खरच बाळासोहबा सारखा प्रत्येक गावामध्ये असा एक सरपंच हवा आहे ... खरच आज हा भाग पहाताना डोळ्यात पाणी आलं धन्यवाद असेच लोकांन मधी परिवर्तन घडवणारे भाग तुम्ही दाखवा ....... सलाम तुमच्या कलेला .....
आज कोरोनाच्या या महामारीच्या काळात असे अनेक गोरगरिबांच्या संसाराचे राखरांगोळी झालेली दिसतं असताना बाळासाहेब मदतीचा हात देऊन त्यांची आर्थिक संकटातून थोडीशी का होईना सुटका करण्याचा अतुलनीय प्रयत्न केला दिसून आला.साधी राहणी उच्छ विचार याची एक झलक दाखवून दिली....! अश्या अडचणीत अडकलेल्या ना आपापल्या परीने सहकार्य करण्याचा प्रयत्न जरूर करा…!! _____/\_____ अतिशय सुंदर episode
खूपच छान बाळासाहेब गावासाठी कायपण झुल्या आणि बाळासाहेब डोळ्यात पाणी आणले पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन छान भाग होता जीवाला जीव देणारा बाळासाहेब सारखा माणूस प्रत्येक गावात पाहिजे
एक नंबर भाग आहे.आज काहितरी नविन पाहायला आणि शिकायला मिळालं. प्रत्येक गावात एक बाळासाहेबांसारखा माणूस असेल तर गरीबाच्या पोडवर कधिही पाय येणार नाही. आपल्या सारख्या प्रत्येक तरुणाने बाळासाहेबांचा आदर्श घ्यायला हवा. घोड्या मुले बाळासाहेब व सायलीच्या नात्याला एक नवीन आणि आपलूलकीच नक्कीच वळण भेटल अशी आशा करतो. ♥️♥️♥️♥️♥️♥️ मालिकेच्या नवीन पुढूल वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐💐💐💐 घरीच रहा सर्वांनी काळजी घ्या. आपल्या कोरोना ला हरवायचं असेल तर आपल्याला स्वतःची आणि सर्वांची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला वेब सिरीजच्या पूढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा... 💐💐💐💐💐💐💐💐💐
बाळासाहेब आज मला तुमचा आजचा एपिसोड बघायला उशीर झाला... एकाच शब्दात सांगतो.. शेवट च्या सीन ला रडवलं तुम्ही. तुमच्या सारखी माणसं समाजात असल्यावर अजून काय पाहिजे? दिद्गर्शक ना विनंती.. बाळासाहेबा ची प्रेम कहाणी success दाखवा. बाळासाहेब दुखावलेल आम्हाला चालणार नाही
कोरोना च्या परिस्तिथी मध्ये कोणीही खचून जाऊ नका येतील ते दिवस पुन्हा आणि आपण सुखाने जगू सगळं सुरळीत होईल सगळ्यांची काळजी घ्या एपिसोड आजचा भारी होता सुंदर संकल्पना बाळासाहेब झुल्या चतुर आणि रामा तुम्हाला दिलेला विषय एवढा भारी मांडताय की आमच्या सर्वांच्या हृदयाला हलका स्पर्श करून जातो लय भारी👌👌❤️
##💓💓प्रत्यक गावात बाळासाहेबान सारका एक तरी माणूस असतो❤️❤️ त्याची प्रत्यय माणसाचा लळा लावणे💖 हे याचे मुख्य काम असते 💗मी खरच बाळासाहेबांना मानतो की💞💞 आतिश्य बोळे आणि त्याची सर्वाची बोलणे हसून खेळून खप्पा मारणे 💟💟सर्वाची जवळीकता बाळगणे 💛आणि प्रत्यय माणसाच्या अडीअडचणी सोडविणे💓💓 हे मुख्य कारण आहे त्याची अक्टिंग तरी असली💥💥 तरी आगात काटा येतो राव खरज अशे माणुसकी जपणारी माणसे आयुष्यात💌❣️❣️ आल्यावर लाईफ मध्ये काहीच टेन्शन राहत नाही❣️❣️❣️ मग तो चतुर का असेना आणेकांच्या अडीअडचणी सोडविणे🙏 हा balasahebacha मुख्य उद्देश आहे🙏 🤝 आणि अश्या माणसानं मी लाईफ मध्ये खूप महत्त्व देतो 🤝🤝खरच बाळासाहेब तुम्ही ग्रेट आहोत 🤚🤚 आणि❣️ आम्ही ही vebseris बगतो ❣️हे ❣️💓आमचे भाग्य आहे अशी वेबसेरिज काढणे शक्य आहे💓❣️ हे आज समजलं आहे ❣️❣️ 🙏🙏❣️❣️💓💓💓The great man of balasaheb ❣️❣️💓💓🙏🙏
खूपच छान आहे आजचा भाग 💐💐 सर्व टीमचे अभिनंदन💐💐 पण हा बाळासाहेब आणि सायली चे लग्न लवकर दाखवू नका. त्यांची love स्टोरी छान आहे. लग्नानंतर मूड राहणार नाही.
