संजय राऊत chi भाषणे वाचली त्याचा परिणाम, मुंबईतला मराठी माणूस संपवला, मराठी माणसाच्या नोकरीच एकमेव आशास्थान बेस्ट संपवली...मुंबई युपी बिहारी लोकांच्या घशात घातली....परप्रांतीय कधीच तुम्हाला मतदान करत नाहीत........शरद पवार, सुषमा अंधारे, संजय राऊत हेच आहेत तुमच्या पराभवाचे शिल्पकार....आता तरी उघडा डोळे बघा नीट.......सकाळचा वाजणारा तुमचा घाणेरड्या भाषेत बोलणारा संजय राऊत चा भोंगा बंद करा नाहीतर BMC एक ही नगर सेवक निवडून येणार नाही 😢😢😢बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे सत्तेचा रिमोट कंट्रोल स्वतः जावळ ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती 😢😢😢
जमिनीवर आला उध्दव 😂
@@allwell8570 जमिनीवर आला नाही...आपटला म्हणा
@@magicpiemagicpieright
उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र या ही कळकळीची विनंती
संजय राऊत chi भाषणे वाचली त्याचा परिणाम, मुंबईतला मराठी माणूस संपवला, मराठी माणसाच्या नोकरीच एकमेव आशास्थान बेस्ट संपवली...मुंबई युपी बिहारी लोकांच्या घशात घातली....परप्रांतीय कधीच तुम्हाला मतदान करत नाहीत........शरद पवार, सुषमा अंधारे, संजय राऊत हेच आहेत तुमच्या पराभवाचे शिल्पकार....आता तरी उघडा डोळे बघा नीट.......सकाळचा वाजणारा तुमचा घाणेरड्या भाषेत बोलणारा संजय राऊत चा भोंगा बंद करा नाहीतर BMC एक ही नगर सेवक निवडून येणार नाही 😢😢😢बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे सत्तेचा रिमोट कंट्रोल स्वतः जावळ ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती 😢😢😢
@@PrakashBhogle-j3n हे समजण्याकरिता मेंदू लागतो जो उद्धव कडे नाही.
धुडेदाखवा
आता हा परत महाराष्ट्रभर तळतळाट करत बोंबलत फिरणार, माझ्या बापाला चोरलं, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला.. ! आता पुढची पाच वर्षे फक्त टोमणे सभा 😮😅
आता तरी टोमणे बंद होतील का रडके टोमणेसम्राट