आपण आज गंभिरेश्वर मंदिर येथे येऊन हा व्हिडिओ बनवलात आणि आमच्या पर्यंत पाठवलात त्या बद्दल मित्रां खूप खूप धन्यवाद 🙏 असेच नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत रहा . बैलांच्या झुंजी सुध्दा पाठव त्या निमित्ताने लोक बैल बाळगतील. तुला शुभेच्छा ❤
मंदिर खूप छान आहॆ तितकाच आजूबाजूचा परिसर सुद्धा आणि राखणेचे जेवण हे व्हेज मध्ये आहॆ हे मी पहिल्यांदाच बघतो आहे खूप भारी नाहीतर बाकीचे लोक कोंबडी कापतात तुमचे सर्व व्हिडीओ बघतो खूप चांगले व्हिडीओ असतात
मला हे मंदिर कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात. कोणते रेल्वे स्टेशन व बस स्थानक जवळचं याची माहिती व मंदिराचा इतिहास याची माहिती दिली असती तर आवडलं असतं.
Wah mastach❤ shree gambhireshwarai Namah 🪷🙏
khup chchyan jay shree gambhireshwar
हर हर महादेव
जय गभिरेश्वर महाराज की जय
🌺👏
हा आनंद फक्त गावालाच घेता येतो.
आपण आज गंभिरेश्वर मंदिर येथे येऊन हा व्हिडिओ बनवलात आणि आमच्या पर्यंत पाठवलात त्या बद्दल मित्रां खूप खूप धन्यवाद 🙏
असेच नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत रहा . बैलांच्या झुंजी सुध्दा पाठव त्या निमित्ताने लोक बैल बाळगतील. तुला शुभेच्छा ❤
@@maheshkambli.jaberdast837 धन्यवाद
मंदिर खूप छान आहॆ तितकाच आजूबाजूचा परिसर सुद्धा आणि राखणेचे जेवण हे व्हेज मध्ये आहॆ हे मी पहिल्यांदाच बघतो आहे खूप भारी नाहीतर बाकीचे लोक कोंबडी कापतात तुमचे सर्व व्हिडीओ बघतो खूप चांगले व्हिडीओ असतात
धन्यवाद
मला हे मंदिर कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात. कोणते रेल्वे स्टेशन व बस स्थानक जवळचं याची माहिती व मंदिराचा इतिहास याची माहिती दिली असती तर आवडलं असतं.
ता. राजापूर जि. रत्नागिरी राजापूर रेल्वे स्टेशन गाव कुंभवडे गंभिरेश्वर मंदिर