Very very great episode Balasaheb i love you great dashing acting आणि माणुसकी काय आहे ते तुम्ही अतिशय सुंदरव्यक्तीमत्वातुन सादर करता,. त्यामुळे तूमच्या टीमचे खुप खुप अभिनंदन
पृथ्वीवर देव अस्तित्वात आहे हे आज आपल्याला बाळासाहेब यांच्या रूपात पाहायला मिळाले या एक गाव तेरा भानगडी या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळाले बाळासाहेब तुमचे विचार फार थोर म्हणून मी या वेब सिरीज प्रत्येक एपिसोड येण्याची वाट आतुरतेने पाहत असतो
बाळासाहेब आणि साऱ्या टिमचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. हे सिरीयल बघत असताना खुप छान वाटते . आपली माणसं वाटतात सगळी .तुम्ही आपलं मन जिंकल . असेच छान काम करत रहा . ही सिरियल आम्ही घरी लहान मुलांपासून ते मोठया माणसा परेंत आवडीने पाहतो तेही एक आठवडा वाट बघून. Best of lukc all team .तुमचाच प्रेषक
जोवर मी या गावात आहे तोवर कोणाच्या पोटावर पाय पडून देणार नाय.... आईशप्पथ डोळ्यातून टिपकेच गळू लागले ओ बाळासाहेब👏👏👏 सायली बरोबर होते तेव्हा आणि नन्तर लाडू दिले तेव्हा असं वाटत होतं की आज कायतरी खरोखरच बाळासाहेबांना कायतरी झालंय... अजिबात त्यांचे expressions नेहमीसारखे नव्हते... कायतरी त्यांना झालंय अस वाटत होतं... Pn शेवट बाळासाहेबांनी जे केलं त्यांनी तिथं असलेल्या सगळ्यांची आणि प्रत्येक प्रेक्षकांची मन जिंकली✌️✌️😍😍☺️☺️☺️ माझी फक्त एवढीच इच्छा आहे ही comment नक्कीच बाळासाहेबांपर्यंत पण पोहचेल🙏🙏🙏
खरंच .......... मन भरून आलं बाळासाहेब! आज सर्व टीमचे अभिनंदन. बाळासाहेब लयच लाजताय तुम्ही बोलून टाका की सायली ला. सायलीच्य मनात आहातच कि तुम्ही. धन्यवाद यादव सर खरखर्च खूप छान.
जो प्रयन्त मी गावात आहे तो प्रयत्न कुणाचा पोटावर पाय येणार नाही काळजाला लागणार बोला बाळासाहेब खरंच तुमच्या माध्यमातून गरजूना मदत मिळाली पाहिजे बाळासाहेब
बाळासाहेबाचा दानशूरपणा आणि वडिलधारी वृत्तीने आजचा संपूर्ण भाग जिंकला.... हल्ली असा स्वभाव असणारी माणसं गावात सापडत नाहीत.,,. शाळेत असताना अभ्यासक्रमात तरी भेटत होती पण आता सगळा दुष्काळ झालाय..., अप्रतिम लेखन,संवाद,अभिनय आणि संपूर्ण टीम
खरच बाळासाहेबा.सारखा प्रत्येक गावामधे ऐक सरपंच पाईजे खरच आज ङोळयात पाणि आले धन्यावाद असेच भाग दाखवत जा
बाळासाहेब एक नंबरच
Majya pan Dolyt pani aale
माझ्या मनातल बोलतात
खरच बाळासोहबा सारखा प्रत्येक गावामध्ये असा एक सरपंच हवा आहे ... खरच आज हा भाग पहाताना डोळ्यात पाणी आलं धन्यवाद असेच लोकांन मधी परिवर्तन घडवणारे भाग तुम्ही दाखवा ....... सलाम तुमच्या कलेला .....
