श्रीगोंदा येथे पण उमेदवार चुकला आहे तिथे राहुल जगताप यांना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले असते तिथे संजय राऊत यांनी 15 कोटी घेऊन अनुराधा नागवडे यांना तिकीट दिले..
तुज्या उमेदवारा विरोदात 3 वेळा आमदार ...कारखाना कर्ज मुक्त केलेला चैर्मन..जिल्हा बँकेचा अद्यक्षा चा भाऊ...जिल्हा परिषद चे अद्यक्ष ठरवणारे आणी जिल्यातील 2 खासदार करणारे मकरंद पाटील हे छोटे व्हक्ति आहेत... घरातून गोळ्या घालणारे तुमचे उमेदवार सारखे तुम्ही दिसताय
कारखाना कर्जमुक्त??? भावड्या आता तर डबल कर्ज झाले... पावणे पाचशे कोटी कर्ज घेतलं आहे . एका वर्षात 48 कोटी फक्त व्याज भरायचे आहे म्हणजे एका दिवसाला जवळजवळ 13 लाख रुपये भरायचे आहेत. आणि जेव्हा उसाचा क्रशिंग 12 लाख मेट्रिक टन होईल तेव्हा कुठे सुरळीत चालेल कारखाना. मकाजी राव कारखाना लावणार कामाला.. माझं खोटं वाटत असेल तर कारखान्यावर जाऊन चौकशी कर.
पाटण मध्ये.. पाटणकर येतील कोरेगाव मध्ये.. शशिकांत शिंदे येतील सातारा मध्ये.. बाबा महाराज येतील मान खटाव.. घार्गे येतील वाई खंडाळा मध्ये.. मकरंद आबा येतील कराड.. बाबा चव्हाण येतील कराड उत्तर.. बाळासाहेब पाटील
पत्रकारिता पक्षपाती करून तुमच्याच चॅनेल चे अवमूल्यन करून घेत आहात, पवारसाहेब यांच्या चुका काढण्यामुळे जनतेला आपले वार्ताणकण गैर वाटत आहे, तेंव्हा रिपोर्टींग करताना काळजी घ्यावी 🙏
मतदारांनी उमेदवार नाही तर त्याचे कार्य बघावे पीड्यानपीड्या घरात सर्व प्रकारच्या सत्ता भोगायची परंतु मतदार संघाच काय सांगली जिल्हा बघा सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघात काही ना काही प्रगती करून दाखवले जसेकी इस्लामपूर टेक्स्टाईल पार्क, तासगाव पोलीस अधीकारी प्रशिक्षण केंद्र, वन अझीकारी प्रशिक्षण केंद्र सातार्यात काय
10 वर्षे आमदार करून शशिकांत शिंदे यांनी कोणता रोजगार आणला कोरेगाव तालुक्यात हे त्यांनी सांगावे.जो उमेदवार जिल्हा बँकेला ,लोकसभेला, पडत असेल परत त्यांना आमदारकीला कशासाठी उभं करायचं हा प्रश्न शरद पवार साहेबांना नाही पडला का. कोरेगाव तालुक्यामध्ये दुसरा कोणीच नेता नाही काय नाही पडला का
साताऱ्यातून शरद पवार..यंदा हद्दपार...🚩🚩
कराडउत्तरमधुन मा मनोजदादाच❤
कोरेगाव फक्त 003 महेश शिंदे 🚩✌️💯🏹🏹🏹
वाई मधून अरूनादेवी पिसाळ 100% निवडून येतील.. एक जुना आबा प्रेमी
Kharr ka
माण खटाव मध्ये पण मोठी चूक झाली आहे उमेदवार देवून...तिथं प्रभाकर देशमुख असते तर जयकुमार गोरे la टक्कर दिली असती
यामुळे जयकुमार गोरे जिंकणार
बरोबर
एक हाती सत्तेत येणार जयकुमार गोरे. उमेदवार बघुन प्रचार करायचा पण बंद केला त्यांनी 😂😂😂
खूप गंडले गेले शरद पवार मान खटाव मध्ये
मी देशमुख साहेबांचा कार्यकर्ता...पन मत आमच जयकुमार गोरेना
योग्य विश्लेषण
“विषयच भारी” ने महायुतीची सुपारी घेतली आहे.
