Kalyan | हायप्रोफाईल सोसायटीत मराठी कुटुंबियांला रॉडनं मारहाण, शेजाऱ्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 637

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 22 дня назад +138

    ज्या देशमुख परिवाराने आपल्या जीवाची पर्वा न करता शेजारच्या कुटुंबाची मदत केली त्यांचे अभिनंदन .

  • @DnyaneshwarKale_5969
    @DnyaneshwarKale_5969 23 дня назад +321

    प्रादेशिक पक्षांना निवडून दिले पाहिजे नाहीतर महाराष्ट्रातील मराठी माणसाची परस्थिती यापेक्षा आजुन बेकार होईल.

    • @celfogamer09
      @celfogamer09 23 дня назад +16

      1500 geuan aata pradeshik paksh dya nivdun

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 23 дня назад +13

      1500 रुपयांत विकले गेले

    • @anitarathod1577
      @anitarathod1577 23 дня назад +15

      आता कोणी काय बोलु नये फक्त पाच वर्षे बघत बसुया.

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 23 дня назад +5

      ekade amdar Shinde yanchya Shivsena cha ahe

    • @Username16527
      @Username16527 23 дня назад +6

      evm मुळे आलेत

  • @maheshtambe8949
    @maheshtambe8949 23 дня назад +256

    देवाभाऊ ची करणी
    मराठी लोकांच्या डोळ्यात पाणी!

    • @भूमिपुत्र00
      @भूमिपुत्र00 23 дня назад

      त्याची बायकोच परप्रांतीय आहे,तर परप्रांतीय लोक त्याचेच नातेवाईक आहे .

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 23 дня назад +4

      देवा भाऊ ंनी सांगितले का असं करायला कि देवा भाऊंच्या ओळखीचा आहे का त्यांना हे कळल तर देवा भाऊ सोडणार नाहीत 😡

    • @Nilmahajan
      @Nilmahajan 22 дня назад

      @@manjirikalgutkar7019 Maharashtra drohi bjp che voters ahet te 😂

    • @ChhatrapatiShivaji1630
      @ChhatrapatiShivaji1630 22 дня назад

      मोठा जोक​@@manjirikalgutkar7019

    • @darkknight4313
      @darkknight4313 22 дня назад +13

      ​@@manjirikalgutkar7019 😂😂 देवा भाऊच राजकारण गुजराती आणि परप्रांतीयांच्या फायद्याचे आहे

  • @Arsacttxsaer
    @Arsacttxsaer 23 дня назад +186

    विका अजून परप्राति यांना जमिन😢😢

    • @conceptavaapya
      @conceptavaapya 22 дня назад +1

      😂 तूम्ही घ्या विकत

    • @Krish24727
      @Krish24727 21 день назад

      असले पांचट विनोद करत बसा फक्त​@@conceptavaapya

  • @bhanupatil6034
    @bhanupatil6034 23 дня назад +52

    या परिस्थिती ला मराठी लोक स्वतः जबाबदार आहेत.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 22 дня назад +1

      मुंबई आणि ठाणे भागामध्ये लोकांना राज ठाकरेंची मनसे नको मग सर्व लोकांनी स्वतः आपले प्रस्न सोडवावे.

  • @prakashbandre3497
    @prakashbandre3497 23 дня назад +49

    काहीच होणार नाही मराठी माणूस हा स्वतः जबाबदार आहे... अजून मत द्या.. पुढे मराठी माणसाला हाकलून देतील हे लवकरच होणार आहे आपण तयार रहा. एकी नसेल तर अजून भरपूर पाहायला मिळेल.

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 23 дня назад +105

    Dr. श्रीकांत शिंदे काय करतायत, काय चाललय शिवसैनिकाना मारहाण होते , काय चालतं महाराष्ट्राचां बिहार केलाय का 😢🥵😡😡

    • @valt5751
      @valt5751 23 дня назад +10

      Shinde upatatoy 15 varsha pasun.