लयभारी बाळासाहेब असा एकतरी प्रत्येक गावात बाळासाहेब पाहिजेच धन्यवाद
सलाम तुमच्या कार्यास....💯💐🙏
बाळासाहेब पाटील 👑🤘🔥👍🏼
असं काही तरी नवीन दाखवा एक माणुसकी जपणारी माणसे तयार होतील..💯🤘
हा एपिसोड आपल्याला आवडलं...💯🤘👍🏼
आज कोरोनाच्या या महामारीच्या काळात असे अनेक गोरगरिबांच्या संसाराचे राखरांगोळी झालेली दिसतं असताना बाळासाहेब मदतीचा हात देऊन त्यांची आर्थिक संकटातून थोडीशी का होईना सुटका करण्याचा अतुलनीय प्रयत्न केला दिसून आला.साधी राहणी उच्छ विचार याची एक झलक दाखवून दिली....! अश्या अडचणीत अडकलेल्या ना आपापल्या परीने सहकार्य करण्याचा प्रयत्न जरूर करा…!! _____/\_____
अतिशय सुंदर episode
खूपच छान बाळासाहेब गावासाठी कायपण
झुल्या आणि बाळासाहेब डोळ्यात पाणी आणले
पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन छान भाग होता
जीवाला जीव देणारा बाळासाहेब सारखा माणूस प्रत्येक गावात पाहिजे
आज डोळ्यातून पाणी आलं राव
असा एक बाळासाहेब प्रत्येक ठिकाणी पाहिजे एक नंबर
एक नंबर वेबसिरीज आमची आवडती
Kdak
Maz pan aal rav
अशा माणसाची समाजाला गरज आहे
एक नंबर भाग आहे.आज काहितरी नविन पाहायला आणि शिकायला मिळालं.
प्रत्येक गावात एक बाळासाहेबांसारखा माणूस असेल तर गरीबाच्या पोडवर कधिही पाय येणार नाही.
आपल्या सारख्या प्रत्येक तरुणाने बाळासाहेबांचा आदर्श घ्यायला हवा.
घोड्या मुले बाळासाहेब व सायलीच्या नात्याला एक नवीन आणि आपलूलकीच नक्कीच वळण भेटल
अशी आशा करतो.
♥️♥️♥️♥️♥️♥️
मालिकेच्या नवीन पुढूल वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...
💐💐💐💐💐
घरीच रहा सर्वांनी काळजी घ्या.
आपल्या कोरोना ला हरवायचं असेल तर आपल्याला स्वतःची आणि सर्वांची काळजी घेतली पाहिजे.
आपल्याला वेब सिरीजच्या पूढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐💐
Ae bghu nkos tu....ek no1 ahe
डोळे भरून आले आजचा भाग पाहून, बाळासाहेब आणि टीमने अप्रतिम काम केले......
