आपले आदिवासी 22आमदार सद्या आहेत कुठे आदिवासी मंत्री महोदय तेपण दिसत नाही विधानसभा उपाध्यक्ष कळवण सुरगाणा विधानसभा आमदार डहाणू तालुक्यातील आमदार इगतपुरी तालुक्यातील आमदार आदिवासी तालुक्यातील आपली मुले मुली उपोषणाला बसुन 7दिवस आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आदिवासी मंत्री हे गेले कुठे सापडले तर त्यांनचा हार देऊन पुढचे 5वर्ष घरी बसायला सांगा
सरकारने लवकरात लवकर SUpreme कोर्ट मध्ये सरकारी वकीलातरफे १७ संवर्ग भरतीला permission घेण्यासाठी प्रयत्न करावे . फक्त नवीन घोषणा देऊन निवडणुकांची तयारी करण्यात खूप लक्ष आहे याचं.
चोपडा तालुका वरून आदिवासी विनोद शेतकरी या मुलांचा पेसा अंतर्गत भरती करावी कारण पेशाला भरपूर अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या खंडित कोणीही करू शकत नाही ना लोकसभा विधानसभा सबसे बडी ग्रामसभा है त्यांना न्याय मिळाला पाहिजे या देशाचा ओनर आदिवासी आहे आणि त्याच्यावर एवढे अत्याचार का
सरकारला, न्यायालयाला (SC,ST) जात वर्गीकरण करायला कोर्टात वेळ आहे अन् इथ एका वर्षा पासून प्रलंबित असलेला pesa case यांना दिसत नाही.PESA case ची सुनावणी म्हटलं की एक एक महिना केस पुढे ढकलली जाते, यांच्याकडे वेळ राहत नाही,आणि सरकार नवीन नवीन मुद्दे तयार करून कोर्टात जेव्हा दाखल करते तेव्हा मात्र निर्णय घ्यायला कोर्टाला भरपूर वेळ राहतो.सरळ सरळ सगळे मिळून आदिवासींना लुबडण्याचा प्रयत्न करत आहे, सरकानेच आदिवासींना बोगस करून ठेवलंय.आदिवासी बंधूंना माझी एकच विनंती आहे यावेळेस सरकार बदललं पाहिजे येत्या निवडणुकीत ज्या ज्या आमदाराने आपल्याकडे दुर्लक्ष केले आहे त्या त्या आमदाराला त्याची जागा दाखवायची आहे.हे सरकार आदिवासी विरोधी सरकार आहे.
आदिवासी मुलांना कोणीच वाली राहिला नाही का ? २५ आदिवासी आमदार कशासाठी निवडुन दिलेत ? आदिवासी समाजाचा फक्त राजकरणासाठीच वापर करुन घ्याल का ? आदिवासी विकास विभागासाठी असलेला निधी ५० % इतर विभाग वापरतात ! का ? आदिवासी समाजाला उपेक्षितच ठेवायच आहे का ? आदिवासी आश्रमशाळेत कला क्रीडा संगणक शिक्षक फक्त तिन वर्षांसाठीच नेमले होते अस का ?आदिवासी मुलांसोबत सौतेला व्यावहार शासन का करतो.
आपले आदिवासी 22आमदार सद्या आहेत कुठे आदिवासी मंत्री महोदय तेपण दिसत नाही विधानसभा उपाध्यक्ष कळवण सुरगाणा विधानसभा आमदार डहाणू तालुक्यातील आमदार इगतपुरी तालुक्यातील आमदार आदिवासी तालुक्यातील आपली मुले मुली उपोषणाला बसुन 7दिवस आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आदिवासी मंत्री हे गेले कुठे सापडले तर त्यांनचा हार देऊन पुढचे 5वर्ष घरी बसायला सांगा
आदिवासी विद्यार्थ्यांना कोणी वाली आहे का..? आदिवासींचे 25 आमदार गेले कुठे...? दुसऱ्या समाजाचा एक आमदार असला तरी तो पोटतिडकीने बाजू मांडतो.. आदिवासी आमदार इतके लाचार का... या आंदोलचा जर आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर पुढचा मोर्चा हा आदिवासी आमदार खासदार यांच्या घरावर असला पाहिजे.. हे काही कामाचे नाही.. पेसा भरती झालीच पाहिजे ✊✊ उलगुलान जिंदाबाद✊✊
सर्वोच्च न्यालयाच्या अधीन राहून नियुक्ती द्यावी
Thank you Saam TV🙏
आदिवासी विभाग राहिलेलि भरती लवकरच झाली पाहिजे..
पेसा भरती झाली च पाहिजे .आदिवासी ना न्याय मिळाला पाहिजे .
