शिदोरी(रुखवत)करताना गायलेली गाणी,लोकगीत,मराठी गीत,folk song,हळदीचे गाणे, haldi song,jatyavchya ovya,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024
  • मराठी विवाह.. विवाह जरी एक दिवसात उरकत असला तरी त्यापूर्वी जवळपास महिनाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते.विवाहाच्या आदल्या दिवसी गावकी,भावकीतील बायकांना बोलावून हळदीच्या मांडवात हळदी दळत गाणी म्हटली जातात.यावेळी जमलेल्या बायका विविध दुर्मिळ गाणी गातात.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील महिलांनी गुट्टे, केंद्रे विवाह सोहळ्यात गायलेली ही सुंदर हळदीचे गाणे आणि ओव्या खास आपल्यासाठी.
    #haldichegane #haldisong #weddingsong #mangalashtake #folksong #bhajan #maimarathi #rajesahebkadam #हळदीचेगाणे #मंगलाष्टके

Комментарии • 1