Dada तुमचे व्हिडिओ आम्ही बघत असतो...
छान असतात...
तुम्ही ऑडियो वर काम करायला हवं...ऐकताना कानावर ताण येतो
वाई मधून ओन्ली तुतारी आम्ही एकनिष्ठ
😅
वाई मध्ये साहेबांनी योग्य उमेदवार दिला
तुतारी नक्कीच येणार
वाई मध्ये योग्य उमेदवार नक्कीच मकरंद आबा ला घाम फोडणार आबा न तालुका खाल्ला वाट लावली बदल झाला च पाहिजे एक मकरंद आबा चा जुना कार्यकर्ता
माण खटाव मधे नक्कीच चूक झाली की मदत केली हे कळणे कठीण आहे. आ. प्रभाकर देशमुखांना तिकीट दिले असते तर शंकेला वाव न्हवता.
छत्रपती शिवेंद्रराजे महाराज 👑
Man ,Koregaon ,Satara, Wai, karad Uttar, Patan karad Dakshin Mahayuti will win
Karad Dakshin😂
कराड उत्तर 😂
गुडध्यात आहे का
पाटण मध्ये फक्त पाटणकर...
श्रीगोंदा येथे पण उमेदवार चुकला आहे तिथे राहुल जगताप यांना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले असते तिथे संजय राऊत यांनी 15 कोटी घेऊन अनुराधा नागवडे यांना तिकीट दिले..
100 टक्के, पवार साहेब उमेदवारी देताना चुकलेत, महायुती साठी सगळ सोप्प करुन ठेवले आहे 😢😢
Right
चार मतदारसंघाचे उमेदवार बदल पाहिजे होता माण खटाव -पाटण- वाई - सातारा जावली पवार साहेब यांनी विचार करायला पाहिजे होता
साहेब जनतेला कोणीही गृहीत धरून बोलणे बरोबर नाही सध्या मतदार पूर्वीचा राहिले नाहीत ते योग्य उमेदवार निवडून देतील नुसते अंदाज सांगणं उचित नाही
विषयच भारी तुम्ही रिझल्ट लागला की आपला व्हिडिओ कसा चुकला आहे हे पहा
तुतारी सातारा जिल्ह्यात नाही वाजनार
लवासा आणि ७००००कोटी
शरद पवार नी योग्य उमेदवार दिलेत पण 2 ते 3 उमेदवार चुकले आहेत
कितीही समोर येऊद्या त्यांना एकटा बास आमदार जयकुमार गोरे
ह्याला गाड त्याला गाड ह्याच्या नादात जयकुमार गोरे आमदार होतोय 😂😂😂😂
विद्यमान आमदार दीपक चव्हाण फलटण मतदारसंघ हे 100 टक्के पडणार 😅🤟💪🙏😊
उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून योग्य उमेदवार दिलेले आहेत असे वाटते.
फलटण कोरेगाव मध्ये वेळ आली आमदार बदलायची सचिन पाटील हेच नवीन आमदार होतील
विशेष भारी सध्या पंतांच्या बाजूने गेला😢
Mahesh Shinde Saheb 👑👑👑
Gaddar aamdar
कराड उत्तर चं एकच उत्तर मनोज दादा घोरपडे
Jaykumar 🎉🎉🎉100% fix
दादा थोडा अभ्यास कामी पडत आहे तुझा😢
महेश शिंदे चा नाद नाही करायचा 💯
Karad uttar Manoj dada ghorpade fix aamadar 💯 percent
सातारा हा छ्त्रपती उदयनराजे चां आहे,, छत्रपतींचा आहे
Manmadhe gharge padnar 100%
शंभूराज देसाई साहेब निवडून येतील
प्रथमेश महायुतीवर पण बोला
जया भाऊ... 50000++ आघाडी वर आहेत... तुतारी ची पिपाणी वाजली 🤣... जया भाऊ विजयी 🚩🚩🚩
वाई मध्ये बाकीच्या उच्चूकांपेक्षा अरुणा देवींची ताकत जास्त आहे 👑
तुज्या उमेदवारा विरोदात 3 वेळा आमदार ...कारखाना कर्ज मुक्त केलेला चैर्मन..जिल्हा बँकेचा अद्यक्षा चा भाऊ...जिल्हा परिषद चे अद्यक्ष ठरवणारे आणी जिल्यातील 2 खासदार करणारे मकरंद पाटील हे छोटे व्हक्ति आहेत... घरातून गोळ्या घालणारे तुमचे उमेदवार सारखे तुम्ही दिसताय
कारखाना कर्जमुक्त???
