मी ही कॉमेंट लिहिताना आता रात्रीचे 3 वाजून गेलेत. कामाचा, अभ्यासाचा आणि भविष्याचा विचार डोक्यात असताना झोप येत नव्हती म्हणून उठलो आणि Ear buds टाकून ही शिवस्तुती डोळे बंद करून ऐकली. डोळ्यातून पाणी येत होतं पण खरंच मन शांत झालं. आपलं मन कुठे मोकळं करता येत नसेल तर देवासमोर करायचं... Thank you... शिवस्तुती खरंच खूप छान गायली आहे आणि त्यात दिलेली सगळ्याची साथ मोलाची आहे... ♥️✨💫
शाळेत असताना याचा पहिला श्लोक प्रार्थना मधे असायचा. तेव्हा हा श्लोक तोंड पाठ असायचा. आज इतक्या वर्षांनी ऐकून शाळेची आठवण झाली. पण शिवस्तुती ही इतकी मोठी आहे हे मात्र माहीत नव्हत. आता नेहमी पहाटे हे ऐकून दिवसाची सूरवात होते. खूप सुंदर गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏
निवांत क्षणी सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ऐकताना खूप छान अनुभूती येतात लहान मुलांना पाठ करण्यासाठी मोठ्यांना पण पाठ करण्यासाठी खूप सुंदर आवाज आहे ओम नमः शिवाय जय हो शिव शंभो
I am a Nepali.. When I first came across this Marathi bhajan/stuti, my entire heart was filled with immense bliss..Huge respect to the Marathi people, Marathi culture and Marathi language..Har Har Mahadev😌 ❤️🙏
खुप खुप सुंदर शिवस्तुती ,आवाज सुंदर,कोरस सुंदर...मन शांत होत ॐ नमः शिवाय 🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय 🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻 ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻 ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻 ॐ नमः शिवाय 🙏🏻
दररोज सकाळी काम करता करता एकण्यची सवय झाली आहे.... खूप सुंदर ओळी आणि अगदी मनाला भावणारी 😌🎧 शत्राभ्यास नको.....ज्या ओळी तर तो शंभू सोडू नको💯😌 ||ओम् नमः शिवाय|| 🙏🏻🌼☘️
तुमजे आभार कसे प्रकट करू हैं कळे ना हो! खरचं शब्दचं नाहीचं हो! हि स्तुती मला तो परमानंद देते आहे की कल्पनेतून मी सांगू शकत नाही हो! शिव सत्य हेची आम्हचे
❤खरच महादेवा पाणी आल काही कराव सुचत नाही सगळे दरवाजे बंद झाले .काय करु आई गेली मुलांकडे कोण पाहिल महादेवा खुप रडु येतय 12वाजले रात्रीचे शंकरा महादेवा,पार्वती महादेवा मार्ग देरे दरवाजे ऊघड मार्ग मोकळे कर यश दे देवा माझ्या मुंलाना रक्षण कर माझ्या नंतर तु त्यांचे देवा खुप दू:खी आहे मी महादेवा जागा हो रे हात जोडते महादेवा❤❤❤
मी दर सोमवारी मंदिरात जाऊन शिव स्तुती PDF मधली वाचून बोलत होती, पण आज मी तुमची शिव स्तुती ऐकली खूप मनाला समाधान वाटलं,अस वाटत होत की सारखं तुमच्या आवाजात शिव स्तुती सतत ऐकत राहावी,डोळे बंद करून ऐकल्यावर नकळत डोळ्यातून पाणी आले..
