प्रशांतजी !! आपण दिल्ली व हरयाणा व आसपास क्षेत्रातील मराठी मंडळीचा शोध घेण्याची तळमळ वाखाणण्यासारिखी आहे. मोलमजूरी करण्यासाठी तिथे गेलेली ही मंडळी तिथेच राहिली पण मराठी संस्कृती त्यांनी टिकविली हे अभिनंदनीय आहे. त्यांना पंजाब आवडतं हे खूप छान कारण हिच त्या मातीशी ईमान राखणे ही कृतज्ञता आहे. श्री शर्माजी हे तेथील पार्षद म्हणजे नगरसेवक आहेत. त्यांची मुलाखतही बोलकी आहे. Once again thnx Prashantji. पत्रकारितेच्या क्षेत्रात तुम्हाला यश लाभो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना !! पतीयाळाला मी रेल्वे कारखान्यामध्ये जात होतो.यासर्व मराठी बांधवाना शुभेच्छा !!
फाळणी म्हणजे फार काही जुनी गोष्ट नव्हे,अन पाक आपलाच भाग असल्याने तिकडे आपण असणे काही अजुबा नव्हे,पण अर्थातच मराठी भाषिक सर्वदूर असणे विशेषच,महाराष्ट्रा पासून अतीदूर लाहौर कराची सारखा भाग मराठीपण जपून आहे हे कौतुकास्पदच
@@BlokeBritish तु कोण कुठला भिकारी? असे खूप भिकारी जे महाराष्ट्राच्या आश्रयाला येतात,त्यांना महाराष्ट्र पोसतो.आपलं राज्य सोडून पोट भरायला इथे येणारे कफल्लक उलट महाराष्ट्राची प्रगती आम्ही केली म्हणतात.अरे,इतकी प्रगती करायची हौसच आहे तर स्वतःच्या राज्यात राहून त्या राज्याची करा.महाराष्ट्राची काळजी तुमच्यासारख्या इथे पोटासाठी येणाऱ्यांनी करायची गरज नाही.
@@BlokeBritish जास्त शहाणा बनू नकोस स्वतःच्या राज्याची वाट लावून झाली आता हे भिकारी महाराष्ट्रात आलेत भीक मागायला! तु मला कोण सांगणार हिंदीत बोल म्हणून? हेच वाक्य तिकडे साऊथमध्ये जाऊन बोलून दाखव हिंमत असेल तर,तिथे तुमच्यासारखे फालतू लोक जायची आणि अक्कल शिकवायची हिंमत करणार नाहीत.तिथे तुमच्या हिंदी भाषेला कुणी कुत्र विचारत नाही.पण इथे महाराष्ट्रात मात्र मराठी माणसांनीच तुम्हांला आणि हिंदी भाषेला डोक्यावर बसवलं आहे,त्याचा हा परिणाम आहे.तुम्हांला तुमच्या लायकीप्रमाणेच वागवायला हवं होतं,तेच चुकलं मराठी माणसाचं! आता तरी आपली चुक सुधारायला हवी.
@@Omkar-f5z-k9u-m2n hindi mei bol jaldi aakhri baar bolta hu. fir mai reply karunga. nahi toh mai ignore karunga. seriously bolta hu hum barabar ache se baat karenge tu sirf hindi mei likh
कदम साहेब धन्यवाद तुम्हाला. आपल्या बांधवांना शोधून आमच्या पर्यंत आणलेत. जालंदर मध्ये सुद्धा मराठी माणसे आहेत आणि ते सर्व अजूनही मराठी बोलताहेत. अभिमान वाटला!
hindi boltoy theek hai lekin non marathi log tujhe rozi roti dete uska kya ? woh bhi band kar na fir. dont work in others businesses here. matlab roz marathi bol lekin khaana mat kha ok. or maybe only sell vada pav show ur respect for marathi cmon hahaha
@@BlokeBritish मी हे मराठी लोकांसाठी सांगतोय जे आपसात मराठी बोलतात.....तूला एवढा राग का यावा.. तूम्ही तूमच्या राज्यात तूमची भाषा बोलता.. मग आम्हाला तूम्ही का शिकवता.... राहिला रोजीरोटि चा प्रश्न जी तूमच्या कडे नाहि म्हणून ईथे कमवायला येता.
