिय गणातील (वंशातील) होती. हे कोलिय वंशीय लोक पाण्याच्या काठी राहणारे व त्यासंबंधीत कामे करून उदरनिर्वाह करणारे होते. त्यांनाच आज आपण कोळीबांधव म्हणून ओळखतो. पुढे बुद्धत्व प्राप्त केल्यामुळे गौतम बुद्धांची ख्याती झाल्यानंतर त्यांचे माता व पिताही वंदनीय झाले. कोलिय वंशातील एका मातेच्या पोटी या महामानवाने जन्म घेतल्यामुळे कोलिय समाजात तिला विशेष सन्मान मिळाला. कालैघात तिचे पुढे जाऊन एकविरा हे नामकरण झाले. म्हणून तिचे मंदिर लेण्यांच्या आवारात आहे. 🙏🏻🙏🏻
EXACTLY . YOU ARE GREAT MIND BRO.
Ekveera devich mandirach ullekh Mahabharat kela ahe , Ani Mahabharat hai hajaro varshapurvi houn gele hote so ekveera aaich mandir bhudhha Leni chya agodar ahe
हिंदु धर्म प्राचीन आहे बुद्ध धम्म काय सांगता!
🚩🚩Aai Mauli Ekvera Aai 🙏🚩🇮🇳🙏💐🚩🚩
माऊली 🙏🏻
आपल्या देशात लेणी,मंदिर एका ठिकाणी बांधलेली सापडतील पण आश्चर्य आहे त्या मार्गाचे विचार, ज्ञान, संस्कार पेक्षा सामाजिक द्वेषी काड्या करण्याला जास्त महत्व देतात..
भारतातील प्राचीन बौद्ध धर्म हा हिंदू धर्माला समांतर धर्म होता, आता जे बौद्ध आहेत ते त्यांचं त्या कल्चर शी काही संबंध नाही.
@@prasadchorghe17 हे बोल भिडू वाले आहेत ना त्यांना कोलीय वंश,बुद्ध, त्यांची आई यांचे नाते विचार अधिक माहिती हवी असल्यास कोलीय वंश ची माहिती गुगल वर विकेपीडियाला उपलब्ध आहे. मुळात जात धर्म पेक्षा चांगले विचार मांडणे आणि स्वीकारणारे लोक होते ते..म्हणूनच त्याकाळी त्यांच्या रोटी बेटीचे संबंध चालायचे💐💐💐बऱ्याच वेळा अर्धवट माहिती ने वाद निर्माण होतात किंवा इतिहास अर्धवट राहतो आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात किंवा आपणच ते तयार करतो.... हिंदू असो वा बुद्ध दोघांनी ध्यान आणि बुद्धी लाच महत्व दिले आहे बुद्ध बुद्धीला शरण जा म्हणतात तर हिंदू ग्रंथमध्ये चांगले विचार आणि चांगले कार्य मनावर ताबा ठेवून करा यांच्यात मन हे देखील बुद्धीलाच म्हटले आहे 🙏
@@prasadchorghe17 sagle purvi Bouddh ch hota
@@Pratik-tk6ts sanatan dharm world cha pahila dharm ahe mhanjech saglech sanatani hote mg lok convert zale
@@SHADOW21-18m tyache kahi purave nahit, sagle pahile Boudhh hote mag convert kele gele
जय एकविरा आई 🙏
बुद्धांच्या लेणी सुद्धा पांडवानीच कोरल्या आहेत.😂😅😊
Amhi ny pahil pan akhyaika sangata
भारतात बुध्द लपवता लपत नाही
Ajun kiti lapvnar 🙂💙🙏💯
@@Gupta_Dynasty BHARATAT KAHICH LAPUN RAHAT NAHI ..TE KITIHI KOTHA AHE ASA MHANLA TYALA KITIHI HINAVLA TARIHI NAHI LAPAT.
@@pattya_ KONI LAPAVLA ?
