मी काल पासून तूमचे व्हीडिओ पहाते लगेच सबस्क्राब केले तुंम्हा दोघी बहिणी व दोनही भावांना माझे खूप आशिर्वाद फौजींचे घर आम्हास मंदिरा समान आहे त्यातील देव आमचे रक्षण करतात दोनही देवांचे दर्शन घडवा त्यांना जन्म देणारे धन्य ते माता पिता त्यांना आमचा नमस्कार त्यांचेही दर्शन घडवा
Very nice view of mountain hills sunset village surrounding by farms view of village lake short tracking tour with family grazing land beautiful nature and landscape your village is located exact location I like yours video thanks
माझी पहिलीच कमेंट आहे तुम्हाला मी पहिल्यांदाच तुमचे व्हिडिओ पाहते पण तुमचे व्हिडिओ पाहायला लागल्यापासून मी तुमचे जवळजवळ सगळे व्हिडिओ पहात आणले आणि मेन म्हणजे माझ्या पण दोघी बहिणी सख्ख्या बहिणी सख्या जावा आहेत त्यामुळे खूप छान वाटते तुमची व्हिडिओ पाहिला ❤❤
भारतीताई फौजींनी तुमच्या स्वाती ताई ला कसे पटवले ती तुमच्या कडे आली कि स्वाती मला खारे शेंगदाणे करुन दे खारे शेंगदाणे च्या जादुवर आपल्या स्वाती ताई ला पटवल ना मी एका व्हिडिओ मधे ऐकले स्वातीताई ची लव्ह स्टोरी मधे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ बरोबर ना
खुप छान vedio तुमचे vedio बघताना डोगर बघुन मला वाटायच काय असेल डोगरावर आज बघायला मिळाल. पण डोगरावर झाड दिसत नाहीत हे बघुन चागल नाहि वाटत, आत्ता उन्हाळ्यात आबे, फणस, जा्भळ बोर, इतर अनेक फळ खाऊन झाल्यावर त्याच्या बिया जास्तीत जास्त प्रमाणात जमा करून पावसाळ्या डोगरावर लावल्यात तर खुप झाड ऊगवतील, डोगर हिरवागार होईल. 🌴🌴🌳🌳🌳🌳, पक्षी येतील. माझ्या कमेटवर नक्की विचार करा, उघडा, रखरखतीत डोगर बघुन कसतरी वाटत. 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴
खुप भाग्यवान आहात ताई तुम्ही तुम्हाला अशा वातावरणमध्ये राहायला मिळत
हो हिवरे बाजार खूप मोठे श्रीमंत गाव आहे असं ऐलंय
👍👍👍
ताई पवनचक्क्या आमच्या गावातून दिसतात, पश्चिमेला आमच पारनेर आणि लोणी हवेली आहे, खूपच सुंदर परीसर दाखवला तुम्ही
भारतीताईंचा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे मला खूप आवडते त्यांची ड्रेसिंग स्टाईल दोघी बहिणी हसल्यांना खूप सुंदर दिसतात अशाच हसत रहा
ताई खूप छान व्हिडिओ बनवला ताई मी सातारची आहे आमच्या गावाला पण डोंगर आहे खूप छान दिसतो डोंगर मधोमध आमचं पण गाव आहे शामगाव
ताई तुम्ही ज्या ठीकानी राहता त्या ठीकाना वरून गोरक्षनाथाचे मंदीर जेकी डोंगरावर आहे ते कीती लांब आहे
मी काल पासून तूमचे व्हीडिओ पहाते लगेच सबस्क्राब केले तुंम्हा दोघी बहिणी व दोनही भावांना माझे खूप आशिर्वाद फौजींचे घर आम्हास मंदिरा समान आहे त्यातील देव आमचे रक्षण करतात दोनही देवांचे दर्शन घडवा त्यांना जन्म देणारे धन्य ते माता पिता त्यांना आमचा नमस्कार त्यांचेही दर्शन घडवा
तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले thanks लवकर सगळ्या फैमिली दाखू
किती किती छान निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेता ताई खुप छान फार नशीबवान आहे तुम्ही दोघी😂😂❤❤
Khupach chaan. Ek request. Pausaa madhe please varsh bhar gola kelelya jashi jambul, peepul vagaire biya ghaala. Agdi 1000 biya madhlya 100 zaada jeev dharla tari halu halu hirva hoil.