    • @Username16527
      @Username16527 23 дня назад

      त्यांना महाराष्ट्राचे काही वाटले असते तर आपले उद्योग गुजरातला गेले नसते. ज्या पक्षाने मोठे केले त्याचे तुकडे केले नसते पैशा साठी

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 22 дня назад +4

      बिहार नाही सिरिया

    • @vivekpatil5602
      @vivekpatil5602 22 дня назад +2

      Matter kahihi aso pan MARATHI jati la shivi dilye tyane , laaj vatu dya jara kalyan madhlya marathi mansano jage vha ani tyachya ghari jaun mara tyala, tyane jar jai bhim valyana asa bolala asta tar aaj jivant nasta to , kadhi kadhi vatay jai bhim valyana madhe kharach aaplya jatichi respect aahe, unity aahe tyanchi

    • @revanchaudhari1491
      @revanchaudhari1491 22 дня назад +3

      शिंदे शेट काढत आहे सद्या

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 23 дня назад +216

    भाजप ला भरभरून मत दिले भोगा आपल्या कर्माची फळे

    • @prashantdhande2539
      @prashantdhande2539 23 дня назад +4

      Congress नेत्या कडून दबाव ची पण बातमी आहे या केस मध्ये

    • @markwatson3766
      @markwatson3766 23 дня назад +2

      Arey 1500 rs ghenare sukhi aahet. He loka middle class naukri wale aahet. Hya lokanni 1500 naahi ghetle

    • @Username16527
      @Username16527 23 дня назад +3

      evm सरकार आहे

    • @mohannemade8034
      @mohannemade8034 22 дня назад +2

      ​@@prashantdhande2539 हो किती तुमची मनात काँग्रेस बद्दल देष निर्माण झाल असं वाटते की तुमच्या मनातून 50-60 वर्षे देश् निघणार नाही तुमचं काय बिघडलं या काँग्रेस नाही समजत नाही

    • @warriortime5369
      @warriortime5369 22 дня назад +1

      पैसे खाल्ले असतील

  • @kiransanap101
    @kiransanap101 22 дня назад +36

    बाबांनो प्रादेशिक पक्षांना मतदान करा. नाहीतर अजून काय काय बघावं लागेल...

  • @saakshishivalkar4014
    @saakshishivalkar4014 23 дня назад +100

    कल्याणचा खासदार मेला काय

    • @valt5751
      @valt5751 23 дня назад +2

      Shindecha porga 15 varsha pasun nivdun yetoy

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 23 дня назад +3

      तो हिंदुत्व साठी लढत आहे

    • @darkknight4313
      @darkknight4313 22 дня назад

      ​@roshangangurde5704😂😂

    • @vinaykotharkar9269
      @vinaykotharkar9269 22 дня назад

      भाडखावु कुठे गेला बिकाऊ

    • @Dinkar-oc2js
      @Dinkar-oc2js 22 дня назад +6

      त्याला श्रध्दाजली

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 22 дня назад +27

    आता मतदान हिंदू म्हणून नव्हे तर मराठी म्हणून मतदान करा.

    • @KattarBrahmanAjayPandit
      @KattarBrahmanAjayPandit 22 дня назад

      Proud of vegetarian 🚩
      राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩 Hindu rashtra 🚩🚩🚩

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 20 дней назад

      निदान विधानसभेला तरी असं व्हायला हवं होतं. पण रू.१५००/- ने खेळ केला.😡

  • @marathispeakz
    @marathispeakz 22 дня назад +148

    1500 रुपये साठी विकला गेलेला मराठी माणूस😂

    • @sanketbhadvalkar173
      @sanketbhadvalkar173 22 дня назад +2

      2000😂😂😂

    • @sanketbhadvalkar173
      @sanketbhadvalkar173 22 дня назад +2

      2000

    • @latakatore9114
      @latakatore9114 22 дня назад +4

      संपलै 1500

    • @devil-iv3sm
      @devil-iv3sm 22 дня назад

      तुमच्या घरात नाही भेटले का

    • @rakeshkamble2573
      @rakeshkamble2573 21 день назад +1

      Nhi 1500 nhi kon kon tar fakt 500 rs Deshii che bhetle tari chalel....raag yeto aata marathi mansacha maar Khato aahe pan fakt 2 te 4 divas baghu aani visaru....Sagle ektra yet nhi to paryant khi nhi honar