बुद्ध हे अतिम सत्य आहे जग मै बुद्ध का नाम है यही भारत देश की शान है ...।।
नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
NUSTA PUSTAKA VACHUN PUSTAKI DYAAN AHE VYAVHARIK DNYAAN NAHI MHNUN JAGAT KARAYLA KAHI KAMA NAHIT , MHNUN ITH RUclips ANI ITAR SOCIAL MEDIA CHYA COMMENT SECTIONS MADHYE BHUKAT BASNA GHARAT BASUN NY TR TUHI JYA SLUM AREAT RAHTA TITHLYA EKA KATTYAVAR BASUN...HE TUMCH AYUSHYA ...AMCHYASARKHECH KHARE JE AMBEDKARANCHYA VICHARANVAR SWATAHACH BHAVITAVYA GHADAVTAT NUSTA PUSTAKA VACHUN NAHI TR UCCHA ANI PRACTICAL NYANACH SHIKSHAN GHEUN JE DUNIYADARIT UPYOGI PADTA, ANI AMHI GHADTOY ,CAREERS KARTOY, DUNIYADARIT TARUN NIGHTOY. SO AMCHYASARKHE TUMCHYA SARKHYA FHAKTA PUSTA VACHAK ADANYANA BHIK BE DET NAHI. TUMHI BHARATAT ONLY BUDDHISM ASA SIDDHA KARUCH SHAKAT NAHI KARAN AKHANDA BHARAT KALAT BUDDHISM ANI HINDUISM MHANJECH SANATAN DONHI RELAGION SOBAT HOTE ANI HACH EKAMEVA TUMCHYA BHASHET ANTIM SATTYA FACT AHE.
Satyam shivam sundaram 🚩
बुद्ध एक कल्पना
Jai Mahakal 💐🙏
"Mich antim satya aahe" Asa ghamand kadhi buddhanni nahi kela, tr tumhi kon mothe?
जय जय एकविरा आई माऊली 🙏🏻🚩
आई एकवीरा देवी की जय🙏🏻❤️
Aai Ekveera Mauli Jay aagri Koli ♥️ Karla Gaon
💫❣️🌍 सर्व दुःख विसरून, सुखाच्या वाटेवर नेणारा एकमेव ठिकाण म्हणजे आमच्या #एकविरा. आईचा कारल्याचा डोंगर!! 💫❣️🌍
असेच चौल अलिबाग परिसरातील हिंगुळजा देवीची माहिती द्यावी कारण ते पण पांडवकालीन मंदिर आहे
आई एकवीरेचा उदो उदो 🚩🙏
आई माऊलीचा उदो उदो 💐🙏
Khup chan 👌🙏🏻 श्री आई एकविरा 🙏🏻
बुद्ध ही बुद्ध है || बुद्ध ही बुद्ध है ||
हर जगह हर समय वो सिद्ध है वो सिद्ध है....🙏
आई एकवीरा माऊली जय आगरी कोळी ❤
Mahur chya renuka mate var pan video banvava....🙏🙏🙏
आई एकवीरा 🙏
जय श्री एकवीरा देवी !!!
Aai mauli cha udho ❣️❣️❤
जय आई एकविरा 🧡💐🚩
Aai maulicha udo udo🙏🙏🔥🔥
Ekvira mate ki jay🔥🔥🚩🚩🙏🙏
खर ताई तुमचा आवाज खुप गोड आहे fan झालो मी तुमचा आवाज ऐकुन 😊
आगरी कोळ्यांची सावली
माझी एकविरा माऊली
कधि योग नाही आला एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायचं,पण इच्छा अजुनही आहे.बाघू आई कधि बोलवेल
Same mala pan iccha ahe aaiche darshan ghenayachi 🙏
Madm-aapla, voice, khupch, melodious-aahe.
कांशीराम साहेबांचा व्हिडिओ बनवा
जय श्री आई एकवीरा देवी 🌹🌹🌹🙏🙏🙏
आई एकविरेचा उदो उदो...याल ना आईच्या पालखीला
एकविरा माते की जय 🙏
Ekvira mata ki jai
वसई पालघर अलिबाग रायगड ठाणे या जिल्ह्यातील भंडारी समाजाची ही कुलदेवी आहे. आगरी कोळी भंडारी समाजात आई एकवीरेला अनन्य साधारण महत्व आहे.
