नवनीत राणांनी राडा केला, पोलीस कुटुंब रस्त्यावर उतरले | Police Wife on Navneet Rana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Police Wife on Navneet Rana : नवनीत राणांनी पोलिसांशी केलेल्या वर्तनावरुन पोलीस कुटुंब आक्रमक झालेत.. थेट रस्त्यावर उतरत राणांवर कारवाईची मागणीही केलीय.. त्यामुळे हा राडा आता नवनीत राणांना नडणार का? सरकारी कामात अडथळा आणला म्हणून काही काही कारवाई होते का ? ते पाहणं महत्वाचं आहे... (Ashvin VO)
    #NavneetRana #नवनीतराणा #PoliceWifeOnNavneetRana
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 2,5 тыс.

  • @subhashmore7619
    @subhashmore7619 2 года назад +761

    नौटंकीबाज नवनीत राणाला जनतेनीच धडा शिकवला पाहिजे, पोलीस कुटुंबातील बाईने चागला नवनीतचा समाचार घेतला, खुप छान वाटले.

    • @bhagwansontakke4941
      @bhagwansontakke4941 2 года назад +5

      खरच आहे

    • @rupeshwankhade299
      @rupeshwankhade299 2 года назад +1

      बाजार भरला आहे काय

    • @imarief
      @imarief 2 года назад +1

      Politicians have no agenda now..
      Intentionally done for fame..
      Good job from this brave police family..

    • @prasadshigvan3334
      @prasadshigvan3334 2 года назад

      Hua Navneet bai la lay maj alay

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 2 года назад

  • @pravinhande4208
    @pravinhande4208 2 года назад +429

    ताई फार छान ही नवरीत राणा फक्त प्रसिद्धीसाठी अॅक्टींग करत असते हिला समाजाचा काही घेणेदेणे नाहीये

    • @user-sv8tg9hk6x
      @user-sv8tg9hk6x 2 года назад +13

      बीग बॉस ड्रामा चालू आहे मॅडमानचा

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад +9

      १नंबरची‌ नाची

    • @chandachothe.shinde.8700
      @chandachothe.shinde.8700 2 года назад

      एक नबंर ची नोंटकी बाई ही तिला मँडम काय बोलता नाचीला

    • @urmilaborade6044
      @urmilaborade6044 2 года назад +5

      नवनीत. राणीला. नाटक.करून..नाव
      कमवायचं.आहे

    • @kapilpatil2380
      @kapilpatil2380 2 года назад

      Barobar aahe tumcha he saali south chya movies madhe dukan halwun aata aaplya maharashtrat ghan karayla aali aahe ghanerdi kuthali 😁😁😁😁😁😁

  • @gajananchavan623
    @gajananchavan623 2 года назад +587

    बरोबर आहे ताई तुमचं या बंटी बबलीला माज आलाय.

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 2 года назад +107

    सरकारी कामात अडथळा आणल्याने नवनीत राणावर कारवाई झालीच पाहिजे.

  • @sachin55924
    @sachin55924 2 года назад +151

    खासदारकीसाठी लाचार झाली आहे, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून या बाईवर कारवाई व्हायलाच पाहिजे 🙏🇮🇳

    • @aryawaradkar2998
      @aryawaradkar2998 2 года назад +8

      एवढा माज बरा नाही नवनीत बाई ते पोलिस सुद्धा माणुस आहेत लक्षात असु द्या

    • @akpnews1053
      @akpnews1053 2 года назад +1

      बरोबर आहे सर..गुन्हा दाखल करा

    • @arvindmate3588
      @arvindmate3588 2 года назад

      पुढच्या वेळेस दोघांचे माज जरूर उतरेल

  • @ramchandraborade1403
    @ramchandraborade1403 2 года назад +253

    निर्लज्य आहे हे नवरा बायको, जनता अशा येडं झवानांना निवडून देते काय करणार,

    • @milindkaleshwar9801
      @milindkaleshwar9801 2 года назад +2

      👍👍👍👍👍👍

    • @mendkerk9889
      @mendkerk9889 2 года назад +1

      ही नाचणारी बाई .किती जणाजवळ झोपून आलेली आहे हे जगाला माहिती आहे.

