Suresh Dhas आणि सोळंकेंना धक्का,Dhananjay Munde स्वागताला,Ajit Pawar यांनी बीड दौऱ्यातून काय साधलं ?
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #BolBhidu #AjitPawarBeed #DhanajayMunde
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घ्यायला सुरुवात झाल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरायला लागली. त्यानंतर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं. त्यामुळं बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजित पवार कठोर पावलं उचलतील असं बोललं जातंय. त्यातच अजित पवारांनी ३० जानेवारीला बीड दौरा केला. पालकमंत्री झाल्यापासून अजित पवारांचा हा पहिलाच बीड दौरा असल्यामुळं त्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. बीडमध्ये पाऊल ठेवतचा अजित दादांनी बैठका, आदेश आणि कारवाईचे इशारे द्यायला सुरुवात केली. अजितदादांनी बीडमध्ये जाऊन एकीकडं पदाधिकाऱ्यांना शिस्तीत काम करण्याचा इशारा देत धनंजय मुंडेंचं नाव न घेता कानपिचक्या दिल्या,
तर दुसरीकडं जिल्हा नियोजन सदस्य समितीवरुन अजितदादांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना हटवलं. त्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून बीडमध्ये होत असलेल्या सगळ्या घडामोडींकडं लक्ष देऊन अजित पवार आता बीडचे पालकमंत्री म्हणून अँक्शन मोडमध्ये आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. बीडमध्ये गेल्यानंतर अजितदादांनी नक्की काय काय निर्णय घेतले? अजितदादांनी धस आणि सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीवरुन हटवून नक्की कुणाचा कसा गेम केलाय पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
धस व सोळंके यांना DPDC वरून हटवण्याचा निर्णय ही मनमानी झाली
आणि गुन्हेगारीला पाठींबा दिला आहे असे उघड दिसते
हा हक्कभंग आहे आमदाराचा.
मुंडेचे कामे कराड करायचा आता अजित दादांचे कामे धनंजय मुंडे करणार 😂😂😂😂
बरोबर
आपण आगोदर च सांगितले होते हा अजीत लय बाराचा आहे तो आणि देवेंद्र कधीच धन्याला अंतर देऊ शकत नाहीत कारण धन्याला आडकवलं की धन्या तोंड उघडणार आणि मग देवेंद्र, अजीत आनखी बरेच जण आडकणार म्हणून धन्याला शेफ ठेवण्यात येत आहे
Right
अरे ध. मुंढे मदे काय दम देवेंद्र अन दादा बदल बोलायची ...पण येणाऱ्या निवडणुका ध्यानात घेऊन राजीनामा घेण्यात येत नाही..कारण काही लोक आपल्या नेता किती पण खराब असला तरी त्याला बाप मानतात.
राईट बरोबर आहे
Ho
Correct 💯
पुण्यातील गुन्हेगारी संपवता आली नाही , आणि आलाय बीडमधील गुन्हेगारी संपवायला . 😂
# दादा पादा आणि धरण बांधा .😂😂
😂😂😂
😂😅
😅😅
दादा 1 नंबर माणूस आहे
गुन्हेगारी संपवायला नाही आला हा उलट वाढवायला आला 😂😂😂
जो स्वतःच सत्तर हजार कोटीच्या चिखलात फसलेला आहे तो बाकीच्या भ्रष्ट लोकांवर काय कारवाई करणार ?
NCP most currupt...
बीड मधील टोळीचे अजित दादा हेच मुकादम आहेत
😅
बरोबर
बरोबर 😂
सुरेश धस आणि प्रकाश सोळंके गुंडागर्दी आणि खंडणीखोर विरुद्ध लढले म्हणून दादा नी टेन्हा बक्षीस दिल
मला मुंडे ची कॉल रेकॉर्ड आठवली...त्यात तो म्हणतो " त्या मोदी ची.. अन्.. त्या फडणवीस ची माय व्याली.. माझ्यावर कारवाई करायला.. त्यात आता या अजितच नाव पण जोडायला पाहिजे....😂😂😂
😂😂
शेवटी घोटाळे बाझ 😅
तुमच्या चुकांवर पांघरून घालून घालून, पांघरून फाटले आहे - अजित दादा
चुका मोठ्या असल्यावर पांघरून काय, अजून पण काय काय फाटेल
पांघरून काय चड्डी सुद्धा फाटली पण लाज नाही
हा मुत्रा strict असल्याचा दिखवा करतो😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂
😅😅😅
हेच कारण आहे एकनाथ शिंदे चे 40 चे 57 आमदार झाले पण अजित पवार चे 40 चे 40 सच राहिले... अजून स्थानिक स्वराज्य संस्था बाकी आहे...😠
लोकसभेत तर फक्त 1 खासदार 😂
अशे पाडायचे ना ह्याचे उमेदवार की उमेदवार उभे राहायला नको बोलले पाहिजे पुढच्या वेळी
फक्त निवडणुक लागायची वाट बघतोय
सुशासनाचा आव आणून टगेगिरी करणारा दादा,
आलाय धनंजय ला शेजारी बसवून बीडची गुंडगिरी संपवायला.😂😂😂
विकास कामात खंडणी वसूल करू नये म्हणजे पवार मान्य करायला तयार की देशमुख खुन खंडणीतुन झाला आहे सर्व झाका डाली चालू आहे
काही करा धस साहेब तुम्हाला पुरुन येणारं आणि मराठा समाजाने या अजित दादा पासून काही अपेक्षा ठेऊ नका ते आपल्या जातीचे असुन काही कामाचे नाहीत जातीसाठी
केलाच का जातीवाद. जात जात सोडून बाकी काही जमते का नाही तुम्हाला 😂😂😂😂
@@ravishep768vanzri😂
@@ravishep768एक काम कर अजित ला तूझ्या बहिणीचा नवरा करून घे, जसे ह्या पूर्वी ज्येष्ठ पवार साहेब ला धण्याने आईचा नवरा केला होता 😅
@ravishep768 एक काम कर अजित ला तूझ्या बहिणीचा नवरा करून घे, जसे ह्या पूर्वी ज्येष्ठ पवार साहेब ला धण्याने आईचा नवरा केला होता 😅
आला यांचा तोंडून जातिवाद
याचा अर्थ असा होतो की अजित मान्य करतोय की मी गुन्हेगारी ना पाठिंबा देत आहे
सर्वच चोर
चोर सोडून संन्याशाला फाशी दिली... वा 😂😂😂
आजच्या तापलेल्या वातावरणात कुठलाच निर्णय कोणाच्याही बाजूने घेणे शक्य नाही असे दिसते. वातावरण निवळायची वाट बघणे येवढाच पर्याय त्यांच्या समोर दिसतो.
अजित पाठीशी घालतोय धन्यला
अजब तुझे सरकार देवेंद्रनाथ , अजब तुझे सरकार. !
महाराष्ट्रात एकाच जिल्ह्याला ३-३ मंत्री !
एक मंत्री -- निवडून आला.
एक मंत्री -- राज्यसभेतून.
एक मंत्री -- पालकमंत्री तेही राज्यचे उप-मुख्यमंत्री .
वाह रे वा ह !
आता बीड जिल्ह्याचे वाजणार.
" तीन तेरा , नऊ बारा !
जय हिंद जय महाराष्ट्र. जय श्रीराम.
