आपल्यासारखा मास्तर कदाचित सहजासहजी नाही सापडत हो सागर सर ,जो की केवळ विद्यार्थ्यांच्या मनाला समजून घेणाराच नाही तर मनाला तारणारा देखील...आपले खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
रशियन म्हण आहे, शिक्षक हा तुम्हाला यशाच्या दारापर्यंत पोहचवत असतो मात्र आत प्रवेश हा विद्यार्थ्यालाच करावा लागतो. गेल्या अनेक वर्षात सागर सरांनी जो हा विद्यार्जनाचा महायज्ञाला सुरुवात केला आहे. तो अलेखनिय आहे. सर हे फक्त चांगले शिक्षक नसून ते विद्यार्थ्यांमध्ये जिंदादिली निर्माण करणारे हाडाचे ह्यूमन बेइंग आहे. विदर्भात ही ज्ञानगंगा आणल्याबद्दल अगदी मनस्वी धन्यवाद सर. पुढील काही वर्षात विद्याजर्नामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, न्यायिक भान निर्माण करनारे सागर सर हे हाडाचे शिक्षक राहतील💐👍
सर तुमचा प्रत्येक शब्द आम्हाला आत्मविश्वास देऊन जातो...आणि परीक्षा जवळ आली की मेहनत असूनही काही प्रमाणात गोंधळलेली अवस्था होते... आणि तुमच्या या मार्गदर्शनाने नक्कीच भीती कमी झाली आणि आत्मविश्वास वाढला... राहिलेल्या दिवसात गोंधळून न जाता तुम्ही सांगितलेले टॉपिक अभ्यासता येईल.... खूप खूप धन्यवाद सर....
खूप खूप आभार सर तुमचे .. तुमचे लेक्चर हे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे . ह्या भायावन परीस्थिती मध्ये अश्या लेक्चर ची खूप गरज होते. आज तुमच्या लेक्चर मुळे आत्मविश्वास खूप प्रबळ झाला.. त्यासाठी तुमचे आभार शब्दात व्यक्त नाही करू शकत .. 🙏🏻🙏🏻मनापासून आभार गुरुवर्य 🙏🏻🙏🏻
महाराष्ट्रातील थंड अवस्थेत पडलेल्या या गोळ्याला म्हणजेच (राज्यसेवेच्या परीक्षार्थींना) ऊब आणून त्यात चैतन्य आणण्याचे कार्य या व्हीडिओ च्या माध्यमातून मिळाले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
What a dedication sir ...mi vedio bghtoy tumcha atta.....tumhi jas bolla na 12.15 am vajlet ts mla janavl ki ...kiti efforts ghettay tumhi ..mhn mi madhunach mhntl adhi siranna comment devun thank u mhnv.... 🙏🙏...kharach thank u so much khup bhari lecture ghety sir ....speechlesssss
🚨🚨🚨💪💪💪💪मी इयत्ता दहावी वर्ग पासूनच राज्य सेवेचा अभ्यास करत होतो माझा संपूर्ण अभ्यास झाला आहे आणि आता फक्त पेपर ची वाट बघत होतो बघू या वेळेस नक्कीच इलेक्शन होऊन जनार..... तुमची खुप खुप धन्यवाद तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा जय हिंद जय भारत 🚨🚨🚨🚨🚨
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या लेक्चरचा नक्कीच खूप फायदा होईल. तुम्ही खूपच कळकळीने आणि उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर.😊🙏👑🚩🇮🇳
असामान्य प्रतिभा असलेले व्यक्तीमत्व . खरोखर जसे अभिनयामधे बिग बी, क्रिकेट मधे सचिन,१०० मिटर मधे उसेन बोल्ट , इत्यादी.तसे स्पर्धा परीक्षेचे चाणक्य सागर सर.खूप छान मार्गदर्शन.