  • @gajananbankari6739
    @gajananbankari6739 2 года назад +187

    BJP च्या दावणीला गेलेल्या राणा पती पत्नी ला पक्का माज आला आहे

    • @ashoksatpute6721
      @ashoksatpute6721 2 года назад

      पोलीस पत्नीचे अगदी बरोबर आहे त्यांचे काय हाल असतात ते त्यांनाच माहिती नवनीत बाई थापाडे ढोंगी आहे

    • @eshwarchavan521
      @eshwarchavan521 2 года назад +4

      2024 la tyachi layaki dakhavaa

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад +4

      एका मोठ्या पक्षाची अनौरस ‌अवलादी

    • @narendramuley7520
      @narendramuley7520 2 года назад +1

      Absolutely right , 2024 chi julawa julaw karit ahe, bjp madhe pravesh karnya Karita dar roo ek noutanki karit ahe, Amaravati hi public kantalali, fadnis dosti, bhiti kashachi

    • @kapilpatil2380
      @kapilpatil2380 2 года назад +1

      Mhanun aata hya doghana ubhyat takaycha time aala aahe 😁😁😁😁

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 2 года назад +258

    राणांना जनतेने अद्दल घडवावी.

    • @gajananhaldankar8934
      @gajananhaldankar8934 2 года назад +7

      नवनित ही सिनेमा मधील नवटकी करत आहे चगु मगु ला खुशकरण्या साठी.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад +4

      @@gajananhaldankar8934 गोट्या‌ कुरवाळयच्या खेळल्या आहेत या सगळ्या

    • @vijayshirke4298
      @vijayshirke4298 2 года назад +3

      भा,ज,पा, साथीने माजलेले लोकप्रतिनिधी नो कायदा ,नो रूल इन इंडिया,वेडे कायदा घडविणारे लोकप्रतिनिधी इन इंडिया

    • @eshwarchavan521
      @eshwarchavan521 2 года назад +2

      Par nikal aye hai enke
      Kabhi na Kabhi lag jagyne

    • @ravindramadake1497
      @ravindramadake1497 2 года назад +2

      निघ

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 2 года назад +61

    Salute tai!👌🙏💯 नवीन नामकरण केल्याबद्दल "किराणाबाई"

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 2 года назад +21

    पोलीांस पत्नीला कडकं सलाम
    अरे बाई रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग करते मोबाईल मध्ये ऑटो रेकॉर्डिंग असते हे तिला माहित नाही

  • @sandeepgaikwad1695
    @sandeepgaikwad1695 2 года назад +244

    नाटकी बाई किराणा watun niwadun आली.

  • @namdeojagtap255
    @namdeojagtap255 2 года назад +168

    सरकारी कामात अडथळा निर्माणकर्ता केल्याबद्दल नवणित रामावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती आहे.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад +6

      कार्यवाही होणार ‌नाही जनतेनेच यांच्या ढुंगणावर ‌हाणले पाहिजे. हे म्हणजे. आती झाले

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 2 года назад +2

      Fadnavis sarkar hya baiwar action ghenar nahit karan ashya bhunknarya lokancha jast garaj aahe tila parat jailchi hawa khau dhya

    • @subhashkothare140
      @subhashkothare140 2 года назад

      @@pushpathombre4159 अगदी बरोबर 👌

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 2 года назад +188

    हया नवरा बायको चि फक्त जीते तिथे दादागिरी चाललेली आहे.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад +4

      मग करा ना बंदोबस्त. आता ‌आपल्या सारख्या मावळ्यांनी घ्या बाहेर ‌पडुन यांना धडा शिकवला पाहिजे

