गरीब कुटुंबातील महिलांसाठी योजना ✅ || शिलाई मशीन योजनेचा लाभ नक्की घ्या ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 199

  • @Rajyshriakkalkote45
    @Rajyshriakkalkote45 2 месяца назад +11

    फॉर्म कुठे मिळेल सर ते पण सांगा❤

  • @GeetaMane-n8l
    @GeetaMane-n8l 28 дней назад

    Mumbai madhe milel ka

  • @maylord-f4w
    @maylord-f4w 2 месяца назад +25

    जिल्ह्याच्या ठिकाणी बरेच कार्यालय असतात त्यातील कोणत्या कार्यालयाला हे कागदपत्र पोहच करायचे आहेत तेवढे सांगा सर

  • @GuddiKadam-o1b
    @GuddiKadam-o1b 2 месяца назад +2

    फार्म जिल्हा कार्यालय म्हणजे त्या ऑफीस नाव सांगा

  • @kavitasonkalangi6295
    @kavitasonkalangi6295 2 месяца назад +7

    वेलोवेली akach shabd वपराताय

  • @VinodPawar-r9l
    @VinodPawar-r9l 2 месяца назад

    Sir kiti divasan paret bhray chhi he

  • @PayalKumavat-w4t
    @PayalKumavat-w4t Месяц назад

    Last date kay ahe

  • @kapleshkamble
    @kapleshkamble Месяц назад

    कुठं फॉर्म भरायचं

  • @amolghode4990
    @amolghode4990 Месяц назад

    केशरी रेशनकार्ड आहे
    पोस्टनी कसा फोमॅ भरायच तो कुठे भेटतो

  • @SumanLohakare-gz1uf
    @SumanLohakare-gz1uf 2 месяца назад +14

    7 महिने झालेत फॉर्म भरून झालेत पण काहीच नाही मिळाले आम्ही भीमाशंकर येते रहातो शेतकरी आहोत दारि्र्यरेषेखालील आहोत काही मिळाले नाही

  • @machindarbagul675
    @machindarbagul675 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @GorilalaThakre
    @GorilalaThakre 2 месяца назад

    सर फॉर्म भर सकते सत्य है क्या हम

  • @rupalipawar644
    @rupalipawar644 2 месяца назад

    Last date kay ahe sir

  • @sujatakamble3128
    @sujatakamble3128 2 месяца назад

    आँनलाईन बरला तर चालल का फारम

  • @AbhishekBankar-yk5yg
    @AbhishekBankar-yk5yg 2 месяца назад

    ज्यांना कोणाला साहित्य मिळाले ते जाहीर करा उगीचच बकबक करू नका.
    हिच नम्र विनंती.

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад +1

      दादा/ताई सरकारच्या भरपूर योजना असतात त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंब धारकांना या योजना पोहोचत नाहीत हे तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु काही गोष्टी आपण स्वतः अपडेट करून सर्व सरकारी योजनांचा लाभ घेतलाच पाहिजे ✅🙏

  • @sonalilifestyle3111
    @sonalilifestyle3111 2 месяца назад +2

    सर ही योजना नाशिक मध्ये आहे का

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад

      ताई ही योजना लवकरच चालू होणार आहे फक्त याचा जीआर आलेला नाही याचा जीआर सुद्धा लवकरच येणार आहे सर्व अपडेट तुम्हाला मराठी माहिती आपले यूट्यूब चैनल वरती भेटून जातील परंतु हा व्हिडिओ सर्व कागदपत्रे आणि कोणाला लाभ भेटणार आहे याच्यासाठी बनवलेला आहे

    • @luck-e8n
      @luck-e8n 2 месяца назад

      Nashik मधे चालु आहे

  • @sandyhasathe3064
    @sandyhasathe3064 2 месяца назад

    मला पण पाहिजे मशीन फॉरम कुठे भरायचा आहे ते सांगा ना,

  • @studysimplified8464
    @studysimplified8464 2 месяца назад

    उत्पन्नाची मर्यादा अडिज लाखापेक्षा कमी, पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड धारक हे समजलं याच्या पलीकडं अजून काही सांगितलं का व्हिडिओ मध्ये निव्वळ टाईम पास करायचा

  • @nikitaosurdkar3927
    @nikitaosurdkar3927 2 месяца назад +1

    वयछि अटी आहे कां

  • @yuvrajgopalghare500
    @yuvrajgopalghare500 2 месяца назад

    अहो सर दुसरे काही सांगा

  • @shriramnagpure9961
    @shriramnagpure9961 2 месяца назад

    Online bharna hai kya sir

  • @RajendraPatil-es3my
    @RajendraPatil-es3my 2 месяца назад +3

    C.O म्हणजे काय

  • @PournimaBhalavi
    @PournimaBhalavi 2 месяца назад

    Sir mi online form.bharle pan ha fom. Kute dayche ahe . Grampanchayt mdhe dila tar te nahi matl