अद्भुत शिव स्तुति बार-बार सुनने का दिल करता है अगर संभव हो तो इस स्तुति का हिंदी में अर्थ भी मालूम होता तो भाव पूर्वक सुनने का आनंद ही कुछ और होता है ओम नमः शिवाय 🙏🏽🙏🏽
अतिशय मंत्रमुग्ध करणारी शिवस्तुती गायीली आहे कितीवेळाही ऐकली तरी सतत ऐकावे वाटते. गायकाचा आवाज अतिशय गोड आहे त्यांच्या चरणीं नतमस्तक होतो. हर हर महादेव
अत्युच्च दर्जाची संगीत साधना ,आणि शिवस्तुती आपण ज्या स्वरांनी संगीतबद्ध केलेली आहे खूपच अप्रतिम आपणांवरती श्री शंभूंचे कृपाछत्र राहो व अशीच संगीत सेवा घडत राहो 🙏
Khup ch sundar awaz aahe..thank u so much..shravan mahinyat ekala milale...kharokhar dolyat pani aale..किती वेळा ऐकला तरी तृप्ती होत नाही..तुमचा आवाज खुपच सुंदर आहे..वेगळीच अनुभति येते..प्रणाम
साक्षात सरस्वती तुमच्या आणि त्या लहानग्यांच्या मुखातून महादेवांची स्तुती करत आहे असचं वाटतं... शांत वाटलं ऐकून.. शिवलीलामृत वाचलं असल्या कारणामुळे साक्षात स्तुती ऐकायला महादेवचं समोर आहेत असचं वाटत..🔱❤ ॐ नमः शिवाय 🙏🔱
ओम नमः शिवाय ही शिवस्तुती ऐकायला आणि बोलायला मला लहानपणापासूनच खूप आवडतं पण प्रथम च ह्या सुरांमध्ये ही शिवस्तुती ऐकली आणि मन अतिप्रसन्न झालं ,ऐकताना एवढं सुंदर वाटत की त्याच वर्णन शब्दांत करता येणार नाही आणि मनाला खूप समाधान भेटत,हा शिवाय ह्या विडिओ मधील महादेवांचे चित्र सुद्धा खूपच सुंदर आहे ,खूप छान शिवस्तुती ,ओम नमः शिवाय 🙏🙏🙏
@@ajinkyaponkshe6629 पोंक्षे साहेब. एक सुचवू का? शिवस्तुतीचा साध्या मराठीमध्ये सुध्दा भाषांतर लिहाल का please? अनेक मराठी आणि अमराठी लोकांना खूप उपयोगात येईल.
मन शांत झालं. मन भरून आलं महादेवाच्या आठवणीने व्याकुळ झालं🥰 बेशक साक्षात शंभू ने तुमच्याकडून ही सेवा करून घेतलीय. साहजिकच तुमची निष्ठा त्याच्या पायी असावी त्याशिवाय हे होणे नाही❤ तुमच्यावर आणि आम्हा सगळ्यांवर शंभू महादेवाची कृपा अखंड राहावी😊श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
यात अजिंक्य दादानी एवढं अप्रतिम गायलं न की एकदम आत्म्यापर्यंत ही स्तुती पोहचली हृदय ❤एकदम भरून आल असा होत न की माला टेन्शन आलं n की हेच ऐकते मग खूप रिलॅक्स वाटत आणि वाईट विचार पण निघून जातात 😊खूप छान टीम चे खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤❤ आणि अभिजित दादा तुझे खास आभार तुझ्यामुळेच तर आमच्यापर्यंत ही स्तुती पोहचली ❤😊😊
Tuz vin shambho maj kon tari... When I was listened this line feels like so much blessings and holding me mahakal in his arms and told me don't worry... I love this Stuti ❤️🥰
मी ही कॉमेंट लिहिताना आता रात्रीचे 3 वाजून गेलेत. कामाचा, अभ्यासाचा आणि भविष्याचा विचार डोक्यात असताना झोप येत नव्हती म्हणून उठलो आणि Ear buds टाकून ही शिवस्तुती डोळे बंद करून ऐकली. डोळ्यातून पाणी येत होतं पण खरंच मन शांत झालं. आपलं मन कुठे मोकळं करता येत नसेल तर देवासमोर करायचं... Thank you... शिवस्तुती खरंच खूप छान गायली आहे आणि त्यात दिलेली सगळ्याची साथ मोलाची आहे... ♥️✨💫
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
शाळेत असताना याचा पहिला श्लोक प्रार्थना मधे असायचा. तेव्हा हा श्लोक तोंड पाठ असायचा. आज इतक्या वर्षांनी ऐकून शाळेची आठवण झाली. पण शिवस्तुती ही इतकी मोठी आहे हे मात्र माहीत नव्हत. आता नेहमी पहाटे हे ऐकून दिवसाची सूरवात होते. खूप सुंदर गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद.