अजित दादा तर फितूर निघाला
दादा आणि हा नीच आहे
दादा दोन वेळा उपमुख्यमंत्री होण्यात धनंजय मुंडे ची प्रमुख भूमिका आहे सध्या च्या सरकार मध्ये राष्ट्रवादी साठी महत्त्वाचे मंत्रिपद फडणवीस सोबत सेटलमेंट करून मुंडे नी आणला आहे त्यामुळं आता धस आणि सोळुंके नी फडफड करू नये
Gap re vanzarya 😂
@@infinite.dreamz are khryatya
Tuzya aai la zavle vanjari@@infinite.dreamz
@@infinite.dreamz Nizami auladi la raag ala kyy 😂😂
@@Rajpatil44489 बाप आणि आडनाव बदलून आला, 😜
Ajit Dada la Pune madhe kahihi krta aale nahi
Beeda la Kay karnar 😂😂😂
Hech tr mulat gundgiri la dokyavar ghetat
Suresh Anna dhas saheb correct ahet 💯✅❤
Salute Suresh Anna dhas saheb❤
आता मराठा विरोधी अजित पवारला पश्चिम महाराष्ट्रात सर्वसामान्य मराठा समाज धडा शिकवणार. आता फक्त कुठलीही निवडणूक येऊ दे.
Tumhi fkt bolu shakta baki tumhi kamachya veli hatat bangdya ghalun basta 😂
येणाऱ्या निवडणुकीत महायुतीची वाट लावायला कारणीभूत पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी अजित पवार गट.... महायुतीची पूर्ण वाट लागणार
😅
Porshe kar che pude ky zale ...ky update aahet ka aaplyakade
सुरेश धस व प्रकाश सोळंके सत्य बोलण्याचा इनाम भेटला आहे
यापुढे कुणीही भ्रष्टाचार दादागिरी दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवला तर गेम करण्यात येईल असेच अजित दादांनी सुचवलं असल्याचं दिसत आहे
पृथ्वीने म्हटले मी बुडून जाईन तरी दादा राजीनामा घेणार नाही, मग बाकीच्या गोष्टी तर लल्लूपंजू. कशाला उगाच वेळ वाया घालवतेय जनता आणि बाकीचे लोक. मी तर हा विषय सोडून दिलाय. जनतेने प्रचंड पाप केले आहे. म्हणून त्यांच्या नशीबी अशी लोकं आहेत, असे समजायचे आणि गप बसायचे.
Ajit Pawar ❤
हे जे केले त्या मुळे लोक येत्या काळात राष्ट्रवादी ईतिहास जमा होईल
Ata vishaya dabto😢😢
Dada😢
अजीत पवाराकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खाच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे . 😭😭😭
ओबीसी नेत्यांना टार्गेट करुन पाडलं त्याना मंत्री पदावरुन काडल की लगेच न्याय भेटल्यासारखा वाटतो जतीवाद्याना 😭😭
ऐक पालकमंत्री गेला आणि दुसरा आला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत???😂😂😂😂
अजित दादा पवार साहेब हे.... धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घेणार नाहीत हे मात्र निश्चित 100 टक्के खरं आहे
मुंडे ना बळ देण्यासाठी आलोय.... पादा पवार मला पंता ची मदत आहे. मी मराठा संपवतो व ब्राह्मण होतो मग सता आपलीच.... पादा पवार
😂😂
😂😂
मुंडे च ट्रायल हे
फडणवीस, दादा ची खेळी आहे जरांगे ची किंमत झीरो करण्यासाठी
Jarange la kadhi kimmat hoti😂😂
@@amolkulkarni8579😂😂 ते पण आहे😂
@@amolkulkarni8579भटांची तर आय झवतात लोकं खुल्ले आम
Kimmat nahi o aukkat kami krnya sathi 😂 90 king la kimmat kadhi hoti
सत्य आहे
पाटबंधाररेतील ₹ 70000 कोटी घोटाळ्यात आरोप असणाऱ्या नेत्यांकडून कोणती अपेक्षा ठेवणार.
