अगं पूजा ताई तुझ्या गावात लग्न आहे साडी चांगली घालायची राधा ताईची तरी लग्नामध्ये तरी व्यवस्थित राहा घरी चांगले व्यवस्थित राहतेस तशी माणसं बोलतील भावजय चांगली नटले आणि नणंद बघा कशी आहे आली
राधाताई माझ्या मुलाला तुझ्या गावाकडची एक पोरगी बघ माझा मुलगा रेल्वे मध्ये कामाला आहे कमी शिकलेली असली तरी चालेल पण घर संसारिक पाहिजे पोरगी मी पण जय भीम आहे नमो सारखी पोरगी माझ्या मुलाला पण ते बघून तुझ्या गावाकडची

काय कमाल आहे ह्या राधीची लोकाच्या लग्नात ही पैसा कमवतीय बिनलाजी बाई
नमुला लग्नांच्या शुभेच्छा
Chan diste nvri
❤❤❤❤❤❤❤❤❤
Ag ye radha jhoti taila sadi tuji davi ka kay bhai as ka g vagti tu chagli gatlis aani jhoti kas disti
नमो ची सासू तर जेऊर मध्ये असती
हा
नमुन पाढरया बांगड्या काबर घातल्या नाही राधा
पांढऱ्या बांगड्या पण असतात
ज्योती औदसा पारुशा सारख राहती
चागंल बोला जरा
बावळट चागले बोल