खरेतर ज्या दिवशी राष्ट्रपतीची निवडणूक व राज्यपालाची निवडणूक जनतेतून ५० टक्के मते मिळवून व्हायला हवी व संसद व विधान सभा बरखास्त करण्याचे अधिकार त्यांना असायला हवेत🙏🙏
आदरणीय बापट सर, तुमचे संविधानातील ज्ञान खूप आहे पण पुढचे पाच वर्ष तुमची न्यूज चॅनल्सना गरज लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सरकार कोणाचेही येवो भक्कम पाहिजे.😅
Ulas babat Sir 🙏 khup Bhari bolalat aapan aaplya desha ch politics khup khalchya patlivar gele aahe
खरे,
Great consultation❤
खरेतर ज्या दिवशी राष्ट्रपतीची निवडणूक व राज्यपालाची निवडणूक जनतेतून ५० टक्के मते मिळवून व्हायला हवी व संसद व विधान सभा बरखास्त करण्याचे अधिकार त्यांना असायला हवेत🙏🙏
आदरणीय बापट सर, तुमचे संविधानातील ज्ञान खूप आहे पण पुढचे पाच वर्ष तुमची न्यूज चॅनल्सना गरज लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सरकार कोणाचेही येवो भक्कम पाहिजे.😅
कॉग्रेस वाट लावली 70 वर्ष फुकट गेली पण बापट सर दाखवलं कि इदारागांधी केलेली चूक भाजपाला चालते सोई नुसार बाकी कॉग्रेस ने वाट लावली 70वर्षात
1. Governor Ghatane pramanech niyukt kele jatat. Mhanje Ghatana mhante tasech hot aahe
2. Saglyat jast emargency congress nech lavli aahe
mσdí hαí tσ ѕαв mumkín
😂😂😂ala ha
हे म्हाताऱ्याचे एक पण गोश्त खरी hot नाही 😂😂😂
😂😂😂😂
साला ऐक्टर
अरे या उल्हास बापटला कुणी केलं घटना तज्ञ... गेले किती वर्ष हा बोलतो त्याच्या विरुद्ध होत नेहमीच.
काय करणार ते तरी......
सगळ्या केंद्रीय स्वायत्त संस्था ज्या घटनेच्या संरक्षक आहेत त्या गुलाम झाल्यात दिल्ली स्वरांच्या.....
Te Satya sangtay je tyanch kam ahe