🙏बाळासाहेबांच मन लय मोठं हाय /आणि टीममधील ओन्ली सुप्रसिद्ध कलाकार म्हणजे चतुर भावड्या ...नुसता राडा😅😂🤣🤣🤣
बाळासाहेब पाटील
जोवर मी या गावात आहे तोवर कोनाच्या ही पोटावर पाय पडून देनार नाही खरच पाटीलकीचा शब्द आहे
मनापासून शुभेच्छा पाटील 🙏
Balasaheb nambhar 1
ekdam right
Far changla message ahe ek good human manhun
बाळासाहेबाचे लग्न आज ना उद्या होईल पण माणसं कशी जोडावी हे बाळासाहेबाकडुन शिकावं. एकच नंबर
खूप इमोशनल केलं राव या व्हिडिओ ने
डोळ्यातून पाणी आणल प्रत्येक गावात अशा तरुणाची गरज आहे
बाळासाहेब खूप चागली अक्टिंग केली तुमचा नादच खुळा
एकच नंबर बाळासाहेब तुमच्या सारखी मानस मिळणं हे त्या गावाचं भाग्यच खूप छान भाग डोळ्यात पाणी आलं बाळासाहेब तुमच्या कार्याने
¹¹¹¹¹¹11¹¹¹
बाळासाहेब तुमचा आदर्श समाजातील सर्व युवक घेतील.. असा एपिसोड होता..🙏🙇🙏
बाळासाहेब एक नंबर काम आहे तुमचे. माणुसकी जपणार रियल हिरो फक्त बाळासाहेब
ही वेबसिरीज खूप छान आहे ही वेबसिरीज प्राण्या विषयी खुप लळा लावते
बाळासाहेब आज तुम्ही डोळ्यात पाणी आणलं राव
तुमच्या सारख्या व्यक्ती ची आज समाजाला फार गरज आहे सर्वांचा अभिनय उत्तम आहे
आजची ची वेबशिरीज खूप छान होती.. १ नंबर.. बाळासाहेब सारख्या लोकांची आज समाजात खरंच खूप गरज आहे.
बाळासाहेब तूम्हाचा वर अभिमान वाटतो असे काम करता आहे तूम्ही कडक
बाळा साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे
Type
Automatically tears 😭 comes out from eyes . Best editing best direction best screen Play . No word to say for
एक गाव तेरा भानगडी...
एक दिवस बाळासाहेबांना भेटायच हाय
"जो पर्यत मी गावात हाय ना, तोपर्यत कुणाच्या पोटावर पाय पडु देणार नाय" Royal पाटील, मन जिंकल बाळासाहेब पाटील आज... 💯💯💯😎😎😎👌👌👌👌
आज खरच खूप डोळ्यांतुन पाणी आलं 1 नंबर बाळासाहेब...खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏
Balasaheb
The greatest indian
One man army
आज खूप भारी वाटले मग 1नंबर खूप खूप धन्यवाद बाळासाहेब 🙏🙏👌👌👌
Kdkkkk
बाळासाहेब आज च्या एपीसोड साठी बोलायला शब्दच नाहीत डोळ्यातून पाणीच आल राव 👍👌👌👌👌👌👌
बाबासाहेब 'जो पर्यंत मी गावात आहे तोपर्यंत कुणाच्या पोटावर पाय पडु देणार नाय' हे काळजाला लय भीनलं
प्रत्येक गावात असा एकतरी बाळासाहेब हवाच .जो पर्यंत मी या गावात आहे ना तो पर्यंत कुणाच्या पोटावर पाय पडू देणार नाही.. अप्रतिम👌👌
प्रत्येक गावात बाळासाहेब सारखा एक तरी माणूस असेल ना तर कोणत्याही गावात कोणीही उपाशी राहणार नाही
एकच नंबर डोळ्यात चटकन पाणी आलं राव मी नवी मुंबईत पोलिस आहे ड्युटीतुन टाइम काढून तुमचा प्रत्येक भाग 100% पाहतो
SEM tumchavanich dada me Mumbai police madhe mala pan radu ale ho
टिमच काम एक नंबर आहे 👌👌👌
आणि बाळासाहेब आणि सायलीची लव्हस्टोरी पुर्ण व्हावी अस कुणाकुणाला वाटतंय 🙏🙏🙏
Mala
Ata lagn karayc tevdh manavar ghya ☺️☺️
मला वाटतंय
Right
I too
One of the best episode...👌💥💥💥
आज तर डोळ्यात पानी आणलं राव बाळासाहेब चतुर झुल्या राम्या नी
बाळासाहेब खरंच ग्रेट आहात ! शेवटच्या सिनला खरंच डोळ्यांत पाणी आलं .