Tumch bolan manala Khup lagt Ani Khup ichha hoti ki ankhi study krawvi....... God bless you sir..... Thanks for your supporting all students..... Thanks once again sir
🌸🌸Thank you so much sir🌸🌸 तुम्ही केव्हा मार्ग दर्शन कराल म्हणून video ची वाट बघत होते..खूप छान वाटलं आणि आत्मविश्वास थोडं build up झालं. Once again thank you sir🌹
Mi ssc lover hoti pn Sagar sir tumche lecture pahun mpsc lover jhali aahe aani tumchi fan... SSC che mains nahi nighat aahet ho Aani vadilana wat te mulgi officer honar mhnun aata mpsc start Keli tumhala yekun khup motivate hote aata officer vayche tharal nakki... Impossible means I'm possible Thanks sir for great lecture
*तुम्ही कितीही द्वेष करा माझा राजाचा. पण लक्ष्यात ठेवा जो पर्यंत चंद्र आणि सूर्य 'अस्तित्वात आहे.तो पर्यंत छत्रपती हे नाव कायम झळकत राहणार* *जगाच्या इतिहासात..व आमच्या मनामनात* *सर्वस्व_छत्रपती ❤*
सर lecture खुप खुप मस्त होत मनापासून खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻 It's hearty thankful to u ki आंम्हाला तुमच्यासारखे मार्गदर्शक लाभले. राज्यसेवा exam ची खुप मनापासून वाट बघत आहे जेवढा अभ्यास झाला त्यावरून knowledge base असो तुक्के असो attempt करायची आहे आणि crack करायचीच आहे त्यासाठी तुम्ही केलेलं मार्गदर्शन खुप खुप मोठी संजीवणी ठरणार आहे. असेच विडिओ share करून आमच्या विद्यार्थी वर्गाचा confidence level boost up करा हिच विनंती आणि तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाच आणि कष्टपूर्वक केलेल्या मेहनतीच नक्की चीज करू. पुनः एकदा खुप खुप aabhar🙏🏻😊
Thank you Sir aata tumch mnobal aakun khup confident aala ,as. Vatte ki out of jail purn pepar , thank you so much sir ,aankhi asach vishvas aamala paper cha agodrlya diwshi bhestan ashi apeksha krto ....... Thank you so much sir aankhi ek da
Thanku sir ....tumhi aamcha sathi khup important ahet ek Family members aapla modha bhau mnun je sangta yet te tr sangta pan sir mnun tumhi khup kahi sangital ahe aamhi khup runi ahot aaple lavakr Aamravati teto exam ho udya aaplyala bhetyachi khup icha ahe .....part ekda manapasun thanks tumcha students Balaji ambegave At Rajegaon Ta lohara dist osmanabad .....🙏🙏🙏🙏🙏
Sir mi first time exam detiy Ani mi 1.5 years pasun sytdy karetey gari rahun tumchya lecture chi vat bagt aset karn ek positive think Ani aproch milto tyatun thanks sir for your amazing lecture Ani Sir jabtk todenge nahi tabtk chodenge nahi thanks again sir
एवढी तळमळ एवढं प्रेम आपुलकी जिव्हाळा दाखवल्या बद्दल खरंच आभार शिक्षक काय असतो ह्याच सर्वोत्तम उदाहरण आहात सर तुम्ही...तुम्ही केलेलं मार्गदर्शन अमूल्य आहे...तुम्ही दिलेला आत्मविश्वास नक्कीच सर्वांना येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत उपयोगी पडेल...तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे....keep motivating and inspiring everyone like us....keep shining keep rocking 💖💯
मी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२१ दिली. परीक्षेला जाण्याच्या १ तास अगोदर मी हा व्हिडिओ बघितला होता, आणि नेमकं परीक्षेमध्ये विजयी मराठा - श्रीपत शिंदे ही जोडी विचारली होती! धन्यवाद सर तुमच्या मुळे मी क्षणाचा विलंब न करता ते उत्तर लिहू शकलो!