  • @kishormatkar5823
    @kishormatkar5823 23 дня назад +70

    अगदी खरंय पुण्यात अमच्या शेजारी असच घडलंय

  • @subodhkene3696
    @subodhkene3696 21 день назад +9

    मराठी माणसांनी एकजुटीने रहा, स्वताला हिंदू म्हणून घेण्यापेक्षा, मराठी, महाराष्ट्रातील रहिवाशी म्हणून रहा.

    • @sashas5840
      @sashas5840 17 дней назад

      Reallyyyy. You prove that you people are the biggest racist. Racism exists because of such a mentality and that's why Hindus are not united. Useless.

  • @Ani-fq7kq
    @Ani-fq7kq 23 дня назад +88

    तुम्ही हिंदू म्हणून BJP ला मतदान करा
    मग
    तुम्ही मराठी आहे म्हणून BJP तुमचा अपमान करेल💯😡

    • @Shubham_9_9_9_9
      @Shubham_9_9_9_9 22 дня назад

      Landyanooo tumi pn asch krtat .... aai ghalyanooo...

    • @anilparab4974
      @anilparab4974 22 дня назад +1

      मराठी जनता ३ ते ४ हजार रु ला विकली गेली आहे😡🍉🍉🍉🍉😡😡😡😡

    • @KattarBrahmanAjayPandit
      @KattarBrahmanAjayPandit 22 дня назад

      Proud of vegetarian 🚩
      राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩 Hindu rashtra 🚩🚩🚩

    • @pramodyerunkar3928
      @pramodyerunkar3928 21 день назад

      Mag Hindu mhanun Owaisi la vote Karu ka .

  • @kunalsalkar5556
    @kunalsalkar5556 22 дня назад +49

    पहिली गोष्ट पोलिसांना खुप माज झाला आहे

    • @kailassonawane3157
      @kailassonawane3157 22 дня назад +4

      Police sana sarakaracha saport ahe.

    • @jayeshchandorkar9996
      @jayeshchandorkar9996 19 дней назад

      आणि ती मुस्लीम वस्तीत ऊतरते 😂

  • @स्वरसह्याद्री

    महाराष्ट्राचा बिहार झालाच

    • @KattarBrahmanAjayPandit
      @KattarBrahmanAjayPandit 22 дня назад

      Proud of vegetarian 🚩
      राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩

  • @sureshrokade2285
    @sureshrokade2285 22 дня назад +18

    खुप वाईट परिस्थिती होत आहे
    याला मराठी माणसे जबाबदार आहे

  • @sangramdude2154
    @sangramdude2154 23 дня назад +63

    घ्या पंधराशे बोला केम छे

    • @BhaveshNagda-xv4um
      @BhaveshNagda-xv4um 22 дня назад

      Kas kaay kasey aaha?

    • @KattarBrahmanAjayPandit
      @KattarBrahmanAjayPandit 22 дня назад

      Proud of vegetarian 🚩
      राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 21 день назад +8

    ही सर्व नॉन महाराष्ट्रीयन लोक एवढं मोठं धाडस कसे करतात, केवळ निष्क्रिय सत्ताधारी मुळे

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 20 дней назад

      मग आपण काय करतोय? आपली एकजूट नाहि म्हणून हे घडतंय, नाहितर काय बिशाद.😡

    • @dvp523
      @dvp523 20 дней назад

      खर आहे.आपली मराठी माणसच आपल्या विरोधात जाऊन परप्रांतीयांना मदत करतात.​@@vaishalideshmukh7810

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 23 дня назад +112

    फडणवीस आणि भाजपाच्या काळात आता असाच महाराष्ट्रातील मराठी माणूस सुरक्षित राहील ना? भाजपला मत देऊन घ्या शेकून

