बौद्ध महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्याची दिली धमकी रक्षा खडसेंना पँथर दणका देणार, पँथर दिपक केदार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 96

  • @kishoredethe401
    @kishoredethe401 26 дней назад +4

    जय भिम साहेब🙏 रक्षा खडसेंचा जाहीर निषेध, माफी मागितली पाहिजे.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 26 дней назад +7

    बौद्ध विरुद्धी रक्षा खडसेला मतदार दाखवून देतील .

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 27 дней назад +11

    खडसे घराण्याचा सर्वात मोठा भ्रष्ट्राचार आजही न्यायालयात प्रलंबित आहे.

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 27 дней назад +36

    यांना पदाचा माज आला आहे, यांना कशी बहूजन जनता निवडून देते ज्यांनी भ्रष्टाचराविरुद्ध आंदोलन करून सत्तेत आल्यानंतर काय केले ते आधी सांगा

  • @Prathviraj123pd
    @Prathviraj123pd 26 дней назад +5

    बाप दुसऱ्या पक्षात सून आणि मुलगी दुसऱ्या पक्षात तिथले मतदार अशा लोकांना निवडून देतात हेच कळत नाही

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 27 дней назад +3

    रक्षा खडसे ला सत्तेचा माज आलेला आहे तिचा माज उतरवला पाहिजे जय भीम जय संविधान

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 26 дней назад +5

    रक्षा खडसेला ह्यापुढे बाबासाहेबांना मानणारा मत देणार नाही मागच्या वेळी मी खुप ऐकले आपले लोक खडसे सोबत होते ते आता व्हायला नको

  • @Urg955
    @Urg955 27 дней назад +23

    अगदी बरोबर आहे दादा . रक्षा खडसे यांनी राजीनामा द्या .

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 27 дней назад +21

    रक्षा खडसे चा जाहीर निषेध. रक्षा खडसे हिने राजीनामा द्यावा.

    • @ashoklokhande6309
      @ashoklokhande6309 25 дней назад

      या रक्षाला निवडणुकीत पाडा

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 27 дней назад +22

    सरकारी कर्मचारी म्हणजे ह्या मंत्री संत्री अधिकारी लोकांना यांच्या घरी सालगडी असल्या सारखे वागतात हे लोक आता वेळ आली आहे यांना घरी बसवायची
    आता एकच पर्याय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हाती सत्तेची सूत्रे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
    Only VBA जयभीम

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 27 дней назад +5

    लवकर माज आला.

  • @shivlalapandgale8923
    @shivlalapandgale8923 27 дней назад +3

    रक्षा खडशे जासतच माजलीय वाटत माज ऊतरावा लागल हिचा

  • @SitaramBansode
    @SitaramBansode 25 дней назад

    दिपक केदर साहेब तुम्ही बरोबर बोलत आहेत आम्ही तुमचया पाटीसीआहोत जय भिम जय संविधान

  • @rajujamadhade9288
    @rajujamadhade9288 27 дней назад +1

    रक्षा खडसे यांचा जाहीर निषेध

  • @RahulPawar-jo4ck
    @RahulPawar-jo4ck 27 дней назад +18

    Raksha खडसे लायकित रायच

  • @udalakmeshram914
    @udalakmeshram914 27 дней назад +3

    रक्षा खडसे असो की कोणीही असो पँथर तूला खडसविल्या राहणार नही .

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 25 дней назад

    Ekdam barobar, dhanyawad jai bhim

  • @vinayakbahadure3329
    @vinayakbahadure3329 27 дней назад +9

    माफी माग नाहीतर धडा शिकवा

  • @rameshthorat117
    @rameshthorat117 27 дней назад +7

    रक्षा खडसे हिला मागासवर्गीय अधिकारी .यांचे डहाळे लागलेले दिसतेय सोडू नका केदार साहेब उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. मनुवादी विचारांच्या लोकांना gadhun टाका

  • @dipakingole3436
    @dipakingole3436 27 дней назад +6

    रक्षा खडसे यांनी असे वागू नये.

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 25 дней назад +2

    खडसे ल धडा शिकवला पाहिजे

  • @Somnath-d4f
    @Somnath-d4f 27 дней назад +8

    देशात हुकूमशाही आहे काय सत्तेचा माज आलाय जातीपातीच राजकारण आहे

  • @MilindSirsat-r2z
    @MilindSirsat-r2z 27 дней назад +15

    भारत देशाची मंत्री आहे, गाव गाड्यातील, लोकांचं एकून दांडगे पणा दाखवन, यावरुन वैचारिक पातळी किती खालची आहे हे समजतं. बाकी बाई असो की, गडी, समाजिक माज दुसरं काय.