Nakkich tai 🙏🏻😀
Very nice view of mountain hills sunset village surrounding by farms view of village lake short tracking tour with family grazing land beautiful nature and landscape your village is located exact location I like yours video thanks
My village name is Bhoyare pathar in Ahmednagar Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Khupach chan ashach doghi bahini anandat raha
Thanku so much🙏🏻🙏🏻❤️
Khupch apratim asa naisargik sannidya labhalel ahe.
Ho nakkich khup chaan tumhala Avdel e ?
दोघींनी मस्त व्हिडिओ केला मला खुप आवडला👌👌👍
Thanku
Khup Sundar aahe parisar
Monsoon madhe punha ya place cha video banva khup bhari view disat asal mansoon madhe na
आमचं पण नगरच गाव आहे भिंगार , नागर देवळे मध्ये आमची आईकड ची खूप शेती होती
खूपच सुंदर व्हिडीओ आहे मी कोकणातून तूमचा व्हिडिओ पहा ते छान आहे आहे सर्व नांदा सौख्यभरे
Thanks dear tai ताई कोकण खूप छान आहे ओ ❤️
तुमच्या chennla subscribe केले 👍
Very nice
माझी पहिलीच कमेंट आहे तुम्हाला मी पहिल्यांदाच तुमचे व्हिडिओ पाहते पण तुमचे व्हिडिओ पाहायला लागल्यापासून मी तुमचे जवळजवळ सगळे व्हिडिओ पहात आणले आणि मेन म्हणजे माझ्या पण दोघी बहिणी सख्ख्या बहिणी सख्या जावा आहेत त्यामुळे खूप छान वाटते तुमची व्हिडिओ पाहिला ❤❤
Thanku so much tai व्हॅडीओ पाहिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🤗❤️👍असेच चॅनला कनेक्ट रहा कंमेंट वाचून छान वाटले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
शेजार नाही का ताई तुम्हांला
भारिच दिसतोय परिसर... आणि तुमच्या अवतीभवती पसरला आहे.... भाग्यवान तुम्हीं👍
Thanku dada vedio pahilyabaddal 🙏
Mothi Tai kup samjdar ahe ❤
Btway Tai I am also parnerkar 😊 but nri
ताई तुम्ही नक्की नाशिक ला या आणि ब्रम्हगिरी पर्वतावर जाऊन आपण
Mi kal pasun video baghte ahe pan baryapaiki pahun zale❤
Tai mi nagarchi ch ahe mala tumhi doghi khup aavdtat , dogi pn khup chan ahet , tumche vlogs pn khup chan astat. ☺ tumhi nagar madhe kuthe rahtat?
Khup sunder ❤
Thanku
Chan ahet video aaj mi 1st time pahile video
Thanku so much vedio pahilyabaddal 🙏🏻🙏🏻❤️👍🤗
टेकडीवरून सर्व सिन छान दिसतो
स्वातीच्या लग्नाची लव स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल
Thanku हो नक्की कधीतरी सांगू
टेकडी वरून सर्व सीन छान दिसतो स्वातीच्या लग्नाची लव्ह स्टोरी ऐकायला आम्हाला खूप आवडेल सांग ना गं आणि आमचं पण तुझ्यासारखा डोंगरावर घर आहे पुण्यामध्ये
ओके काकू नक्की सांगू स्टोरी ❤️❤️🙏🏻🥰🤗
गुलाबाच फुल तर परत माघारी घेतले पण पोरगि पटवलीच बरोबर नि स्वाती रडुन काय ऊपयोग झाला गुलाबाचे फुल गेले पण तुला नाही सोडले 😂❤❤❤ प्रेमच तेवढे होते
Khup khup chan asech hasat raha
Ho nakkich 🤗👍❤️❤️🙏🏻
खूप छान
ताई माझे माहेर पण चास आहे तुमचे व्हिडिओ खूप छान आहे