    • @prashantdhande2539
      @prashantdhande2539 23 дня назад

      Congress नेत्या कडून दबाव ची पण बातमी आहे या केस मध्ये

    • @dipteshpawar3013
      @dipteshpawar3013 23 дня назад +1

      अरे बाबा bjp काय मनसे सोडून कोणताच पक्ष हा मराठी माणसाच्या पाठी उभा नसतो तरी आता फक्त bjp ch ky घेऊन बसलास

    • @milindnaik2334
      @milindnaik2334 22 дня назад +4

      Bjp ला कुणी मत दिलं नाही लोकांमध्ये खुप रोष होता सर्व evm चा खेळ. आमच्या गावातून bjp च्या आमदाराला लोकांनी काळे झेंडे दाखवून हाकलून दिले. मोठी रॅली निघाली होती रात्री 12 वाजता यात लहान मुलं महिला बुजुर्ग सर्व गावातील मंडळी होतीआणि या गावात मत bjp लां पडली

    • @darkknight4313
      @darkknight4313 22 дня назад

      ​@@milindnaik2334💯

  • @shrikantgole7463
    @shrikantgole7463 23 дня назад +39

    चौकशी करावी आणि आरोपी लां शिक्षा व्हावी

  • @vishalmore7088
    @vishalmore7088 23 дня назад +69

    1500 घेतलेत ना आता सगळ सहन करा पुढील पाच वर्षे साठी

    • @markwatson3766
      @markwatson3766 23 дня назад

      Arey 1500 rs ghenare sukhi aahet. He loka middle class naukri wale aahet. Hya lokanni 1500 naahi ghetle

    • @Username16527
      @Username16527 23 дня назад

      evm ने बनले आहे हे सरकार, आता लाडकी बहीण बंद होईल

    • @karan-ng1rc
      @karan-ng1rc 22 дня назад

      तुला सांगितल का १५०० नाही घेतले म्हणून

    • @markwatson3766
      @markwatson3766 22 дня назад +1

      @@karan-ng1rc ho. News wale bolley ki हाई प्रोफाइल सोसाइटी . Chaangle Naukri wale loka raahtat tithe. Laadki bahin chya criteria wale naahi ahet tithe

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 22 дня назад +21

    मराठी माणसा हि सुरवात आहे १५०० आणि दारू आणि लाडकी बहिण घ्या आणि भोगा पाच वर्षे जय महाराष्ट्र❤❤❤

    • @pramodyerunkar3928
      @pramodyerunkar3928 21 день назад

      Garib khush aahet 1500 gheun.

    • @Krish24727
      @Krish24727 21 день назад

      ​@@pramodyerunkar3928कसले गरीब, लाचार म्हणा लाचार, 1500 घेऊन मत द्यायचे, आणि मग काम धंदे न करता दारू पिऊन चकाट्या पिटायच्या😂

  • @bhushanpagar9786
    @bhushanpagar9786 23 дня назад +73

    काँग्रेस च सरकार तरी बर होत . भ्रष्टाचार तेव्हा ही होता आत्ता ही आहे पण किमान तेव्हा कायदा सुव्यवस्था तरी बरी होती.

    • @jaywant7777
      @jaywant7777 22 дня назад +1

      copngress asti tari pan tyane marlech aste. Ha visahay vegla aahe

    • @KattarBrahmanAjayPandit
      @KattarBrahmanAjayPandit 22 дня назад

      Proud of vegetarian 🚩
      राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 23 дня назад +21

    फडणवीस गृहमंत्री है तो ये मुमकीन है.एक है तो सैफ है

  • @avinashmonde2609
    @avinashmonde2609 22 дня назад +11

    आपलेच महाराष्ट्रात ही परिस्थिती

  • @thanekar7380
    @thanekar7380 22 дня назад +14

    त्या पोलिसाला पहिलं सस्पेंड करा 😡😡

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 23 дня назад +10

    महाराष्ट्रात हे काय चाललय मराठी माणसावर काय राजसाहेब ठाकरे पाहिजे

  • @sandipphule4383
    @sandipphule4383 22 дня назад +18

    आता मुंबई सोडुन कल्याण ला गेले सर्व मराठी लोक आता थोड्या दिवसात गावी जाणारं कारण मराठी माणूसच आहे याला कारनीभूत कारण कधी मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करत नाही