  • @bhauMedhe
    @bhauMedhe 27 дней назад +17

    दीपक भाई भीम रथाचा ढाण्या वाघ आहे, तू चिल्लर समजती का काय

  • @dadaraodahatonde4610
    @dadaraodahatonde4610 27 дней назад +9

    ये रक्षाबई खडसे तू तुझ्या अवकात मधे रहा आमच्या अधिकाऱ्याला जर त्रास दिलास तर तुझे दिवस पुरे झाले आहे धन्यवाद

  • @prashantkuttarmare5641
    @prashantkuttarmare5641 27 дней назад +3

    यांना सत्तेचा माज आला आहे

  • @btsandkdramaworld1466
    @btsandkdramaworld1466 27 дней назад +2

    रक्षा खडसे याचा निषेध आहे

  • @संदीपकचंरुपाटोळेपाटोळे

    जय भीम जय संविधान

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 27 дней назад +10

    सत्तेचा माज आला

  • @VimalNikale-c4n
    @VimalNikale-c4n 27 дней назад +10

    Deepak dada भक्कम तर बौद्ध महिला भक्कम राहणार .छान काम करतात.नेते बिते फेका तिकडेच.

  • @vinodnirgule
    @vinodnirgule 27 дней назад +2

    Jay bhim Deepak Bhai jay svidhan🙏

  • @Gutamsir-r3o
    @Gutamsir-r3o 27 дней назад

    Good jaybhim Deepak bhai

  • @kirandhembare-e7i
    @kirandhembare-e7i 25 дней назад

    रक्षा खडसे चा जाहीर निषेध रक्षा खडसे हिने राजिनाम धावा

  • @AshrobaKhillare-x3c
    @AshrobaKhillare-x3c 25 дней назад

    Jay bhim

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 27 дней назад

    Great .

  • @jaywantkamble9146
    @jaywantkamble9146 26 дней назад

    Good bhim tigher

  • @RajratanRamteke-hu9pr
    @RajratanRamteke-hu9pr 27 дней назад +3

    Namo budhay

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 27 дней назад +7

    रक्षा बाई माफ़ी माग। आम्ही पेटलो तर पेटवतो सुद्धा हा इतिहास आहे तुझ्या बापाला विचार

  • @balumahale5468
    @balumahale5468 23 дня назад

    जय आंबेडकर

  • @vinodpawar1688
    @vinodpawar1688 27 дней назад +3

    निषेध निषेध

  • @किशोरफाळके
    @किशोरफाळके 24 дня назад

    जय भिम जय संविधान 🇮🇳

  • @pandurangtajane8805
    @pandurangtajane8805 27 дней назад

    Kaaaaddddaaaakkkk DADA JAY BHIM

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 25 дней назад

    Jai dr.Babasaheb ambedkar, jai sanvidhan, jai bharat

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 26 дней назад +2

    रक्षा ताई आम्ही येऊका बंगल्यावर ? जे यायला तैयार आहे त्यांना तुम्ही बोलावणार नाही जे येत नाही त्यांना मजबूर करता म्हणे

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 27 дней назад

    Super dada

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 27 дней назад +2

    लायकीत रहा बाई जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @drrajeshatote374
    @drrajeshatote374 27 дней назад +1

    Correct 💯

  • @bhagwanmhaske3685
    @bhagwanmhaske3685 27 дней назад

    @Raksha khadse जाहीर निषेध

  • @vijaysalve1018
    @vijaysalve1018 27 дней назад +1

    Salute sir jaibhim

  • @rupeshjadhav9304
    @rupeshjadhav9304 22 дня назад

    माफी मागावीच लागेन.

  • @atultidke1043
    @atultidke1043 25 дней назад

    Jaibhim sir

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m 17 дней назад

    एकाच घरातील भ्रष्टाचारी लोकांना जनता वारंवार निवडून तरी कशी देते

  • @drrajeshatote374
    @drrajeshatote374 27 дней назад

    Deepak bhou I am supported from Dr Atote ACUPUNCTURE CLINIC AKOLA

  • @sadanandkhandare8655
    @sadanandkhandare8655 25 дней назад

    केदार सर ❤❤❤❤❤

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde777 27 дней назад +1

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया त आहे महान 🌹🌹🌹......
    रक्षा.खडसे.तुझया.सारखे.आमही.
    राजकीय.लोकांचा.मदतीने.दादागीरी..
    गुंडगीरी.करत.नाही.आमही.शांतीचया.
    मार्गाने चालणारे लोक आहोत आमचा बौद्ध धर्म शांतीचा संदेश देतो तुमच्यासारखे आम्ही 674 नाही आम्ही फक्त सहाच आहोत पण एकीचे आहोत आमचा बौद्ध समाज बुद्धिवंत आहे आमच्या खिशाला निळ्या कलर चा पेन आहे आणि मिळून शाही आहे त्यामध्ये पेनाच्या टोकावर आम्ही काही पण करू शकतो आमच्या लोकांना धमकी देऊ नको आम्ही कोणालाही घाबरणार नाहीत

  • @parshuramnarayankar3359
    @parshuramnarayankar3359 27 дней назад +3

    👌🏿👌🏿

  • @dr.rameshgaikwad1425
    @dr.rameshgaikwad1425 24 дня назад

    भाजपाला अशीच कार्यकर्ते लागतात.सत्तेचा माज

  • @drrajeshatote374
    @drrajeshatote374 27 дней назад

    Wow bhou

  • @buddhabhoomi6567
    @buddhabhoomi6567 25 дней назад

    जय महारठ 🙏🏻जय संविधान 🙏🏻
    आपन स्वत:च तर "दलित" जातिसूचक शिविचा वापर करित आहात त्यामुळे इतर समाज तर त्रास देणारच स्व:ताला
    आदर दयाल तर इतर ही आदर भावनेन बघतिल आ बैल मुझे मारवाली बात हुई
    तसा दलित हा असंविधानिक शब्द आहे
    महार नागवंशी बौद्ध कधीच दलित नव्हते ते महारठ रज्याचे शाशक होते 2500 हज़ार वर्षापासून भगवान बुध्दाचे अनुयायि व रक्षक होते तसेच
    जगातील पहली राणी ही बौद्ध महार होती जीजाऊमाता देखील बौद्ध होत्या ज्यानी शिवाजी महाराजांना घड़वील
    इतिहास वाचने गरजेचे आहे जे भिकारी बनूंन जम्बूदीप मध्ये घुसले आणी सर्व काही बौद्धांच हड़पुन बसलेत ते खरे दलित

  • @bhagwatingale8304
    @bhagwatingale8304 27 дней назад

    Hiche vichar Aasle ghanerde hote mhanun hicha nawra mela Bhai Jay Bhim

  • @dikshagangurde3179
    @dikshagangurde3179 27 дней назад

    Hemanuvadihyanathoka,jaybhim, 3:38

  • @sadanandkhandare8655
    @sadanandkhandare8655 25 дней назад

    ही माजली

  • @sharadsonawane2757
    @sharadsonawane2757 25 дней назад

    Rakshya khadse la ata chop dilyashivay chalnar nahi,,jay bhim

  • @nandadevgonda4783
    @nandadevgonda4783 27 дней назад

    Asha mantryana khurchi khali karayala pahije jaybhim jaysavindhan

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 26 дней назад

    Hich vel ahe bauddha Ani bahujan lok ek vya

  • @vijayasomkuwar7400
    @vijayasomkuwar7400 27 дней назад +2

    Maphi manga raksha khadse

  • @rameshshegokar3453
    @rameshshegokar3453 27 дней назад

    Satta cha maj

  • @vijayasomkuwar7400
    @vijayasomkuwar7400 27 дней назад +2

    Dalit naka baudh mhana

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 27 дней назад +2

    ती पण रणदी आहे दादा

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 27 дней назад

    Kara aajuk MVA la vote kon bolte ka only king VBA jay mharshtra jay savidhaan

  • @sanghmitrarandhir1383
    @sanghmitrarandhir1383 27 дней назад +1

    दादा मला पण तुम्हाला काही तरी सांगायचे आहे.पण फोन नंबर माहित नाही.

  • @bhaskarkhandare3374
    @bhaskarkhandare3374 26 дней назад

    Sattecha nash chadhala aahe satta aple bapachi samjun bahujanachi galchepi karnyachi mansikta zaleli aahe virodh zala pahije.jai bhim Jai savidhan.

  • @GalaxySs-q3z
    @GalaxySs-q3z 25 дней назад

    Hila.sattecha.maaz.aahe

  • @AmardipKamble-td7qj
    @AmardipKamble-td7qj 27 дней назад +2

    Punha Kadhi tila outing Naka Karu khadse la

  • @sadanandkhandare8655
    @sadanandkhandare8655 25 дней назад

    ईला घोळा लावा

  • @GalaxySs-q3z
    @GalaxySs-q3z 25 дней назад

    Hello.sattyacha.maz.aahe

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 27 дней назад

    नुसता ओरडण्याचे काम करतो साध्य करत नाही

  • @AmolNaik-b7q
    @AmolNaik-b7q 26 дней назад

    😡😡😡😡😡😢😢😢😢😢😢

  • @ankushsadaphule2041
    @ankushsadaphule2041 27 дней назад

    Jaybhim namobudhay. Fharech jatiyeta chalu aahet.ya majarude

  • @adgaming7417
    @adgaming7417 26 дней назад

    Raksha bai tu aaj tantana udtes na amcha bapacha jivavar padshil tond var karun navra nahi mhanun sahanubhuti hoti pan ata nahi

  • @nandadevgonda4783
    @nandadevgonda4783 27 дней назад

    Matdan kase magayala yeta tevha amche mat chalate mag ekhadya officmadhe adhikari ka chalat nahi

  • @prashikbahade941
    @prashikbahade941 27 дней назад

    Dalit dalit Kay lavata ambedkar vadi ghet chala

  • @RajsAllinOne-mz9by
    @RajsAllinOne-mz9by 27 дней назад +1

    दिपक केदार विषय समजून घेऊन बोला