देवमाणूस मालिकेतील सुरू आज्जीना कशा सुचतात खास म्हणी | Saru Aaji in Devmanus | Rukmini Sutar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 382

  • @aanandimaindargikar9009
    @aanandimaindargikar9009 3 года назад +64

    खरं तर आज्जीचा पेमेंट जास्त पाहिजे कारण या जेव्हा येतात तेव्हा खरी मजा येते. यांच्यामुळे सिरियल भारी वाटते....

  • @dhanarajchavan6460
    @dhanarajchavan6460 3 года назад +30

    🙏🙏😇तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

  • @sonali.r.dharmadhikari8607
    @sonali.r.dharmadhikari8607 3 года назад +18

    खूप छान, अशीच चांगली संधी तुम्हाला मिळत राहो, ही सदिच्छा

  • @anitachavade4917
    @anitachavade4917 3 года назад +207

    ज्यांना आजी आवडते त्यांनी प्लीज लाईक करा

  • @jamirinamdar4222
    @jamirinamdar4222 3 года назад +8

    मी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील असून आमच्या घराजवळ देखील अशीच आज्जी आहे ज्या शांता आज्जी म्हणून सर्व गावभर प्रख्यात आहेत.

  • @spvideos7605
    @spvideos7605 3 года назад +55

    जर या मालिकेत सरू आजी आणी टोण्या नासता तर अर्धे प्रेक्षक कमी झाले असते मालिका बघणारे.
    मला तर वाटत कि सरू आजी मुळेच ही मालिका सुपरहिट झाली

    • @jyotirane6709
      @jyotirane6709 3 года назад +2

      मालिकेची खरी नायिका सरु आजीच ! खाष्ट असली तरी हुशार , अंध असूनही माणसांची योग्य पारख असलेली .ही व्यक्तीरेखा लिहिणाऱ्या लेखकाची लेखणी दिव्या सिंग चे पात्र लिहिताना तोकडी पडली .

    • @rohinimore9992
      @rohinimore9992 3 года назад

      Mast 👌👌

    • @dhanshrigadekar394
      @dhanshrigadekar394 2 года назад

      Ani inspector jamkar pn🤩🤩🤩

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 года назад +20

    सरू आज्जी तूम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, अशाच खमक्या भुमिका आम्हाला बघायला मिळो. 🙏🙏💐💐

  • @radhavallabhvlogs887
    @radhavallabhvlogs887 4 года назад +39

    खरेच बोलल्या तुम्ही परमेश्वराने देणगी दिली

  • @TA-bo1dj
    @TA-bo1dj 3 года назад +21

    ☺️सरू आजी खुप भारी काम करता तुम्ही..👍 तुमच्या मुळे सिरियल बगायला मज्या येते .🤣🤣

  • @sucharitashete6182
    @sucharitashete6182 3 года назад +45

    आज्जी व नातू भारी. खमकी आजी, खट्याळ नातू. मस्त combination

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 3 года назад +3

    *💐खरोखरच अशी आई,आजी किंवा पणजी मिळायला भाग्यच लागतं कारण ही जुनी माणसं आता एकदमच दुर्लभ झाली आहेत यांची प्रेम करण्याची पद्धत खूपच वेगळी असते ह्या व्यक्ती आपल्याला बोलताना रागावून बोलतात त्यामागे त्यांची आपल्या प्रती प्रेमाची भावना असते आपलं कोठे व कसं चुकतं हेबते आपल्याला त्यांच्या तिखट भाषेत समजावून सांगत असतात पण त्या पाठीमागे त्यांचा आपल्या प्रती द्वेष भावना किंवा सूड भावना ही मुळीच नसते तर त्यांचा त्यामागे एक प्रेमळ उद्देश असतो तो फक्त त्यांनाच कळतो व आपल्याला त्या शिव्याशाप वाटतात ज्याही घरात अशी वडीलधारी माणसे असतील व त्यांच्या शिव्या त्यांचा राग व त्या मागची भावना जो कोणी समजून घेईल व त्यांच्या टोचून बोलण्याचा रागवण्याचा जो कोणी भावार्थ समजावून घेईल त्यालाच खरे जीवन म्हणतात कारण तुमच्या आमच्या पाठीमागे असा कुणाचा तरी धाक असलाच पाहिजे व त्यामुळे आपली प्रगती होत जाते आज जरी आपल्याला त्यांच्या शिव्या शापाचा राग येतो पण याच लोकांमुळे आपल्या घराकडे, घरातील सदस्यांकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाही व या लोकांची किंमत आपल्याला तेंव्हाच कळते ज्यावेळीं ते आपल्याला सोडून जातात
    सरू आजी तू खूप खूप ग्रेट आहेस कारण तू कुठे शिव्या शाप देते की कोणावर कधी रागावते तू तर एकदम गोड गोड बोलते म्हणूनच तर तू आम्हाला सर्वानाच खूप खूप आवडते
    टोण्याची आजी तुला दीर्घ आयु उत्तम प्रकुर्ती आणि सदैव सूख शांती संपत्ती आणि उत्तम आरोग्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना,💐💥💥💥🙏🙏🙏🙏💥*