हो खरच पाणी आलं डोळ्यातून ।।
Hi
बरोबर 😢😭
खरच डोळ्यात अश्रू अनावर झाले
Kharach dole bharun aale ho
बाळासाहेबांसारखा माणुस नाही,काम खुप छान आहे तुमच आणि आजचा भाग पण खुप मस्त होता.👌👌👌
लाॅकडाऊन मध्ये माझा अपघात झाला दोन महिने पाय फॅक्टरी
या सीरीजचे सर्व भाग पाहिले
वेळ छान गेला सर्वांचा अभिनय छान आहे
कधी रडवल कधी बसवलं खरच लय भारी
बाळासाहेब आज मला तुमचा आजचा एपिसोड बघायला उशीर झाला... एकाच शब्दात सांगतो.. शेवट च्या सीन ला रडवलं तुम्ही. तुमच्या सारखी माणसं समाजात असल्यावर अजून काय पाहिजे?
दिद्गर्शक ना विनंती.. बाळासाहेबा ची प्रेम कहाणी success दाखवा. बाळासाहेब दुखावलेल आम्हाला चालणार नाही
झुल्या लका खोडकरपणा आहे तुझ्यात,
पण आज डोळ्यात पाणी आणलंस... .
The great *JHULYA*
hii
लास्ट च वाक्य मला आवडल .जो पर्यत मि आहे तो पर्यत कोनाच्या पोटावर पाय देऊ देवनार नाही.
खरचं बाळासाहेब डोळे भरून आले राव 😘😘😘. खूप मस्त एपिसोड आहे हा !!
बाळासाहेब माझ्या कडे शब्दच नाही तुमचं कौतुक करण्यासाठी .......🙏🏻🙏🏻🙏🏻....😘😘😘....we love you....बाळासाहेब
कोरोना च्या परिस्तिथी मध्ये कोणीही खचून जाऊ नका येतील ते दिवस पुन्हा आणि आपण सुखाने जगू सगळं सुरळीत होईल
सगळ्यांची काळजी घ्या
एपिसोड आजचा भारी होता सुंदर संकल्पना
बाळासाहेब झुल्या चतुर आणि रामा तुम्हाला दिलेला विषय एवढा भारी मांडताय की आमच्या सर्वांच्या हृदयाला हलका स्पर्श करून जातो लय भारी👌👌❤️
Bala saheb tumcha sarkha manus sarv gawa madhe pahije aj mi radlo
एकदमच मस्त आजचा एपिसोड खरच डोळे भरून आले राव प्रत्येक एपिसोड मी वाट पाहत बसत़ो
Ho
रामभाऊ चे भाऊ आहेत का तुम्ही
@@devidasmore6002 नमस्कार दादा अगदी आपण बरोबरच ओळखलं आपल्या या प्रेमाबद्धल आणि सर्व सपोर्ट बद्धल मनापासून आभार राव
बाळासाहेब तुमचा विषयच हार्ड
बाळासाहेब 1 नंबर
Khup Chan marg darshan kel balasahebani💐💐💐
खरच आज पाणी आले राव डोळ्यातून ...1 ch no बाळासाहेब
तुमच्या सारखा मित्रा पाहिजो हो....
Chagla Mitra milwanya sati sagla waykti have lagt
आजपर्यंतचा हृदय स्पर्शी भाग आहे हा झुल्याच काय बाळासाहेब तुम्ही मला पण रडवलत ! आज प्रत्येक गावात तुमच्यासारख्या मानसाची गरज आहे!!!
"जो पर्यंत मी गावात आहे तो पर्यंत मी कुणाच्या पोटावर पाय पडू देणार नाही".
एक दम काळजाला भिडलं
Ha Bhai
Right
समथ आंधळे
Khara shrimant manus
@@आमोलआधंळे ेवैौऊक
Ek number episode 👌👌👌👌👌kadak
शेवटचा क्षण काळजात धडाडी निर्माण करणाराच हौता....