    • @sd6795
      @sd6795 22 дня назад +2

      बरोबर बोललात...मराठी माणूस माजलाय..आपल्यात एकी नाही हे प्रत्येक बाहेरच्या माणसाला दिसत म्हणून हे दिवस बघायला मिळतात.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 23 дня назад +14

    अतिशय निंदनीय घटना घडली आहे फडणवीस लक्ष देऊन लवकर न्याय द्यावा

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg 23 дня назад +25

    आता आस सहन करावे लागणार किती परप्रांतीय लोंकाचा त्रास सहन करनार राज साहेब बोलत होते त्याचा त्रास होतोय जय मनसे

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 23 дня назад +75

    एक है तो सेफ है ना. आता भोगा

    • @KattarBrahmanAjayPandit
      @KattarBrahmanAjayPandit 22 дня назад

      Proud of vegetarian 🚩
      राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩 Hindu rashtra 🚩🚩🚩

  • @Comedy-king-p7y
    @Comedy-king-p7y 23 дня назад +24

    आजुन वेळ नाही गेली राज साहेबांना संधी ध्या

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 23 дня назад +1

      Kasli sandhi aata 5 varsha ni aaighala

    • @Comedy-king-p7y
      @Comedy-king-p7y 23 дня назад

      @@siddhantsawant5717 आहो दादा सुरुवात तर आता पासून च करावि लागेल

    • @Username16527
      @Username16527 23 дня назад +1

      लोक रस्त्यावर येऊन बॅलेट पेपर वर मतदानाचे आवाहन करायला लागेल.

    • @RameshvarTonpe
      @RameshvarTonpe 23 дня назад +4

      कशाला तो ही भाजपची सुपारी घेऊन आले

    • @Comedy-king-p7y
      @Comedy-king-p7y 23 дня назад

      @@RameshvarTonpe तुम्ही bhaghitali kaa ghetana dada

  • @sonudaskubal9685
    @sonudaskubal9685 22 дня назад +9

    सध्याचे सरकार त्यांचेच आहे. त्यामुळे मराठी माणसाला महाराष्ट्रात कोणी वाली नाही. या केस मध्ये सुद्धा काही होणार नाही. तो परप्रांतीय सुटणार .

  • @Kavyanikam1
    @Kavyanikam1 22 дня назад +6

    यांना माज आलाय आपल्याच राजकारणी व्यक्ती च्या सहकार्यामुळे

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 23 дня назад +13

    तुम्ही सर्व मराठी आहात धरायचा आणि जोडायचा

    • @darkknight4313
      @darkknight4313 22 дня назад

      बंदूक आणि हत्यारं आहेत त्या व्यक्तीकडे

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 20 дней назад

      एकच नंबर👍👍👍

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 22 дня назад +4

    असे प्रसंग आले की प्रतेकाला राज साहेब आठवणार जय महाराष्ट्र❤❤❤

    • @Krish24727
      @Krish24727 21 день назад +1

      आता तर त्यांचेच मित्र पक्ष आहेत ना सरकारमध्ये, मग दाखवा की ताकद

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997 22 дня назад +3

    मराठी मानसा ने असेच एकत्र रहा पोलिस तुम्हला न्याय देउ शकत नाही फक्त मनसे देल

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 20 дней назад +1

    याला कोणाचा तरी राजकीय पाठिंबा असल्या शिवाय असे होणे शक्य नाही, या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे

  • @mangeshnagalkar1561
    @mangeshnagalkar1561 21 день назад +2

    MTDC महाराष्ट्र शासन मध्ये "शुक्ला" या परप्रंतीयाला नोकरी मिळालीच कशी ??