  • @ashagaikwad2885
    @ashagaikwad2885 4 года назад +22

    सरु आज्जी खूप शुभेच्छा.तुम्हाला खूप एनर्जी मिळो आणि वेगवेगळ्या सिरीयलमधे तुम्ही आजीच्याच रोलमध्ये दिसो.

    • @vilaskamble9791
      @vilaskamble9791 3 года назад

      सरू आजी आणि टोन्या एकदम मस्त, देवमाणुस या मालिकेतील अजित देव यांनी सुद्धा छान भुमिका केली आहे.

  • @kalpeshparlikar
    @kalpeshparlikar 3 года назад +7

    Superb dialogue, acting
    अंगात नाही बळ आणि सुटलय म्हातारचळ 😆😆👍

  • @smitamanchalkar1697
    @smitamanchalkar1697 3 года назад +127

    आजी मुळे बघतात serial बरेच जण. Love you Saru Aaji❤️

  • @indrajeetpatil977
    @indrajeetpatil977 3 года назад +2

    Energy mst ahe tyanchakde 👌👌

  • @semaa798
    @semaa798 3 года назад +39

    Saru ajji fans 👉👉👉 👍

    • @helpingtech2832
      @helpingtech2832 3 года назад

      ruclips.net/video/_TyIDvxrOPw/видео.html

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 года назад +68

    टोन्या आणि आजी 1नंबर लय भारी👍👍👍

    • @avinashkamble217
      @avinashkamble217 3 года назад

      नातवाला शिवराया देणारी आजी आजोबा पर्यंत पाहिली नाही....

    • @sharayujadhav3366
      @sharayujadhav3366 3 года назад

      लई भारी आज्जी

  • @santoshrao3161
    @santoshrao3161 3 года назад

    सरु आजी वाह काय छान काम करतात.एक नम्बर लई भारी.आमच्या मनापासुन शुभेच्छा.ही मालिका पुर्ण महारास्ट्र तुमच्या अभिनया करता पाहतो आहे.सगळ्यात बेस्ट उत्तम अभिनय.तोंड चांगल मुरडतात छप्पन शुरी लई भारी.

  • @nilampisal1778
    @nilampisal1778 3 года назад +2

    Wawawa aaji love you Aaji..😘😘😘

  • @arunanaik6254
    @arunanaik6254 4 года назад +46

    सरू आजी आहे म्हणून सीरियल पाहायला आवडते. आजी तुम्ही खुप सुंदर भूमिका करत आहात. तुम्ही खरंच आमची आजी आहात असे वाटते.