    • @somu2015
      @somu2015 2 года назад +1

      @@prakashshevade4107 tarbooj and gang khup majli aahe

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 2 года назад +14

    नवनीत राणा स्व: ताला जास्त शहाणी समजते तिच्यात हिम्मत आहे ना तर सेक्युरिटी बंदोबस्त काढ आणि महाराष्ट्रात फिरून दाखवच 2024 ला जनता हिमालयात पाठवील लक्षात ठेव

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 2 года назад +17

    जिसके पीछे एक political party का support है उसका Caste certificate का case आज supreme Court मे। Pending है
    वोह आज महाराष्ट्र पुलिस के सामने आवाज कर रही है।

  • @pravinshelake1117
    @pravinshelake1117 2 года назад +220

    पोलीस पत्नी चे सगळेच खर आहे हि खासदार बाई सिनामात रंग दाखवत होती नाटकी आहे तिच थोड जास्त होत आहे महाराष्ट्र पाहतो आहे ना

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад +1

      आरे हाकला‌की मग या महाराष्ट्र राज्यातुन या नाचीला‌‌ मावळे मेले काय

    • @vilaslavate1237
      @vilaslavate1237 2 года назад

      Natki ahe o. Pahila khupach natak v dance kela ahe.

    • @vilaslavate1237
      @vilaslavate1237 2 года назад

      @@prakashshevade4107 mag Ranana koni nivdul dil. Aapanch na. Mag aata baher feka.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад

      नाचीच‌ ती १००० ची नोट बघुन काय‌काय हलवुन दाखवेल ‌ काय सांगू शकत‌नाही. जातिवंत. तमासगिरीन‌ नाटकी. पण. आमच्या महाराष्ट्रातील तमाशा कलावंतीण भगिनींचा यामुळे अपमान ‌होत आहे

    • @vilaslavate1237
      @vilaslavate1237 2 года назад +1

      Cinema made Rang dakhavat hoti o.

  • @ravit8195
    @ravit8195 2 года назад +101

    एक नंबर चे लफडे बाज आहेत हे राणा जोडापे.... प्रसिद्धी साठी कुठल्याही थराला जातील हे निर्ल्लज.... लोकशाही ची वाट लावली आहे ह्या BJP ne

  • @atozhealth8
    @atozhealth8 2 года назад +151

    Bjp ची सुपारी बाज 😀😀😀

    • @dhyaneshwarpagade6257
      @dhyaneshwarpagade6257 2 года назад +3

      हीच नेता नाही 95%असेच आहे 5%नेता ईमांदर सुदा आहे त्यांना गरीब लोकांच्या हाल पाहवत नाही

    • @eshwarchavan521
      @eshwarchavan521 2 года назад +1

      Kirana vatun nivdun yetet he Rana family 😅😅😅😅

  • @tukaramchavan8798
    @tukaramchavan8798 2 года назад +23

    Police wife. Excellent reply to Navaneet Rana.

  • @vitthalyadav1641
    @vitthalyadav1641 2 года назад +5

    सरकारी अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रणासारख्या लोकप्रतिनिधींना अद्दल घडली पाहिजे

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 2 года назад +261

    खरे बोलत आहात ताई !!! परंतु राणा सारखी माणसे लोकशाही न मानणारी आहेत!! राजकारण आता natyanchya हातात गेले आहे!!! खुप घोर निराशा झाली आहे या देशात???

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад +3

      नाचीच ती

    • @parshurampatait7430
      @parshurampatait7430 2 года назад +2

      संविधानाचे पुढे ही किस पेड की पत्ती है l

  • @shankarzende5549
    @shankarzende5549 2 года назад +82

    राणा।। राजीनामा दया

  • @vithobashelar5917
    @vithobashelar5917 2 года назад +38

    ऊगाचच नाही पंधरा दिवस जेल मधून आली
    महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद

  • @vamanshinde1812
    @vamanshinde1812 2 года назад +9

    Salute to police officer And wife of officer (Taai madam) 🙏🙏🙏👍

  • @amitkurmi22
    @amitkurmi22 2 года назад +11

    Police has keep lots of patience.
    Hat's off the officers.

