दादा तुमचे व्हिडिओ खूप स्पष्ट असतात... #कर्नाटक मधून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐 दादा Plz एक video #मराठी भाषेवर करा जी आज नाहीशी होत चालली आहे.. #हिंदी #इंग्रजीच्या परिणामामुळे... आपली मोडी लिपी मेली तरी मराठी भाषा तर टिकली पाहिजे... जनजागृती साठी तुमच्या शैलीमध्ये एक व्हिडिओ हवं आहे मी त्या #मराठी #अस्मितेचा व्हिडिओ ची वाट पाहतोय....
खूप साऱ्या होतकरू आणि आर्थिक कुवत नसलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना आपण या माध्यमातून मार्गदर्शन करून, अनमोल कार्य करत आहात सर, आपले खूप खूप आभार🙏🙏 आपले कार्य अखंड सुरू राहो, Keep it up sir,
सर तुम्ही खूप तळमळीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या सोप्या समजेल अशा भाषेत शिकवता आज पुस्तकी ज्ञानापेक्षा समजून घेऊन शिकल्याने विद्यार्थ्यांना खरंच ते ज्ञान आत्मसात होईल.. खूप सुंदर अशी शिकवणी.. 👌👌 पुढील काळासाठी शुभेच्छा 💐💐
#मराठी भाषा सुद्धा जिवंत ठेवायची असेल तर तिला #मोडी लिपीतच ठेवावे लागेल.... अन्यथा एक दिवस मराठी सुद्धा संपणार....मराठी माणसाने मोडी लिपी शिकणे ही काळाची गरज आहे... देवनागरी लिपी ही हिंदी संस्कृत इ. असल्यामुळे मराठीवर तिचा खूप दुष्परिणाम होत आहे....
मा.कराळे सर सविनय जयभिम, आपले मराठी व्याकरणाचे सर्व लेक्चर आज आठ दिवसापासून मी युट्यूब वर शोधत आहे.परंतू ते क्रमवार मिळत नाहीत तरी आपण सदर लेक्चर मिळण्यास मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
सर तुम्ही गरीब हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी खरोखर खूप कष्ट घेत आहात.
खूपखूप धन्यवाद सर...
दादा तुमचे व्हिडिओ खूप स्पष्ट असतात... #कर्नाटक मधून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐
दादा Plz एक video #मराठी भाषेवर करा जी आज नाहीशी होत चालली आहे.. #हिंदी #इंग्रजीच्या परिणामामुळे... आपली मोडी लिपी मेली तरी मराठी भाषा तर टिकली पाहिजे... जनजागृती साठी तुमच्या शैलीमध्ये एक व्हिडिओ हवं आहे
मी त्या #मराठी #अस्मितेचा व्हिडिओ ची वाट पाहतोय....
खूप साऱ्या होतकरू आणि आर्थिक कुवत नसलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना आपण या माध्यमातून मार्गदर्शन करून, अनमोल कार्य करत आहात सर, आपले खूप खूप आभार🙏🙏
आपले कार्य अखंड सुरू राहो, Keep it up sir,
सर तुम्ही खूप तळमळीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या सोप्या समजेल अशा भाषेत शिकवता आज पुस्तकी ज्ञानापेक्षा समजून घेऊन शिकल्याने विद्यार्थ्यांना खरंच ते ज्ञान आत्मसात होईल.. खूप सुंदर अशी शिकवणी.. 👌👌 पुढील काळासाठी शुभेच्छा 💐💐
सर मला माझ्या मराठी भाषेवर प्रेम आहे आणि तुम्ही मराठी भाषत चांगले समजुन सांगता ☝️🙏
खरे शिक्षक म्हणजे . कराळे मास्तर होय .No.1 Sir👍👍👍
चांगला शिक्षक नेहमी उत्तम विध्यार्थी असतो लहान मुलाकडून भाषा शिकली सरांनी त्यांची अडचण समजून घेतली हे खूप महत्वाचे
महाराष्ट्राने मराठी भाषा... मराठी लिपी(मोडी लिपी) जपली पाहिजे... दररोज व्यवहारात बोलली पाहिजे... तरच महाराष्ट्रात माय मराठी भाषा जिवंत राहील
🙏🙏
सर मी औरंगाबाद चा आहे.
तुम्ही सर्व lectuer खुप छान शिकवता
मराठी व्याकरण पुर्ण शिकवा.
निर्भेळ मनाची जाग्रुतावस्थेतून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नैसर्गिकरीत्या मनमोकळेपणाने करण्याच्य उपजत खुबीला नमन !
#मराठी भाषा सुद्धा जिवंत ठेवायची असेल तर तिला #मोडी लिपीतच ठेवावे लागेल.... अन्यथा एक दिवस मराठी सुद्धा संपणार....मराठी माणसाने मोडी लिपी शिकणे ही काळाची गरज आहे... देवनागरी लिपी ही हिंदी संस्कृत इ. असल्यामुळे मराठीवर तिचा खूप दुष्परिणाम होत आहे....
खरंय, अगदी मनातलं बोललात
सर्व तुमची शिकण्याची पद्धत खुप खुप छान आहे
Aplya vidrbhachya chya bhashet Lecture shikayla khup sop jat ahe.. Mast sir... Like u..