@@BlokeBritish hindi loka pota bharyla ikde aahet maharshtraat bhad vyaa tujl pan ikdach pota bhartoy hindi chalnaar nahi tar naahich bs d chya... Amchya mule tumhi pota bharta kala la ka i ghalya
उच्च आणि नीच हा काय प्रकार आहे ताई??? आता तरी सोडा हा उच्च नीच भेदभाव। ते जरी छोट्या जातीचे गरीब लोक असतील तरी त्यांना बघून प्रत्येक मराठी माणसाला आनंद च होतो।
@@OMKAR70723 हो भाऊ चांगले वाईट माणस सगळ्याच जाती धर्मात असतात। अनाजी पंत ब्राम्हण होते पण आपले मराठे पण त्यांना मिळाले होतेच। त्यामुळे मी जात म्हणून कुणाला दोष नाही देत। माझे दुष्मन फक्त मुस्लिम आहेत ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले
जयपूर ला पण भरपूर भोसले आडणाव असणारे आहेत. मी सवतः भेटलो आहे. तयातील बरेच सोनेचांदी चा व्यवसाय करतात मी जयाना भेटलो ते सोने चांदी शोधणयाचे काम करीत होते. मी बुलडाणा जिलयातील आहे. माटरगाव माझे खामगांव पासून 20 किलोमीटर पर है.
मूर्खा, तू तिच्याएवढा म्हातारा होशील तेंव्हा तुला आठवतं का बघ! बापाचं नाव पण नाही सांगता येणार तुला. तुझ्या किती गोवर्या मसणात गेल्या आहेत, मोजल्या का?
I think middle class like us are not proud of ourselves whichever state it maybe , middle class are having more problems or maybe in middle class their is lot of pressure of family as young ones. It seems that they maybe having happy times .
इतक्या दुर वर आपली माणसं मिळणं... म्हणजे सोन्याची खान सापडणे.. जय महाराष्ट्र ❣️
प्रशांतजी !! आपण दिल्ली व हरयाणा व आसपास क्षेत्रातील मराठी मंडळीचा शोध घेण्याची तळमळ वाखाणण्यासारिखी आहे. मोलमजूरी करण्यासाठी तिथे गेलेली ही मंडळी तिथेच राहिली पण मराठी संस्कृती त्यांनी टिकविली हे अभिनंदनीय आहे. त्यांना पंजाब आवडतं हे खूप छान कारण हिच त्या मातीशी ईमान राखणे ही कृतज्ञता आहे. श्री शर्माजी हे तेथील पार्षद म्हणजे नगरसेवक आहेत. त्यांची मुलाखतही बोलकी आहे. Once again thnx Prashantji. पत्रकारितेच्या क्षेत्रात तुम्हाला यश लाभो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना !! पतीयाळाला मी रेल्वे कारखान्यामध्ये जात होतो.यासर्व मराठी बांधवाना शुभेच्छा !!
पंजाबी लोक आपल्याकडे येऊन बिजनेस करून धनाढ्य होतात आणि आपले मराठी लोक तिकडे जाऊन मोलमजुरी करून पोट भरतात....हे पाहून मन विचलित होत
First thing.we respect marathi and brother Punjabis were rich and also now.also bollywood was in punjab before partition.
आता आपण तिथल्या मराठी लोकांना मदत करायला पाहिजे.
चांगले शिक्षण दिले तर आपले मराठी मुले ही तिकडे चांगले काम करतील.. जी नवी पिठी आहे ती नक्कीच चांगली कामे करतील
बुद्धी असावी त्यासाठी
अगदी बरोबर बोललात
हरियाणात पण खूप मोठ्या प्रमाणात रोड मराठा म्हणजेच महाराष्ट्रातून स्थाईक झालेले मराठी माणसं...जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❣️❣️
P p jok
Jay shivary 🚩🚩🚩🚩
काहीही फेकतं का रे
@@MaverickMaratha ahet bro search kar
@@shubhampawar8608 दादा, नक्की आहे. हरियाणा काय पण मी स्वतः एका बलुचिस्तानी बुगटी मराठ्यासोबत बोललोय. पण हे लोक ते नाहीत असे मला म्हणायचे होते
फाळणी म्हणजे फार काही जुनी गोष्ट नव्हे,अन पाक आपलाच भाग असल्याने तिकडे आपण असणे काही अजुबा नव्हे,पण अर्थातच मराठी भाषिक सर्वदूर असणे विशेषच,महाराष्ट्रा पासून अतीदूर लाहौर कराची
सारखा भाग मराठीपण जपून आहे हे कौतुकास्पदच
ह्या लोकांनी मराठी भाषा जपली आहे पण त्यांनी आपल्या मुलांना पण मराठी शिकवायला पाहिजे आणि मराठी भाषा जिवंत ठेवली पाहिजे.
marathi khatam hai very soon. RIP
@@BlokeBritish तु कोण कुठला भिकारी? असे खूप भिकारी जे महाराष्ट्राच्या आश्रयाला येतात,त्यांना महाराष्ट्र पोसतो.आपलं राज्य सोडून पोट भरायला इथे येणारे कफल्लक उलट महाराष्ट्राची प्रगती आम्ही केली म्हणतात.अरे,इतकी प्रगती करायची हौसच आहे तर स्वतःच्या राज्यात राहून त्या राज्याची करा.महाराष्ट्राची काळजी तुमच्यासारख्या इथे पोटासाठी येणाऱ्यांनी करायची गरज नाही.