जय भंडारी 🚩
Jay shree ekveera aay Mauli 🙏🌹♥️🚩🎉🎊
आई एकविरा प्रसन्न
देवी महामाया 🙏
🙏🏻जय एकविरा माऊली🙏🏻
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बनवा
Very nice
आई एकविरा माऊलीचा उदो उदो ताई साहेब माहिती दिल्याबद्दल खूप छान
Aai mauli cha udo udo majhya ekveera aai cha udo udo
एकविरा माते की जय 🚩
❤❤❤❤❤jay aai ekveera ❤❤❤❤❤
Dhanyawad Bol Bhidu... Aai Ekvira Amha Daivadnya Brahman Samajatil kahi Kutumbachi Kul Devata Ahe🙏 he Adho rekhit Kelya Baddal
बोल भिडू ला सांगणे आहे की लवकरात लवकर यातील आक्षपार्ह असणारे काही गोष्टी वगळून लवकरात लवकर कार्ला बुद्ध लेणी चा व्हिडिओ पोस्ट करावा
Jay Ekvira Mauli 😍❤️🌍💫😌🙏🏻 #JayKoli🤩♥️⛵🛶🐟🦈
आई माऊलीचा उदो उदो ♥️
आई एकविरा माता की जय 🚩🚩🙏
apratim .....aai mawlicha udo udo 🚩
आई एकविरा माऊली ❤🙏
Kitti Prachin aahe bapre ekVira devi ,
Ani Buddha Caves tar aata bani 2023 made ?
Wah
Buddha Leni kon bagyla tar yet ka 5rupye Varun 25tiket kel tari😂😂😂
Jay ekveera 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
जय आई एकविरा ❤
What a start with your voice
Khup chan mahiti
बुद्ध लेणी चा पण इतिहास सांगा कधीचा आहे . कारण त्यामुळे दोन धर्मा मध्ये टेड निर्माण होत आहे आणि जे धार्मिक लोक आहेत त्यांचा देव या सन्कल्पने वरून विस्वास ढासलत् चालला आहे
Aai maulicha udo udo😍❤️🙏🌺🌸
अतिक्रमन
एकविरा आई माहेर घर कोणाला माहिती आहे
बुद्धिस्ट लेण्यावर अतिक्रमण का केले देवीने ते पण सांगा.. ?
होय,आम्हा दैवज्ञ ब्राम्हणांची कुलदेवता आई एकवीरा आई 🙏🙏👏🙌
अरे कोणी म्हणतं एकविरा आगरी कोळ्यांची आणि तू बोलतोय ब्राम्हणांची नेमकं तुम्ही ठरून घ्या न
@@rdmaghade0358 आपल्या सर्वांची आहे देवी.
ठाकरे CKP आहेत त्यांची पण आहेच .
एकविरा आई चा उदो उदो
Good job 👏 Sundar mahiti..
मैथिली तुझा आवाज खरचं खूप छान आहे. तू मांडलेले विषय ऐकावेसे वाटतात.खूप छान माहिती मिळते आणि कळतेही... बोल भिडू जिंदाबाद...
आई माऊली चा उदो उदो 🥰
आई माऊली ❤
Nice voice
येथे बौध्द लेणी आहे या बद्दल माहिती दया
Requesting to Share More info about Karla Caves...
Yes , really history tich ahe
Ithe pn ale ka bhikari fkt bhim janayti la mothr dj laun pagal sarkh nachaychy ani talwari dakhvaychy ani arakshana chya nava khali bheek magaychi ajumadhen ky yet tumhala 😂bhikari sale kadhi tri baba sahebanchya adar theva ani hindu ani buddisht khot naka padu jay ekvira ani jay shree ram ❤
Jay Aagri Koli ❤🔥⚡
खूप सुंदर माहिती
एकविरा माते की जय 🙏🏻😘💐
एकविरा माता की जय🚩🚩🚩🚩🚩
गरीबाच्या घराशेजारी कुणी मोठा महाल ताईंनी फार सुंदर माहिती दिली,बर्याच लेण्याबद्दलबोलायचं म्हणलंतर गरीबाच्या घराच्या शेजारी कुणी श्रीमंताने महाल बांधला कालांतराने महालावाला गरीबांच्या ही घरावर हक्क सांगायला लागतो असं इतिहासात बर्याच ठिकाणी घडते आहे
@@vitthalpande250 कोणती लेनी तुमची 😂
आई भवानी आई एकविरा आई
बौद्धांच्या लेणीत एकवीरा देवी का प्रकट झाली असावी?
आई माऊली एकवीरा आई चा उदो उदो ❤❤❤
Kupch chan,
Can we have the information about Goddess Yogeshwari of Beed and Goddess Jogeshwari of Pune. Are they both same?
अरे वाह मैथिली खुप छान गातेस 👌👌👌👌
Aai mauli cha udo udo🙏🏻