  • @anilkatkar6970
    @anilkatkar6970 22 дня назад +3

    म्हणून सांगतो मराठी माणसा जागा हो हीच ती वेळ भैय्याला लोकांना धडा शिकविण्यासाठी मराठी माणसा एकत्र या महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र या आता नाही तर कधी नाही जागे व्हा,, जय महाराष्ट्र,,

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 20 дней назад

      आता महानगर पालिकेच्या निवडणुकीत तरी हा विचार व्हायला हवा.

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ 21 день назад +3

    महाराष्ट्र पोलीस आणि गृह खाते निष्क्रिय आणि भ्रष्ट झाले आहे फक्त खंडणी करणाऱ्याना संरक्षण देते .

  • @ankushkate5699
    @ankushkate5699 19 дней назад

    पदाचा गैर उपयोग हा योग्य नाही , प्रथम पोलीस यंत्रणे वर योग्य कारवाई करण योग्य होईल , सर्व लोकांना विनंती महाराष्ट्र एकत्रीत राह्यला तर कोणाची ताकद नाही असे करण्याची .🙏

  • @deepakveer736
    @deepakveer736 22 дня назад +4

    शूर आम्ही सरदार आम्हाला भयांची भीती ...बांबू रोड ने आमच्या लोकांना चोप्ती आमचे नेते शेपट्या टाकती...🤣🤣🤣

    • @MP-rj3xt
      @MP-rj3xt 21 день назад

      हो सरदार फक्त दाढ्या वाढावायला, आणि शिवजयंती ला बुलेट फिरवायला, आणि महाराजांची पोस्टर गाडीवर लावायला आहेत बाकी महाराजांचे गुण घायला यांचे जिगर फाटक आहे.

  • @naazmhatre943
    @naazmhatre943 22 дня назад +3

    या सर्वांवर एकच पर्याय राज साहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता द्या.

  • @arunasuryavanshi7689
    @arunasuryavanshi7689 22 дня назад +2

    आधीपासून जर तो त्रास देत होता तर तुम्ही लोकांनी का सहन केलं ?

  • @PHARMACYEXAMPAPERS
    @PHARMACYEXAMPAPERS 22 дня назад +5

    कायदेशिर कार्यवाही झाली पहिजे...
    पोलिसांनी पैसे घेतले की काय?

  • @Satish-u5g
    @Satish-u5g 20 дней назад +1

    पोलिस प्रशासन महाराष्ट्राचे आहेत की उपिचे

  • @OOHH66
    @OOHH66 21 день назад +2

    लाचार ( मुंबई कल्याण ) पोलिसांचा निषेध निषेध निषेध असो

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 21 день назад

    सर्व रहिवाश्यांच्या मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ काढून नघाब्रता पोलिसानं बधल आणि शुक्ला बदल पत्रकारांना वेळोवेळी माहिती देत आहात 👏👏👏👍👍👍💐💐💐💐🚩🇮🇳

  • @aryakumar491
    @aryakumar491 22 дня назад +1

    खासदार बाल्या मामा या लवकर वाचवा मराठी माणसांना

  • @SujitV3838
    @SujitV3838 22 дня назад +7

    ह्या सर्व घडनाऱ्या गोष्टींना मराठी माणसाचा नेभलटपणा जबाबदार आहे

  • @mithungurav1996
    @mithungurav1996 23 дня назад +19

    Police nna suddha lay maj alay

  • @yogitarane5069
    @yogitarane5069 22 дня назад +5

    Khup दादागिरी चालू आहे. ह्या शुक्ला ल शिक्षा व्हायला पाहिजे. काही पोलिस पण खूप पैशांसाठी हपापलेले होतात. न्याय मिळत नाही सामान्य लोकांना

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 22 дня назад +3

    हा फडनवीस मुख्यमंत्री झाला का असच हणार मराठी मानसा सोबत

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 23 дня назад +5

    महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे हे त्याचे संकेत.