@@Omkar-f5z-k9u-m2n hindi mei bol. yeh youtube hai tere ghar ka private tube nahi.
cmon quick. fir mai reply karunga
@@BlokeBritish जास्त शहाणा बनू नकोस स्वतःच्या राज्याची वाट लावून झाली आता हे भिकारी महाराष्ट्रात आलेत भीक मागायला! तु मला कोण सांगणार हिंदीत बोल म्हणून? हेच वाक्य तिकडे साऊथमध्ये जाऊन बोलून दाखव हिंमत असेल तर,तिथे तुमच्यासारखे फालतू लोक जायची आणि अक्कल शिकवायची हिंमत करणार नाहीत.तिथे तुमच्या हिंदी भाषेला कुणी कुत्र विचारत नाही.पण इथे महाराष्ट्रात मात्र मराठी माणसांनीच तुम्हांला आणि हिंदी भाषेला डोक्यावर बसवलं आहे,त्याचा हा परिणाम आहे.तुम्हांला तुमच्या लायकीप्रमाणेच वागवायला हवं होतं,तेच चुकलं मराठी माणसाचं! आता तरी आपली चुक सुधारायला हवी.
@@Omkar-f5z-k9u-m2n hindi mei bol jaldi aakhri baar bolta hu. fir mai reply karunga.
nahi toh mai ignore karunga. seriously bolta hu hum barabar ache se baat karenge tu sirf hindi mei likh
मराठा साम्राज्य पूर्ण भारत भर पसरले होते.
होत नाही आहे,
Barobar
आपला,गैरसमज असतों.सर्व भारतीय,प्रसिध्दीं अभावीं, सर्वत्र,गुण्यागोविंदानें,रहात आहेत. अशी,बातमी,सुखद वाटतें.देत रहावी.धन्यवाद
जय मराठी जय महाराष्ट्र ❣️❣️❣️
या पेक्षा जास्त भैये तर आपल्या एका साध्या खेडेगावात असतात.
Aata Bhaiyye gava gavat aahet
अमरावती,कारंजा,बुलढाणा,चिखली हे सगळी गावे विदर्भ महाराष्ट्रातील आहेत आणि भाषा सुद्धा विदर्भाची च आहे आणि मी सुद्धा वाशिम जिल्हा विदर्भाचा आहे.
Hona. Ani mi pn washim Chi ahe 😅😊 Jay Maharashtra
गाव कुठलं ताई वाशिम जिल्ह्यातील माझ गाव पिंपळगाव (अनसिंग)आपण विदर्भातील अहो पण मराठ वाडा जवळ असल्याने थोडा मराठा वाड्याचा प्रभाव पडतो.
Risod Chi ahe. Ho he khar ahe thod far samyata ahe
Mi akolyacha ahe r palan
@@rgcreation3523 hoka mast. Gn
खरच दुसरं राज्यात आपली मानस भेटली की इतका आनंद होतो की मी सांगू नही शकत.....
कुठेही रहा पण मानाने रहा शिक्षण घ्या मजुरी करू नका प्रतिष्ठा मिळवा
कदम साहेब धन्यवाद तुम्हाला. आपल्या बांधवांना शोधून आमच्या पर्यंत आणलेत. जालंदर मध्ये सुद्धा मराठी माणसे आहेत आणि ते सर्व अजूनही मराठी बोलताहेत. अभिमान वाटला!
Thank you Prashantji for your kind words about our Maharashtrians settled in Punjab. God bless everyone! Jai Maharashtra, Jai Punjab ani Jai Hind 🙏
पत्रकार सर आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏
जय शिवराय
मराठी लोग जहाँ भी रहते है वहाँ के संस्कृति को अपनाते है वहा की भाषा को अपनाते है और स्थानीय लोगों साथ देते है अहंकार नही दिखाते
तुला हिन्दीचा कीड़ा चावला का रे भांमत्त्या
पंजाबी लोक महाराष्ट्रात राजा सारखे राहतात आणि आपले मराठी लोक पंजाब मध्ये भिक मागतात.