    • @bharthihegde1495
      @bharthihegde1495 2 года назад

      राणा वर कारवाई झाली पीहिजे

  • @sahiljoshi7518
    @sahiljoshi7518 2 года назад +121

    ह्यांना फक्त ठाकरे सरकार पाहीजेत डायरेक एक महीना आत

    • @mangallachake659
      @mangallachake659 2 года назад +2

      ह्या वेतरीक काहीच करता नाही आलं म्हणून च घरचा रस्ता दाखवला

    • @geetapatil2386
      @geetapatil2386 2 года назад

      @@mangallachake659 तु भाजपाची चमची आहेस वाटत

    • @eshwarchavan521
      @eshwarchavan521 2 года назад

      Thakare sarkar khup avatar tyana😅

    • @ashwinikadam
      @ashwinikadam 2 года назад +1

      SAHIL joshi… barobar bolat I agree with u

    • @pra-lq6vk
      @pra-lq6vk 2 года назад

      @@mangallachake659 he bai kiti natki ahe disat nahi ka

  • @shrirangpawar9467
    @shrirangpawar9467 2 года назад +72

    फक्त आणि फक्त प्रसिद्ध मिळवून
    राहण्यासाठी हे सगळं चालले आहे

  • @rajuchandanshive5447
    @rajuchandanshive5447 2 года назад +76

    पोलीस बाॅईज संघटनेने ह्या बनावट जातीच्या आधारे खासदार झाल्याचा ठपका असलेल्या खासदारबाईला कायदेशिर धडा शिकवावा. पोलीस कुटुंबातील माझ्या ताईला मनापासुन सॅल्युट खुपच छान ताई.

  • @darveshpardeshi3007
    @darveshpardeshi3007 2 года назад +6

    Salute to police and their families 🙏🙏 pls support them 🙏

  • @unforgettableofficial9169
    @unforgettableofficial9169 2 года назад +3

    माननिय २५ लाख लोकांच्या लोक प्रतिनिधी नवनीत राणा यांचा जाहीर निषेध!
    शासनाच्या अधिकाऱ्यांकडे बोलताना आणि चालताना आपले घरातले संस्कार दाखवायची गरज नाही तर त्यांचा वर्दीचा आदर करून विचार विनिमय करने हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.तो कुणी ही भंग करू नये
    धन्यवाद.

  • @atozhealth8
    @atozhealth8 2 года назад +72

    मज आला आहे हिला

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 2 года назад +35

    हे सर्व महाराष्ट्रामध्ये गलीच राजकारण एकनाथ शिंदे
    फडणवीस मोदि शहा याच्यामुळे झालय
    शिंदेन भाजपचे तळवे चाटाय सुरुवात केली

  • @arpitapathak9982
    @arpitapathak9982 2 года назад +60

    ग्रेट आहात ताई तुम्ही अगदी खरं बोलताय तुम्ही
    खरंच या राजकीय लोकांनी पोलिसांन शिवाय फिरून च दाखवावे
    नवनीत राणा ने पोलिसांची माफी मागायाला पाहिजे

  • @mohdrafiquebyre805
    @mohdrafiquebyre805 2 года назад +2

    Police Ki izzat karna Seko police hai tab Jake hum seaf hai

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 10 месяцев назад +1

    माजोरडी नवनीत राणाला धरून तुडवलं
    पाहीजे
    जयभिम जय महाराष्ट्र

  • @surnilenterprises1133
    @surnilenterprises1133 2 года назад +105

    अती शहाणी आहे ती स्वतःला भरपूर प्रामाणिक समजते तिचे नाटक संपूर्ण भारत देश बघत आहे तिला तिची जागा मतदार दाखऊन देईल.

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 2 года назад +70

    राणा राणी फार मुजोरी झाले आहे जनतेने कायमचेच घरी बसवाव यांची दादागिरी मोडून काढली पाहिजे

    • @ronytechnical1852
      @ronytechnical1852 2 года назад

      बहुत गुरुर हैं इन को...

