😱®️ बस अपघात: सटाणा नामपुर रस्त्यावर बसचा अपघात... रस्त्याला चारी नसल्याने झाला अपघात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • 😱®️ बस अपघात: सटाणा नामपुर रस्त्यावर बसचा अपघात... रस्त्याला चारी नसल्याने झाला अपघात ?

Комментарии • 8

  • @SanjayJadhav-ud1ut
    @SanjayJadhav-ud1ut 7 дней назад +2

    न्यूज अँकर खूप सुंदर आहे

  • @mayurchaudhari5487
    @mayurchaudhari5487 7 дней назад +4

    बघा फक्त रयत राज्य न्युस वर😊

  • @nofarmernofood1330
    @nofarmernofood1330 7 дней назад +2

    जसे गावालगत धरण बांधण्यासाठी जुने लोक 2पायाचे बळी देत असे तसेच ह्या रस्त्याचे काम तेव्हाच होईल कारण जेव्हा 2/3 बळी ह्या रस्त्याला दिले जातील....

  • @shivajikhairnar8215
    @shivajikhairnar8215 7 дней назад +2

    पहिल्यांदा रस्ता उंच का झाला याचा विचार करायला पाहिजे प्रत्येक गावातील रस्ते असेच झाले आहेत रस्ते उंच आणि घर जमिनीत जात आहेत

  • @Roshanshewale123
    @Roshanshewale123 7 дней назад +1

    कोणत्या ठिकाणी झाला हे

  • @SharadGaikwad-fd6cd
    @SharadGaikwad-fd6cd 7 дней назад +1

    बस वाले लोकांचा हातात बस आली ना ते लोक सवतःला आस समजतात की त्यांच्या हातात विमान दिले आहे त्यांच्या तर एकच जीव जाहिल पण बस मध्ये पण किती जीव राहतात याचा विचार नाही करत ते लोक

    • @rushikeshpawar4746
      @rushikeshpawar4746 7 дней назад +2

      सर्व ड्रायव्हर सारखे नसतात समोरच्या वाहनांच्या वयक्तिकतीची पण चुकी असते

    • @InoticeEverything
      @InoticeEverything 6 дней назад

      ​@@rushikeshpawar4746 ये ड्रायव्हर लोक स्वतःला पायलेट समजतात
      कोणते ड्रायव्हर बस वाले सर्वेच