salute बाळासाहेबांना
बाळासाहेब तुम्ही खरंच महान आहात तुमच्यासारखी माणसे प्रत्येक गावात असतील तर ते गाव नक्कीच प्रगतीपथावर जाईल👍👍👍👍
बाळासाहेब एक दिलदार माणूस
मस्त सामाजिक बांधिलकी ची शिकवण देताय बाळासाहेब
खुप छान एपिसोड होता झुल्याच प्राण्यांविषयी प्रेम पाहूनच डोळ्यात पाणी आलं. बाळासाहेब पाटील तुम्हाला सलाम
##💓💓प्रत्यक गावात बाळासाहेबान सारका एक तरी माणूस असतो❤️❤️ त्याची प्रत्यय माणसाचा लळा लावणे💖 हे याचे मुख्य काम असते 💗मी खरच बाळासाहेबांना मानतो की💞💞 आतिश्य बोळे आणि त्याची सर्वाची बोलणे हसून खेळून खप्पा मारणे 💟💟सर्वाची जवळीकता बाळगणे 💛आणि प्रत्यय माणसाच्या अडीअडचणी सोडविणे💓💓 हे मुख्य कारण आहे त्याची अक्टिंग तरी असली💥💥 तरी आगात काटा येतो राव खरज अशे माणुसकी जपणारी माणसे आयुष्यात💌❣️❣️ आल्यावर लाईफ मध्ये काहीच टेन्शन राहत नाही❣️❣️❣️ मग तो चतुर का असेना आणेकांच्या अडीअडचणी सोडविणे🙏 हा balasahebacha मुख्य उद्देश आहे🙏
🤝 आणि अश्या माणसानं मी लाईफ मध्ये खूप महत्त्व देतो 🤝🤝खरच बाळासाहेब तुम्ही ग्रेट आहोत 🤚🤚
आणि❣️ आम्ही ही vebseris बगतो ❣️हे ❣️💓आमचे भाग्य आहे अशी वेबसेरिज काढणे शक्य आहे💓❣️ हे आज समजलं आहे ❣️❣️
🙏🙏❣️❣️💓💓💓The great man of balasaheb ❣️❣️💓💓🙏🙏
प्रत्येक गावात प्रत्येक शहरात एक बाळासाहेब पाहिजे खूप छान बाळासाहेब
अप्रतिम एपिसोड.. अप्रतिम संगीत अप्रतिम लोकेशन आणि अप्रतिम अभिनय👌👌💞💞 भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सतीश नाशिक
शेवटचा सिन खूप छान होता 👌👌👌बाळासाहेब आणि सायली याची जोडी खूपच सुंदर आहे👍👍👍👍
आज घोड़ा विकु दिला नाही आणि निस्वार्थ मदत केल्या मुड़े सायली भरपूर खुश दिसली
तुम्ही एक चित्रपट प्रदर्शित करा सुपरहिट होईल
Best part balasaheb ek numbar
Bala saheb .....👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ho nakkich
Ho
आठवड्यातून दोन वेळा तरी दाखवला पाहिजे एक गाव तेरा भानगडी अस कोणा कोणाला वाटतंय त्यांनेच लाईक करा आणि चतुर भावडया साठी एक लाईक तर बनतोच ना राव
३० मिनीटाचा भाग दाखवला पाहीजे व आठ दिवसातून दोन दिवस भाग दाखवला पाहीजे
कडक एपिसोड बाळासाहेब 👌👌👌👌 सायली ऑल कॅरॅक्टर एकदम बेस्ट ,तुमचे सगळे एपिसोड काही ना काही देऊन जातात खूप आभारी आहे
खूपच छान आहे आजचा भाग 💐💐
सर्व टीमचे अभिनंदन💐💐
पण हा बाळासाहेब आणि सायली चे लग्न लवकर दाखवू नका.
त्यांची love स्टोरी छान आहे.
लग्नानंतर मूड राहणार नाही.
माणुसकीलाही लाजवेल असा शेवट आहे या एपिसोड चा💗💯
बाळासाहेब म्हणुन घ्यायला मन दिलदार असावं लागतं. एक नंबर बाळासाहेब.
झुल्या नी तुम्हाला मिठी मारली तो क्षण पाहून अंगावर काटा आला आणि पाण्याने डोळे कधी भरले ते समजले देखील नाही
आणि आजचा इपीसोड अप्रतिम आहे
आजचा भाग एक नंबर आहे
खरंच प्राण्यावरची माया दाखवली. ❣️❣️
.
.
.
.
बाळासाहेब माणूस एक नंबर
.
.
झुल्या कॉमेडी लय भारी करतो
खरच अप्रतिम 1नंबर
सायली तुमचे नशीब म्हणून तुम्हाला बाळासाहेब सारखा देव माणूस जोडीदार म्हणून मिळाला, हे वाक्य कोणा कोणाला मस्त वाटले, ते लोक ह्या ठिकाणी like करा.
