एकरी 52 क्विंटलच्या वर उत्पन्न देणाऱ्या मकेचं भव्य प्रदर्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 70

  • @vishwaspatil5777
    @vishwaspatil5777 2 года назад +9

    एका शेतकऱ्याला पिकला म्हणून जाहिरात करू नका सरासरी किती शेतकऱ्यांना 52 किंटल पिकला त्याची जाहिरात करा

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 Год назад +1

    अगदी खरं सांगितलं 22 ओळी आहे यावर्षी तीन बॅग ठिबक सिंचनावर लागवड केलेली आहे

  • @दिपकजगतापपाटील
    @दिपकजगतापपाटील 4 месяца назад +1

    किंमत सांगा

  • @nitinbhangale4171
    @nitinbhangale4171 2 года назад +4

    मक्याचा फाट किती आहे?
    2 झाडा मधील अंतर किती?
    हे खूप महत्त्वाचं आहे भाऊ..
    एकीकडे कंपनी सांगते की 1एकर म्हध्ये 24हजार झाडे पाहिजे म्हणे मग हे एवढं उत्पन्न शक्य नाही आहे राजेहो

  • @balkisannayakwal5730
    @balkisannayakwal5730 2 года назад +9

    आम्ही हिंगोलीकर उत्पन्न काढतोय परंतु आमच्या कडे डुक्कर काहीच येऊदेत नाही

    • @sandipgholap6392
      @sandipgholap6392 2 года назад +2

      संभाजीनगर जिल्हात नाही द्या हूसकून ईकड डूकर पावसा मूळ लय गवत झाल शेतात

  • @prashantmadane1133
    @prashantmadane1133 2 года назад +6

    सर याचे खत नियोजन कसे केले आहे ते पण सांगायला पाहिजे ...

  • @अलखनिरंजनआदेश

    मक्का अजून रानात आहे आपण एकरी 51 किंटल कसे बोलता आणी कनिस सोलून बुरकुंडा दाखवाय पाहीजे होता
    बाकी शेतकऱ्यांनी प्लाॅट चांगला आणला आहे

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  2 года назад +7

      त्यांनी एक गुंठा मका तोडून अव्हरेज काढलंय.

    • @kiransgorad9282
      @kiransgorad9282 2 года назад +9

      एक गुंठा काढून त्यामधील दाण्याचे वजन हे 155kg आलेले आहे व त्यामधून ओलावा 16% वजा केला तर 24.8 केले 155-24.8=130.2 तर त्याचे वजन हे 130.2kg आलेला आहे तर 1 एकर मधे 40गुंठे असतात तर 130.2×40 =5208kg उत्पन्न आले तर 5208÷100= 52.8 quintal उत्पन्न आले भाऊ असे उत्पन्न काढले आहे

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 2 года назад +3

    ही व्हरायटी जळगाव जिल्ह्यात चालेल का

  • @rumsingrajput6264
    @rumsingrajput6264 2 года назад +6

    आत्ता दिपवाळीनंतर जरा ह्या जातीच्या वाणाच्या मक्याची लागवड केली तर चालेल का ठिबक सिंचन आहे पाणी देण्याची सोय आहे तरी कृपया मार्गदर्शन करा याचे खत नियोजन फवारणीचे नियोजन कसे आहे तेही कळवणे आवश्यक आहेत

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 2 года назад +3

    लागवड कधी केली व अंतर किती फुट आहे पिकाचं खत व्यवस्थापन सांगा व ठिबक वर आहे का

  • @punammahaddev4411
    @punammahaddev4411 2 года назад +1

    संपुर्ण व्यवस्तापण सांगा.किंमतही सांगा.किती कणसे येतात.किती दिवसांनी काढणीस येते.एक शेतकरी,अकोले,अहमदनगर.

  • @Sunilskshirsagar
    @Sunilskshirsagar 5 месяцев назад

    हि व्हरायटी खरिप हंगामात चालते का

  • @ganeshsurwase3185
    @ganeshsurwase3185 2 года назад +6

    लागवड यंत्राने केली आहे की डोंबून केली आहे सविस्तर माहिती सांगा आणि किती क्षेत्रांमध्ये किती बी पडलं आहे सांगा

  • @AlloftheworldKnowledge-uu3cb
    @AlloftheworldKnowledge-uu3cb 5 месяцев назад

    क्या इसे october से नवम्बर महीने में लगा सकते हैं बिहार में

  • @pandurangkaulage8266
    @pandurangkaulage8266 2 года назад +7

    काय किंमत आहे. P3524.किती किलोच पॅकेज आहे.

