Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
भाऊ तुम्ही ही कला जनतेला शिकवता त्याबद्धल आभारी आहे . सहसा या गोष्टी कोणीही सांगत नाहीत व शिकवतही नाहीत तुम्हाला शुभेच्छा
खुप छान बनवल मुस्क माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
याला म्हणतात कारागीर भाऊ मूसक शिकवण्याची पद्धत खूप छानछान आहे मि तूमंच बगून मूस्क शिकलो आहे धन्यवाद किसनदेव खाडे पाटोदा तालूका
खुपचं छान बनवले भाऊ, धन्यवाद
खुपच छान पदध्तिने शिकवल भाऊ very very nice अप्रतिम 👌👌👌👌👌
बहुत ही बढीया गुरूजी बहुत बहुत धन्यवाद🙏💕
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान आहे हि कला धन्यवाद
खुपच छान भाऊ
एक दम जबरदस्त भाऊ
नवीन पिढीला प्रेरणादायी शिकवण गरजेचे आहे कारण ही हस्तकला लोप पावत चालली आहे, अजून आपण बैलाला शेतीत जुपताणा गळ्यातील जोत बनवणे शिकवावे ही विनंती जय किसान 🙏👌🙏👌🙏
Ek number 👍👍
Mast
खूप छान आहे कला
Pikachu
भारी ❤❤
Khup chan ban vale mi pan shiklo thanks
खुप छान आहे
Very nice 👍
दूध adakavnyasathi शिके cha video बनवा
Yekdam mast
Khup chan
Very nice
🙏🙏धनवा द दादा 🙏🙏
Dori kiti tut ghyachi te sanga
Chan mahiti dile bhau
भाऊ आम्हाला कोडकं कसें बनवतात सांगा
छान
Nice
Ati sundar kaka
यसन बनवाचा व्हिडीओ करा
Kaka dal kase narayce shikva
Jay
एक कवडि गांठ मोरखिचा विडियो टाका
गायला जे आपन टापर बांधतो त्या टापराच कुठ्ठ / गाठ कशी मारायची ते टाका
दादा दोरी किती फूट लागेल
काका दाऊली कशी बनवायची त्यावर व्हिडिओ बनवा
कवड्यांची पठाळी बनवुन दाखवा गायी बैलासांठी
टोचुन मोरखी बनवा
🙏🙏🙏🙏🙏👌
Thanks🌹🙏
कासरा बनवाला शिखवा दादा
आमच्या घरी आंब्याचे झाड आहे ते आम्हाला खूप त्रास होते आंबे तोडायला
शिके बनव्हायला शिकवा
चांभार गाठ कशी करतात ते एकदा करून दाखवा ही विनंती
। काचेचे नायलॉन राशीचे जाळे बनवायला शिकवा जय महाराष्ट्र
६ सहा ओव्या म्हणजे किती फूट
गोफाचा कंडा घुगरु टाकून बनवायला शिकवा
Jay ho
एका मुस्क्या ला किती फुट दोरी लागते काकाजी ते सांगा मला
भाऊ आम्हाला आंबे तोडायचं ते
बाज आणि म्होरकि विणायला शिकवा
माझ्या बनवायला शिकवा
Bhai kitni naap ki rassi Leni hai
Please naap ke bare me batayen
खूप छान पण नायलॉन पट्टी पासून येत असेल तर दाखवाना दादा
धन्यवाद😘💕
हातोली कशी बनवाची शिकवा
Nahi ❤😊
कात्यापासून कपई बनवून दाखवा जनांवाराना धुण्यासाठी
Thanuvulu Allakam learning
गाडी येठून दाखवा ना दादा
आंबे तोडायचं शिकवा ना भाऊ
वळलेली मुरखी करा
दादा सुताची दोरी पासुन बनवा ना मुसके
Thanks
Thanuvula Sllakam larnig