एपिसोड खुप छान आगे बाळासाहेबाच गावकरया वरील जिवहाळा पाहुन मन भरून आल
Very very great episode
Balasaheb i love you great dashing acting आणि माणुसकी काय आहे ते तुम्ही अतिशय सुंदरव्यक्तीमत्वातुन सादर करता,. त्यामुळे तूमच्या टीमचे खुप खुप अभिनंदन
बाळासाहेब सारखा माणूस प्रत्येक गावात पाहिजे.बाळासाहेब व सायली ची जोडी छान आहे
मस्त खूपच मस्त
सायली आणि बाळााहेबांची मस्त जोडी आहे
आणि प्राण्यांबद्दल मस्तच संदेश दिला
आहे मस्तच
आम्ही धराशिवकर
*पाहुणी बाईची आठवण कोणाकोणाला येते ते लाईक करा.*
Hoy.
पाहुनी बाई पेक्षा आपली सायलीच भारी आहे
डोळ्यात पाणी आनल राव जुल्या घोडा एकदम मस्त आहे💓😘
आजचा भाग बघुन डोऴ्य़ात पाणी आल
जनावरांची कृतज्ञता बघून डोळ्यात पाणी आले आज खरंच आजचा भाग खूप आवडला
मी एक शिक्षक आहे आणि माझी पत्नी सरपंच आहे
खरच मी स्वतः बाळासाहेबां सारखा कोणाच्याही पोटावर पाय देऊ देनार नाही
कुळंस तांडा मैर छ
Jay sevalal...हानूच आछे आछे काम करो मारो हाईच मारोजा छ।
👌👌👌👌👌👌
अभिनंदन सर ७३५००४७६४६
सारंग
Sahili khupach Chan ahe 😆😄😄😄😄
आज च पूर्ण भाग फक्त झुल्यासाठी
पृथ्वीवर देव अस्तित्वात आहे हे आज आपल्याला बाळासाहेब यांच्या रूपात पाहायला मिळाले या एक गाव तेरा भानगडी या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळाले बाळासाहेब तुमचे विचार फार थोर म्हणून मी या वेब सिरीज प्रत्येक एपिसोड येण्याची वाट आतुरतेने पाहत असतो
आत्तापर्यंतच्या सिरीज मधील सर्वात धासु सिरीज आहे ही....!
डोळ्यांत पाणीच आलं...😢😢
😘😘😘😘😘😍😍😍😍
बाळासाहेब काय हिरोचं 👌काय बोले मस्त 🙏🙏
✌️लय भारी वाटला हा भाग✌️
🤗सायली आणि बाळासाहेब जोडी भारी आहे🤗 👌👌
खुप सुंदर आहे
याला म्हणतेत मानूस डोळ्यांतुन पाणी आलं खुप मस्त बाळासाहेब लव यु
अनेक वेबसिरीज बघितल्या पण एकगाव तेरा भानगडी सारखे नाही झकास
🌹लय भारी बाळासाहेब 👌👌
बाळासाहेब आणि साऱ्या टिमचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. हे सिरीयल बघत असताना खुप छान वाटते . आपली माणसं वाटतात सगळी .तुम्ही आपलं मन जिंकल . असेच छान काम करत रहा . ही सिरियल आम्ही घरी लहान मुलांपासून ते मोठया माणसा परेंत आवडीने पाहतो तेही एक आठवडा वाट बघून. Best of lukc all team .तुमचाच प्रेषक
ग्रेट बाळासाहेब खुप आवडल राव हा भाग तुम्ही शेवटच्या क्षणाला डोळ्यातून पाणी आणलंराव
डोळ्यातून पाणी आणलं आजच्या एपिसोड ने... speechless
kharch doletun panich ale
खरच पाणी आलं राव आज
आजचा एपिसोड बघून रडायला आलं ...😢😢😢😢😢😢....बाळासाहेब ग्रेट माणूस आहे ...👍👍👍👍
रामभाऊ एकदम बरोबर व मनातलं बोलला माणसं विसरतील पण प्राणी विसरत नाही
जोवर मी या गावात आहे तोवर कोणाच्या पोटावर पाय पडून देणार नाय.... आईशप्पथ डोळ्यातून टिपकेच गळू लागले ओ बाळासाहेब👏👏👏 सायली बरोबर होते तेव्हा आणि नन्तर लाडू दिले तेव्हा असं वाटत होतं की आज कायतरी खरोखरच बाळासाहेबांना कायतरी झालंय... अजिबात त्यांचे expressions नेहमीसारखे नव्हते... कायतरी त्यांना झालंय अस वाटत होतं... Pn शेवट बाळासाहेबांनी जे केलं त्यांनी तिथं असलेल्या सगळ्यांची आणि प्रत्येक प्रेक्षकांची मन जिंकली✌️✌️😍😍☺️☺️☺️ माझी फक्त एवढीच इच्छा आहे ही comment नक्कीच बाळासाहेबांपर्यंत पण पोहचेल🙏🙏🙏
खरंच ..........