  • @bugguT0410
    @bugguT0410 2 месяца назад +3

    Ardhvat mahiti kashsla dyaychi

  • @SubhashvishnuChormale
    @SubhashvishnuChormale 2 месяца назад

    सुभाष चेरमले अओरगबद

  • @SubhashvishnuChormale
    @SubhashvishnuChormale 2 месяца назад

    सुभाष चर्म जी आप तो 😊😊😊😅😅😅😮😮😮😢

  • @BalkrishnaDudure
    @BalkrishnaDudure 2 месяца назад

    Home atta Bharosa to ka

  • @RukamiKamble-lk1js
    @RukamiKamble-lk1js 2 месяца назад +1

    इतर गोष्टी चार चार वेळा सांगण्यापेक्षा मुद्द्याचा बोलत जावा

  • @SujataMaske-e5d
    @SujataMaske-e5d 2 месяца назад +1

    Sir apply karnysati address send karta ka please reply

  • @sonalilifestyle3111
    @sonalilifestyle3111 2 месяца назад +3

    सर हे फॉर्म कुठे भरायचा आहे

  • @pradipnagrale3814
    @pradipnagrale3814 2 месяца назад

    Rashan card madhe majhe nahi pan pati che nav rahle tar chalnar kay.

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад

      Ho सध्या तरी चालेल पन लवकरात लवकर तुमचे पण नाव जोडून घ्या. Mera Ration App वरून तुम्ही स्वत: करू शकता ✅🙏

