MPSC Questions: एमपीएससीच्या परीक्षेत विचित्र प्रश्न; विद्यार्थी संतापले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 дек 2024
  • MPSC Gazetted Civil Services Joint Prelims Exam-2024: सोशल मीडियावर एखादी अत्यंत टाकाऊ माहिती देणारी रील पहिली की त्याखाली थांब थांब हे लिहून घेतो MPSC ला विचारतील अशी कमेंट येते. तुम्हीही पहिली असेलच ना? पण आता खरोखरच MPSC च्या परीक्षेत काही अजब प्रश्न विचारल्याची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केली होती. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले होते. तारखेअभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काहींनी आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. कृषी विभागातील पदांचा समावेश करण्यासाठी आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य शासनाकडूनही आयोगावर परीक्षण पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर एक डिसेंबरला ही परीक्षा पार पडली आहे.
    #mpsc #mpscexam #mpscpaper #mpscquestions
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 30

  • @prathameshgaikwad6520
    @prathameshgaikwad6520 5 дней назад +40

    50 जणांना आवडला नाही तर 1.5_2.0 लाख आवडला नाही अस नाही होत editor ma'am... 😅...Please use words wisely😢😊
    हा प्रश्न खरच चांगलाच आहे, त्यावर बोट उठवायच काहिच कारण नाही...तो प्रश्न तुलनेत real life character & decision making चेक करतोच...❤

  • @annapurnaraut1650
    @annapurnaraut1650 3 дня назад +5

    Option B is right and straightforward, no need to give explanation to friends. Professionalism is must 😊

  • @Gkk547
    @Gkk547 5 дней назад +19

    काय चुकीचं आहे त्यात... Decision making चा तो प्रश्न आहे...

  • @dattatraygaikwaddeshmukh8363
    @dattatraygaikwaddeshmukh8363 4 дня назад +16

    मला प्रश्न योग्य वाटला. आक्षेपार्ह काहीही नाही. संकुचित बुद्धीच्या, विचारांची मर्यादित चौकट असणाऱ्या लोकांना विचारांच्या उच्च स्तरापर्यंत पोहोचता येत नाही मग ते अशी बोंबाबोंब करतात.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 5 дней назад +13

    This is legitimate question, no need to discuss on it.
    Mpsc interview panel ask about savita bhabhi before

  • @Ajaytiwari0712
    @Ajaytiwari0712 3 дня назад +3

    संताप याचा काहीच विषय नाही त्यात... आकलन शक्ती जाणून घेण्यासाठी आजच्या काळाचा हिशोबाने विचारलेला योग्य प्रश्न आहे तो .. खरं तर एमपीएससीने आजच्या काळाच्या हिशोबाने असेच प्रश्न विचारणे गरजेचे आहेत

  • @arunmore4205
    @arunmore4205 3 дня назад +1

    Atul D Pandhare is the great 👍

  • @nitindeshmukh6640
    @nitindeshmukh6640 5 дней назад +15

    Decision making che प्रश्न आहे ते... मला नहीं वाटत काही गैर आहे या प्रश्नात.. स्पष्ट नकार देता आला पाहिजे अधिकारी झाल्या वर..

  • @Sathi-u3q
    @Sathi-u3q 4 дня назад +5

    अहो बाई, तो Decision Making चा प्रश्न आहे... त्यात चूक काय आहे ते सांगा.. आता तुम्ही सांगणार का आयोगाला कसे प्रश्न टाकायचे ते... #निव्वळ मूर्खपणा आहे हा तुमचा.. काहीही video बनवायचे

    • @Sonali_khaire_24
      @Sonali_khaire_24 День назад

      हो तुम्ही काय बोलणार आयोगाला चालू द्या असच प्रश्नांची वाढत चालली खालची पातळी

  • @sushilsirsat3796
    @sushilsirsat3796 5 дней назад +6

    Jay bhim jay savidhan

  • @priyankavivek8137
    @priyankavivek8137 5 дней назад +2

    चुकिचा हा प्रश्न होता की महिलांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. तसेच त्यांनी अवास्तव उत्तर पर्याय दिले आहेत. मला असे वाटते की त्यांना(mpsc ) स्त्रीशिक्षण बंद करा अन्यथा महिलांची प्रजनन क्षमता कमी होईल असा संदेश द्यायचा होता .किती हास्यास्पद मानसिकता आहे ही .

  • @sagar2087
    @sagar2087 5 дней назад +6

    Are ha decision making cha q hota no negative marks

  • @akshaypardeshi6700
    @akshaypardeshi6700 5 дней назад +5

    I think journalist / एडिटर madam leaves in आश्रम. They don't live in कॉमन society, where day today related question are mentioned in paper. Nothing wrong in it.

  • @JayeshN95
    @JayeshN95 5 дней назад +4

    Psychometric Test Mdhe asech astat Questions

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan 2 дня назад

    कोणी नाही संतापला लोकसत्ता
    एक मजाक म्हणून घेतला सर्वांनी

  • @ajinkyamane1841
    @ajinkyamane1841 5 дней назад +4

    Lokwatta channel 😂 ahe vatth ajun

  • @ashwiaru3597
    @ashwiaru3597 5 дней назад +3

    Adhikari hotana tumhala daru bandi sarkhe vishay pan sambhalave lagtat ashat decision making time ha prashna ky chuk ahe

  • @Nusti_Mhatari
    @Nusti_Mhatari 5 дней назад +1

    अजून एक option पाहिजे होता,,
    मी तर पेईनच पण पदरच्या पैशाने अजून चार जणांना पाजीन 🤣🤣🤣

  • @rs-rt4wq
    @rs-rt4wq 5 дней назад +5

    Loksatta तुम्हाला decision making चे प्रश्न माहिती नाहीत.. ह्यामध्ये काहीही चुकीचे नाही.. उगीच आयोगाला बदनाम करायचे थांबवुन पोरांच्या दुसऱ्या समस्यांवर आवाज उठवा.. तुमच्या सारख्या विश्वासार्ह मिडियाला TRP साठी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे शोभत नाही 👎👎👎👎👎👎👎👎

  • @VAISHNAV1515
    @VAISHNAV1515 3 дня назад

    Madam kahi chukiche nai hya question vr candidate kay answer denar tyvarun tycha decision making kasa ahe yachi kalpna yete aani 1 te 2 question ase out off box pahijetch ugach lagech mahiti nastana ayogala dosh deu nka

  • @Javadeveloper-h4n
    @Javadeveloper-h4n 5 дней назад +1

    Ans 3 is right answer..😂

  • @yogeshghayal8960
    @yogeshghayal8960 5 дней назад

    Option B correct
    Option A C D nahi karan mitrala jast explanation dyayla garaj nhiye....ji gosht kraychich nhiye tyala jast explanation ka....

  • @vilasmeshram5874
    @vilasmeshram5874 3 дня назад

    50 lakh tayar theva

  • @W.shaikh
    @W.shaikh 5 дней назад +2

    Decision making prashn to....😂😂😂Kay problem aahe tyat....

  • @The_last_spirit-h5x
    @The_last_spirit-h5x 4 дня назад

    Nikal lagu dya re baba

  • @nileshgacche_
    @nileshgacche_ 3 дня назад

    😂😂😂

  • @PankajKharat-nz1vc
    @PankajKharat-nz1vc 5 дней назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