माझ्या पण शाळेतल्याच (खरं तर बालवाडीच्या) आठवणी आहेत या स्तुतीच्या. म्हणून च मेकिंग च्या video मध्ये मी याचा आवर्जून उल्लेख केलाय.
मन भरून आले. सकाळ सकाळ महादेव ची आठवण आली. थकलो आहे महादेवा, मला थोडी मदत कर 😢😢
किती गोड आवाज आहे रे तुझा. ❤❤❤ मन शांत होते . असेच नवनवीन विडियो कर रे . प्रत्येक गाण्यात तुझा वेगळा विचार असतो.
निवांत क्षणी सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ऐकताना खूप छान अनुभूती येतात लहान मुलांना पाठ करण्यासाठी मोठ्यांना पण पाठ करण्यासाठी खूप सुंदर आवाज आहे
ओम नमः शिवाय जय हो शिव शंभो
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम हर हर महादेव 🚩😘😘😘😘
🙏🙏मनःपूर्वक धन्यवाद
I am a Nepali.. When I first came across this Marathi bhajan/stuti, my entire heart was filled with immense bliss..Huge respect to the Marathi people, Marathi culture and Marathi language..Har Har Mahadev😌 ❤️🙏
Thanks bro 🙏 u respect marathi culture 🙏har har mhadev🙏
हर हर महादेव 🙏🚩🙏
🙏😊 Thank you bro.
अप्रतिम....... ही शिवस्तुती संपू नये असे वाटते. मनाला खूप शांत आणि प्रसन्न वाटत आहे, ओम नमः शिवाय 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🙏
खुप खुप सुंदर शिवस्तुती ,आवाज सुंदर,कोरस सुंदर...मन शांत होत
ॐ नमः शिवाय 🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🏻
खूपच सुंदर... डोळ्यात पाणी येतं ऐकले की..ओम नमः शिवाय
खूप सुंदर गायले आहे अंगावर शहारे येतात जसे शिव प्रत्यक्ष समोर आहेत असे जाणवते आणि आपण त्यांची आळवणी स्तुती करत आहोत असे वाटते
निस्तब्ध
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
☘️हर हर महादेव🙏🌺 खूप छान गायले आहे ऐकून मन प्रसन्न झाले
शिवस्तुती ऐकताना डोळ्यात पाणी आले एकदम 🕉️🙏
🙏🙏
om nmo shivaye ❤️💞🙏 akaishwar Mahadev g ❤️💞🙏
jai 💕 shree mahadev g ❤️🙏🙏
ही शिव स्तुती ऐकून मन शांत होते. खूच छान अनुभव आहे माझा
खूपच मनाला प्रसन्न करणारा आवाज आहे दादा ❤️🙏मी नेहमी पहाटे वा सकाळी ऐकतो आणि दिवसाची सुरवात करतो 🙏 खूप खूप आभार तुमचे 🚩❤️ तुझ विन शंभो मज कोण तारी 🙏🙏🚩🚩
आभार आपका ❤️, मराठी भाषा में होने के पश्चात भी हम हिंदी भाषी इस स्तुति को करने में सक्षम हुए आपके श्रद्धा और भावपूर्ण प्रस्तुति के कारण ।
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
दररोज सकाळी काम करता करता एकण्यची सवय झाली आहे.... खूप सुंदर ओळी आणि अगदी मनाला भावणारी 😌🎧
शत्राभ्यास नको.....ज्या ओळी तर तो शंभू सोडू नको💯😌
||ओम् नमः शिवाय|| 🙏🏻🌼☘️
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏😊
महादेव यांच्या चरणी असलेल्या सारखं वाटलं
बाबा भोलानाथ मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद द्या. खुप प्रेरणा मिळाली तुमची स्तुती ऎकून.... 🙏
हे शम्भो महापिता😢😢😢❤❤❤आपके बिना कोई नही तारेगा।।।हर हर सदाशिव। 🎉🎉😢😢🎉❤
साक्षात नादब्रह्म आपणास प्रसन्न आहे....आवाज खूप छान आहे.🌹🙏👌
मनःपूर्वक धन्यवाद!