Thanku
2 ghe khup chan vaty oo
Thanku 🙏🏻
लई भारी , तुम्ही छान मजा करता,
🙏🏻❤️
Didi very nice view
Thanku
खूप खूप chan aahe घर पण आणि सर्व व्हिडिओ ❤
Ghar ati sunder
Hi ताई मी पण हिवरे बाजार च्या शेजारी जामंगाव माझे गाव आहे . मला डोंगर पाहिले की खूप छान वाटले
हो का ताई जामगाऊ च्या का तुम्ही खूप मस्त 🙏🏻
Home stay kara. Amhi nakki yeu
Kiti chan bonding aahe tai tumach sagalyanchch❤ aani dongaravarun view kiti chan disato
Thanku ho khup chaan disto
Ghar khup chan ahe
Thanku 🙏🏻
Tuhmche video kuhp aavdtat tai kharch kiti mast video asatat tuhmche
Thanku tai vedio pahilyabaddal asech chennal la canect raha
Hii tai mi kal pasun tumche vidio pahte khup chan vatle tumche vidio
Thanku so much dear asech chennal la canect raha 🙏🏻😀
ताई माझा भाऊ गेला होता त्या देवीला खुप छान डोंगर मला बघायला भेटला ताई अजीबात नाही चालता येत मी करमाळा तालुक्यातील एक खेडे गावची
दोघींनी साधी हेअरस्टाईल करावी छान दिसेल
Joket lay bhari ahe tumch
Thanku 🙏🏻❤️🤗
किती छान ❤
Thanku
आम्ही पण नगरचे आहे
👍👋
आम्हि punyache baramati kar आमचे पन असेच निसर्ग रम्य घर aahe .same tumchya gharasamoril bag aamchi pn tashich aahe.aamhi aamchyach shetat rahato.khupchan aamchyaakade pnsagle fal zade aahet
Khup sundar 🙏🏻👍
असेच व्हिडीओ बनवा लवकर चॅनल पुढे जाईल
👍🙏🏻
Tai mi अहमदनगर जिल्ह्यातील आहे
🙏🏻🙏🏻👍👍👍
Chan dogra ver zade lavaha zara 1 no.hoil doger
Ho nakki
Tai tumcha gao अहमदनगर siri kadun kiti lamb
Khupch sunder aahe nisarge. Maze nav Rupali Panchal aahe . Tumche video me aata aata pahayla lagli. Sunder ghar ani tumhi doghi pan chan rahata. Mastch. Tumche gaon konte aahe ?
Thanku 👍🙏🏻❤️❤️
खुपच छान फामीली आहे तुमीची कौतुक कराव तेवढ थोडे तुमच
Thanku 😀🙏🏻
मला पण दगडाने च अंग घासायला आवडते मी गावावरून आणत असते
👍🙏🏻
Tumchya gavache nav kai aahe.
Loved ur vlog. peaceful place.
Thanku so much 🙏🏻
Khupch chan aahe tumche Gaov👌👌
Thanku
Khup chan video tai .amhi pan parner che nagar ahot.
Ho ka tai khup chan watle message vachun🙏🏻
👌👌
Khupach Bhari
Thanku
ताई मी अहमदनगरची आहे आणि आमची शेती जखनगावला एकदम डोंगराच्या पायथ्याशी आहे आम्ही पन लवकरच फार्म हाऊस बांधायचा विचार चालू आहे
Khup chaan लवकर बनवा फार्म हाऊस 😄
अहमदनगर ला कुठे रहतात
अहमदनगरला मी बागडेमळा बालिकाश्र रोडला राहते
Ok.. मी सावेडी ला रहाते
@@user-ui3vy1jt6c maze mama ahet jakhangavla bhise adnav ahe mi surtvarun ahe
एवढे मोठे फौंजी सोबत आहेत वाघच घाबरेल तुम्ही कशाला 😀👍
😂😂😅
Chan ho tai
I ❤ your smiles
Thanku dada
Very nice Nagar che Food explore kara
Ho nakkich asech chennal la canect raha kahi diwsat nakkich karu idia dilyabaddal thanks 🙏🏻
Krushna misal... Vada pav...