    • @joystanakulkarni1056
      @joystanakulkarni1056 3 года назад +1

      आजी म्हणजे काय बोलायलाच नको

  • @satishkakde8252
    @satishkakde8252 3 года назад +3

    सुरू आजीचं पात्र खूपच छान ,आम्ही वाट बघत असतो एन्ट्री ची

  • @yojanawankhede1571
    @yojanawankhede1571 3 года назад +11

    सरू आजी सारखी गोड आजी, कडकं आजी, हुशार आजी सगळ्यांना पाहिजे,, सरू आजी best आहे,,, सरू आजीला बघून आम्हाला आमच्या आजीची आठवण येते,,, तुम्ही best आजी आहात ,

  • @SharadRhinganeSharadRhingane
    @SharadRhinganeSharadRhingane 3 года назад +3

    देव माणूस मधील आजींची भूमिका फार आवडते आजीच्या शिव्या मध्ये म्हणी पण खूप आहेत भूमिका बघून आमच्या गावची आठवण येते आम्हाला त्या म्हणजे आमचे सासूबाई वाटत आम्हाला

  • @sagarghule5139
    @sagarghule5139 3 года назад +1

    Aaji & Tonya 1 no

  • @subhashhol919
    @subhashhol919 3 года назад +1

    सरू आजी फार छान अॅकटीग

  • @ashwinikamble4643
    @ashwinikamble4643 3 года назад +1

    Wahhh Aajji tumi amcha ghri saglyana khup avdta.....khas krun tumch ani tonyach character khup avdt amala..👌👌

  • @ShivajiKolekar1
    @ShivajiKolekar1 3 года назад +2

    Nice keep it up bro ❤🤗😅

  • @nageshtate9682
    @nageshtate9682 3 года назад +37

    अशी खमकी आणि कडक प्रेमळ मायाळु घरची जवाबदारी घेणारी आजी प्रतेक घरात असावी त्या परिवाराला कोणाची भीती राहणार नाही.. ♥♥♥♥.

  • @madhukargore3263
    @madhukargore3263 4 года назад +6

    Ek number kaam kele ahe as Aaji.
    Keep it up. God bless you aaji

  • @ojaswalimbe9666
    @ojaswalimbe9666 3 года назад +1

    कडक,एक नंबर सरू आजी😂😂

  • @dipalijadhav7313
    @dipalijadhav7313 3 года назад +8

    Ashi aaji sarvana milooo... 👵👈👉🤩🥰😊☺️😘

  • @sachinshinde9522
    @sachinshinde9522 3 года назад +1

    aaji lay Bhari mast

  • @aaplanikhilvloggeralltimen3254
    @aaplanikhilvloggeralltimen3254 3 года назад +1

    Chan😁😁

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 года назад +14

    नविन विषयावरील व्हीडीओ आणि आजीची मुलाखत छान जमली धन्यवाद

  • @kishorsinhthakur8806
    @kishorsinhthakur8806 3 года назад +1

    Very good aaji.

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 3 года назад +2

    सरू आजी एकच नंबर पात्र 👍

  • @mansimarathe5156
    @mansimarathe5156 3 года назад +1

    Favourite aaji

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 4 года назад +21

    Ek number...aaji khupch chan roll kela aahe👌👌👍👍

  • @annapurna9791
    @annapurna9791 4 года назад +20

    Lv u saru ajji

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 4 года назад +3

    अतिशय सुंदर भुमिका

  • @satishbattishe571
    @satishbattishe571 3 года назад +1

    आजही च. काम. तर. लयीच. भारी. दिव्या. सिंग ला. शेवट. पर्यंत. मदत करायला पाहिजे

  • @संजयदोरकर
    @संजयदोरकर 3 года назад +43

    आजी फक्तत तुमच्यामुळे मालिका पाहते

  • @mangalkumbhar8405
    @mangalkumbhar8405 3 года назад +4

    आजी एकदमच भारी

  • @pranali3493
    @pranali3493 4 года назад +14

    Aaji is too good 🥰👌

  • @ganeshkedar3852
    @ganeshkedar3852 3 года назад

    खरच खूप छान काम करतात सरू आज्जी, उदंड आयुष्य मिळो त्यांना

  • @rohanchavan6304
    @rohanchavan6304 3 года назад +6

    खुप मस्त काम करता आजी तुम्ही आमची आजी ची आठवण होते तुम्हाला बघून

  • @supriyakamble2489
    @supriyakamble2489 3 года назад +1

    Chhan😊

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 4 года назад +18

    सरू आजी 👍👍😘😘😘👍👍

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 3 года назад

    आजी मस्त !मज्जा येते तुम्हांला बघायला.खूप छान काम करता

  • @mayurshinde9607
    @mayurshinde9607 3 года назад +1

    एक नंबर काम आजीने केले आहे

  • @snehamore2992
    @snehamore2992 3 года назад +2

    सगळ्या कलाकारांनी इतकं छान काम केले आहे की त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द पण कमी पडतील अश्या निर्मात्यांन साठी कलाकारांसाठी आदर आणि अभिमान वाटतो

  • @smitakambale18
    @smitakambale18 3 года назад +21

    Only aaji and Tonya 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 4 года назад +1

    Aai, khup khup chan abhinay.agdi tantotant . Khup sarya shubhecchya.👌🙏👍

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 3 года назад +5

    आजी चे काम खूप छान आहे.

  • @sheelanikalje1177
    @sheelanikalje1177 3 года назад +4

    Aajjye lai zak boltiyas tu mazya Aajjobai kadhi aamhi tila sindrela mhanwycho tichich aathwan hote😘😘😘😘😘👍

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 3 года назад +1

    सरु आजीच काम फार आवडते

  • @aanandimaindargikar9009
    @aanandimaindargikar9009 3 года назад +2

    मला आज्जीचे आणखी एक वाक्य खूप आवडले ....
    मी नवीन साडी घातली ना तर मला नजरच लागती बघ...👍🥰🤣🤣🤣

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t 3 года назад +1

    चटकादार आज्जी रोल एक नंबर

  • @marathivloggerseema2534
    @marathivloggerseema2534 3 года назад +2

    Aaji mstc ahet आणि tonya pn mstc khup आवडतात मला.....

  • @simpkn947
    @simpkn947 3 года назад +1

    सरु आज्जी आमची हिरोईन आहे.माझी सख्खी आज्जी पण सुरू आज्जी सारखीच होती..

  • @BGGORE
    @BGGORE 3 года назад +3

    1 no aaji original acting.

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 3 года назад +2

    Aaji mule seriala maja yete

  • @navbharattvmarathi
    @navbharattvmarathi 3 года назад +1

    मित्रा माईक कोणता वापरतो ते सांग किंवा ऑनलाईन खरदीसाठी त्याची लिंक दे..

  • @SachinThakur-lc5do
    @SachinThakur-lc5do 3 года назад

    Khup chhan aahet aaji.. Udand aayushya labho tumhala!!!!

  • @shobhashirsat1711
    @shobhashirsat1711 3 года назад +3

    Set kuthe aahe

  • @hemap9418
    @hemap9418 4 года назад +7

    सरु आजी छानच बोलता तुम्ही

  • @ujwalakondra1807
    @ujwalakondra1807 3 года назад

    सुरू आज्जी एकदम अप्रतिम, म्हणी तर अगदी उत्तम

  • @dattatraypandhare9918
    @dattatraypandhare9918 3 года назад +2

    Ya serial chi khari super hit & Blockbuster saru Aaji Aahe. Saru Aaji👌❤

  • @govardhanmapari7065
    @govardhanmapari7065 3 года назад

    अतिशय सुंदर व प्रभावी अभिनय

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 3 года назад +1

    खूप छान आज्जी ।।

  • @Optimistic15983
    @Optimistic15983 3 года назад +3

    Aaji And Tonya Rocks✌

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 3 года назад

    खुप खुप छान आजीचे काम नमस्कार

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 4 года назад +19

    अप्रतिम काम सरू आज्जी,फक्त नातवाला शिव्या शाप देऊ नका,त्याला रागवा पण तिरडी वगैरे बोलू नका,वाईट वाटतं,,, कारण तो पण माझा आवडता आहे

  • @nandiniraut6991
    @nandiniraut6991 3 года назад +3

    खुप छान आहे सरू आजीची भुमिका.