सख्या ला सावत्र्याची साथ जय हो , धन्य हो ,
अजित पवार धनंजय मुंडे याला वाचवण्यात पक्षाचे वाटोळे करून घेणार
Nasta hot 😂
Tumhala kon seriously ghet nahi 😂😂 tumhi bsa jarange che gaaand chatata
घुले चा आका वाल्मीकि कराड चे आका धनंजय मुंडे अणि या सर्वांचे आका अजित पवार यांचे मालक शरद पवार
सुरेश भाऊ धस साहेब इज great 👍 आमदार अजित पवार सारखा भ्रष्टाचारी नाहीत धस साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज
धस साहेब 💐💐💐💐💐💐💐जिंदाबाद
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
तुमच्या माहितीसाठी सांगतो दादा धनंजय मुंडे बाबत असं कधीही करणार नाहीत कारण धनंजय मुंडे ने दादांना खूप मदत केली आहे
धनु मुंडे चा राजीनामा घेण्याची अजित पवार यांच्यांत हिम्मत नाही हे खरं आहे
बघा... भो... तुम्हीच बघा काय राजकारण चाललय 😢
अजित,देवेंद्र,धनंजय हे कोणलाही ठार मारू शकतात 😑
काही कायदा नाही ... कुठली भीती नाही 😔🥺
सामान्य माणसाने कस न्याय मागवा...??
काय कामाचं मुख्यमंत्री...😐😔
पुढील निवडणुकीत अजित गट - ०००००००० आता evm वर मस्ती करतोय
Suresh dhas mhanje apla theva zakun ani dusryncha bagha vakun😂
Jio coin vr video banva 1
पांघरून व पदर पूर्ण फाटण्या सारखं काय झाले ते ही संगा!
हे असं झालाय की चोर सोडून सण्याशाला फाशी...दादा हे वागणं शोभत नाही😂😂😂😂😂बडी मुन्नी....🎉🎉🎉🎉🎉
हे सगळं तुमच्याच डोक्यात चालतंय. सामान्य जनतेला यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कोणाला कोणत्या समितीत घेऊ नाहीतर नाही घेऊ.
अजित पवार धनंजय मुंडें च्या पुढी कधी जाणार नाही 💯 अजित पवार साधा राजीनामा घेऊ शकले नाही 🙌 💯 न्याय तर खूप मोठी गोष्ट आहे 💯
काय माहित एखादा व्हिडिओ पण असू शकतो धनंजय मुंडे यांच्याकडे
म्हणजे अजित घुन्हेगारील खतपाणी घालतोय म्हणायचं,
अजितपवार कुठे संत माणूस आहे 1000 करोड इन्कम टॅक्स ने परत केले त्याला
अहो अहो साहेब तुम्ही ज्या अजितदादांची गुण गात आहेत तेच सगळ्यात मोठी भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांच्या काय गोष्टी सांगता येतील😂😂😂😢
Means indirectly he is with Dhanjay Munde and Maratha community think Ajit pawar with them😂😂😂😂
अजित दादा तुम्ही धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहात
अजित पवाराने स्वतःचाच गेम केला😂😂😂
याला म्हणतात.... उडता तिर तोडके.... .... लेना.... .... ये दुःख खतम कहे नही होता😮
Beed walynch ata ky khara ny.
Pahilechh Munde sarkha bhamtaa chapri chorr hota ani ata tr Mothaa Dakuchhh aly😂😂😂
Koni kiti bi bomblude dhana bhau sampat nastoy
मुंडे समर्थक कमी होतील आणि पवार समर्थक वाढतील अशाप्रकारे यांची भविष्यात खेळी असेल. आज जे मुंडेकडे जाते आहे त्यातील बरेचसे पुण्याकडे रवाना होणार😂
चांगलच आहे
तो काळा काय शेट्ट उपटणार आहे का
हाच अजित पवार गोपीचंद पडळकर समोर बोलू शकत नाही
नियती खूप ताकदवान आहे. तिला मि पणा चालत नाही. बघा पवारसाहेब निवडणुकी पूर्वी काय म्हणत होते, "सर्व काही मि बरोबर करील "काय झालं. नियती खदाखदा हसली. अहो चारपण आमदार निवडून नाही आले. संपवली नियतीने राष्ट्रवादी. तिला मि पणा चालत नाही. नाहीतर काय दृश्य दिसलं असत. पवारसाहेब काखोटीला ऐक बिनकामाची फाईल घेऊन तिरके तिरके चालत आले असतें. म्हणे मि सर्वकाही बरोबर करेल. अहो पैसा किती घेतला जनतेला काही देणे घेणे नाही. पण धन्या इतका माजला कि लोकांना मारायला लागला. अहो लखमोलाचा जीव. आता धन्या म्हणेल पुरावा काय. वाल्मिकी सामान्य माणूस याला ताकद कोणी दिली. हि सर्व तरुण पोर यांना तू गुन्हेगार बनवलं. अरे obc नेता तू. त्यांना चांगलं नागरिक बनवायचं hot😘. पण तू काय केलं त्यांना गुन्हेगार बनवलं. आता ते काळकोथंडीत बसले. आयुष्य बरबाद केलास त्यांचं. किती कठोर पणे मारलं त्यांनी संतोष यांना. इथे लोकांना राग आला तलावात बुडालेला, मग सूर्यवंशी मग को ण त्यांची बायको सांगते ती अरे किती मारशील लोकाना. शिशुपाल चे 100पाप zhali. तशी तुझं भरली. नियतीने मग धस तयार केले.
