दुपारी २ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 October 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 22

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 Час назад +3

    वर्सोवा विधानसभा मध्ये फक्त मशाल

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h 2 часа назад +4

    हातवारे करू नका दंड थोपटु नका श्री अषीश शेलार साहेब मराठा समाजाचे आहात तुम्ही म्हणुन मराठा समाज तुमचा मानसन्मान राखत आसतो नाहीतर मराठा समाज कोणाचीही चुक असेल तर भिड ठेवत नाही

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 Час назад

    महाराष्ट्र मध्ये फक्त मशाल

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Час назад +3

    आता फसवनिस ,मिंधे ,मस्तवाल पवार सह भाजप भुईसपाट होणार .😅😅😅😅😅

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 2 часа назад +2

    महा युती पडणार

  • @sudhakarsartape5413
    @sudhakarsartape5413 Час назад

    जप्त करता पण नंतर काय होते त्याचे

  • @hasbevipul5931
    @hasbevipul5931 2 часа назад +1

    Election सोडून न्यूज नाही kaaaaaaaaaa

  • @hasbevipul5931
    @hasbevipul5931 2 часа назад +1

    न्यूज chennal fakte election साठी आहे का

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 51 минуту назад

    वरळी मध्ये तिहेरी लढतीचा पेंग्विन ला फायदा होईल

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 Час назад

    वर्सोवा विधानसभा मध्ये खासदारकीला 28 हजर लिड होता मशाल ला

  • @vijaykolge597
    @vijaykolge597 Час назад

    Uday bane

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Час назад +1

    अरे छगन ,तुझा dna काय आहे?😮

  • @somnathvadaje6074
    @somnathvadaje6074 Час назад

    लातूर मध्ये देशमुख सोडून कोणालाही तिकीट द्या काँग्रेस वाले कार्यकर्ते जपा

  • @rohitspas12
    @rohitspas12 2 часа назад +4

    घाटकोपर पश्चिमचा उमेदवार ठाकरे केव्हा जाहीर करणार ?

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Час назад

    हे फक्त्त गोंधळ घालताहेत.... जनतेसाठी दयाला काही नाही... फक्त्त खोटे बोल.

  • @RanjanaGawai-my4tr
    @RanjanaGawai-my4tr Час назад

    He kay news ahet netyanche nusate nave sangta

  • @sanjayPatil-dw4fo
    @sanjayPatil-dw4fo 2 часа назад +1

    Anaji pant ghari pathwa

    • @SureshPatil-b5h
      @SureshPatil-b5h 2 часа назад

      मराठा समाजाच्या मनातील विचार बोलत अहात तुम्ही ❤

    • @Bhushan661
      @Bhushan661 Час назад

      Hindu lokana pathimba dyaych sodun aurangya la dya yumhi

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 2 часа назад

    Japat kalaela paise satkari bhandwana wata