sir mi tumchi new student aahe aani mi vat cha pahat hote sir tumchya lecture chi khup khup khup powerful lecture hot sir khupcha bhari .tumchyakade pahuncha aatmvishavas yeto sir .thank u thank u so much .pudhachya lecture chi vat pahatey 🙏
🥺🥺🥺🙂🙂🙂🙂🙂🙂....खूप छान sir तुमचे लेक्चर ऐकून खूप मोठा आत्मविश्वास आला सर...... माझा पहिलाच प्रयत्न आहे पण मला असं वाटते की मी एखादी पोस्ट आता नक्की काढणार मी ऑनलाईन अभ्यास केला आहे मी अमरावती सिटी मध्येच राहतो
Sir mi tumache economics che class purchase kela ahe.tya subject chi agodar khup bhiti vatayachi.khup sundar shikaval sir tumhi.thanks sir.1000rupaye tyach mulya nasun khup mulyavan ahe.
जब तक तोंडेंगे नहीं,
तब तक छोडेंगे नहीं🔥🙌🎉
Thanks With Massive Respect Sagar Sir♥️♥️♥️
#आत्मविश्वास
आपल्यासारखा मास्तर कदाचित सहजासहजी नाही सापडत हो सागर सर ,जो की केवळ विद्यार्थ्यांच्या मनाला समजून घेणाराच नाही तर मनाला तारणारा देखील...आपले खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
रशियन म्हण आहे, शिक्षक हा तुम्हाला यशाच्या दारापर्यंत पोहचवत असतो मात्र आत प्रवेश हा विद्यार्थ्यालाच करावा लागतो. गेल्या अनेक वर्षात सागर सरांनी जो हा विद्यार्जनाचा महायज्ञाला सुरुवात केला आहे. तो अलेखनिय आहे. सर हे फक्त चांगले शिक्षक नसून ते विद्यार्थ्यांमध्ये जिंदादिली निर्माण करणारे हाडाचे ह्यूमन बेइंग आहे. विदर्भात ही ज्ञानगंगा आणल्याबद्दल अगदी मनस्वी धन्यवाद सर.
पुढील काही वर्षात विद्याजर्नामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, न्यायिक भान निर्माण करनारे सागर सर हे हाडाचे शिक्षक राहतील💐👍
Thank you उद्देश
एमपीएससी चे किंगमेंकर ज्यांच्या मुळे आज आमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली आहे त्याबद्दल मी सर तुमचे मनापासून आभार व्यक्त करते
😂😂😂
@@pk-kc2kh don't be smile pk u didn't understand this mans knowledge of how to crack mpsc
Great sir🙏, ज्ञानाचा अगाध सागर आहात तुम्ही.
सर तुमचा प्रत्येक शब्द आम्हाला आत्मविश्वास देऊन जातो...आणि परीक्षा जवळ आली की मेहनत असूनही काही प्रमाणात गोंधळलेली अवस्था होते... आणि तुमच्या या मार्गदर्शनाने नक्कीच भीती कमी झाली आणि आत्मविश्वास वाढला... राहिलेल्या दिवसात गोंधळून न जाता तुम्ही सांगितलेले टॉपिक अभ्यासता येईल.... खूप खूप धन्यवाद सर....
खूप खूप आभार सर तुमचे .. तुमचे लेक्चर हे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे . ह्या भायावन परीस्थिती मध्ये अश्या लेक्चर ची खूप गरज होते. आज तुमच्या लेक्चर मुळे आत्मविश्वास खूप प्रबळ झाला.. त्यासाठी तुमचे आभार शब्दात व्यक्त नाही करू शकत .. 🙏🏻🙏🏻मनापासून आभार गुरुवर्य 🙏🏻🙏🏻
महाराष्ट्रातील थंड अवस्थेत पडलेल्या या गोळ्याला म्हणजेच (राज्यसेवेच्या परीक्षार्थींना) ऊब आणून त्यात चैतन्य आणण्याचे कार्य या व्हीडिओ च्या माध्यमातून मिळाले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
सर तुमच्यामुळेच पुन्हा एकदा नवी उमेद मिळाली अभ्यास करण्यासाठी.. Thank you so much sir ❤
What a dedication sir ...mi vedio bghtoy tumcha atta.....tumhi jas bolla na 12.15 am vajlet ts mla janavl ki ...kiti efforts ghettay tumhi ..mhn mi madhunach mhntl adhi siranna comment devun thank u mhnv.... 🙏🙏...kharach thank u so much khup bhari lecture ghety sir ....speechlesssss
जबरदस्त lecture sirji...... 👌
Mpsc मधील सर्व विद्यार्थी साठी सुपरमॅन म्हणजे सागर सर.
