घरी बनवा मस्त असा बटाटे वडा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • Get your favourite Oddy products from below links :
    Oddy Ecobake: amzn.to/3ZexzQZ
    Oddy Uniwraps: amzn.to/3ItsM7o
    Oddy Uniwraps Multi-Purpose Snack Bags: amzn.to/3ZoiL2f
    Oddy Ecobake Cooking Paper Tray: amzn.to/3HQoZz7
    Oddy Ecobake Non Stick Liners - Perforated: amzn.to/3f7FZVb
    Oddy Cooking paper circles: amzn.to/3f9TRhD
    बटाटे वडे साठी लागणारे साहित्य -
    भाजी साठी - अर्धा किलो बटाटे, पंधरा ते वीस पाकळ्या लसूण, थोडेसे आले, दोन हिरव्या मिर्च्या, कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या, एक चमचा जिरे. कढीपत्त्याचे चार-पाच पाने.
    धना जिरा भरड साठी - एक ते सव्वा चमचा आख्खे धने, अर्धा चमचा जिरे.
    भाजीला फोडणीसाठी - दोन ते अडीच चमचे पोह्याच्या छोटा चमचा, अर्धा चमचा मोहरी, फोडणीमध्ये थोडासा हिंग, दोन ते चार पाने कढीपत्त्याची, पाव चमचा हळद पावडर, दीड ते दोन चमचा धना जीरा भरड टकाने, पाऊन ते एक चमचा मीठ, भाजीमध्ये थोडासा लिंबाचा रस.
    बटाट्याच्या कव्हर साठी दोन ते अडीच वाटी हिरा बेसन पीठ, अर्धा ते पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा. दोन चिमटी सोडा. पाणी
    वडे तळणीसाठी सूर्यफूल तेल.
    कोथिंबीर पुदिनाच्या चटणीसाठी - थोडी कोथिंबीर, पाच सात पाने पुदिना, चार ते पाच कढीपत्त्याची पाने, अगदी थोडीशी हिरवी मिरची, आल्याचा छोटा तुकडा, पाव वाटी किसलेले खोबरे, पाव वाटी फुटण्याच्या डाळ्या, अर्धा चमचा साखर घेणे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धनाजीराची भरड, थोडेसे लिंबू पिळणे, थोडेसे पाणी.
    बटाटे वड्या सोबत खाण्यासाठी चार-पाच हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतून घेणे, नंतर त्या पाण्यामध्ये शिजवून घेऊन, त्यावर थोडेसे मीठ भुरकावणे.
    चीनच्या खजूरची चटणी ची रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
    • पौष्टिक चटपटीत चिंच ख...

Комментарии • 328

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 Год назад +14

    खूपच सुंदर दिसत आहेत बटाटे वडे👌👌👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +2

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @skulkarni3018
    @skulkarni3018 Год назад +3

    अप्रतीम बटाटा वडा बनवला आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटले.👍👌😋🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

    • @sndpmishra
      @sndpmishra Год назад

      i agree

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Год назад +6

    खूप छान बटाटे वडे, दिसायला पण सुंदर. ताई धन्यवाद 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Год назад +2

    प्रतिभाताई, आपण सांगितल्याप्रमाणे मी आज बटाटे वडे केले. फारच छान झाले. खूप खूप धन्यवाद 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Год назад +3

    ताई मला तुमचे रिसिपी खुप खुप आवडते मी नेहमी तुमचे रिसिपी करून बघत असते धन्यवाद ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 8 месяцев назад +2

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद काकु धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад +1

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 Год назад +4

    अतिशय सुंदर सुंदर मराठी पदार्थ, अप्रतिम चटण्या व सोबत तुमच गोड रसाळ बोलण 🙏❤️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @jayashreedongare2492
    @jayashreedongare2492 Год назад +2

    आपले सगळेच खुपच छान असते,आवडते,धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @sandhyauikey8347
    @sandhyauikey8347 21 день назад +1

    Thanks for your delicious and tasty recipe 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  20 дней назад

      Most welcome 😊अरे व्वा.Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @francislopes7741
    @francislopes7741 Год назад +1

    छान रेसिपी. आम्ही काही वेळा बटाटा वडा बनवण्याचा प्रयत्न केला पण भाजीचा गोळा बेसन मध्ये गळून पडतो व तो बेसन मध्ये मिक्स होऊन दुसरच काहीतरी तयार होते.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.बटाटा भाजी फार ओलसर नको, घट्ट दाबून गोळा बनवा.हवे तर छोटा चमचा वडा सोडायला वापरा.