खूप खूप धन्यवाद साम टीव्ही (Team) आपण आमचा आवाज महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांपर्यंत महाराष्ट्र शासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला 🙏🏽
Thank you साम टिव्ही...बातमी दाखविल्या बद्दल
आदिवासीना न्याय मिळालाच पाहिजे
आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद... पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे......! जेवढं उशीर तेवढं आंदोलने तीव्र
पेसा भरती झालीच पाहिजे. धन्यवाद 'साम TV'
PESA भरती झालीच पाहिजे! झालीच पाहिजे झालीच पाहिजे!
न्याय मिळावा.
आदिवासींवर अन्याय होत आहे
आमचा समानतेचा अधिकारावर गदा आणत आहे हे सरकार .
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे
पेसा पदभरती झालीच पाहिजे, जय आदिवासी जय जोहार, महाराष्ट्र शासनाने पेसा उमेदवाराच्या दखल घ्यावी.
Thank Saam tv
*सर्व आदिवासी बंधु-भगिनींना विनंती आहे की आपल्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !*
पेसा भरती झालीच पाहिजे 🍀
थँक्यू sham tv
जय आदिवासी
पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी ❤️👑
पेसा भरती झालीच पाहिजे ✌️जय आदिवासी
आपले आदिवासी 22आमदार
सद्या आहेत कुठे आदिवासी मंत्री महोदय तेपण दिसत नाही विधानसभा उपाध्यक्ष कळवण सुरगाणा विधानसभा आमदार डहाणू तालुक्यातील आमदार इगतपुरी तालुक्यातील आमदार आदिवासी तालुक्यातील आपली मुले मुली उपोषणाला बसुन 7दिवस आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आदिवासी मंत्री हे गेले कुठे सापडले तर त्यांनचा हार देऊन पुढचे 5वर्ष घरी बसायला सांगा
लडेंगे जितेंदगें जोहार 🙏
🦁सर्व आदिवासी बांधव जसे ९ ऑगस्टला आदिवासी सण साजरा करायला एकत्र येतात. त्याच प्रकारे ह्या वेळी आपल्या हक्कासाठी आंदोलन मध्ये सहभागी व्हावे.🦁
आदिवासी मंत्री यांना अजूनही सोयर सुतक नाही... काय नावाला मंत्री पद घेऊन राहिलत...
पेसा भरती झालीच पाहिजे...
17 संवर्ग पेसा पदभारती झालीच पाहिजे... 🚩🚩
PESA भरती कायमस्वरूपी लवकरात लवकर करावी
जोहार जय आदिवासी
Pesa भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे.. सरकार चा खूप झालं आता
पेसा भरती झालीच पाहिजे, आदिवासी बंधू बघिनिंना न्याय मिळालाच पाहिजे, जय आदिवासी....
सरकारला आणि आदिवासीं मंत्र्यांना जाग कधी येणारं???
Thank you🙏 sam tv batmi dilya baddal
PESA भरती ची हालचाल 5 सप्टेंबर पर्यंत दिसायला लागली तर ठीक आहे नाहीतर तिर्व व आक्रमक भूमिका घेतली जाईल सखल आदिवासी समाज 🚩🚩🏹🏹🇮🇳🏹🏹🚩🚩 जय आदिवासी
आदिवासी आमदार गायब झाले
Adivashi bharti zali pahije
PESA भरती झाली पाहिजे
महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष देवून हा तिढा लवकर सोडवावा,आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्या. पेसा क्षेत्रातील पदे लवकरात लवकर भरण्यात यावे.
Jay adiwashi
PESA भरती झालीच पाहिजे..
😂😂pesa.bharti.zali.pahije❤❤❤❤
Adivasi samajala nokri millaye pahy je🙏
जय आदिवासी जय जोहार ❤❤
आदिवासी समुदाय ला न्याय नक्की भेटला पाहिजे
आदिवासी पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे
सरकारने लवकरात लवकर SUpreme कोर्ट मध्ये सरकारी वकीलातरफे १७ संवर्ग भरतीला permission घेण्यासाठी प्रयत्न करावे . फक्त नवीन घोषणा देऊन निवडणुकांची तयारी करण्यात खूप लक्ष आहे याचं.
अगदी बरोबर
पैसा.भर्ती.झालीच.पाहिजे.
आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी नियुक्ती देण्यात आली पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे. 👍👍
पेसा भरती लवकर व्हावी
कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती द्या
१५ ऑगस्ट ला अजून त्रिव्य आंदोलन होणार …
आमदार खासदार बहिष्कार
चोपडा तालुका वरून आदिवासी विनोद शेतकरी या मुलांचा पेसा अंतर्गत भरती करावी कारण पेशाला भरपूर अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या खंडित कोणीही करू शकत नाही ना लोकसभा विधानसभा सबसे बडी ग्रामसभा है त्यांना न्याय मिळाला पाहिजे या देशाचा ओनर आदिवासी आहे आणि त्याच्यावर एवढे अत्याचार का
पेसा भरती झालीच पाहिजे 🙏
आपला हक्क मिळालाच पाहिजेल
PESA भरती झालीच पाहिजे ❤
सरकारला, न्यायालयाला (SC,ST) जात वर्गीकरण करायला कोर्टात वेळ आहे अन् इथ एका वर्षा पासून प्रलंबित असलेला pesa case यांना दिसत नाही.PESA case ची सुनावणी म्हटलं की एक एक महिना केस पुढे ढकलली जाते, यांच्याकडे वेळ राहत नाही,आणि सरकार नवीन नवीन मुद्दे तयार करून कोर्टात जेव्हा दाखल करते तेव्हा मात्र निर्णय घ्यायला कोर्टाला भरपूर वेळ राहतो.सरळ सरळ सगळे मिळून आदिवासींना लुबडण्याचा प्रयत्न करत आहे, सरकानेच आदिवासींना बोगस करून ठेवलंय.आदिवासी बंधूंना माझी एकच विनंती आहे यावेळेस सरकार बदललं पाहिजे येत्या निवडणुकीत ज्या ज्या आमदाराने आपल्याकडे दुर्लक्ष केले आहे त्या त्या आमदाराला त्याची जागा दाखवायची आहे.हे सरकार आदिवासी विरोधी सरकार आहे.
आता सतेतील आमदार शोधुन धुवा येती आता मतदान मागायला
Jai adivasi ❤
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय सरकारने केला आहे
भाजप सरकारचा धिक्कार असो
मिळालीच पाहिजे
PESA bharti zhalich pajje
उलगुलान जिंदाबाद..!💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
आदिवासी जन प्रतिनिधीनी या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे...
सध्या आदिवासी नेते पार्टी टिकट साठी धावपळ करत आहे..
पैसा भरती झालीच पाहिजे
Pesa भरती झालीच पाहिजे
आदिवासी मुलांना कोणीच वाली राहिला नाही का ?
२५ आदिवासी आमदार कशासाठी निवडुन दिलेत ?
आदिवासी समाजाचा फक्त राजकरणासाठीच वापर करुन घ्याल का ?
आदिवासी विकास विभागासाठी असलेला निधी ५० % इतर विभाग वापरतात ! का ?
आदिवासी समाजाला उपेक्षितच ठेवायच आहे का ?
आदिवासी आश्रमशाळेत कला क्रीडा संगणक शिक्षक फक्त तिन वर्षांसाठीच नेमले होते अस का ?आदिवासी मुलांसोबत सौतेला व्यावहार शासन का करतो.
पेशा भरती झालीच पाहिजे.
Anusuchi 5 cha avhelna hot ahe,pariwar vadi cort vichar karayla pahije,he sarkar bajre ahe motha avaz pahije
PESA BHARTI PURN JHALICH PAHIJE TE PN LAVKAR!!!
Pesa bharti jhalich pahije .
Aaj varsha hot aahe bhrtila
Jar Aaj bhi aadivasi bhandhvache hal hot aahe
Aaj aaple aadivasi aamdar kahich prytn krat nahi konchy rajkrnavr vishvas theu nka
पेसा भरती झालीच पाहीजे
pesa bharti zalich pahije
Pesa bharti jalich pahije
आपले आदिवासी 22आमदार
सद्या आहेत कुठे आदिवासी मंत्री महोदय तेपण दिसत नाही विधानसभा उपाध्यक्ष कळवण सुरगाणा विधानसभा आमदार डहाणू तालुक्यातील आमदार इगतपुरी तालुक्यातील आमदार आदिवासी तालुक्यातील आपली मुले मुली उपोषणाला बसुन 7दिवस आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आदिवासी मंत्री हे गेले कुठे सापडले तर त्यांनचा हार देऊन पुढचे 5वर्ष घरी बसायला सांगा
आदिवासी विद्यार्थ्यांना कोणी वाली आहे का..? आदिवासींचे 25 आमदार गेले कुठे...? दुसऱ्या समाजाचा एक आमदार असला तरी तो पोटतिडकीने बाजू मांडतो.. आदिवासी आमदार इतके लाचार का... या आंदोलचा जर आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर पुढचा मोर्चा हा आदिवासी आमदार खासदार यांच्या घरावर असला पाहिजे.. हे काही कामाचे नाही.. पेसा भरती झालीच पाहिजे ✊✊ उलगुलान जिंदाबाद✊✊
ते स्वार्थी आमदार आहेत त्यांचे मुले विदेश मध्य आहेत
जय आदिवासी
PESA भरती झालीच पाहिजे.
पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झाली पाहिजे...
pesa bharti zalich pahije
जय आदिवासी
पेसा भरती झालीच पाहिजे
Pesa bharti zalic pahije
जय आदिवासी
पेसा भरती झालीच पाहिजे......
पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झाली पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे