मी रघुवीर भाऊ खेडकर यांचा तमाशा माळेगाव यात्रेमध्ये दोन दिवसापूर्वी पाहिलेला आहे, खाली बसून जमिनीवर बसून बघावे लागते त्यामुळे चांगला जो वर्ग आहे आता सुधारित करावी, तमाशाचा शो गावोगावी मध्ये मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयामध्ये बसून तमाशा दाखवा व शहरातल्या लोकांना नाट्यगृहात शो मध्ये बसून तमाशा दाखवा, नक्कीच लोकांची व्यवस्था चांगली होईल व तिथे बघायला येथील व तमाशाला चांगले दिवस येतील मानसन्मान मिळेल व पोटापाण्याचे प्रश्न सुटेल, एक मत🙏
🎉🎉🎉good bless you all🎉🎉🎉
अमृता थोरात ग्रेट
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
कलावंताना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे व महिला कलावंताना मानधन दिले पाहिजे
छान😊😊
मी रघुवीर भाऊ खेडकर यांचा तमाशा माळेगाव यात्रेमध्ये दोन दिवसापूर्वी पाहिलेला आहे, खाली बसून जमिनीवर बसून बघावे लागते त्यामुळे चांगला जो वर्ग आहे आता सुधारित करावी, तमाशाचा शो गावोगावी मध्ये मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयामध्ये बसून तमाशा दाखवा व शहरातल्या लोकांना नाट्यगृहात शो मध्ये बसून तमाशा दाखवा, नक्कीच लोकांची व्यवस्था चांगली होईल व तिथे बघायला येथील व तमाशाला चांगले दिवस येतील मानसन्मान मिळेल व पोटापाण्याचे प्रश्न सुटेल, एक मत🙏
योग्य सूचना
मस्तच
❤
Amruta tai khup mast
❤❤❤❤❤
Amruta is great kalakar
Jayshavai
Rajeshebdhanyawad
लयभारी थोरात दिदी
Bhauyouaregreate