  • @malatipachapurkar2722
    @malatipachapurkar2722 Год назад +1

    ताई. तुमची. रेसपी. खुप. छान. असतं मी. ‌‌ नेहमी. बघते. पाच्छापुरकर सांगली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Год назад +1

    खरोखर अतिशय मस्त झाला बटाटा वडा . धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @premkumar-vm8qf
    @premkumar-vm8qf Год назад +1

    Aunty ji aap bahut mehnati ho muh me Pani aa gya ye recipe dekhkr

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @jkjk-rn2db
    @jkjk-rn2db Год назад +1

    धन्यवाद ताई..🙏 बहुत badiya..
    जय जम्मू काश्मीर,जय हिंद..❤❤❤❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @sheeladeshpande3293
    @sheeladeshpande3293 Год назад +1

    Khupach Sunder batatevade pn sangnyachi padhat pn khup khup Chan kaku. Tondala Pani sutale. Chatanya pn chanach. Very good Receipt.😊❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @shyamalaisaac8070
    @shyamalaisaac8070 Год назад +1

    खरेच छान रेसिपी आहे या बतातेवड्याची.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @meenus6905
    @meenus6905 Год назад

    खुप छान बटाटा वडा....इझी explain karun दाखवल...Thanks Kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @udaysangamnerkar7247
    @udaysangamnerkar7247 6 месяцев назад +1

    अति सुंदर रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @LalitaFadatare
    @LalitaFadatare 9 месяцев назад +1

    Khup chan recipe ahe kaku👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @ujwalasancheti5975
    @ujwalasancheti5975 Год назад +2

    Khup Chan recepie n.too yummy

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @nusratnizam8558
    @nusratnizam8558 Год назад +1

    Khup swadisht watte

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Год назад +1

    आज मि तैयारी केली,आता करनार, मस्त,टेस्टी,👌😋🌹🌹🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @Anu-hl3jj
    @Anu-hl3jj Год назад +5

    तुमच्या टिप्स लईच भारी असतात 👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Год назад +3

    प्रतिभा आजी काय भारी बटाटे वडे बनवले तोंडाला पाणी सुटले मस्त रेसिपी तब्येतीची काळजी घ्यावी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Dhnywad 🙏धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @shubhadapitkar2551
    @shubhadapitkar2551 Год назад +1

    तुमचे बटाटेवडे व बटाटा भजी खुपच
    आवडले दिसायलातर सुंदरच.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @pranaypagare6055
    @pranaypagare6055 Год назад +2

    Aai tumcha aavaj kiti chan aahe aani mala tumchya recipe pn khup aavadtat❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @yamunakotian4674
    @yamunakotian4674 Год назад +1

    Ek. Dum.best.vada👌👍😃

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 Год назад +1

    खुप छान मऊसर गोल बटाटा वडा.👌👌😋😋🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @arunsadarjoshi7948
    @arunsadarjoshi7948 Год назад

    खूप छान वडा दाखवले सोपे करून.
    धन्यवाद ताई.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @pramodnakade8092
    @pramodnakade8092 Год назад +1

    अतिशय सुंदर आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @geethav1693
    @geethav1693 Год назад +1

    Hi,mam,new subscription,since I was brought up in Mumbai I can understand Marathi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Год назад +1

    Tasty banwalat. Aata puran poliche tricks sanga. Market madhe soft soft miltat tase. Koni sangat nahi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      पुरण पोळी रेसिपी व आमटी रेसिपी व्हिडिओ आहे आम्ही टाकलेला.

  • @ramabengohil5340
    @ramabengohil5340 Год назад +1

    Batate vade mothhya limbu sarkhe distat, chhan, thank you.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @mayagadiyar8577
    @mayagadiyar8577 Год назад +1

    Mast gol matol cute vade kelet mi hi banawla khajur chutney hirvi chutney lawun madhe vada thewun ani batatyachi din bhaji tyat ghalun serve kele mast jhale pan mi thide brown talale tumche yellowiah ahet khup chan kakudi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @kavitadesarda963
    @kavitadesarda963 Год назад +2

    छान दाखवली रेसिपी 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @SunilKumar-sc1ts
    @SunilKumar-sc1ts Год назад +2

    Ma'am,u have made this tasty batata vada recipe very easy way, though I don't understand marathi but i love marathi... I have water in my mouth while watching this video😛😛😛

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @vijaykumarbanga1283
    @vijaykumarbanga1283 Год назад +1

    Ho. Ho. Ho. Changla hota❤

  • @udaysangamnerkar7247
    @udaysangamnerkar7247 6 месяцев назад +1

    ताई तुम्ही खूप छान समझोवता

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @NilimaGothe
    @NilimaGothe Год назад +2

    खूप छान टिप्स

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @sheelashrimali1166
    @sheelashrimali1166 Год назад +1

    The way you explain recipe is very interesting very keen perfect very

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @jayeshreejadhav3183
    @jayeshreejadhav3183 Год назад +1

    खूप सुंदर बटाटे वडे झालेले आहेत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @kalpanarao8391
    @kalpanarao8391 Год назад +1

    😊👍👌💐 nice batata vada😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @minakshipachpande6107
    @minakshipachpande6107 Год назад +1

    Khup chhan recipe ma'am thx.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Год назад

    खूप छान सांगायची पधत आहे तुमची 👌👌
    ध्यन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @rasoikala1245
    @rasoikala1245 Год назад +1

    Bahut badhiya recipe 👍👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @jassipal3433
    @jassipal3433 Год назад +4

    Excellent recipe please share more rainy season recipes

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      Ok,धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

    • @shalinigavali419
      @shalinigavali419 Год назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 ऊूू

  • @leelasule8370
    @leelasule8370 Год назад

    Faarach Chhaan, Chatpateet Aani Khoopach Dekhne Batate Vade Sangitale Aahe Pratibha. Aabhaar. 👌👌👌👌👌👍❤️❤️❤️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @shubhangimache3688
    @shubhangimache3688 Год назад +2

    खुप छान झाले आहेत 👍🏻👍🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Год назад +1

    खूप छान!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Thanks.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @b-19-swarupdumbre43
    @b-19-swarupdumbre43 Год назад +1

    खूपच सुंदर मावशी तुम्ही बारीक बारीक tips सांगितल्या आहेत mi next टाइम same try करेल......आणखी एक तुम्ही जुन्नर आळेफाटा कडे राहता का तुमची भाषा मला आमच्या कडेही असेच बोलतात 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..पुणे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @pavip3099
    @pavip3099 Год назад +5

    Pratibha tai congratulations for successful batatyevadye.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Thanks a lot.अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

    • @pavip3099
      @pavip3099 Год назад

      Pattice, Sandagi - mirchi?. Mirchi - bhuggi? Khooskhoosheet chaklli?

  • @shaikhparvin2304
    @shaikhparvin2304 7 месяцев назад +1

    Khup chan madam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @Ulka-rt5vi
    @Ulka-rt5vi Год назад +2

    खूपच छान झाले वडे व चटणी। .. मस्त

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @taheraansari7837
    @taheraansari7837 Год назад +1

    Very nice recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @sndpmishra
    @sndpmishra Год назад +1

    so tasty nd lovely….
    i envy her

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @Mylife-ni5ez
    @Mylife-ni5ez Год назад +1

    I will try

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 Год назад

    खुपच छान जरूर करून बघीन.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @dharmeshdoshi3497
    @dharmeshdoshi3497 Год назад +1

    Excellent recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @alkathorat9924
    @alkathorat9924 Год назад +1

    खूपच छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 Год назад +1

    खूपच छान बटाटा वडा 👍👌👌👍✔️✔️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @geetajoshi782
    @geetajoshi782 Год назад +1

    खुप छान ❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @premaputhran682
    @premaputhran682 Год назад +1

    Mast. Thank you.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 2 месяца назад +1

    खूप छान 🎉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 месяца назад

      धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @saagsabjicreator
    @saagsabjicreator Год назад