भावड्या आता तर डबल कर्ज झाले...
पावणे पाचशे कोटी कर्ज घेतलं आहे .
एका वर्षात 48 कोटी फक्त व्याज भरायचे आहे
म्हणजे एका दिवसाला जवळजवळ 13 लाख रुपये भरायचे आहेत.
आणि जेव्हा उसाचा क्रशिंग 12 लाख मेट्रिक टन होईल तेव्हा कुठे सुरळीत चालेल कारखाना.
मकाजी राव कारखाना लावणार कामाला..
माझं खोटं वाटत असेल तर कारखान्यावर जाऊन चौकशी कर.
वाई मध्ये पाटील fix
राम कृष्ण हरी@@SahilDhanavade-q2u
कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील हेच फिक्स निवडून येणार आहेत 💪💯🇮🇳👑🙏👍
पाटण मधून सत्यजितसिंह पाटणकर विजयी होणार❤
Hya Saglyana Pada un New candidate la vote kara......... ❤
कोण पण ऐ ओन्ली बाबा राजे ❤️👍
पाटण मतदार संघातून शंभूराज देसाई निवडून येणार 🚩🚩🚩🚩🚩💪💯👑🙏👍🇮🇳👍
कराड दक्षिण - अतुलबाबा भोसले.
पाटण - शंभूराज देसाई
तो घर्गे आह्मी 100000000000 पडला पाहिजे
पाटण मध्ये.. पाटणकर येतील
कोरेगाव मध्ये.. शशिकांत शिंदे येतील
सातारा मध्ये.. बाबा महाराज येतील
मान खटाव.. घार्गे येतील
वाई खंडाळा मध्ये.. मकरंद आबा येतील
कराड.. बाबा चव्हाण येतील
कराड उत्तर.. बाळासाहेब पाटील
कोरेगाव 6688👑
Man khatav madhe deshmukh ubhech rahile nahit 😂
funfact11919
पाटण मध्ये- शंभूराजे येणार
कोरेगाव - महेश शिंदे
माण खटाव- जयकुमार गोरे
लिहून ठेव नाहीत तर स्क्रीन shot काढून ठेव
महेश शिंदे
@@amarumbarkar4708 ओके कडून ठेवतो 23 ला परत येऊ रिप्लाय द्यायला
फलटण मध्ये पण दिपक चव्हाण पडणार 100/.
मकरंद आबा पाटील 40000 फिक्स विजयी
122 पेठ-दिंडोरी विधानसभा मतदार संघा बाबत एक व्हिडीओ बनवा साहेब 🙏🏻
मान मध्ये उमेदवारी प्रभाकर देशमुखांना द्यायला पाहिजे होती
येथील तुतारीचा उमेदवार चुकलेला आहे
जय गुरुदेव ...
आम्हाला पाणी दिलेलं आ. महेश शिंदे ❤ 🏹✌️ एकनाथ शिंदे शिवसेना ❤🏹 0003
शरदचंद्र जी पवार follows ratan tatas policy निर्णय आधी घ्या आणी सार्थ ठरवा
प्रभाकर देशमुख साहेब ❤❤
एक हाती सत्तेत येणार जयकुमार गोरे. उमेदवार बघुन प्रचार करायचा पण बंद केला त्यांनी 😂😂😂
खूप गंडले गेले शरद पवार मान खटाव मध्ये
पाटण तालुक्यात फक्त सत्यजित दादाच निवडुन येणार
Koregaon- TUTARI
💙💙
माण,कोरेगाव,वाई,सातारा,पाटण महायुती 100 टकके येणार फलटण मध्ये kkate की टककर
प्रथमेश फाळके तुम्ही सातारारोड ता. कोरेगाव चे आहात काय ?