  • @yogeshdombale9281
    @yogeshdombale9281 2 года назад

    Great

  • @ganeshchavhan9832
    @ganeshchavhan9832 Год назад

    रब्बी मध्ये चालेल का

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 2 года назад +5

    शेतकऱ्याचा नंबर शेअर करावा प्लीज..🙏

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  2 года назад +1

      Sunil Chavhan Tandulwadi
      [Mobile] 9730303755

    • @tushargaikwad7712
      @tushargaikwad7712 2 года назад

      @@maharashtramazanewsmarathi धन्यवाद..🙏

    • @kunalmore2136
      @kunalmore2136 Год назад

      ​@@maharashtramazanewsmarathi तुमचा नंबर द्या what's app

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 2 года назад +3

    पक्का फेकतोय. झाडाला बीट्टी खुप उंचावर आहे. हा डेमो प्लाॅट आहे. एडवांटा एक नंबर आहे

    • @jotiramgodase7892
      @jotiramgodase7892 2 года назад

      तुम्ही एकदा लावून बघा

    • @kailaskale7152
      @kailaskale7152 2 года назад

      चुक मी शेतकरी 50कीं मी एकर घेतलंय आणुभवचेबोल

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 2 года назад +1

    उन्हाळ्यात घेता येईल का

  • @rumsingrajput6264
    @rumsingrajput6264 2 года назад +1

    जळगाव जिल्ह्यात म्हणजेच खानदेश मध्ये हे मक्याचे वाण येऊ शकते का जमीन मध्यम काळी ची आणि काही खारीची आम्ही त्याला खारवण जमीन म्हणतो जमीन आहे काही जमीन चुनखडी आहेत त्याला मी मानखड म्हणतो तरी कृपया माहिती द्या

    • @dipakpatil2896
      @dipakpatil2896 2 года назад +1

      दादा तुमचा मोबाइल नंबर द्या मी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देतो

  • @rameshwartaur2894
    @rameshwartaur2894 2 года назад

    5

  • @nitingaware1530
    @nitingaware1530 2 года назад +1

    अशक्य अशक्य आणि अशक्यच

  • @vilaskorhale5953
    @vilaskorhale5953 2 года назад

    आम्ही पायोनियर 3302ची लागवड केली आहे

  • @pratapparkale6992
    @pratapparkale6992 2 года назад

    Ata perli tar chalel ka

  • @yogeshkatore5888
    @yogeshkatore5888 2 года назад

    तांदुळवाडी ला तालुका जिल्हा आहे की नाही , सांगत जा जरा.

    • @jotiramgodase7892
      @jotiramgodase7892 2 года назад

      माळशिरस तालुका ,सोलापूर जिल्हा

  • @gundibamadne75
    @gundibamadne75 2 года назад +2

    👍

  • @mohasinkalsekar9843
    @mohasinkalsekar9843 2 года назад

    Nongwoo companichi mithas hi variety zabardast aahe. Mi kela hota

  • @sbadalkote9405
    @sbadalkote9405 2 года назад

    Pioneer che product khup chan aahet

  • @farmer2695
    @farmer2695 8 месяцев назад

    Mi 40 ghetala aahe

  • @SonuLodhi-c2b
    @SonuLodhi-c2b 3 месяца назад

    Bekar makka

  • @patilatul9897
    @patilatul9897 2 года назад +2

    वजन ओल्या मका च केल असेल

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 2 года назад

    आता तुमचं बियाणे घ्यायचं काय

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 2 года назад

    Kalavadhi kiti ahe ?

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 года назад

    Good Plot and farmers and Company worker

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 2 года назад

    Kimmt kAay aahe

  • @sagarkadam6737
    @sagarkadam6737 2 года назад

    माळरानावर चालते का सर

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  2 года назад +2

      हा प्लॉट माळरानावरच आहे.

    • @sagarkadam6737
      @sagarkadam6737 2 года назад

      @@maharashtramazanewsmarathi धन्यवाद सर सांगितल्या बदल 🙏 मि दोन एकर करणार आहे भरपूर पाणी आहे ड्रीप द्वारे

  • @sahildhanawade
    @sahildhanawade 2 года назад

    bag Price please

  • @rameshwartaur2894
    @rameshwartaur2894 2 года назад

    5/*25000, पाच रूपये किलो,

  • @santoshrankhamb5410
    @santoshrankhamb5410 2 года назад

    🙏👌👍

  • @avinashpatil2692
    @avinashpatil2692 2 года назад

    Dukkar yeu nay yasathi Javas perave

    • @namdevshinde2911
      @namdevshinde2911 2 года назад

      जवस कोणती व बाहेरुन किती पेरावी

  • @ganeshtupe1541
    @ganeshtupe1541 2 года назад

    किंमत किती आहे.

  • @डरकेआगेजीत-ह5घ
    @डरकेआगेजीत-ह5घ 2 года назад +3

    मका ड्रीप वर आहे नुसत्या वाहनावर काही होत नसते खत पाणी पण द्यावा लागते त्या पद्धतीने

  • @munjayadav2017
    @munjayadav2017 2 года назад +1

    आमच्याकडे शेती नाही आम्ही कुठे उत्पन्न घ्यावा ते सांगा कोणतं पण बी लावायला तयार आहेत लावायचे कुठे ते सांगा बरं