सार्थकने आभाला वचन देऊन सुखदाला मला विसर सांगत घर सोडायला लावलं | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग,
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Man dhaga dhaga jodate nava today's episode|सार्थकने आभाला वचन देऊन सुखदाला मला विसर सांगत घर सोडायला लावलं | Man dhaga dhaga jodte nava next episode| 17 August 2024 | 17 ऑगस्ट 2024 |
#mandhagadhagajodatenava
#madhurmarathi
sarthak
#Annadi
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of fair
जे झाल ते चांगल झाल
सुखदा लवकर जा सार्थक च्या आयुष्यातून जबरदस्ती करू नकोस सार्थक ला जा लवकर त्याला आणि आनंदीला सोडून आनंदी आणि सार्थक च्या मध्ये येऊ नको
आज शला का ना खूप छान काम केलं व्हेरी गुड😊
सुखदाच्या आई वडिलांनी योग्य तोच निर्णय घेतला.आता आनंदी सार्थकच्या नात्यातील अडचण दूर होईल.आनंदी सार्थक यांनी लवकर एकत्र यावे .
शलाका ने पहिल्यांदा खूप खूप छान काम केले.
Shalaka very good ❤❤❤
काय छान ट्विस्ट मारलाय शलाका ❤
आता सुधाला कसं वाटतंय आनंदी डीओसी आहे म्हणून नाकारत होती आता तीच गोष्ट आपल्या पाशी आल्यावर कसं वाटतय
आनंदी जास्त नाटक करू नको लवकर जा सार्थक कडे
Pls Shukada you go from Saratak life soon if you will do best thing that bring Saratak and Anandi near and let them live happily so pls go away from Saratak s life request
Aanandi jast ch natak krte,sangaych na ky zal te...