सर असच लेक्चर combine साठी घ्या 🙏
तुमचे lecture बघून एक नवीन ऊर्जा मिळते सर अभ्यास करण्यासाठी 🙏🙏
🚨🚨🚨💪💪💪💪मी इयत्ता दहावी वर्ग पासूनच राज्य सेवेचा अभ्यास करत होतो माझा संपूर्ण अभ्यास झाला आहे आणि आता फक्त पेपर ची वाट बघत होतो बघू या वेळेस नक्कीच इलेक्शन होऊन जनार..... तुमची खुप खुप धन्यवाद तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा जय हिंद जय भारत 🚨🚨🚨🚨🚨
सागर सर तुमचे lecture म्हणजे आमच्यासाठी एक नवीन motivation असतात. Thank you so much आत्मविश्वास दिल्याबद्दल...🙏🙏🙏🙏
सर तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. आम्हाला प्रश्न सोडवताना खूप मदत होते. मी तुमचे मनापासून धन्यवाद देतो.🙏🙏🙏
Sir tumacha aavaj aaikatach feeling So confident
खूप खूप धन्यवाद सर..... शब्द नाही आहेत तुमच्यासाठी...... Always a great guide, a confidence booster, ......
खूप दिवसांनी नवीन करकरीत lecture बघायला मिळाल खूप काही नवीन शिकलो, आनंद झाला ... धन्यवाद सर💐👌👌
खूप छान
आत्मविश्वास या विषयावर पूर्वी असे कोणाचे लेक्चर ऐकले नव्हते. तुमच्या या लेक्चर मुळे आत्मविश्वास वाढला.
Saagar sir....👏🤟🤟🤟😘😘😘
I love u too...
Prem zalll mla.... tumchya knowledge shi....😎😎
Unbelievable personality aahat tumhi...🤟🤟🤟😎😎😎
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या लेक्चरचा नक्कीच खूप फायदा होईल. तुम्ही खूपच कळकळीने आणि उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर.😊🙏👑🚩🇮🇳
सागर सर..... खुप खुप धन्यवाद....
Ase MPSC Decode करणारे lectures banvat chala.......
Again thank u sir......
असामान्य प्रतिभा असलेले व्यक्तीमत्व . खरोखर जसे अभिनयामधे बिग बी, क्रिकेट मधे सचिन,१०० मिटर मधे उसेन बोल्ट , इत्यादी.तसे स्पर्धा परीक्षेचे चाणक्य सागर सर.खूप छान मार्गदर्शन.
Sagar sir....kharach tumchi energy n confidence pahun khup study karava vatato...khup Chan margdarshan kele sir...thank you so much
Tumch bolan manala Khup lagt Ani Khup ichha hoti ki ankhi study krawvi....... God bless you sir..... Thanks for your supporting all students..... Thanks once again sir
🌸🌸Thank you so much sir🌸🌸
तुम्ही केव्हा मार्ग दर्शन कराल म्हणून video ची वाट बघत होते..खूप छान वाटलं आणि आत्मविश्वास थोडं build up झालं.
Once again thank you sir🌹
Mi ssc lover hoti pn Sagar sir tumche lecture pahun mpsc lover jhali aahe aani tumchi fan...