  • @pandurangparkhe3451
    @pandurangparkhe3451 2 года назад +27

    आदरणिय .पोलिस पत्नीच्या बोलण्याचा परिनाम समाजाने मनावर घेऊन अशा आमदार खासदार.यानां अद्दल घडवण्यासाठी पुढे आले पाहिजे.

  • @mushtaqpansare2901
    @mushtaqpansare2901 2 года назад +1

    ताई अगदी बरो्बर salute to U And awar Maharashtra police 🙏🌹👍

  • @BeInspired_123
    @BeInspired_123 2 года назад +2

    एकदम बरोबर बोल रही है मॅडम ये बवाल करणेसे कोण अच्छा नेता नाही बनता पोलिस के लिया इज्जत बहुत हि जरुरी है ओर इंहे इस बात का पुरा भान रखना चाहिए 👌👆

  • @sunandagade6954
    @sunandagade6954 2 года назад +62

    कोर्टाने त्यांना काही आटि शर्ती वर जामिनावर सुटका केली आहे आता हा माज कोणाच्या जीवावर आहे हे जनतेला माहिती आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +73

    कोणीही या नवनीतबाईला आणि भाजपाला मतदान करू नये.

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 2 года назад +37

    त्या राणा बाईचा माज अशा मराठमोळ्या भगिनी नी एकत्र येऊन उतरवला पाहिजे.

  • @kishorekamtekar8489
    @kishorekamtekar8489 2 года назад +1

    नवनीत राणा विरुद्ध पोलिस कंप्लेंट करा व तिच्या विरुद्ध कायदेशीरपणे कारवाई करावी

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 2 года назад +1

    राणा कौर बाई, सिनेमाचे जग वेगळे असते आणि वास्तव जग वेगळे असते, हे समजून घ्या.

  • @arunrane8676
    @arunrane8676 2 года назад +73

    ताई आपण फारच छान बोलले, ते खरच आहे आमदार,खासदार हे तर सत्तेवर लोकप्रतिनिधी च्या नावाखाली खोटे काम करतात.

    • @mahendrapagar3530
      @mahendrapagar3530 2 года назад

      त्या मुलीला न्याय देणे खोटे काम आहे का

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 2 года назад +297

    ताई u are very right, We salute to all police officers and respect them🙏

  • @giridharsurjagade8255
    @giridharsurjagade8255 2 года назад +88

    ग्रेट ताई राणा माजली आहे

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 года назад +1

    हि बाई जीथे जाते तिथे धिंगाणा घालते... असे कसे लोक अशा लोकांना निवडून देतात..

  • @prashantnirmal5016
    @prashantnirmal5016 2 года назад +1

    सजा द्या नवनित ला

  • @dattatraysurve8779
    @dattatraysurve8779 2 года назад +54

    कायदा हातात घेऊ नये राणा कमळाबाई……..छान उत्तर दिले ताई छान जय जवान 🙏जय महाराष्ट्र

    • @shivajipol4399
      @shivajipol4399 2 года назад

      राणा कुटुंबास जनतेनेच धडा शिकविण्याची वेळ आली आहे ,तिचा हनुमान दुसर्‍याच्या घरात शिरून शिरजोरी करतोय, माज आलाय,

    • @akshatavichare7141
      @akshatavichare7141 2 года назад

      Rana 🐕

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 2 года назад +36

    मानलं या पोलिस अधिकारी यांच्या पत्नीला

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад

      शिवशाहितली रणरागिणी ताराराणी, स‌ईबाई आहे ही आमची भगिनी,,,,

  • @narayankhule965
    @narayankhule965 2 года назад +77

    पुढील तिकीट मिळावे चाटे अन् लाचारी स्वार्थासाठी जनमत

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 2 года назад +1

    राणा तर सीऐम पीऐमची लायकीची आहे,,गूड जॉब राणा,,

  • @ravindrakakade2483
    @ravindrakakade2483 2 года назад

    विनाशकाले विपरीत बुद्धी.,.

  • @avinashyawalkar805
    @avinashyawalkar805 2 года назад +46

    पोलिस कुटुंबातील ताईच वक्तव्य अगदी योग्य आहे. माज आला आहे या राजकीय लोकांना.
    स्वतःला फार शहाणे समजतात

  • @shivanandsakhare9271
    @shivanandsakhare9271 2 года назад +42

    ही बाई लोकप्रतिनिधी कमी आणि नौटंकीबाज जास्त वाटते हिने पूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं केलं

  • @banduchoudhary2151
    @banduchoudhary2151 2 года назад +66

    मतदान साठी पैसे वाटले ईडी लावली पाहिजे.मोदी झोपला काय.मोदी शाह ला तुरुंगात टाकले पाहिजे.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад

      अहो या दोन‌ गाढवांना‌ वाटतय‌ सगळं ओझ आम्ही वाहतोय‌ गाढवाचं ती. लाथा मारणारच

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад

      नागपूरकर‌ मास्तर झोपेचे सोंग घेऊन ‌झोपलेत. जय हो

    • @mahendrapagar3530
      @mahendrapagar3530 2 года назад

      तुम्ही जागेपणी झोपले का...बाई किराणा म्हणते तुम्ही पैसे का तुमच्याकडे पैसे आले नाही असे वाटते.....

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 года назад +1

    आगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही,राना हि फालतु गोष्टी बोलली

  • @shantarammore8711
    @shantarammore8711 2 года назад +1

    राणा बाई फक्त प्रसिद्धी साठी नौटंकी करते.

  • @seemababar6529
    @seemababar6529 2 года назад +81

    बरोबर ताई
    या बाईला काय समजणार
    तिला सगळी दुनिया फिल्मी वाटते

    • @dnyaneshwrsalekar1803
      @dnyaneshwrsalekar1803 2 года назад

      शुटींग केली आहे तीला वाटतय फिल्म बनवून प्रसिद्धी मिळावायची

  • @nw9385
    @nw9385 2 года назад +39

    ह्या नाचीला काय समजणार पोलिसांचे दुःख,

    • @sandeepthakur7843
      @sandeepthakur7843 2 года назад +1

      शेट्ट दुःख
      करू नका ना नोकरी
      लई दुःख होत असेल तर lavdynno

    • @ozwinoscar6801
      @ozwinoscar6801 2 года назад

      @@sandeepthakur7843 Tuzya aaichi gand , Aai zawadya aamhi nokari nahi keli tar tuzya aai bahinina ubhyana zavtil Aai zavadya

  • @vikaskalekar1914
    @vikaskalekar1914 2 года назад +61

    ताई salute to you 🙌
    राणाबाई चा निषेध हा सर्व महाराष्ट्र पोलिस दला ने केला पाहिजे

  • @dattatraygosavi736
    @dattatraygosavi736 2 года назад +1

    Navneet Rana poltics madhli Rakhi Sawant aahe jevde murkhpana karnar tevde footage milnar

  • @manoharrawool9002
    @manoharrawool9002 2 года назад +1

    Upar ki badhi shakti ka support hai sambhalenge oh.. to kitna bhi kuch bhi kare .. police complaint karkey donho ka sadashyatva permanant pabandi Lani chahiye

  • @dharmendratembhurkar2177
    @dharmendratembhurkar2177 2 года назад +42

    नवनीत राणा खासदार, याना भारतीय संविधान माहित नाही.ते फिल्मी सिन दाखवतात. इथ शेतकरी,बेरोजगार युवक आत्महत्येस प्रवृत्त होतात,त्याचं काय.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад

      आरे आम्ही शेतकर्यांनी पिकवलेलच खातात हे. काय शेन खातात हे विचारा. या परप्रांतीय नाचाला‌ आणि ‌नाचीला. जय महाराष्ट्र ‌, जय भवानी ‌,जय शिवाजी, जय बळीराजा

  • @vandanajadhav3325
    @vandanajadhav3325 2 года назад +59

    नवनीत राणा यांच्या सारखे खोके घेऊन पुढे आले नाहीत पोलीस अधिकारी अभ्यास करून पदावर आले आहेत लाज वाटली पाहिजे होती स्वतःच शोध घेतला पाहजे होताना एवढ्या उशार आहेत तर पोलिसांची गरज कशाला हवी तुम्हाला बाई

  • @naveenshinde2095
    @naveenshinde2095 2 года назад +195

    Salute to police and salute to their family and all efforts by police.