खुप छान कदम साहेब तुम्ही नेहमी आपले लोक शोधत असतात
I lived in Punjab for 13 year now came back to pune.... I know Punjabi very well and Marathi..... My father served in Army
आपल्या शेजारील राज्य मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये पण मराठी बांधव राहतात ते पण दाखवा ABP माझा. 🙏🙏👍 छत्तीसगड आणि मध्य प्रदेश
जय महाराष्ट्र जय पंजाब
पुर्वी मराठी लोका भारतात पसरले होते
आणी आम्ही महाराष्ट्रात राहून हिंदी बोलतोय.
hindi boltoy theek hai lekin non marathi log tujhe rozi roti dete uska kya ?
woh bhi band kar na fir.
dont work in others businesses here.
matlab roz marathi bol lekin khaana mat kha ok.
or maybe only sell vada pav
show ur respect for marathi cmon hahaha
@@BlokeBritish i z vya i g hal ya
दुर्दैव बाकी काही नाही.
@@BlokeBritish मी हे मराठी लोकांसाठी सांगतोय जे आपसात मराठी बोलतात.....तूला एवढा राग का यावा..
तूम्ही तूमच्या राज्यात तूमची भाषा बोलता..
मग आम्हाला तूम्ही का शिकवता....
राहिला रोजीरोटि चा प्रश्न जी तूमच्या कडे नाहि म्हणून ईथे कमवायला येता.
@@BlokeBritish hindi loka pota bharyla ikde aahet maharshtraat bhad vyaa tujl pan ikdach pota bhartoy hindi chalnaar nahi tar naahich bs d chya... Amchya mule tumhi pota bharta kala la ka i ghalya
दुर्गा देवीच्या बाजूला जो एका मंदिराचा फोटो होता ते मंदिर अमरावती जिल्हा मधे सावंगा विठोबा येथील कृष्णाजी महाराज यांचे आहे....
Great Observation
ते विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र ले लोक आहे 😢
पतियाळातील तमाम सर्व मराठी बंधू-भगिनींचे मनापासून कौतुक आणि सर्वांना नमस्कार.
खूप छान ..
ABP माझाचे आभार 🙏🙏
Well Done ABP माझा 👍🙏🙏
धन्यवाद 🙏🙏👍👍
पंजाब मध्ये मराठी माणसे मराठी संस्कृती जगात आहे जय महाराष्ट्र.
धन्यवाद चांगली माहिती दिली
महाराष्ट्रचा नादच खुळा
अहो साहेब जगभरात मराठी आहेत तुम्ही डेटा बनवायला पाहिजे
Sach me yrr Punjabi aur Marathi ki jodi bahut achi hoti hai❤❤❤❤
Wow kiti khup Chan vatle 😍😍 Jay Maharashtra 🤗🚩
जय महाराष्ट्र
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
वरील मराठी बांधवांनी शिक्षणाकडे लक्ष दिलेले नाही असे वाटते. त्यामुळेच मजूरी करावी लागत आहे. आर्थिक परिस्थितीही बेताचीच आहे.
Ajun pn chhan marathi bolat ahe.....
पत्रकाराला किती गावांची नाव माहिती आहे महाराष्ट्रातील बघा 🤣🤣🤣 गावांची नावे ऐकल्यावर पत्रकार पण बोलू शकत नाही
दिल्ली चा पोपट आहे तो....त्याचा पण महाराष्ट्राशी काही संबंध नाही🤣
Jai Marathi jai Maharashtra
विदर्भाच्या खूप लोक आहे परप्रांतात.
Garibi and Dariyadyat....Marathi Manoos Ek Number......
जय भवानी जय शिवाजी
सर तुम्ही अन्याय करत आहे बर ,त्या एका लेडी ला बोलायला द्या...,ती किती वेळ झालं wait करत आहे...
Good information
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🙏
अहो महाराष्ट्र मद्ये जे परप्रांतीय रहात आहेत त्यांचा पण विचार होणे जरुरीचे आहे
छान
म्हातारी लई टाईट हे राव बोलायला 😂
म्हातारी चा चांगलाच दरदरा वाटतोय तिथ
पंजाब सिंध गुजरात मराठा🚩💪 भारताचे राष्ट्रगीत आहे👈
जय महाराष्ट्र...
