मुक्काम पोस्ट अडचणवाडी || Episode - 11 || ( विट्टी ) || भाग -2 ||
HTML-код
- Опубликовано: 11 янв 2025
- नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे मुक्काम पोस्ट अडचणवाडी मध्ये स्वागत आहे.
आम्ही आपल्या साठी घेऊन आलोय नवी कोरी करकरीत धमाल कॉमेडी वेबसिरीज तसेच सामाजिक प्रबोधन करणारी व तुमच्या जिवनात आनंद फुलवणारी अशी ही वेबसिरीज. ज्याच नाव आहे मुक्काम पोस्ट अडचणवाडी .
तुमच प्रेम आणि सहकार्य मिळाव हीच अपेक्षा.आवडलं तर चैनल ला subscribe करा like करा share करा आणि हो comment करायला विसरू नका .
Director / Writer /Producer - रियाज मुल्ला
Assistant Director - सायली कुलकर्णी
DOP / EDITOR - किरण कांबळे
कलाकारांची नावे
सायली कुलकर्णी - गंगी
आसावरी शिंदे - प्रिया
रियाज मुल्ला - नाम्या
किरण कांबळे - सुक्या पंक्चरवाला
विकास खरात - सरपंच (हणमंत जगजाळे)
प्रथमेश साठे - झुल्या मानमोडे
अजित सकटे - आज्या डोळफोडे
संभाजी जाधव - ढेरे आण्णा (ढेरपोटे)
प्रमोद थोरबोल - दगडूशेठ (शिंगमोडे)
बबन मोहिते - कानडी आण्णा
#adchanvadi
#adchanvadinewepisode
#trending
#funny
#comedywebseries
#love
#viralvideo
#marathiwebseries
#comedy
#marathi
#funny
#marathicomedy
#comedywebseries
#mukkampostadchanvadi
#comedyscene
#maharashtrachihasyjatra
#adchanvadi
#अडचणवाडी
#मुक्कामपोस्टअडचणवाडी
#viral
#chalahavayeudya
#marathichitrapat
#comedyvideo
#marathicomedy
मित्रांनो कसा वाटला एपिसोड, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मी वाट पाहतोय....धन्यवाद 🙏🏻
Nice 👍
Khup chan dada 🔥
😊❤😮🎉😊
@@kishorsutar8118 🙏🏻
@@ShubhangiThorbole-121 🙏🏻
एक नं एपिसोड 👌👌😂😂😂😂🥰🥰
खुप छान आहे हा भाग
फार सुंदर अभिनय ❤❤❤
सर्वांचा अभिनय मस्तच...
khup chan 😊
Mast🎉❤
Nice Sayali Madam & Mohini Madam 🎉🎉👍👏👏
1 no episode
छान सायली मॅडम आणि सर्व टीम,तुम्ही प्रयत्न छान करता🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान एपिसोड
❤ jabrdast episode,namya aani gangich karstan haay bgha hi😂😂😂😂😂😂
Riyaj sir ek number ideaya😂😂
Pramod khupch chn😊😊😊
खूप छान झाला आहे हा एपिसोड. ... 😂
एकदम कडक.......
एपिसोड नक्की share करा 🙏🏻
Manya mast abhinay aani sanvad fek pan khup chan ahe tuzhi 👌👌👌👌asach pudhe ja 🥰👍
❤👌
Sayali tai khup chan acting keliye ❤️🔥
Thank u vahini 🙏🥰
Super apisod
मी सारख सारख बघतोय😂😂😂😂मन भरतच नाय,अप्रतीम एपिसोड जबरदस्त 😂😂😂😂😂😂
Sarapanchi n bai lai bhari
Asavari (piriya ) khupchn pargti age Asch a play gavhch navh mnut Kar ani tumchya saghya timhla all DA best🎉❤❤
खूप छान एपिसोड झाला आहे .
मोहिनी मॅडम आणि सायली यांनी खूपच छान काम केलं आहे 👌👌👌👌👌👌
Khup chan ahe episode 👌👌👌👌
आम्च्या टीम मधीलीच खुप बाहारी आहेत
Super
एपिसोड नक्की share करा 🙏🏻
खुप छान आहे मस्तच 👌👍❤ ( सायली खुप छान .....)
