Baba Siddique Case Update : कोण आहे शुभम लोणकर, सलमान गोळीबार प्रकरणीही चौकशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024

Комментарии • 25

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 11 часов назад +4

    100 शब्दाचा निबंद लिहायला सांगून त्यांना सोडा .

  • @ashokingole5045
    @ashokingole5045 11 часов назад +2

    माझा महाराष्ट्र त काय चाल सांगा

  • @rajendragonbare
    @rajendragonbare 8 часов назад

    साहेब तुम्ही म्हणताय हत्या झालेली व्यक्ती साधी नाही, त्याबद्दल आम्हाला दुःख आहेच
    मात्र सर्वसामान्यांच्या जीवाला काहीच किंमत नाही का ,

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 9 часов назад

    कायद, नियम, धाक, वचक सगळे कसे मस्त आहे. कुणी काही ही करू शकतो. महिला सुरक्षा,सगळा भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई , नागरी सुरक्षा या मूळे सगळं अलबल आहे.

  • @yogeshpatil3674
    @yogeshpatil3674 13 часов назад +6

    एका दिवसात आरोपीना वकील कोणी दिला असेल...

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 12 часов назад

      Don't think too much.

    • @Sunil.jadhav-l5p
      @Sunil.jadhav-l5p 11 часов назад

      सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचा युपी बिहार होऊ पाहत आहे😊

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 12 часов назад

    एका दिवसात आरोपींना वकील कसा वकील सरकारी आहे का प्राइवेट आहे सर्व चौकशी केली पाहिजे आणि इलेक्शन होई पर्यंत सर्वांना आतच ठेवायला पाहिजे असे मला वाटते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 часов назад

    नत हे काय आला आला आणि गेला गेला नाही असे अजिबात चालणार नाही जी शिक्षा होईल ती कायदेनेमानुसारच होईल असे मला वाटते आरोपी ला वकील मिळेल ना त्या वकीलाची पण चौकशी करावी असे मला वाटते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 12 часов назад

    इथे कुठल्या पक्षाचा विषय नाही कोणताही अन्याय असेल तर शिक्षा होयलाच पाहिजे ताबडतोब चौकशी करून कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे मला वाटते कारण एका ला सोडून दिले का लगेच दुसऱा फायदा घेतो आता तसं अजिबात चालणार नाही असे मला वाटते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 12 часов назад

    ते कसे ही असले तरी भारत देश व महाराष्ट्र साठी देश सेवा केलेली आहे व अजुनही केली असती असे मला वाटते आरोपीला शिक्षा झाली तरच त्यांच्या अंतम्याला शांती मिळेल ना असे मला वाटते

  • @AslamKhan-lg4og
    @AslamKhan-lg4og 12 часов назад +3

    वकील चे पण संबंध असेल काही इतक्या लवकर वकील कसा मिडला. जयच्यावर अत्याचार झाले त्याला वकील मिडत नाही आणि शुटरला वकील कसा मिडतो

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 12 часов назад

    वयाचा काही संबंध नाही लहान लहान वय बोलुन ते हालीची पोरं लय हुशार झालेत त्यांना आताच रोखायला लागेल थोडीशी शिक्षा द्यायला पाहिजे त्यावाच ती पोरं वठणीवर येतील असे मला वाटते

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 12 часов назад

    ह्याचां वकील कुठून आला हाय राम जय हो बिजीपी सरकार जय हो फडणवीस

  • @vilas_patil
    @vilas_patil 13 часов назад +8

    मोदी कुठे गेला .

    • @balasahebpatil5367
      @balasahebpatil5367 12 часов назад +1

      दाऊदला शोधायला.

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 12 часов назад +1

      ऊपटायला नवाज शरीफची गुपचुप आणि भक्त मोजायला ​@@balasahebpatil5367

    • @firojshah1151
      @firojshah1151 12 часов назад

      ​@@balasahebpatil5367Milala....

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 12 часов назад

    आता काय करायच

  • @firojshah1151
    @firojshah1151 12 часов назад

    Yaa vakilala aagoder aatuk Kara....yevdya lavker aaropinna vakil milala kasa....mhunjech vakilala aagoderuch mahithi hothu ki baba siddiki chi hathya honar aahe....

  • @AvinashRaskar-y5o
    @AvinashRaskar-y5o 12 часов назад +1

    आरोपींना वकील कुठून आला

  • @azharharkare1819
    @azharharkare1819 12 часов назад

    Tay vakil chi chvakashi kara