पाटण मध्ये शंभूराज देसाई साहेब फक्त 70 70
Sharad pawar saglech chuklet
सत्यजित पाटणकर फिक्स आमदार
Arunadevi Pisal 100% Amdar honar....
किंग ऑफ कोरेगाव महेश शिंदे 0003
खटाव हटाव हा तर पवारांचा नारा नाही ना
फलटण मध्ये सुध्दा चूक केली आहे ..
1,001%
जरा चांगली आणि परफेक्ट माहिती घेऊन बोलत जा
Vishaych bhari mahavikas aghadi cha mutari chatu 😂
Man mdhe umedwar chukla 😅 sp gatachaa
Followers वाढले की शिंगे आली अस नाही😂😂
हा पत्रकार अर्धवट माहिती असणारा आहे
सत्यजित पाटणकर यंदा मैदान मारणार
अजीबात नाहीं वेळ आली नाही
कराड उत्तर चे एकच उत्तर only आमदार बाळासाहेब पाटील 💯💯
शिक्षिका शुभेच्छा पाडा त्याला
पत्रकारिता पक्षपाती करून तुमच्याच चॅनेल चे अवमूल्यन करून घेत आहात, पवारसाहेब यांच्या चुका काढण्यामुळे जनतेला आपले वार्ताणकण गैर वाटत आहे, तेंव्हा रिपोर्टींग करताना काळजी घ्यावी 🙏
Ho
आमचं मत हे मशाल ल आहे बाबा
साऊंड मॅनेजर आजारी आहे का?
Koregaon one side mahesh shinde likh rkha
मतदारांनी उमेदवार नाही तर त्याचे कार्य बघावे पीड्यानपीड्या घरात सर्व प्रकारच्या सत्ता भोगायची परंतु मतदार संघाच काय
सांगली जिल्हा बघा सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघात काही ना काही प्रगती करून दाखवले जसेकी इस्लामपूर टेक्स्टाईल पार्क, तासगाव पोलीस अधीकारी प्रशिक्षण केंद्र, वन अझीकारी प्रशिक्षण केंद्र सातार्यात काय
पाटण मध्ये.. पाटणकर येतील
कोरेगाव मध्ये.. शशिकांत शिंदे येतील
कराड.. बाबा चव्हाण येतील
कराड उत्तर.. बाळासाहेब पाटील
मान खटाव मध्ये.. Gharge येतील
माण खटाव च काही माहिती आहे का तुला भाऊ इथे 100 टक्के उमेदवार चुकला आहे
गप्प झोप
Kamlabai che patrakar ahat ka?????
त्या दिपणे काय कल
Result laglya vr fkt video delete karu naka 😅
*बऱ्याच ठिकाणी, भाजप आणि उबाठा अशी छुपी युती आहे. तर, बऱ्याच ठिकाणी, शिंदे सेना आणि पवार गट अशी छुपी युती आहे.*
10 वर्षे आमदार करून शशिकांत शिंदे यांनी कोणता रोजगार आणला कोरेगाव तालुक्यात हे त्यांनी सांगावे.जो उमेदवार जिल्हा बँकेला ,लोकसभेला, पडत असेल परत त्यांना आमदारकीला कशासाठी उभं करायचं हा प्रश्न शरद पवार साहेबांना नाही पडला का. कोरेगाव तालुक्यामध्ये दुसरा कोणीच नेता नाही काय
नाही पडला का
लोकसभेला पडले पण घाम फोडून पडले मतदान किती पडलय ते बघा
7070 पाटण
speech is not good. you cannot speak as clearly by looking as you can without looking
पळ अर्धवट
पवार कधी चुकत नाहीत
महा विनाशक आघाडी😂😂😂😂
साताऱ्यात बारामतीच म्हातारं जरी उभं राहिलं तरी पडतंय .. लावा ताकत 😅
Only tutari😊
अरे बाबा तू नको विचार करू
Hi
Pawar chatu aahe ha😂
Yeday ka re jra tu