सगळ्यात महत्वाचे असत ते लिखाण अतिशय , प्रत्येक कॅरेक्टर चे संवाद, त्याचा स्क्रिन प्ले, दिग्दर्शन, कॅरेक्टरांची संवाद फेक हे करण इतकं सोपं नाही आहे. प्रत्येक कॅरेक्टर परफेक्ट निवडणे आणि हे सगळं एकट्याने सांभाळणे खुप अवघड असत, डायरेकशन पण खुप छान होत ते रियाज सर तुम्ही अतिशय उत्कृष्ट पणे केलेलं आहे, सर्वाना समजून घेणे, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात, प्रत्येकाकडून अभिनय करून घेताना खुप मेहनत लागते आणि ते परफेक्ट करून घेणं इतकं सोपं नाही आहे,आणि त्यामुळे एपिसोड बघताना पण खुप मजा येते,असेच नवनवीन एपिसोड हसून पोटात दुखायला लावणारे करत राहू आणि आपल्या युट्युब च्या फॅमिली ला हसवत राहू 🥰🥰🥰🥰❤️
Supar dupar aana🔥🔥🔥🔥🔥🔥
आम्ही खुप हासलो शूटिंग करताना लय भारी वाटलं
मोहिनी मॅडम खूपच छान गावाकडची भाषा
झक्कास 👌👌👌मोहिनी
सरपंचांची बायको जोमात...सरपंच कोमात😂 ....outstanding performance Mohini tai❤
मस्त झाला आहे एपिसोड 👌👌🥰
खूप छान सायली..👌👌
एपिसोड नक्की share करा 🙏🏻
मस्त episode 👏😅😂
खूप छान..अप्रतिम एपिसोड झालाय...👌👌
सर्वांचे अभिनंदन...💐💐
Nice work all team, very nice
एपिसोड नक्की share करा 🙏🏻 सर
सरपंच मॅडम खूप छान अभिनय विशेष म्हणजे डायरेक्शन एक नंबर
संवाद फेक सर्व कलाकारांची खूप छान
मोहिनी मॅडम ना अभिनयाचा अनुभव खूप आहे सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद एपिसोड नक्की share करा 🙏🏻
nice team work......😂😂
खूप छान सर्व टीम.... सायली जबरदस्त अभिनय
एपिसोड नक्की share करा 🙏🏻
मोहिनी खोत मॅडम अतिशय छान अभिनय, गावाकडची रांगडी भाषा, तुमचा अभिनय झाला आहे....
एपिसोड नक्की share करा 🙏🏻
Ek no episode saglyanich khup chhan abhinay kely ani my dear sister sayali jabardast acting khup abhinandan all of you ani pudhchya vatchalisathi khup shubhechha asch success miludet searies la hi sri swamichya charni manapasun prarthana🙏❣️🤩🤩❤️❤️❤️
खतरनाक 😂😂😂
पोटात दुखायला लागलं राव लई हसलो 😂😂😂😂😂खतरनाक एपिसोड🔥💭संगच नाम्या घर जाळणार सरपंचाच 😂
सरपंच बाई ल ई भारी
गंगी (My Dear सायली बहीणाबाई)व प्रिया अभिनय एक नंबर झाला आहे 👌😎😍 सरपंचाचा कार्यक्रम (फोडकाम)एक नंबर केला सरपंच बाईंनी 👌👌सपूर्ण अडचणवाडी टीमचे हार्दिक अभिनंदन🎉❤मला खात्री आहे ही सिरीज सुपरडुपर हिट होणार 💯
सरपंचाची बायको मस्त खूप छान अभिनय
share नक्की करा एपिसोड 🙏🏻
एक्शन कोण ही करेल जो रिक्शन जो देतो ना तोच खरा कलाकार असतो. अभिनय हा अभिनय वाटला नाही पाहिजे आणि ते फक्त गंगी च्या अभिनय मधून दिसतोय. गंगी मस्त एक चांगली कला दिसून येते. बाकी सर्वानाचा अभिनय छान आहे.
एक प्रेक्षक म्हणून सूचना ज़े कॉमिडी पंच वेळी बिट म्युजिक मारता ना ते तेवढं प्रोफेशनल मारा रिल्स बघितल्या सारखं वाटले नाही पाहिजे🙏
Sayu my Dear friend you acting Very nice 👌🥰
Sayali mam ❤🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂धडाकेबाज वेबसीरीज टॉप गिअर टाकणार
❤mast
❤❤❤❤
सरपंच यांनी लहान मुलांच्या विटीच्या
नादात बायकोचा मार खाल्ला😮😢
खुप छान एपिसोड दाखविला🥰❤
एपिसोड नक्की share करा 🙏🏻
2 Vadapvh sati Purna Maharashtra Karnar kay ki sarpnchni eiti navachi bhai ranat tevhli ahe mahnun😂😂😂😂😂
👌👏👍🙂🙏
आजचा एपिसोड जबरदस्त आहे,पहायला अजिबात विसरू नका...😂😂😂😂😂😂
Namya aani gangi mhanje ek machis aani dusr rokel cha kyan 😂😂😂😂
😆😇😆
😂😂😂
😂
एपिसोड नक्की share करा 🙏🏻
Hello
😅
Mla मिळेल का काम
Please replay
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