  • @hahahaha-k9i
    @hahahaha-k9i 22 дня назад +2

    अजून ध्या मतदान यांना

  • @jyotishetye2082
    @jyotishetye2082 21 день назад

    शिवसेना होती तेव्हा काहीतरी दहशत होती....आता परिणाम दिसतात....

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 21 день назад

    महाराष्ट्र पोलीस हे कधीच मराठी माणसाच्या साठी नाहीं, हे या पूर्वी ही पाहिलं सगळ्या लोकांनी, इतकी मारहाण झाली तरी fir नाहीं,😢

  • @vishalshinde2064
    @vishalshinde2064 22 дня назад

    फक्त मनसेचा कार्यकर्ते मदत करु शकतात कारण शिवसेना आता पहिली राहीली नाही

  • @nareshkhanivdekar8563
    @nareshkhanivdekar8563 22 дня назад +1

    हिंसा योग्य नाही शुक्ला वर कडाक कार्यवाही झाली पाहिजे

  • @sunilkamblekolhapur4234
    @sunilkamblekolhapur4234 23 дня назад +8

    BJP चं रामराज्य

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 23 дня назад +7

    महाराष्ट्र आता थांबणार नाही... भाजपा ची सत्ता आली आहे 😂

  • @roshansutar2370
    @roshansutar2370 22 дня назад +1

    राज साहेब :- sorry महाराष्ट्र 🙏

  • @Aj-mt1zo
    @Aj-mt1zo 23 дня назад +3

    महाराष्ट्र मधे मराठीच मेला आहे घ्या अजून उरा वर

  • @kiranbonde238
    @kiranbonde238 23 дня назад +15

    Akhilesh shulka la nakritun barkhast Kara.ani jel madhe taka.
    Mumbai la U.P.Bihar chi culture anali.U.P.BIHAR kela.

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 22 дня назад +1

    ह्या ताई खरंच निर्भिड आहेत.

  • @ShivShankar-4141
    @ShivShankar-4141 22 дня назад

    आता फक्त महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे यांचे सरकार पाहिजे

  • @sangitadhond276
    @sangitadhond276 21 день назад

    याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @स्वप्नील
    @स्वप्नील 23 дня назад +7

    म्हाराल चे पोरा गाववाले कुठे गेले

  • @ashwinsalunke
    @ashwinsalunke 23 дня назад +4

    कुठे आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अजून खबर नाही भेटली का का मत घेऊन बाजूला झाले फक्त

  • @gokhaleabhayg5772
    @gokhaleabhayg5772 18 дней назад

    मराठी माणसांनी समजून घ्या, शिवसेना का पाहिजे ते !
    नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्राची UP व्हायला वेळ नाही लागणार

  • @deepakveer736
    @deepakveer736 22 дня назад +2

    😂😂😂 आम्ही फक्त चॅनल वर इंटर्वू देवु...बस😂😂आयाला एक गोष्ट समजली त्या इडी ने साऱ्या मराठी नेत्यांना डरपोक बनवले

  • @Krish24727
    @Krish24727 21 день назад

    मराठी माणूस आपल्याच लोकांच्या प्रगतीवर जळतो, आणि तेच परप्रांतीय एक आला तर बरोबर आणखी दहा जण घेऊन येतो

  • @kailaspatil2674
    @kailaspatil2674 22 дня назад

    पोलिसांची भूमिका संशयस्पद आहे

  • @nightbird5816
    @nightbird5816 23 дня назад +13

    Ky chalay aplya maharashtraat

  • @ashishnawale8913
    @ashishnawale8913 23 дня назад +2

    राज साहेब एकमेव पर्याय.

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 21 день назад

    बीड इतर सर्व देशमुख यांना का मारतात, अरे बहुजनांनो तुम्ही सध्या जे जगताय ते देशमुख पूर्वज्यांची कृपा आहे हे लक्षात ठेवा

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 21 день назад

    एक पण अंध भक्त ह्यावर काही बोलत नाही. हे सगळ्याच मराठी लोकांनी लक्षात ठेवावे.

