डोळ्याचं पारणं फेडलं आज मथुर आणि सर्जा या जोडीनं !
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
मित्रांनो सध्या मैदानामध्ये नेटवर्क जाम झालेला आहे आणि आभाळ आलेला आहे त्यामुळे लाईव्ह मध्ये technical प्रॉब्लेम झालेला आहे ह्याची सर्व बैलगाडी शौकीनानी नोंद घ्यावी पवन दादाला सांगून गट सेमी फायनल चे सर्व व्हिडिओज चॅनेल वर अपलोड केले जातील..! आम्ही सर्व युट्युब वर जवळपास तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर येऊन व्हिडिओ अपलोड करत आहोत !
आज कोणाला सुट्टी नाही❤️🩹👑💎
नियोजनचा बादशाह एकच शुभम दादा😍😎
मथुर. सर्जा.... मागल्या वर्षी जसं स्पीड लागलं होत तस सेम स्पीड ह्या वर्षी पण लागलंय.. दोनी नंदिना सेमी साठी शुभेच्छा.. 💞🙏🙏
आज कुणाला सुट्टी नाय ही जोडी एक नंबर करणार❤❤
Semila harle
@@SandipLabade-zc5lu पब्लिक तासात उभी राहिली म्हणून गाडी हारले
मागच्या वर्षी बब्या आणि वाघेरी बादल जुन्या बैलपोळा मैदानातील एक नंबर केला होता
आणि सर्जा मथूर हि जोडी ६१ फाटा बुलेट चा मैदानात एक नंबर केला होता ❤
या भागात मथूर सर्जा ला खूप स्पीड लागतो ❤
मथूर आणि बावर्या सुधा होते फायनल ला पण तेव्हा बाजूची गाडी मध्ये आले होते नाय तर तेव्हा सुधा मथूर 1,2 no madhi nkki asta ❤️
@@manishkirpan4689 पब्लिक चा तासाने होती वाटत तेव्हा
1100 फूट पल्ला असला तर 1 no फिक्स होणार
मथुर ला पल्ला मोठा लागतो... मग सुट्टी च नसते..❤❤
मथुरलाच नाही पण सर्जाला पण लांबच पला लागतो. आणि आज दोघे पण 1नंबर करणार 👌👌💖@@VaibhavSarnobat1001
मग अच्युत ड्राइवर ला बसवा मग, जर नानाला लागलेलं असेल तर. कारण मथुर त्याला आणखी जास्त पळतो 💯💖💖👌🙏👍
Te raja cha mag lagly@@SukhadevPawar-b9q
नियोजनाचा बादशाह शुभम दादा 🔝👑🦁
मथुर आणि सर्जा हार्दिक शुभेच्छा ❤❤
मथुर व सर्जा मैदानावर आले आणि लाईव्ह अडखळत आहे 🎉
अभिनंदन खूप छान गाडी हाणली खूप छान गाडी आणली सेमी फायनल साठी खूप शुभेच्छा ❤
डोळ्याच पारण फेडल पण डोळ्यात पाणी पण आणलं आज या जोडीनं असंच पळत रहा वाघानो आपल्या मालकाच नाव आजून वर नेयच आहे आपल्यला 1001 / 8500 घरचा साज
Mi कट्टर बकासुर प्रेमी आहे. पान आज मला वाटतं सर्जा नी एक नंबर करावा ❤
Aavaj yet nahi dada jra pn
Aah pn 1 number honar mathur sarjya ❤
इथून पुढ फक्त हे दोन वाघ मालकाच्या नावा साठी जीव तोडून पळणार मथुर सर्जा आणी मालकाचं नाव अजून खूप मोठ करणार राहुल पाटील रणजित निंबाळकर सर ही दोस्ती अजर आमर 1001 / 8500 ❤❤
Aaj khara aantar Semi aani final bagayacha 1001 aani 8500 ARAAA khatarnakkkkk nusta dhurala zal ek sangatach nignar KARNKI OG PUBLIC CHA BITAAD MATHUR BHAIII 😈💪💯💣💥👑🔝
काळीज मथूर सर्जा 🔥🔥🔥🔥
Aaj ekch nambar karnar ❤❤❤❤❤❤
दादा येणार आहे का...
