Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सर्व करा पण शेणखत सर्वात महत्वाचा घटक आहेत .🎉
स्वस्त आणि मस्त २ रा डोस
दादा खुप छान माहिती
Sir apla m.n.pathwa
Powder potash takta yete ka 45 diwsane patila Kai nuksan hote ka potash powder ne
👍 पेरणी केलेला कांदा ८० दीवसांचा झाला आहे , दुसरा डोस झाला आहे , तरी पण कांदा फुगवणी साठी MOP पांढर पोटॅश + मॅग्नेशियम सल्फेटचा डोस दीला तर चालेल का ?
Sr amcha kanda mule ahe pan up take nahi ani kanda bhurka disto ahe agbat green dist nahi ki karave
कांद्याच वय लागवडी पासून धरायचं का कांदा पेरणी पासूनच धरायचं
Sir अमोनियम सल्फेट चालेल का..
Lal ka unhal
सर 191919 संपूर्ण घेतला तर चालेल का
24 24 00 1 गोणी प्लेन रेड पोटॅश 20 kg चालेल का दुसरा ढोस
साहेब 60 दिवस म्हणजे दोन महिने ना म्हणजे अडिच महिन्यात कांदा निघून जातो का
Maza Kanda 25 divsacha jhala ahe kiti divsani ha dos ghyava
कांदा पेरणी 80 दिवसाचा आहे त्याला साईझ होण्यासाठी त्याला MOP दिल तर चालेल काय प्लिज रिप्लाय...🙏🏻🙏🏻
10.26.26आणि MOP चालेल का
उन्हाळी कांदा मर रोग आहे 20 दिवस झाले आहे फवारणी सांगा
७ रु. किलो भाव झाला ...काय करणार फुगवून...!
सर आपके नम्बर दीजिए में mp से हूं मुझे जानकारी लेनी हैं
सर मी लागवडी वेळी 2 बॅग 10:26 आणि 2 बॅग दाणेदार आणि सिलिकॉन बेसल डोस टाकला होताआता कांदा 50 दिवसाचा होईल कोणते खत टाकू?
सर्व करा पण शेणखत सर्वात महत्वाचा घटक आहेत .🎉
स्वस्त आणि मस्त २ रा डोस
दादा खुप छान माहिती
Sir apla m.n.pathwa
Powder potash takta yete ka 45 diwsane patila Kai nuksan hote ka potash powder ne
👍 पेरणी केलेला कांदा ८० दीवसांचा झाला आहे , दुसरा डोस झाला आहे , तरी पण कांदा फुगवणी साठी MOP पांढर पोटॅश + मॅग्नेशियम सल्फेटचा डोस दीला तर चालेल का ?
Sr amcha kanda mule ahe pan up take nahi ani kanda bhurka disto ahe agbat green dist nahi ki karave
कांद्याच वय लागवडी पासून धरायचं का कांदा पेरणी पासूनच धरायचं
Sir अमोनियम सल्फेट चालेल का..
Lal ka unhal
सर 191919 संपूर्ण घेतला तर चालेल का
24 24 00 1 गोणी प्लेन रेड पोटॅश 20 kg चालेल का दुसरा ढोस
साहेब 60 दिवस म्हणजे दोन महिने ना म्हणजे अडिच महिन्यात कांदा निघून जातो का
Maza Kanda 25 divsacha jhala ahe kiti divsani ha dos ghyava
कांदा पेरणी 80 दिवसाचा आहे त्याला साईझ होण्यासाठी त्याला MOP दिल तर चालेल काय प्लिज रिप्लाय...🙏🏻🙏🏻
10.26.26आणि MOP चालेल का
उन्हाळी कांदा मर रोग आहे 20 दिवस झाले आहे फवारणी सांगा
७ रु. किलो भाव झाला ...काय करणार फुगवून...!
सर आपके नम्बर दीजिए में mp से हूं मुझे जानकारी लेनी हैं
सर मी लागवडी वेळी
2 बॅग 10:26 आणि 2 बॅग दाणेदार आणि सिलिकॉन बेसल डोस टाकला होता
आता कांदा 50 दिवसाचा होईल
कोणते खत टाकू?