    • @seemaambure8781
      @seemaambure8781 3 года назад +1

      खरोखर आजीची भुमिक। खुपच छ।न आहे आजीच। तो कडक आवज।तील बोलण।ऱ्य। म्हणी खुप गंमतीशीर असत।त

  • @rajj320
    @rajj320 3 года назад +4

    Saru aaji is best

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 4 года назад +3

    sari aaji Khup chan keep it up.
    lots off love dear sari aaji.

  • @pnk5230
    @pnk5230 3 года назад +1

    आमची दीड वर्षांची नात तर सरू आज्जी साठी आणि टोन्या साठी ही सिरीयल पहाते.. आजी आली की जोरदार हसत सुटते..

  • @sunilsalunke4634
    @sunilsalunke4634 3 года назад

    Khup chaan aaji .. Tonya ani Aaji sathi serial pahto...

  • @haresharakh7898
    @haresharakh7898 3 года назад +1

    Saru aaji मी तुमचा खुपच मोठा फॅन झालोय आहे...आणि मी माझ्या आजीला पण रोज तुमच्याच नावाने हाक मारतो... Love u saru aaji😊

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 года назад +5

    Only aaji ani Tonya mule siryal baghte👍👍👍👍👍

  • @akshaysorte7664
    @akshaysorte7664 4 года назад +1

    Aapli ek number ajji tum chi acting khup mast aahey

  • @jitendramore4778
    @jitendramore4778 3 года назад +1

    खुप चांगल काम

  • @devmaloba8768
    @devmaloba8768 3 года назад +3

    Venue?

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 3 года назад +5

    Aaji mast

  • @shreyashbhandari1714
    @shreyashbhandari1714 3 года назад

    Kontya gavi shooting chalu aahe

  • @jayashrishinde2544
    @jayashrishinde2544 3 года назад +1

    Khup chaan aaji mast

  • @rishikeshamritraomohite.5861
    @rishikeshamritraomohite.5861 3 года назад +1

    Aaji khup khup haswata tumhiii
    Khup khup chaan aahe tumcha roll mala awadtat tumchya mhani
    Sarake sarakhe eku watata tumchya mhani

  • @Monica-hj1mv
    @Monica-hj1mv 3 года назад +1

    Aaji tumi Khup Bhari ahe love u aji 😚😚😚😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @preetilondhe1284
    @preetilondhe1284 4 года назад +1

    Khup chchaan interview. Aajji is best.❤️Aanakhi bola na Aajji.❤️

  • @vidyashinde1079
    @vidyashinde1079 3 года назад +4

    Only aaji 😘😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍

  • @preetigadhade6768
    @preetigadhade6768 3 года назад

    Aaji chya mhani tr khup ch bharii astat.khup chan kam kele tumhi Rukmini madam.👌👌👌

  • @poonamshedge9169
    @poonamshedge9169 3 года назад

    Ajji mule amhi serial bghto ajjinchya mhani ani shivya love this😄😄😍😘😘

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 3 года назад +1

    आज्जी व टोण्या अप्रतिमच काम आज्जी मनापासून भावली

  • @niwruttiparab7003
    @niwruttiparab7003 3 года назад +6

    आजी व टोण्याची जोडी अफलातुन
    ते दोघे एकत्र असले मजा येते

  • @dineshthakor5715
    @dineshthakor5715 3 года назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @swapnanewase8475
    @swapnanewase8475 4 года назад +2

    Aajji tumchi acting far sunder zali aahe. Manju gelya war tumhi jase radala aahet baghun khoop dolyat pani aale.।।। Kharach acting hoti he kalalech nahi. Khoop chan aaji.।।

  • @deepikahagari3374
    @deepikahagari3374 3 года назад

    Super seriyal mala.khup avadhate

  • @ankushbhaturkar
    @ankushbhaturkar 3 года назад

    आज्जी मस्त 👌 मजा आणते प्रो ग्राम La.

  • @kamblevaibhav3590
    @kamblevaibhav3590 3 года назад

    Microphone konta aahe bro??&price???

  • @renukasonawane7892
    @renukasonawane7892 3 года назад

    Aaji tumi kontya gavachya ahe