उच्चभ्रू वस्तीतील असतील मराठी भाषिक ते ही दाखवा,त्यांचीही ओळख करून द्यावी
उच्च आणि नीच हा काय प्रकार आहे ताई??? आता तरी सोडा हा उच्च नीच भेदभाव। ते जरी छोट्या जातीचे गरीब लोक असतील तरी त्यांना बघून प्रत्येक मराठी माणसाला आनंद च होतो।
@@sharadtajanpure5875 👍🙏🙏
@@sharadtajanpure5875 bhava Bramhan lokana shikavan ch tashi ahe Bramhan lok ghanch astat tichya bolnya kade laksh nko devau🙄
@@OMKAR70723 हो भाऊ चांगले वाईट माणस सगळ्याच जाती धर्मात असतात। अनाजी पंत ब्राम्हण होते पण आपले मराठे पण त्यांना मिळाले होतेच। त्यामुळे मी जात म्हणून कुणाला दोष नाही देत। माझे दुष्मन फक्त मुस्लिम आहेत ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले
भारत के महान लोग और इसकी एकता
अहा आपल्याच इकडले होय राज्या.🔥
Great
अरे मेरा वाले आमच्या गावचे आहे काय तुम्ही ...अरे वा मस्त
They are labourers migrated as farm labour.
Good
Mast 👍👍👍❤️
Jai bhavani jai Shivaji..
Nice video nice marathi.
जयपूर ला पण भरपूर भोसले आडणाव असणारे आहेत. मी सवतः भेटलो आहे. तयातील बरेच सोनेचांदी चा व्यवसाय करतात मी जयाना भेटलो ते सोने चांदी शोधणयाचे काम करीत होते. मी बुलडाणा जिलयातील आहे. माटरगाव माझे खामगांव पासून 20 किलोमीटर पर है.
Aplya solapur madhe
Marathi, kannad, Telugu, Tamil, bharpur pramanat rahtat 🚩
Apli ek vasti kuthlya tari rajyat sapdli ki kiti ashcharya vatate,?
Good initiative
Mahe aai vadil up che majha janm punyacha me aata rahte punjab madhe hech tar aahe bharat❤️ pan saglyat jast punech awadt...khup athwan yete tithli
हाईटचय या आजीची, अर्ध्या गोवऱ्या स्मशानात गेल्या तरी अजूनही आडनाव ठाऊक नाही..! 😅😂
मूर्खा, तू तिच्याएवढा म्हातारा होशील तेंव्हा तुला आठवतं का बघ! बापाचं नाव पण नाही सांगता येणार तुला. तुझ्या किती गोवर्या मसणात गेल्या आहेत, मोजल्या का?
@@shoonnya होरे थेरड्या तुझ्या तळतळाटा वरुन तुझी परिस्थिती कळली!
बदाम घोटून पित जा रोज ठीक होशील! 😁
मराठी लोक तर पूर्ण भारतात आहेत
Gov of Maharashtra should give them facilites
Jay maharashtra
Is maharashtra proud of their peoples living in utter poverty.?
I think middle class like us are not proud of ourselves whichever state it maybe , middle class are having more problems or maybe in middle class their is lot of pressure of family as young ones. It seems that they maybe having happy times .
Jai maharashtra 🙏🙏🙏
यांची शरीर रचना एकदम आमच्या सारखीच आहे
हम सब हिन्दू है
Sir Pakistan madhe pn marathi lok ahet tyanchya vr pn 1 video banava
🎙👍
I remembered movie choricha mamla 😂😂😂
Jai maharashtra
Salam
❤❤🎉
Panipat ladhai mule uttar भारतात मराठी लोक आढळतात भारी वाटलं
delhi chpn takhat rakhato maharashtra maza punjab aso kahihi aso purn deshat marathi 🔥🔥🔥🔥🔥🙏
Jai Punjab jai maharastra
Mumbai Madhle Marathi Manas Paan Dakhva....Teether Paan Thackeray and Pawaranche Krupane...thodech Rahile ahet....🤣🤣🤣
झी 24तास वाले ची बरोबरी करणार नाही की हे व्हिडिओ फक्त झी 24तास वाले जास्त दाखवतात
Punjabi ani marathi bhua bhua ahes💪💪
Ek kal hota jevha Marathi bhasha Rajyabhasha hou shakate hoti pan ata Marathi chi sthitihi far bikat ahe
Come to Salem, tamilnadu....you will find more than 600 families here
Marathi changli jamti great
Me patiala tun maharashtra madhe aloy
I am also in Punjab
Jay shivaji
👍💐
Ya lokana mahrashtra sarkarne madate keli paheje
बुढ्ढीची वऱ्हाडी ताईट
Wow
ह्या लोकांबरोबर पंजाबी लोक रोटी बेटी व्यवहार करतील का?
Vidarbhatil distat