    Wow super mouthwatering delicious yummy recipe 👌 👌👏👏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 Год назад +1

    खुपच मस्त

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @hemangic850
    @hemangic850 Год назад +1

    Khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @surekhadeshpande6566
    @surekhadeshpande6566 Год назад +1

    खूप छान.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @varshavarsha8852
    @varshavarsha8852 Год назад

    Khupach chhan taai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @ramavora6109
    @ramavora6109 Год назад +1

    Nice resipi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @Prasannakumar-yk7bf
    @Prasannakumar-yk7bf Год назад +1

    Nice recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 Год назад +1

    Khup sunder

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @pradnyakulkarni9930
    @pradnyakulkarni9930 Год назад +3

    Excellent 👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @shobhanikam2694
    @shobhanikam2694 6 месяцев назад +1

    खूप छान ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @nileemakeskar3870
    @nileemakeskar3870 Год назад +1

    Mouthwatering.....superb...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Год назад +1

    व्वा.
    खुप छान.
    🙏.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 Год назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702
      🙏.
      धन्यवाद ताई.

  • @MintuKitchen
    @MintuKitchen Год назад +1

    बटाटे वडा super..👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @hamzashaikh7418
    @hamzashaikh7418 Год назад +1

    Puran poli recipe dhakwa

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @sakshibamne2622
    @sakshibamne2622 Год назад +2

    Mastach Batatavada..😋 Kalaji ghya Mavshi tabyetichi..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      तब्बेत बरी आहे.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @kaypatel1686
    @kaypatel1686 Год назад +1

    Very nice 👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @premlatapatankar217
    @premlatapatankar217 Год назад +1

    va tasty recipe.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @narendranodi285
    @narendranodi285 Год назад

    👍👍👍
    बहुत बढ़िया

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @neenaagrawal9704
    @neenaagrawal9704 Год назад +1

    Tai tumhi tips khup chan deta ho😊❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 Год назад +1

    Kupe chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @dnyandam5772
    @dnyandam5772 Год назад +1

    मस्त झाले आहेत वडे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @saralsomwanshi9088
    @saralsomwanshi9088 Год назад +1

    छान टीश

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @sanjaykulkarni5423
    @sanjaykulkarni5423 Год назад +1

    अशाच मारवाडी रेसिपी दाखवा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @RahulPatel-so8wj
    @RahulPatel-so8wj 3 месяца назад +1

    Ek number aai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 месяца назад

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Год назад +1

    Puran ppoliche pith kase soft karayache?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      गहू पीठ घेऊन चवीपुरते थोडे मीठ तेलाचे मोहन घालून सैलसर भिजवावे.ते पिठ नंतर एका खोलगट भांड्यात घेऊन पिठ बुडेल एव्हढे तेल घालावे .1 तासभर भिजू द्यावे.पोळी खुप मऊ व लुशलुशित होते.

  • @Anujas_kitchen
    @Anujas_kitchen Год назад +1

    Khup chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @rajkuwarkale6235
    @rajkuwarkale6235 Год назад +1

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 Год назад

    बोलण्यातील गोडवा मनाला भावला.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Год назад +1

    बेसन बारीक /का जाड वापरले छान गोल गोल झालेत❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      किराणा दुकानात हिरा बेसन पीठ मिळते.ते वापरले आहे. घरचे बेसन पीठ वापरले तरी चालेल .धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @dishapamnani3836
    @dishapamnani3836 Год назад +1

    Very tasty 👍🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @sejaloza6960
    @sejaloza6960 Год назад +1

    Wonderful ✨✨✨

  • @jagdishbajaj7407
    @jagdishbajaj7407 Год назад +1

    Maa tuje PRANAM 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @hiteshpoojara2611
    @hiteshpoojara2611 Год назад +1

    Good

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @madhubhatia598
    @madhubhatia598 Год назад +1

    Superb

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @parwezabdulmajidhodekar4672
    @parwezabdulmajidhodekar4672 Год назад +1

    Chaaan👍👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @anilware
    @anilware 12 дней назад +1

    Hira Besan is a Brand?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 дней назад

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @shahabaz8021
    @shahabaz8021 6 месяцев назад +1

    खरच पाणी सुटल मावशी 😅