It means a lot. मनापासून धन्यवाद..!
खूपच छान.. सकाळी सकाळी शिव स्तुती ऐकल्यावर असं वाटत की मनावर कोणताच ओझं नाहीये एकदम relax वाटतं.. मन शांत वाटत ... खूप छान🥰
😅❤😅😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤😅❤❤😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅❤😅❤😅😅न्😅😅'.😅😅न्😅'😅😅😅😅😅😅❤❤क❤❤😅❤कक❤❤❤क क❤❤😅😅❤😅😅❤😅❤😅❤
तुमजे आभार कसे प्रकट करू हैं कळे ना हो! खरचं शब्दचं नाहीचं हो! हि स्तुती मला तो परमानंद देते आहे की कल्पनेतून मी सांगू शकत नाही हो! शिव सत्य हेची आम्हचे
🙏🙏आभार नको. शुभेच्छा असुद्या 😊मनःपूर्वक धन्यवाद.
❤खरच महादेवा पाणी आल काही कराव सुचत नाही सगळे दरवाजे बंद झाले .काय करु आई गेली मुलांकडे कोण पाहिल महादेवा खुप रडु येतय 12वाजले रात्रीचे शंकरा महादेवा,पार्वती महादेवा मार्ग देरे दरवाजे ऊघड मार्ग मोकळे कर यश दे देवा माझ्या मुंलाना रक्षण कर माझ्या नंतर तु त्यांचे देवा खुप दू:खी आहे मी महादेवा जागा हो रे हात जोडते महादेवा❤❤❤
मी दर सोमवारी मंदिरात जाऊन शिव स्तुती PDF मधली वाचून बोलत होती, पण आज मी तुमची शिव स्तुती ऐकली खूप मनाला समाधान वाटलं,अस वाटत होत की सारखं तुमच्या आवाजात शिव स्तुती सतत ऐकत राहावी,डोळे बंद करून ऐकल्यावर नकळत डोळ्यातून पाणी आले..
मनःपूर्वक धन्यवाद🙏
अद्भुत शिव स्तुति बार-बार सुनने का दिल करता है अगर संभव हो तो इस स्तुति का हिंदी में अर्थ भी मालूम होता तो भाव पूर्वक सुनने का आनंद ही कुछ और होता है ओम नमः शिवाय 🙏🏽🙏🏽
True. A hindi or English translation would help. Though deepest devotion is above meaning it is pure emotions 🙂
बहुत अच्छी शिव स्तुती है सुनकर मन को शांतिः मिलती है 🙏
It means ,shiv ke siva aur koi dusra hamko kaise bachayega.
आप मराठी- हिंदी translation का उपयोग करे। अगर महाहेव की कृपा रहे ताे मै अवश्य मेरी शक्ति नुसार आपकाे अनुवाद करके भेज दुंगा। हर हार महादेव
Stuti me mostly Sanskrit shabd hai, aap Sanskrit shabdo pe dhyan do shamajhne me sahayata hogi. Har har mahadev 🙏🏻
माझी रोज ची दिनचर्या आहे, सकाळी उठले कि शिवस्तुती लावणे, सकाळी सकाळी खूप छान वाटत 💐मन प्रसन्न होते ✨
रोज अभ्यास करण्या आधी ही शिव स्तुती ऐकते, ऐकून एकदम भारी वाटत आणि असा वाटत महादेव माझ्यासोबत अच आहे. खूप छान प्रस्तुत केली आहे तुम्हा सर्वांनी!