  • @shailendradeshmukh377
    @shailendradeshmukh377 2 месяца назад

    जिल्हा कार्यालयाच्या कोणत्या विभागात अर्ज सादर करायचा ते सांगा

  • @DasharathKathya
    @DasharathKathya 2 месяца назад +2

    एकच वाक्य सारखा सांगतो 😂😮

  • @VijayBhalerao-yx3fx
    @VijayBhalerao-yx3fx 2 месяца назад

    अर्ज मोबाईल वर केला तर चालेल का

  • @VijayBhalerao-yx3fx
    @VijayBhalerao-yx3fx 2 месяца назад

    ऑनलाइन भरला तर मोबाईल वर चालेल का ऑनलाईन भरता येत नाही का मोबाईलवर

  • @bastiramdarade9092
    @bastiramdarade9092 2 месяца назад

    Dada NTD cast वाल्या महिलांना भेटलि का

  • @AlfiyaBagwan-nr2mc
    @AlfiyaBagwan-nr2mc 2 месяца назад +2

    पन माझ तलाक झाला आहे

  • @PoonamLadage
    @PoonamLadage 2 месяца назад

    सर हे.कागद. पत्र कुठे पटवायचे आहे

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад

      पोस्टाद्वारे तुमच्या जिल्ह्याच्या विभागाकडे पाठवायचे आहे

  • @MayaBhabad
    @MayaBhabad 2 месяца назад +1

    अर्ज कुठं करायचा आहे सर

  • @ashwininaikar6678
    @ashwininaikar6678 2 месяца назад +4

    ऑलाईन from भरू शकतो का

  • @sandeeppawar1856
    @sandeeppawar1856 2 месяца назад

    From chi Link pathva

  • @AlfiyaBagwan-nr2mc
    @AlfiyaBagwan-nr2mc 2 месяца назад +1

    मला पन पाहीजे मशीन

  • @poojarajapure4125
    @poojarajapure4125 2 месяца назад

    पोस्टाने कुठे पाठवायचा फॉर्म सर

  • @DEEP_PATIL21
    @DEEP_PATIL21 2 месяца назад +4

    Link pathva online bharayacha asel tar

  • @NandkishorDutkor
    @NandkishorDutkor 2 месяца назад

    रजनी नंदकिशोर

  • @ShitalHarle
    @ShitalHarle 2 месяца назад

    Age chi at ahe ka Age kiti lagte

  • @RathodJyoti-gh2zi
    @RathodJyoti-gh2zi 2 месяца назад

    Form kas bharYach

  • @maltithakare2170
    @maltithakare2170 2 месяца назад +1

    दादा फक्त वाटच बघत आहेत, अजुन काही भेटलेलो नाही

  • @SagarPatil-w2z
    @SagarPatil-w2z 2 месяца назад +1

    Mashin khrch milel ka😢

  • @anilohal8292
    @anilohal8292 2 месяца назад +2

    एकच गोष्ट जास्तवेळा सांगू नका जे काय आहे ते महत्त्वाचे महत्त्वाचे सांगा

  • @HarshaMallewar
    @HarshaMallewar 2 месяца назад

    लिविंग जोडू शकतो n जातीचा दाखल्यांचे जागी

  • @zade4242
    @zade4242 2 месяца назад

    फॉर्म कुठे भरायचा वयाची काय अट आहे

  • @saroja6146
    @saroja6146 2 месяца назад

    1 ch gost sarkhi sarkhi n sangta mahttwachi mahiti sangavi

  • @BalkrishnaDudure
    @BalkrishnaDudure 2 месяца назад

    Please sanga

  • @SumanLohakare-gz1uf
    @SumanLohakare-gz1uf 2 месяца назад

    सर आमचं उत्पन्न 50 हजार आहे आणि आम्ही दारिद्रय रेषेखाली आहोत मी6 व7महिने झाले फ्रॉम भरला आहे पण ऑनलाईन

  • @dattatryachavan7669
    @dattatryachavan7669 2 месяца назад

    Link milkshake Ka

  • @animeshsingh9061
    @animeshsingh9061 2 месяца назад +1

    मशीन कुठे भेटेल मग

  • @shubhmohite5510
    @shubhmohite5510 Месяц назад

    वयाची आट काय आहे

  • @manojkalhapure5499
    @manojkalhapure5499 2 месяца назад +9

    आज अर्ज केला की म्हातारपणी भेटेल.

  • @JagdishDeshmukh-s2e
    @JagdishDeshmukh-s2e Месяц назад

    महत्वाचे कमी बोलता ..पाजगळ बडबड जास्त करता...

  • @payalnakhate2205
    @payalnakhate2205 2 месяца назад +1

    Sir Link send kara

  • @abhiwagh1
    @abhiwagh1 2 месяца назад

    योजनेत भाग घेण्यासाठी सर्टिफिकेटची गरज आहे का

  • @dipalijadhav3195
    @dipalijadhav3195 2 месяца назад +2

    Online form bhrlela ahe

  • @ayushchopane1695
    @ayushchopane1695 2 месяца назад

    Sir mazakade rashan card nahiahe

  • @sadhanabhosale1004
    @sadhanabhosale1004 Месяц назад

    Nagarpaliket arj dila tar.... Master che cast sartfecet chalel ka

  • @sureshchavan2483
    @sureshchavan2483 2 месяца назад

    जातीचा दाखला नाही तसेच वयाची अट काय आहे तेनाही सांगि तली ति सांगा फॉर्म भरु शकते का

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад

      वयाची अट 20 ते 40 च्या दरम्यान असले पाहिजे आणि कास्ट सर्टिफिकेट जवळच्या शेतू सेवा केंद्र मध्ये जाऊन काढावे लागणार आहे

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 2 месяца назад +1

    सर कोणत्या डिपार्टमेंट कडून आहे. & लिंक पाठवा सर 🙏🏼

  • @ArchanaGawade-s4g
    @ArchanaGawade-s4g 2 месяца назад

    राशन कार्ड नाही माझ्याकडे

  • @rekhapatane9033
    @rekhapatane9033 2 месяца назад

    काय दादा,जानेवारीत फॉर्म भरला,पण अजून वाटच पहात आहोत

  • @sureshgavit7210
    @sureshgavit7210 2 месяца назад +3

    वयाची अट सांगा ना बाबा

  • @अर्चनाकापसे
    @अर्चनाकापसे 2 месяца назад +1

    एक एक शब्द किती वेळा सांगता

  • @ashvinihire905
    @ashvinihire905 2 месяца назад +2

    ऑनलाईन फॉर्म भरायला जमतय का

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 2 месяца назад

    वयाची अट, कोणताजिल्हा?

  • @KunalShinde-d3q
    @KunalShinde-d3q 2 месяца назад +1

    हा हा फॉर्म कुठे भरायचा आहे

  • @anitapatil5212
    @anitapatil5212 2 месяца назад

    तूम्ही लिंक दया

  • @VijayBhalerao-yx3fx
    @VijayBhalerao-yx3fx 2 месяца назад

    आमच्याकडे राशन कार्ड आहे पण माझं त्याच्यामध्ये नाव नाही

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад

      Mera Ration App घ्या त्याच्यावरून तुमचे नाव जोडता येईल 🙏

    • @ShabbirPathan-q6f
      @ShabbirPathan-q6f 2 месяца назад

      Rashan kard name change karna hai to kya kar na padega

    • @pallavikamble955
      @pallavikamble955 2 месяца назад

      सर माझ लग्न झाले आहे आणि माझे आधार कार्ड पति चया नावाचे आहे आनी माझ्या पतिकडे दुसरें कोनतेही कागदपत्रे नाहीत तर सर मी रेशनकार्ड आणि उत्पन्न वडिलांच्या नावाचे देऊ शकते का