Khup khup aabhar sir atishay swopya bhasyet shikavtat ......gramin bhagatlya mula n Sathi khup fhayda hoil khup khup dhanyvat sir🙏
महाराष्ट्रातील एक नंबरचा मास्तर
Ha kharcha
Maze aho bhagya samjte sir tumhi khup changle kam karta amha shikshkan sathi tumche video pahun prerana milte 🙏🙏🙏🙏🙏
मा.कराळे सर
सविनय जयभिम,
आपले मराठी व्याकरणाचे सर्व लेक्चर आज आठ दिवसापासून मी युट्यूब वर शोधत आहे.परंतू ते क्रमवार मिळत नाहीत तरी आपण सदर लेक्चर मिळण्यास मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
भाषा : विचार व्यक्त करण्याचे साधन.
भाषा शिकण्यासाठी आधी ती ऐकायला लागते.
Sir tumhi shabdyogi avyay ek no shikvl... Ek marks video pahunch smjla.. Prat vachaychi grjch nai mla ata kadhi ch shabdyogi avyay vr
खूपच छान सर,तुमचा आम्हाला अभिमान वाटतो
One of the best teacher on planet....😎🌏
बापू मराठी विडयोले लाईक करते मग कमेंट इंगलिश मधे का ?
@@hanumankinake2412 xDDDDD
From fua
From fuaaa
Today am attending ur 1st lecture sir.........Thank u sir!मराठी पासून सुरू करतेय नक्की मी यशस्वी होईल..नोट्स सुद्धा काढून ठेवतेय..
Thank u sir
khupach talamaline shikvat ahot sir tumhi yach khupach fayada hoil sir Aamhala
Sir tumchi teaching style khrch unique ahe Ani te porana nakki Usefull tharel so Keep Continue.... & Grow up
खुपच जिवंत शिक्षण👌👌👌 from, Gadchiroli
Thanks so much sir 🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤😊
one of the best leacture in my life 😊💯💯
सर तुम तो छा गये....💐💐💐💐
मी माज्या कोल्हापुरी भाषेचा अभिमान बाळगतो, लय भारी मर्दा 👍
सर मराठी व्याकरण खुप सुंदर शिकवता
Best teaching way sir bappa bless u❤❤❤❤
यालाच म्हणतात हसता हसता शिक्षण घेणे .... नाहीतर आमचा मास्तर होता शिकवण्या पेक्षा वाचायलाच जास्त सांगायचा......
Right bro..😅♥️
Salute you sir 💪💯💯. Assal Marathi pattern
Tumcha teaching pahun mala vatatay Maza mulala English medium madhun Marathi madhymat ghalav
I proud of you sir
Amazing, sir outstanding 💯💯💯💯
सर खुप छान शिकवताय... लवकरात लवकर मराठीचे ग्रमर संपवा.mains cha study suru kela aahe..
खूप छान वाटत आहेत...तुमचे वेघडेच लेक्चर बघून....🔥🔥🔥😉🤣🤣
जय महाराष्ट्र....
जन्मतः च मुके असतात ते जन्मतः च बहिरे पण असतात, ग्रेट उदाहरण
Sir, मस्त जमते लेक ,एकदम भारी शिकवल आहे 😉😘
खूप छान
का शिकवता जी सर तुम्ही 😀❤️
लय भारी
Tumi lay jabardast shikavata ji sir
Your great teacher
No.1 thanks 👍 sir
अप्रतिम teaching
Thanks sir your all lectures very helpful sir tumhala aahirani bhasha yete ka...😊
खूप खूप धन्यवाद सर ! हे chapter विसरणारच नाही कोणी. सर Upsc, Mpsc main syllabus स्पष्टीकरण सहित मार्गदर्शन करा.
सलाम तुमच्या शिकवण्याला
खुप छान सर
खूप छान सर जी
खूप छान वाटले
🙏खुप छान शिकवायता सर 🙏👌👌👌👌👌
अगदी खर बोलले सर.
Superb sir .....
You are legend sir keep it up
Bahut bahut khubbbb
Super lecture for Marathi subject
Super sir your way of teaching is very nice, sir plz keep it continue.Thank you very much sir I really happy
Sir.. Ky bhari shikavta tumhi... Kharch...... 👌👌👌👌🙏
Great Sir
सर अतीशय सुंदर ...💯💯
Dhanyavaad sir
खतरनाक उदाहरण देला सर
Nice sir. Improving varhadi marathi osm sir nice 👍 keep it up.really excellent way of learning.
Very nice sir 👌
Amhala tar as watat hot sarv teacher phkat money sathi work kartat but you are to good
एकच नंबर
Thank you sir
Thanks sir gaidus
Mast shikavta sir🙏...
सर तुमच्य शैलीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागते
छान शिकवतात सर तुम्ही
Khupach chhan teaching ahe sir really good student la khup benefit honar
I am 5thclass gramer शिकातसर
Sir ek number sikvata pan timepass jast ch hot ahe
मस्त सर
ठीक आहे,
Very nice
Nice sir💐💐💐
सर कृपया नेट आणि सेट मराठी चा अभ्यासक्रम शिकवाल.
Superb sir👍
जय विदर्भ
सर मराठीच्या दोन्ही लिप्यांबद्दल माहिती द्या. देवनागरी आणि मोडी लिपी..🙏
Sir, tumhi telgu shbd vaprla BAVA,ha
Ek nubar sir 🙏🙏🙏
खूपच छान सर इंग्लिश ग्रामर चे लेचर घ्या सर
Sir you are great
You are amazing sir
Thankyou very nice
Khup chan sir🙏🙏
Nice sar video
Nice sir
Nice lecture sir
waooo mast
Khup chan sir mla joen karayche aahe calss
No. 1
Awesome 👍 sirji 🙏
Nice video 👍❤️✌️
I am the student of MBBS but I want to see your vedios🤣 nice sir
Video
Very nice sir
Nice