शिवस्तुती ऐकून खूपच छान वाटले, सकाात्मक ऊर्जा आली आणि नेहमी ऐकतच राहावे वाटते खूपच सुंदर आवाज आहे
😊🙏
नेमकी काय अवस्था होते आहे माहित नाही पण खूप काही तरी अनुभव येतोय असं वाटतं आहे खूपच सुंदर स्वरात आळवली आहे स्तुती
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तुजवीण शंभो मज कोण तारी 🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭खूपच सुंदर निर्मिती केलीत साहेब 🙏🏻🙏🏻🚩🔱🚩हर हर महादेव 🙏🏻🔥
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏😊 हर हर महादेव
शिव की भक्ति ही मोक्ष कराए और जो शिव को अपने मन में बसाए और ध्यान कराए वह निरोगी काया पाए
हर हर महादेव ओम नमःशिवाय 🚩🙏
Aapne to Shiv Shambhu ke Darshan kara diye.. 🙏🏻🌟🙏🏻 Jai Shiv Shankar .. Har Har Mahadev 🌺🌺🌺🌺💗💗💗💗💗💕💕💕💕💕💕💕
🙏😊
अतिशय सुंदर
ऐकल्यावर शांत वाटले
जय शंभो❤
नम: पार्वती पतये हर हर महादेव 🙇♂️🔱🚩
अतिशय मंत्रमुग्ध करणारी शिवस्तुती गायीली आहे कितीवेळाही ऐकली तरी सतत ऐकावे वाटते. गायकाचा आवाज अतिशय गोड आहे त्यांच्या चरणीं नतमस्तक होतो. हर हर महादेव
अत्युच्च दर्जाची संगीत साधना ,आणि शिवस्तुती आपण ज्या स्वरांनी संगीतबद्ध केलेली आहे खूपच अप्रतिम आपणांवरती श्री शंभूंचे कृपाछत्र राहो व अशीच संगीत सेवा घडत राहो 🙏
🙏मनःपूर्वक धन्यवाद
ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय। ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय। ॐ नमःशिवाय ॐ नमःशिवाय।।🌼
Tuj vin Shambho maj kon tari...❤
केव्हा ही ऐकले तरी मन शांत आणि प्रसन्न होऊन जाते...., छान आवाज आहे ,,,,,, तुजवीण शंभो आम्हाला कोण तारील 🙏🌺🙇♀️
🙏😊
Khup ch sundar awaz aahe..thank u so much..shravan mahinyat ekala milale...kharokhar dolyat pani aale..किती वेळा ऐकला तरी तृप्ती होत नाही..तुमचा आवाज खुपच सुंदर आहे..वेगळीच अनुभति येते..प्रणाम
खूप मनापासून धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद
छान आवाज हळूहळू म्हटले त्या मुळे शब्द चांगले कळतात सुंदर.
धन्यवाद 🙏😊
फार सुंदर गायलं आहे.ऐकताना फार शांत वाटतं.🙏👏👏👍👍🤗🤗
मनःपूर्वक धन्यवाद!
सर... खरच खुप मस्त आहे.... आपले मनापासून धन्यवाद 🍃🌼 ॐ नमः शिवाय 🍃🌼
अतिशय सुंदर. खूप शांत वाटते ऐकल्यावर. सर्व दुःख विसरायला होते. सकाळी ऐकल्यावर संपूर्ण दिवस आनंदात जातो.
100 bar sun chuka hu
Aur ab sans jaise ye bhi jruri h 😊❤
🙏😇
किती छान एकदम शांत किती भारी वाटतय ... तुजवीण शंभो मज कोण तारी👌👌🙏🙏🚩म्युझीक दिलय त्यांना पण सलाम 🙏
धन्यवाद 🙏😊
धीर गंभीर!आर्तता!हीं प्रार्थना मन आतून शंभु चरणी लीन होते. ❤️❤️❤️🌷🌷🌷
मी पहिल्यांदा शिव स्तुती ऐकली पण असे वाटले जन्मोजन्मी चे नातं आहे.
खूपच छान भोलेनाथ तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करो.
जय भोलेनाथ...... जय भोले
🙏🙏😊
Khup khup man trupt zhale , best I have ever heard in my life time Har Har Mahadev, Thanking You with all my gratitude.
खुप सुंदर आवाज, स्पष्ट उच्चार... श्रवणीय ❤
🌿हर हर महादेव 🚩
खुप सुन्दर गायलेल आहे, मला महादेवां चरणी असल्या सारखे वाटते ॐ नमः शिवाय 💛😍
😊🙏
Khupach.....chaan.....great....nirmal.....pavitra....thanks to u and ur team....for this wonderful video...