  • @Aarushsonawane123
    @Aarushsonawane123 23 дня назад +7

    1500 ghetley na???? Ata sahan kara

  • @jayashreelokhande6619
    @jayashreelokhande6619 23 дня назад +2

    Send d complaint copy direct to CM, Maharashtra

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 22 дня назад +1

    छान एक आहात म्हणून सेफ आहात.

  • @devanandbhau2679
    @devanandbhau2679 23 дня назад +7

    बतेंगे तो कतेंगे. एक रहा मित्रानो. शुक्ला परप्रांतीय असला तरी हिंदू आहे 😉

    • @jagdishkedar1460
      @jagdishkedar1460 22 дня назад

      तुझ्या घरावर अशी परिस्थिती असती तर काय केलं असत

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 20 дней назад

    पोलीस काय करतात परप्रांतीयांना पाठिंबा का देतात कारण मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याच काम चालू आहे, तो जर कुठे कामाला आहे तिथे चौकशी करण्यात यावी

  • @suhaschandiwade7535
    @suhaschandiwade7535 23 дня назад +1

    मराठी माणसाचा एकच कैवारी फक्त मनसे
    आतातरी सुदरा

  • @prishraut4849
    @prishraut4849 22 дня назад +1

    एवढं सगळं ऐकून आपण सगळे ऐका आणि गप्प बसा या भूमिकेत आहात?
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 22 дня назад +2

    , अशीच मराठी माणसाने आता एक जुट दाखवा

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 22 дня назад

    शरद ॠतू हा ज्योतिर्मय!

  • @deepalikandhare6082
    @deepalikandhare6082 22 дня назад +1

    हे असे सगळी कडे घडत आहे

  • @सलाहुद्दिन
    @सलाहुद्दिन 22 дня назад

    हे कल्याण आहे की बांगला देश हिंदूंवर अत्त्याचार 😂😂😂😂

  • @Mms12345-MS
    @Mms12345-MS 23 дня назад +13

    याची सर्व भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे ते ज्या ज्या पदांवर होते त्या त्या पदांवर त्यांनी किती पैसे खाल्ले त्यामुळे त्यांना एवढा माझा आहे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 22 дня назад

    Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo 🇮🇳💙🫂🌹😎

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 21 день назад

    परप्रांतीयांना विकले गेलेले पोलिस स्वताचे घरात अश्या घटना घडायची वाट बघतायत का काय चाललंय महाराष्ट्रात पोलिसांनी त्वरीत मत मांडायला पाहिजे

  • @sandeepkhedekar4865
    @sandeepkhedekar4865 21 день назад

    तुमचा आमदार काय करतोय आझुन नमतदारसंघ विचारा राजू पाटील असताना कधी काही झाले नाही

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 22 дня назад

    याच महिलांनी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना रांगा लावून भरभरून मतदान केले , आणि मराठी माणसा साठी शंभर हून अधिक केसेस अंगावर घेणाऱ्या राज साहेब ठाकरे यांना एकटे पाडले आत्ता पुढील पाच वर्षे या भैयाची दादागिरी चालणार महाराष्ट्रात

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 23 дня назад +1

    अखिलेश शुक्ला हे हिंदूच आहे.एक है तो सेफ है.यात मराठी हिंदी हा विषय येतो कुठे.कारवाई करणारे पोलीस हिंदूच आहे.

  • @rahulgaikwad580
    @rahulgaikwad580 23 дня назад +6

    मुंबई महानगरपालिकेत आता तरी मनसेला भरभरून मत द्या.... तेव्हा कुठे मराठी माणूस मुंबईत राहू शकेल

  • @ParkashGala
    @ParkashGala 22 дня назад

    युपी बिहारी जास्त वाढत चालले आहेत ।।जय महाराष्ट्र ।।

  • @comedykingmaharashtra519
    @comedykingmaharashtra519 22 дня назад

    आता कसं वाटय.. गार गार वाटय.. जय मनसे