    • @pallavikamble955
      @pallavikamble955 2 месяца назад

      Place reply sir

  • @criminalpanda9488
    @criminalpanda9488 2 месяца назад

    Link kutha
    ahe

  • @meenakadam7516
    @meenakadam7516 2 месяца назад

    फाँम कसा भरावा तो कुढे

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад

      ताई फार्म ऑफलाईन आहे पोस्टाद्वारे तुम्ही भरून तो जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवू शकता

  • @harshlsonule9324
    @harshlsonule9324 2 месяца назад +1

    Form pdf pathvan

  • @BittuKhulsam
    @BittuKhulsam 2 месяца назад

    Sri he fom kuthe bhru

  • @gayatrikadam847
    @gayatrikadam847 2 месяца назад

    Hya form mule ladki bahin che paise aadkt aahet ka sir ?

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад +2

      नाही ✅🙏 या योजनेचा आणि लाडकी बहिण योजनेचा काही प्रॉब्लेम नाही ✅🙏

  • @Jock-d1b
    @Jock-d1b 2 месяца назад +2

    Form kaise bhare

  • @YOYO_GAMEING..88
    @YOYO_GAMEING..88 2 месяца назад

    नाही

  • @monikakolekar6780
    @monikakolekar6780 2 месяца назад

    Konti aap aahe

  • @rohitsanadi1669
    @rohitsanadi1669 2 месяца назад +1

    Ek minitacha vdo tumhi ek tasacha karun pakavl raav😢

  • @shitalcreationsinmarathi7908
    @shitalcreationsinmarathi7908 2 месяца назад

    Rashan card nsel tr

  • @surekhamodhe6760
    @surekhamodhe6760 2 месяца назад

    वयाची किती आट आहे

  • @Me-Time-With
    @Me-Time-With 2 месяца назад

    🔗

  • @sunandapkoli
    @sunandapkoli 2 месяца назад +2

    जिल्हा उद्योग केन्द्र फॉर्म भरला आहे 7 महिने झाले खोटी बातमी देऊ नको

  • @SureshKanherkar
    @SureshKanherkar 2 месяца назад

    Ye from kuthi. Milate

  • @sangitakumbhar6397
    @sangitakumbhar6397 2 месяца назад +1

    सर माझे कागदपत्र तयार केलेले आहे मशीन मिळाली फॉर्म भरलेला होता मशीन मिळाली

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад

      धन्यवाद ताई नवनवीन योजनांसाठी तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करा ✅

    • @ganeshkharat5095
      @ganeshkharat5095 2 месяца назад +1

      @@sangitakumbhar6397 tai tumi to form kuthe bharla,konti website

    • @ganeshkharat5095
      @ganeshkharat5095 2 месяца назад

      @@sangitakumbhar6397 tai form kuthe bharla,your mobile no pls ,konti website

    • @DEEP_PATIL21
      @DEEP_PATIL21 2 месяца назад +1

      Kuthe arj kelelat tumhi

  • @Rohinibawankar
    @Rohinibawankar 2 месяца назад

    Aata pan from bharu sakto ka

  • @swapnilkukade3395
    @swapnilkukade3395 2 месяца назад

    Link

  • @Vikas1991Ambhore
    @Vikas1991Ambhore 2 месяца назад

    Maher che adhar chalel ka

  • @kavitasonkalangi6295
    @kavitasonkalangi6295 2 месяца назад +2

    From kuthe भरायचा आहे

  • @sharaduike9739
    @sharaduike9739 2 месяца назад +6

    Sir link pathva

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  2 месяца назад +3

      सध्या G.R आला नाही लवकरच याचा जीआर येईल त्यानंतर तुम्हाला लिंक पाठवली जाईल आणि व्हिडिओ पण येऊन जाईल ✅🙏

    • @ShubhamPadwal-nj3jv
      @ShubhamPadwal-nj3jv 2 месяца назад

      ​@@मराठीमाहिती-ब8जok

  • @imranMujawar-ig3xq
    @imranMujawar-ig3xq 2 месяца назад

    सातारा मधे आहेका योजना सातारा मधे आहेका

  • @arunaghatage454
    @arunaghatage454 2 месяца назад +43

    वयाची आठ काय आहे

  • @सोनाली-ढ7छ
    @सोनाली-ढ7छ 2 месяца назад

    आधार कार्ड करूण देत नाही

  • @GeetThakare
    @GeetThakare Месяц назад

    Are char char veda saglya peksha mudyach bola ki