Thank you so much! 😊🙏
Khupsunder stuti gaeli ahe asech gat raha jai shambho 🙏🏻🙏🏻🙏🏻
साक्षात सरस्वती तुमच्या आणि त्या लहानग्यांच्या मुखातून महादेवांची स्तुती करत आहे असचं वाटतं... शांत वाटलं ऐकून.. शिवलीलामृत वाचलं असल्या कारणामुळे साक्षात स्तुती ऐकायला महादेवचं समोर आहेत असचं वाटत..🔱❤ ॐ नमः शिवाय 🙏🔱
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
अप्रतिम स्तुती, नित्य पठणाने दिवसाची सुरवत.
Pleasent voice
Sadhya repeat zalel 4-5 times a day ☺️😀khup sundar
Thank you 😊🙏
🙏🙏मी रोज ऐकते खुप मन:शांती लाभते. ओम नम :शिवाय 🙏
ओम नमः शिवाय ही शिवस्तुती ऐकायला आणि बोलायला मला लहानपणापासूनच खूप आवडतं पण प्रथम च ह्या सुरांमध्ये ही शिवस्तुती ऐकली आणि मन अतिप्रसन्न झालं ,ऐकताना एवढं सुंदर वाटत की त्याच वर्णन शब्दांत करता येणार नाही आणि मनाला खूप समाधान भेटत,हा शिवाय ह्या विडिओ मधील महादेवांचे चित्र सुद्धा खूपच सुंदर आहे ,खूप छान शिवस्तुती ,ओम नमः शिवाय 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
खूपच सुंदर प्रस्तुती आहे. अजिंक्य चा आवाज अतिशय गोड आहे. मन तृप्त झाले. 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
अप्रतिम आनंद देणारी स्तुती. 🙏🌹
Thank ❤️ you so much 🙏 खुपचं शांत वाटलं मनाला शिवस्तुती ऐकल्या नंतर 🙏जय शिव शंभू 🙏
🙏
डोळ्यातले पाणी थांबत नव्हते हे ऐकताना..साक्षात शिवाचे दर्शन घडले.मनापासून धन्यवाद 🙏🏻
🙏🙏
Mahadev is the eternal truth
Khup chaan🥰
Thank you!
खूप हृदयस्पर्शी आहे आणि गायकाने आपले सर्वस्व अर्पून मना पासून गायले आहे thanks to share this song 🙏
मनःपूर्वक धन्यवाद
डोळ्यातून पाणी आले शिवस्तुती ऐकताना...खूप सुंदर thank you
🙏मनःपूर्वक धन्यवाद
जीवा शिवाची जडली समाधी
विटला प्रपंच तुटली उपाधी
खूपच छान भावपूर्ण
Khupch Sundar shivstuti gayli aahe mazya rojchya divsachi suruvat ya shivstuti mulech hote..
Shiv Shambhu..
Thank you 😊
जितक्या वेळा पण ऐकतो तेव्हा मन शांत होत 😌❤🙇
सुंदर ............
खूप धन्यवाद हे रत्न निर्माण केल्याबद्दल.
आपल्या मनस्वी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🙏
❤️🔱तुजविण शंभो मज कोण तारी🔱❤️
❤️🔱 सदा शिव, सर्वदा शिव, शिव ही आरंभ, शिव ही अंत🔱❤️
Khup chan n relax vatatey aikun..... Manavrche oze kmi jalyasarkhe❤tuz vin shambo maz kon tari
Thank you 😊
Maz bal potat ahe te aiktay shiv stuti❤
Jai bhole ❤
Beauty of Shivaji in Marathi bhajan 😌
♥️🙏
Farch Sundar ....man shant zala ....God gifted voice
अद्धभुत छंद.... कर्णप्रिय संगीत गायन.....
आप सभी की जय हो
जय त्रिपुरारी
🙏मनःपूर्वक धन्यवाद
मनाला तृप्त करणारे "तुज विन शंभो मज कोण तारी!"फारच सुंदर सादरीकरण आणि जीवाला आनंद देणार आहे.सगळ्या ताण-तणावाला दुर करणार!
अतिशय सुरेख मंत्रमुग्ध करण्यारी शिवस्तुती गायली आहे.