नंबर झाला कि ❤ काम पच्चीस आहे
आंतर बघ 🎉 भावपूर्ण श्रद्धांजली सर ❤😢
Semi kiti aahe mathur sarjya chi...
दादा येणार आहेत का ❤
एक नंबर करनार मथुर ❤
Miss you sir 😢😢😢😢❤
Live baddal update dya please
P3 live अडकतय काही पन दिसत नाही काय करा😂😢😢
P3 live chalu kara😂
Ya maidanat mathur aani bavrya 3 no kela hota........Deshmukh पट्ट्यात एक नंबर केला होता
Miss you sir🎉
Rahul bhai aale aahe ka
दादा येतील ❤ नंबर झाला कि 🎉 काम पच्चीस होईल ❤
Kiti gat aahet total
Kay maidan band zal ka live disat nahi
Live ch bgh ky tri..
Raja manus sir ❤
tucmhi p3 bolne zale ka kdy houl suru tevde bag nhi tra
लाइव दाखवा
Sundar cha gat number kiti ahe
Dada p3 live chalt nhi ahe jra sanga tikde manun live chalt nhi ahe manun
Kitvya gatat gadi palali
p3 wale ch ky problem aha tevde baga nanter mulkhat ghya
आज live दिसत नाहीये नीट काय प्रॉब्लेम आहे
Hoy
सर्जा फक्त सराचा नावा साठी पळतो
लाईव्ह कधी नीट सांग भाऊ 😭
Dada yenar ahet ka
पी थ्री चालू करा
Dada te deshmukhpattyach maidan hot te tithe srja mathur ne ek number kela hot he juna बैलपोळा मैदान आहे dada
सेमिला baga❤
लाईव्ह बंद आहे
गट no किती
Live streaming la sanga konitri nit karayla
BAKASUR 1 NO FIX 👑💎🫀
शुभम दादा तुमचं नाव खूप मोठा आहे त्यामुळे कपडे वापरताना प्रोफेशनल व्यवस्थित वापरावेत जेणेकरून बघणाऱ्यांना व्यवस्थित वाटेल अशी आमची अपेक्षा आहे
हे चुकीचं आहे जसा आमचा शुभम दादा साधा आणि प्रेमळ स्वभाव आहे ❤तो मथूर, राहुल दादा प्रमाणे काळीज आहे..
आणि दादा माणसाची ओळख त्याचा कपड्यात नसते...
आणि आमच्या ❤शुभम दादाचं साधं राहणीमान आहे...
@@SagarMate-py7dl दादा आम्ही पण मथुर राहुल दादा पाटील आणि शुभम दादा चे फॅन आहोत पण पॅन्ट थोडी स्टायलिश व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही बाकी कपडे ब्रँडेड किंवा रेग्युलर चा काय विषय नाही काही चुकला असेल तर क्षमस्व
Live disat nahi pavan la saga
Palla kiti footacha ahe
aare pavan yadav chi byte ghy kay problem zalay bagh jara
Live band ahe
ऑनलाईन चालत नाही जरा बघा
P3 wala net yz
Paus aaha Ka
Are tya P3 valyala network nasta tr live gheto kashala sarkh sarkh adktay changla maidanchi vaat lavli
Barobar bhava ky upyog nahi baghun
Aree tyala mhanav semi tri nit dakhv atta
Yevde divas maidanachi vaat bgt hoto purn mood chi vaat lavli stc live dila pahije hota
Are bhavano network nastoy nit tyala vatat ny ka nit chalav pavan yadav chalu thevnyasathi tithe ky ky krtat te jaun bga re ekda range kahi kelya nit yet nahi kahi thikani
@@Rahul-yq9qd network nasta tr live gheto kashala kadhi pasun maidanachi vaat bgt hoto Ani aata ye as sagla mood kharab
Gatacha video taka paile
❤🩹👑🤙🏻
Miss you sir ❤