मन भरून आलं बाळासाहेब!
आज सर्व टीमचे अभिनंदन. बाळासाहेब लयच लाजताय तुम्ही बोलून टाका की
सायली ला. सायलीच्य मनात आहातच कि तुम्ही.
धन्यवाद यादव सर खरखर्च खूप छान.
बाळासोहब लाख़तले वाक्य होत शेवटच प्रतेक गांव मध्य एक बाळासोहब पहिजे राव👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
बाळासाहेब सारखा माणूस प्रतेक गावामध्ये पाहिजे. ..love you बाळासाहेब
झुल्या आनि बाळासाहेबांनी गावाची शान म्हनु न घोडा विकने थांबवल प्रतेक गावात एक बाळासाहेब पाहिजे
Royal कारभार बाळा साहेब पाटील 👌👌👌💕💕🙏🙏
🚩 जय शिवराय भावांनो 🚩
जो प्रयन्त मी गावात आहे तो प्रयत्न कुणाचा पोटावर पाय येणार नाही काळजाला लागणार बोला बाळासाहेब खरंच तुमच्या माध्यमातून गरजूना मदत मिळाली पाहिजे बाळासाहेब
एकच नंबर राव डोळ्यात पाणी आलं खरंच बाळासाहेब तुमच्या सारखा माणूस प्रत्येक गावात असायला पाहिजे रावं----खरंच मस्त एपिसोड
1.च नंबर बाळासाहेब तुमच्या सारखा तरुण प्रत्येक गावा मध्ये असला पाहिजे (आम्ही बीड कर)
Super
ज्वलंत समस्या,पण बाळासाहेबांनसारखी माणसं गावा-गावात असतील तर खरंच कुणाच्याही पोटावर पाय येणार नाही.
नाद फक्त एकच बैलगाडा ,,,
कोन कोनाला नाद आहे त्यांनी लाईक करा भावांनो____
खरोखरच बाळासाहेब आणि सायली ताई यांच लग्न झाले पाहिजे
बाळासाहेब कार्टून (झुल्या) मस्त पात्र आहे...👍🙏🏼💐
आता पर्यंत खूप तुमचे भाग पाहिले पण हा खूप च अलग होता राव मी रडूच आल्ह रावं
एक नंबर राव
बाळासाहेबाचा दानशूरपणा आणि वडिलधारी वृत्तीने आजचा संपूर्ण भाग जिंकला....
हल्ली असा स्वभाव असणारी माणसं गावात सापडत नाहीत.,,.
शाळेत असताना अभ्यासक्रमात तरी भेटत होती पण आता सगळा दुष्काळ झालाय...,
अप्रतिम लेखन,संवाद,अभिनय आणि संपूर्ण टीम
संवेदनशील मनाच्या व्यक्तिच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
मला भाग खूप आवडला बाळासाहेब आनि सायली है खुप छान आहे
Barobar ahe
झुल्या लका रडवलस
❤❤❤🌹🌹
श्रीमंतीचा अभिमान नाय पण गरिबांची जान आहे बाळासाहेब
Beautiful
प्रत्येक गावात तुमच्या सारखा मानुस पाहजेन बाळासाहेब ,मानल तुम्हाला 🙏
नाद करा पण बाळासाहेबाचा कुठ
"जोपर्यंत मी ह्या गावात ..............
लयीच भारी dialogue raav.... बाळासाहेब👌👌👌