  • @ajitchavan3386
    @ajitchavan3386 2 года назад +1

    बरोबर बोलता ताई हया कुञला मंञी पद नाही मीळाले यासाठी चालय सगळ

  • @ssvajrashetti2544
    @ssvajrashetti2544 2 года назад +4

    Tai you are right...I proud of Indian police...salute to all police..

  • @ganeshvighne6460
    @ganeshvighne6460 2 года назад +21

    सरकारी कामकाजात अडथळा म्हणून नवनीत राहणार केस दाखल व्हायलाच पाहिजे

  • @avinashgaikwad1820
    @avinashgaikwad1820 2 года назад +33

    माज आला आहे त्या बाई ल
    केंद्रा कडून डोक्यावर हात आहे बाई च्य

    • @santoshsakpal9311
      @santoshsakpal9311 2 года назад

      बरोबरच आहे पहीला राजकीय पक्ष बाजूला ठेवा.आणि नवनित रानाला राजनामा द्यायला सांगा . पोलिसांच्या आपमान सर्व देशाचा आपमान आहे.पहीला राजेनामा घ्या.

  • @pradipuikey5645
    @pradipuikey5645 2 года назад +16

    बरोबर बोलल्या ताई तुमच अभिनंदन ह्य नौटंकी राणा दाम्पत्य ला चोप दिला पाहिजे

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833 2 года назад +2

    Agar udhao Thackray ki sarkar hoti toh iski itni himmat hoti kya?

  • @maghade3109
    @maghade3109 2 года назад +1

    जिहाद अध्यक्ष तर हीच वाटते

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 2 года назад +21

    *खरंच डोळ्यात पाणी आलं. आज पोलीस बांधव चोवीस तास ड्युट्या करून समाजाचं संवरक्षण करतात आणि हे राणा दांपत्य स्वतःच्या TRP साठी नको ते उद्योगधंदे करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.*
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 2 года назад +66

    ताई जबरदस्त, अशा अनाडी लोकांना अशीच भाषा समजते

  • @remyfernandes2782
    @remyfernandes2782 2 года назад +174

    Salute to u mam. Jai Hind these politicians are third grade people. Salute to Mumbai police.

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад

      पात्रांव. हे सारखे चलले ना मरे यो महाराष्ट्र राज्यात

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 2 года назад

      सोगळे राजकारणी डुक्कर हा मरे

  • @mohdrafiquebyre805
    @mohdrafiquebyre805 2 года назад +2

    Din raat duty kar te hai police Ko Salaam

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 2 года назад +1

    खूप फिल्मी स्टाईल मारतात राणा ऐलिजाबेथ

  • @बाजीरावचहु
    @बाजीरावचहु 2 года назад +16

    तिला भाजप बोलायला लावतय म्हणून ती भाजपच्या तालावर नाचते ती नाचणारी बाई आहे तिला खाली बसवायलाच पाहिजे

  • @vinodpawar168
    @vinodpawar168 2 года назад +37

    आम्हाला काय वाटते हा प्रश्नच चुकीचा आहे कारण पोलीस काही खाजगी संस्था नाही. लोकप्रतिनिधींना सरकारी कर्मचाऱ्यांशी कसे वागावे हे मिडीया इतके प्रभावी कोणी सांगु शकत नाही.हे लोकसेवक आहेत मालक नव्हे. मिडीयाने अशा लोकसेवकांना अती महत्व देणे टाळावे