SSC che mains nahi nighat aahet ho
Aani vadilana wat te mulgi officer honar mhnun aata mpsc start Keli tumhala yekun khup motivate hote aata officer vayche tharal nakki... Impossible means I'm possible
Thanks sir for great lecture
🙏🏻🙏🏻 sir tumchyamule Aaj aamchya sarkhya gramin bhagatil mulana free madhe knowledge bhetat aahe.🙏🏻🙏🏻
सर तुमच्या या lecture च्या माध्यमातून एमपीएससी 2021/23/01 या पेपर मधून 6 प्रश्नाचे उत्तर बरो्बर आले खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏
You teach with love and effort and energy that draws in every student.
What a gift! What a teacher!
Thank you so much sir♥️
1 no...sir as always...tumhi bolat rahav ani amhi fkt ekat rahav...evdh mst bolata tumhi...direct to the point...thank u sir...
Sagar sir tumcha he bolna mnje soldiers la inspire karna h war sati..💪🇮🇳
*तुम्ही कितीही द्वेष करा माझा राजाचा. पण लक्ष्यात ठेवा जो पर्यंत चंद्र आणि सूर्य 'अस्तित्वात आहे.तो पर्यंत छत्रपती हे नाव कायम झळकत राहणार*
*जगाच्या इतिहासात..व आमच्या मनामनात*
*सर्वस्व_छत्रपती ❤*
सर lecture खुप खुप मस्त होत मनापासून खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
It's hearty thankful to u ki आंम्हाला तुमच्यासारखे मार्गदर्शक लाभले.
राज्यसेवा exam ची खुप मनापासून वाट बघत आहे जेवढा अभ्यास झाला त्यावरून knowledge base असो तुक्के असो attempt करायची आहे आणि crack करायचीच आहे त्यासाठी तुम्ही केलेलं मार्गदर्शन खुप खुप मोठी संजीवणी ठरणार आहे.
असेच विडिओ share करून आमच्या विद्यार्थी वर्गाचा confidence level boost up करा हिच विनंती आणि तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाच आणि कष्टपूर्वक केलेल्या मेहनतीच नक्की चीज करू.
पुनः एकदा खुप खुप aabhar🙏🏻😊
सागर सर तुमचे मानावे तेवढे आभार कमीच ,तुम्ही आम्हाला नवीन नवीन विडिओ आणतं असतात , तुमचे लेक्चर खूप छान आहे 😎😎 मी तुमच्या नविन लेक्चर वाट पाहत आहे 😍😍🙏🙏
खूप मोलाचे मार्गदर्शन केले सर ...
सहसा असं मार्गदर्शन कुठे भेटत नाही....
त्याबद्दल तुमचे मनापासून आभार!
2021 chy combine madhe sir tumchya lecture mule khup fayda zala sir free madhe khup fayda zala sir tumcha kas thanks mhnun sir very very thank sir
खूप वाट बघत होतो सागर सर केव्हा गुरू किल्ली द्यायला येतात, thank u सर
Sir Super khup Super......... Kiti abhar manave Sir tumche tevdhe kamich ahet..... Word nahit bolyla kase abhar manavae.. Super Sir Thank sir
Thank you sir tumchya lecture mude khup confidence aal mi khup ghabrt hoti pn tumch lecture pahli tr purn bhiti nighun geli thank you so much sir🙏😊
Udya paper aahe sir...
Lect bghitla sir punha ekda...
Bekkar confidence aalay Rao..