Sadya अशी वाटते अजित पवार हे मुख्यमंत्री आहे
बिलकुल माहितीपुर्ण व्हिडीओ नाही हा. Don तीन मुद्दे आहेत तेच रंगवून सांगितले आहेत. १५ ते २० वाक्यात संपूर्ण बातमी सांगता आली असती.
Dada dhanya vr jagtoy
Baro bar kel dadani
तुझ्याकडून काय अपेक्षा करावी
Dada ne swata cha ch game kela
किती संरक्षण देणार मुंडे ना ?
एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणजे पालक मंत्री
कुऱ्हाडीचा.दाडा.गोदास.घातक.आशी.प्रसतीती.दादाची.झाली
धनंजय मुंडे साहेब आमच काळीज आहे
बिडकर 💪🙏
गोर गरीबाचा कैवारी DM boos 💪
😂
😂😂
😂
काळीज बाब्बो...ते कोटी ने कमवतात आपल्याला काय भेटत?
😂
पुणे सांभाळता येत नाही आणि चला बीड सुधारायला
दादांनी गेम कोणाचाच नाही केला कारण दोघानाही दादांनी सारखी ऑर्णींग दिली आता बीड च नाव खराब होणार नाही
❤❤
हे पण त्यातलेच आहे सिंचन.....😂
विनाश काली विपरीत बुद्धी 😂 🙏 दादा आता कायमचे घरी 😂
धस.सोलंकी.चांगले.आहेत.त्यांना.सन्मान. देया.कळलं.अजित.पवार.खेळ. खेळत.आहे. धन्या.साठी.चुकीचे.वागत.आहे. दादा
अजित पवार यांच्या कडूं आजून काय अपेक्षा ठेवण्याची
यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात
Dada is supporting Munde? Justice to Santosh will be denied?
ह्याला गेम नाही म्हणत, ही तर उघड उघड टगेगिरीच म्हणावे लागेल. ह्याचाच अर्थ हमारे अंधेरेमें सामील हो जाओ, मुह खोलेंगे तो मुकाबला मेरेसे हैं l ह्या टगेगिरीमुळे आपल्याच पक्षाच्या आमदारावर अन्याय होत असताना पंत उघड्या डोळ्यांनी बघत आहेत हे विशेष.
Dhananjay munde yana vachavayala gelet
दादा सावध रहा हा कधीही गेम करू शकतो
आता पुढील निवडणूक बॅलेट पेपर वरच करायची
aaj chy baithaki nantr ajit dada na dusrya konacha nahi tr swath ch ch game kelya nakalat,
बीडमध्ये अजित पवारला शुन्य किमंत आहें
जावद्या आमच्या केजच्या नमिताचा नंबर जिल्हा नियोजन समितीवर लागला
हा फक्त बोल बचन आहेत 😂
😂. मी तुम्हाला सांगतो हे खपवून घेणार नाही 😂 दमात 😂
चेहर तपासून बघा
अरे हेच भ्रष्टाचारी हे काय न्याय देणार
Nirlajjam Sadasukhi........
Ajit Pawar la हटवा