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 2 года назад +62

    पाेलीस यंत्रणा जिंदाबाद
    पाेलीस संघटना जिंदाबाद
    सरकारी कर्मचारी व अधिकारी जिंदाबाद
    न्याय देवता जिंदाबाद
    सत्यम शिवम सुंदरम
    सत्यमेव जयते

  • @shettyuk0022
    @shettyuk0022 2 года назад +1

    The job of #Police is Not Easy as Some Politicians, Builders & Some People Think..
    #Police Suffer All Types of Pressure...
    Their Families Real Contributions in Supporting the #Police ...
    Psychological Support
    Mental Support
    Health & Care Support
    Salute to the Families of #Police
    #ShameOnNavneetRana
    #ShameOnModi

  • @anilkhatu293
    @anilkhatu293 2 года назад +8

    It is sad to see how politicians can be so rude to police when they should be respected.

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    नवनीत राना ने सनी लिओन चा आदर्श घ्यावा ती पहीले कशीपन असो पन तीने भारतात येऊन चांगल करीअर बनवल आणि देशात जेव्हा संकट येत पुर महापुर तेव्हा ती मदत करते
    तस नवनीतराना ही खुपच खालच्या थराची बाई आहे जी 3र्ड क्लास ला पन लाजवेल अशी आहे
    नवनीत राना ने सुधराव

  • @rekhagangrade9929
    @rekhagangrade9929 2 года назад +17

    राणाचा maz उतरवालाच पाहिजे कशी वातेल तशी बोलते पोलिस आपले रक्षक आहेत

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 2 года назад +56

    लोकनेते ,,, लोकप्रतिनिधी यांचं वर्तन, भाषा, आचरण आणि त्याचा समजावर होणारा परिणाम.......या गोष्टी लोकशाही देशात बोलाव्या की न बोलाव्यात हा एक प्रश्नच आहे

  • @prakashwanakhade9615
    @prakashwanakhade9615 2 года назад +2

    खुप पोटतिडकिने नागरीक , लोकप्रतिनिधी यांना आपली कर्तव्ये निष्ठा
    समजावून सांगितल्या बद्दल साहेब आपले धन्यवाद

  • @rahimqatar7838
    @rahimqatar7838 2 года назад +1

    Good mam I respected your feeling

  • @harunsayyad9755
    @harunsayyad9755 2 года назад +41

    येवडी हिम्मत जन हितासाठी सरकारला भांडा ना खासदार बाई

  • @vandanapatil3278
    @vandanapatil3278 2 года назад +17

    मंत्री पदा करीता रिकाम टेकडे उद्योग चालले भरेल पापाचा घडा

  • @sampatdubal9434
    @sampatdubal9434 2 года назад +17

    पोलीस पत्नीने योग्य सांगितले .तिला सत्तेचा माज आहे .

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 2 года назад +1

    सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कडक कारवाई करण्याचे धाडस बडबडे गृहमंत्री फडणवीस दाखवणार का ? तेवढी हिम्मत त्यांच्यात असेल असं बिलकुल वाटत नाही.

  • @punecop8812
    @punecop8812 2 года назад +1

    Asech tya ranala uttar dyayla pahije well done

  • @ramchoudhary3633
    @ramchoudhary3633 2 года назад +27

    मराठी माणसांनी सावध राहावे व जागे व्हावे.
    हाकला या परप्रांतीयांना

  • @rameshsutar5879
    @rameshsutar5879 2 года назад +21

    शासकीय अधिकारी ।कर्मचारी यांच्याशी असे वागणे बरोबर नाही।

  • @vinayakjaybhaye1036
    @vinayakjaybhaye1036 2 года назад +8

    या बाईला आणखी एकदा जेलमध्ये पाठवा तरच महाराष्ट्र शांत राहील

  • @sagarparteti8580
    @sagarparteti8580 2 года назад +1

    Kadak medam

  • @umesh6748
    @umesh6748 2 года назад +1

    I support police police and police