Sir pre kadhat asto mi aata . 😀
Thank you bossssss ❤️❤️❤️
Sir tumcha lecture ni khup motivation kela majha kade knowledge hote but strategy navti tumhi khu chan stright points sangaitale thank you 😇
Thank you Sir aata tumch mnobal aakun khup confident aala ,as. Vatte ki out of jail purn pepar , thank you so much sir ,aankhi asach vishvas aamala paper cha agodrlya diwshi bhestan ashi apeksha krto ....... Thank you so much sir aankhi ek da
खूप छान मार्गदर्शन केलं सर सर्व भीतीच निघून गेले।धन्यवाद🙏🙏🙏
Tumcha sarkhe guru bhetn kharch aamch nasib aahe sirr ...khup bhari sangta sir
याच विडिओची वाट बगत होते.... THANK you so much sir 🙏🙏
Knowledge che bhandara ahat sir
Hats app 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanku sir ....tumhi aamcha sathi khup important ahet ek Family members aapla modha bhau mnun je sangta yet te tr sangta pan sir mnun tumhi khup kahi sangital ahe aamhi khup runi ahot aaple lavakr Aamravati teto exam ho udya aaplyala bhetyachi khup icha ahe .....part ekda manapasun thanks tumcha students Balaji ambegave At Rajegaon Ta lohara dist osmanabad .....🙏🙏🙏🙏🙏
Sir mi first time exam detiy Ani mi 1.5 years pasun sytdy karetey gari rahun tumchya lecture chi vat bagt aset karn ek positive think Ani aproch milto tyatun thanks sir for your amazing lecture Ani Sir jabtk todenge nahi tabtk chodenge nahi thanks again sir
👍👍
सागर सर तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, सर्व विद्यार्थ्यांना या लेक्चर च्या माध्यमातून खूप खूप आत्मविश्वास दिला ✅✅✨💯👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗
Thank you Sir 🙏
अबब...🔥खतरनाक lecture🙌sir tumcha me pahiyandach vedio bghte...superb👌
एवढी तळमळ एवढं प्रेम आपुलकी जिव्हाळा दाखवल्या बद्दल खरंच आभार शिक्षक काय असतो ह्याच सर्वोत्तम उदाहरण आहात सर तुम्ही...तुम्ही केलेलं मार्गदर्शन अमूल्य आहे...तुम्ही दिलेला आत्मविश्वास नक्कीच सर्वांना येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत उपयोगी पडेल...तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे....keep motivating and inspiring everyone like us....keep shining keep rocking 💖💯
तुमचे लेक्चर बघून एक नवीन ऊर्जा मिळते सर Thanks Sir 🙏😊
Sir lecture khup chan hote mazi 1st attempt ahe maza confidence khup low zala hota pn tumche lecture kelyan to atta vadla ahe atta thanks 👑 sir
Sagar sir...tumchybddal jevdh bolav tevdh kami ch aahe ..thank you sir ♥️♥️
Thanks you sir......your teaching is to good. Very helpful for everything and everyone.
सर तुम्ही कोल्हापुरात पाहिजे होता.
इकडे असा एकपण शिक्षक नाही, की क्लास नाही
खतरनाक👌👌👍👍
गॉड फादर फॉर आहात सर तुम्ही . तुमचे आभार मानावे तितके कमीच पडतील .
Lay bhari sir. Ya lecture mule maza confidence vadhala aahe sir
मी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२१ दिली. परीक्षेला जाण्याच्या १ तास अगोदर मी हा व्हिडिओ बघितला होता, आणि नेमकं परीक्षेमध्ये विजयी मराठा - श्रीपत शिंदे ही जोडी विचारली होती! धन्यवाद सर तुमच्या मुळे मी क्षणाचा विलंब न करता ते उत्तर लिहू शकलो!
Ty so much sagr sir 😊😊😊 your contribution in the field of mpsc is beacon of light for us ..👏
छत्रपती नंतर तुम्हीच आमचे ऊर्जास्रोत आहे...सागर sir तुमचे lecture आम्ही वसंत ऋतू ची वाट बघतो तशी पाहतो
खूप आतुरतेने वाट पाहत होते या लेक्चरची 😊
sir mi tumchi new student aahe aani mi vat cha pahat hote sir tumchya lecture chi khup khup khup powerful lecture hot sir khupcha bhari .tumchyakade pahuncha aatmvishavas yeto sir .thank u thank u so much .pudhachya lecture chi vat pahatey 🙏
I have to clear the exam and want to meet you sir as soon as possible.....Lots of respect to you sir...I have never seen such a fabulous teacher ❤
Sir khup sare thanks....mulat manat j prahsn ahe tyanchi uttar tumchya kdhun tantotant milatat... thank you sir
सर तुमचे हे लेक्चर बगुन आत्मविश्वास आणखी वाढला, thank you सर
Khup garaj hoti sir ya video chi thank you so much sagar sir ☺️☺️
अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दात आपण माहिती सांगितलेली आहे ही माहिती निश्चितच परीक्षेमध्ये उपयोगात पाडणार सर
Always Energy booster for Mpsc aspirant. Sir I am from pune ,but after getting post I will definitely come to Amravati ro say "Thank you sir".