तुमचं गाव कोणतं
❤ 12:34 ❤
नगर मध्ये कोणत गाव आहे मी पन नगरची आहे
Bhoye Khurud , Near Chas
Nice 👍👍👍
तुमचं गाव कोणतं ताई
स्वातीताई राजूला का व्हिडिओमध्ये नाही घेते
त्याना नाही आवडत व्हिडीओ मधे यायला 😊
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa अहमदनगर मध्ये कुठे आहे तुमचं गाव
Mi pn ahmednagar Chi wakodi chi
Ho ka tai khup chan Nagarkar
पिंपळगाव कवडा आमचे गाव आहे..😊
मी तुम्हा दोघींना कुठे तरी पहिले आहे.. पण आठवत नाही... खूप छान आहे तुमचं घर... आणि तुम्ही दोघी ही 💕
Ok
Thanku 🙏🏻😀
या आमच्या घरी कधीतरी 🙏🏻
हो नक्काकीच
खुप छान डोंगरावर बसलेत, लवकरच लव स्टोरी सांगा 😂
Ho nakkich sangu Thanku vedio pahilyabaddal 🙏🏻
ही जागा दाजिना सैनिक रिटारमेंट मध्ये मिळाली आहे का ? सैनिकांना अशी जागा मिळते.
नानी ओ अमची आहे 😊
तुमच्या लव स्टोरी मधे सर्व सांगितले ना म्हणून माहिती 😂
हिरवे बाजार माझे मिस्टर आलेले
👍
Like from Vita Sangli
Thanku
भारतीताई फौजींनी तुमच्या स्वाती ताई ला कसे पटवले ती तुमच्या कडे आली कि स्वाती मला खारे शेंगदाणे करुन दे खारे शेंगदाणे च्या जादुवर आपल्या स्वाती ताई ला पटवल ना मी एका व्हिडिओ मधे ऐकले स्वातीताई ची लव्ह स्टोरी मधे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ बरोबर ना
ताई कुठे राहता
चास
ताई कोणत गाव आहे तुमचं पलझ सांग ना..
Chass
खूपच सुंदर
Thanku
❤❤❤❤
Mothi didi khup Sundar aahe
Thanku so much 🙏🏻😀
दोघी पण सुंदर आहात❤
Khup mast tai ❤
Thanku tai vedio pahilyabaddal
तुमचं गावं कोणत आहे
Ahmednagar
Mi attach tumche video baghte ahe tumhi doghi khoop mast ahet tumche gaaw konte ahe plz
Thanku so much vedio pahilyabaddal thanku 🙏🏻😄
Mast 👌🏻🙏
Thanku
Nice🎉
Thanku
Nice vlog Di👌✨👍🤗
Thanku so much
Hii tai , मी पण नगरमध्ये राहते आमच्या इथुन चास अगदी 5, 6, किमी आहे 😊 तुमचं आडनाव काय आहे
Muthe
Khup chan video tumhi kuthe rahta Tai
A nagar
Okk@@Sakya_Bahini_Sakya_Jawa
खुप छान vedio तुमचे vedio बघताना डोगर बघुन मला वाटायच काय असेल डोगरावर आज बघायला मिळाल. पण डोगरावर झाड दिसत नाहीत हे बघुन चागल नाहि वाटत, आत्ता उन्हाळ्यात आबे, फणस, जा्भळ बोर, इतर अनेक फळ खाऊन झाल्यावर त्याच्या बिया जास्तीत जास्त प्रमाणात जमा करून पावसाळ्या डोगरावर लावल्यात तर खुप झाड ऊगवतील, डोगर हिरवागार होईल. 🌴🌴🌳🌳🌳🌳, पक्षी येतील. माझ्या कमेटवर नक्की विचार करा, उघडा, रखरखतीत डोगर बघुन कसतरी वाटत. 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴
Nice vlog 🖤💜
Thanku 🙏🏻
आगङगाव
होय का
ताई खूपच छान दिसत आहे हे वातावरण
Tai tumchy gavach nav sagha 🙏🏻
Chass
Sarola,ranjangav akolner hya sidela ahe ka tumche gav....karan donger bghun tsach watty
Ho tai barobar
Maz gav visapur ahe
Sarola made aamhi aalelo
Mi pn nagar chi ahe mehekari gav ahe mazh tumch gav saga na kontt
Chass madhe vedio pahilyabaddal thanku 🙏🏻
गाव कोणतं आहे तुमचं
Hass
Chass