ओम् नमः शिवाय...🚩🌺🙇
शब्द कमी पडतील, अतिशय सुंदर, हे ऐकून मन बोलतंय....... अतिशय धन्यवाद 🙏😌
🙏मनःपूर्वकधन्यवाद
एकदम सुंदर समोर शिव शंभु आहेत असा भास होतो.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Apratim 🙏🏻🙏🏻🙏🏻 gratitude for such a beautiful creation 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतीम! नमः शिवाय 🙏
डोळ्यात पाणी आले आवाज ऐकून. गायकाचे आभार 🙏🏻 खूप प्रसन्न वाटले!
तुमचे खूप आभार
@@ajinkyaponkshe6629 पोंक्षे साहेब. एक सुचवू का? शिवस्तुतीचा साध्या मराठीमध्ये सुध्दा भाषांतर लिहाल का please? अनेक मराठी आणि अमराठी लोकांना खूप उपयोगात येईल.
बहुत ही मधुर एवं आनंददायक हे शिव स्तुति जय शिव शंकर
धन्यवाद
अप्रतिम... शेवटच्या ओळींत सर्व उत्तरे मिळाली ... ओम नमः शिवाय ❤
Kharach Shivstuti... Ne Prabhu cha charni asslaycha bhass zalaki... Khup chaan.. Har Har Mahadev..
धन्यवाद 😊
सर्वोत्तम आनंद मिळाला. असे अनेकानेक सुमधूर गायन आमच्यापर्यंत पोहोचवत राहा....हीच ईच्छा 🙏🙏🙏🕉✡🚩
नक्की 😊🙏. मनःपूर्वक धन्यवाद
!!ओम नमःशिवाय!!⛳❤️🙏🏻🚩🚩✨🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🧡
खूप सुंदर गायले आहे..आणि डोळे मिटून बसले की सगळे डोळ्या समोर येते इतकी सुंदर रचना केली आहे आणि आवाज पण खूप सुंदर आहे कोरस पण छान साथ देत आहेत...🚩🕉️
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup Sundar mann halak houn jat aikun har har mahadev 🙏🏻🔱
मन शांत झालं. मन भरून आलं महादेवाच्या आठवणीने व्याकुळ झालं🥰 बेशक साक्षात शंभू ने तुमच्याकडून ही सेवा करून घेतलीय. साहजिकच तुमची निष्ठा त्याच्या पायी असावी त्याशिवाय हे होणे नाही❤ तुमच्यावर आणि आम्हा सगळ्यांवर शंभू महादेवाची कृपा अखंड राहावी😊श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मनःपूर्वक धन्यवाद! नक्कीच जे काही हातून
घडते ते त्यांच्याच कृपेने 🙏✨🌼
❤ atti sundar, mujhe marathi nahi ati lekin shiv ji se related sab samajh ata hai. ❤ roz sunti hu mai ye....specially jab office mai hoti hun.
Thank you! 🌼
Khuch Chhan sadarikaran ahe dada. He Stuti sumane satat ekavishi vatatat.
Thank you 😊
रोज सकाळी ऐकतो फार सुंदर गायलं आहे ऐकताना शांत वाटतं🙏🙏
😊🙏
यात अजिंक्य दादानी एवढं अप्रतिम गायलं न की एकदम आत्म्यापर्यंत ही स्तुती पोहचली हृदय ❤एकदम भरून आल असा होत न की माला टेन्शन आलं n की हेच ऐकते मग खूप रिलॅक्स वाटत आणि वाईट विचार पण निघून जातात 😊खूप छान टीम चे खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤❤ आणि अभिजित दादा तुझे खास आभार तुझ्यामुळेच तर आमच्यापर्यंत ही स्तुती पोहचली ❤😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
खुप सुंदर आवाज आहे माझे बाळ हे ऐकल्या शिवाय झोपेत नाही
Thank you 😊✨
एकदम शांत वाटते ऐकून.. तुमचा आवाज आणि संगीत दोन्ही एकदम छान... 👍🙏🙏
🙏 मनःपूर्वक धन्यवाद.
Tuz vin shambho maj kon tari...
When I was listened this line feels like so much blessings and holding me mahakal in his arms and told me don't worry... I love this Stuti ❤️🥰
🙏
खूप छान आहे, मन प्रसन्न होते.