Itak bhari konich sangat nhi..khupch chan lecture...thank you😊
ऊर्जास्रोत सागर सर♥️....Khup khup chhan sir.... Lot's Of Love From Jalgaon
Sir tumchi samjavun sangaychi पद्धत khup bhari ahe
खुप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏...बूस्टर डोस ... मिळाला ह्या लेक्चर मुळे 😃😃🙏🙏
Sir kharach khup positive lecture hota 👍
अप्रतिम ..... जब तक तोंडेगे नही तब तक छोडेगे नही ...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I was eagerly waiting for u r motivational words they actually create a positive attitude n aura in the preparation n mindset…..
Sagar Sir Is Great With Experience And Teaching Level Obviously Great ♥️♥️♥️
No words to describe your teaching and inspiration...
Thank you for everything 😘😘😘😘😘
सर जसे तुम्ही इतिहास मधील विधान व विधाने याबद्दल short trick समजवलीत ती इतर म्हणजे csat संदर्भांत पण लागू होऊ शकत का? कृपया सांगा
सर thanks विधान ही प्रश्न सोडवण्याची ट्रिक सांगितल्या बद्दल सर मी विधान या ट्रिक वरून previous yer che प्रश्न सोडवून बघितले सर्व बरोबर आले thanks sir
Sir kharech khup great lecture....🙏🏻🙏🏻🙏🏻tumchya kde nava pramane knowledge cha sea ahe...👍🏻💯👌🏻💯🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
Khup khup Chan Sir ekdum confidence buildup jhala thank you so much sir 😇😇🙏🙏🙏
आपला हक्काचा माणूस,🙏📖📚❤️✌️
Bahot badhiya lecture.. kam time me zyada information
Sir, खूप भारी वाटलं, exam ची भीती कमी झाली thank you sir
Thanku so much sir🙏
Tumcha navaprame tumhi amchatli negetivity kadun fekata......thanku forever 🙏 ......
khup molache margadarshan karun hamesha motivate kartat .Tx sir
Confidence Level High 💪🔥🙌
Thank you Very much Sagar Sir❤️ you are Great Sir..❤️✌️
Best teacher among all....
Very best👍👍💯💯 👌👌🙏🙏 Dear Sagar Sir💐💐 Thank you so much😊 very best lecture
Khup chhan explain krta ahet . Very good
Sagar sir students are in fire🔥🔥
बूस्टर डोस आला भो एकदाचा...❤️
🥺🥺🥺🙂🙂🙂🙂🙂🙂....खूप छान sir तुमचे लेक्चर ऐकून खूप मोठा आत्मविश्वास आला सर......
माझा पहिलाच प्रयत्न आहे पण मला असं वाटते की मी एखादी पोस्ट आता नक्की काढणार मी ऑनलाईन अभ्यास केला आहे मी अमरावती सिटी मध्येच राहतो
उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर🙏🙏
Amhi tumchya lecture Cha khup wait karat asto sir
Thanku so much sir ....khup Confidence aala tumchya lecture mule..
Sir mi tumache economics che class purchase kela ahe.tya subject chi agodar khup bhiti vatayachi.khup sundar shikaval sir tumhi.thanks sir.1000rupaye tyach mulya nasun khup mulyavan ahe.
Thanks sir
खुप गरजेचे होते हे लेक्चर
Sir i m new it is my first time. You build up my confidence level. Thank you sir.